लग्नाला पोरगी बघायला गेले.. || पोरीने पोराची जिरवली || कॉमेडी..
Vložit
- čas přidán 22. 04. 2022
- #उसातली भानगड
#amol garje
#गावरान तडका
#garje amol
#मेस वाली रूपाली
#गावरान कॉमेडी
#गावरान मेवा
#चांडाळ चौकटी
#एक गाव तेरा भानगडी
#मराठी शाळा
#जोरात जावई
#मधुकर कुठे
#शरद कुठे #अर्पिता कुठे
#गावाकडचा माऊली
#लग्नाला पोरगी बघायला गेले
#गावठी मॅटर
छानच की ,पोरगी एकदम शहाणी आहे,
मस्त जिरवली ऐतखाऊ ची,
आवडला व्हिडिओ,
हिरवा शर्ट वाला तर पक्का चमच्या माणुस आहे 😂😂😂😂
🤣
Samajik samasya ver prakash takanyacha prayatn vakhanya sarkhe aahe. Khup khup shubhechha.
बापाचा खूप पैसा .मुलगा ऐटित राहतो ... चारचाकी सोडून दुचाकी वर येतो 😂😂😂😂😂 nice कॉमेडी
एउल्ं च्म्ंच्ंंफ्ह
😂😂😂
Khup chaan mante porgala sarva baba chaj aahe tar tyancha kay aai vadil nasle tar kay karaycha hava fakaycha kay porga kasa bhi aste tar chalte paya aaple paya var khada aahe ka nahi nuste baba cha dhanvar abhiman tar nahi porgi javad kasa bolla pahije tyan suda nahi jamle porgi chaan Manali .jai bhole
बापाच्या जिवावर तर कोणीपण उड्या मारतं
पण जो स्वतः पैसे कमवतो ना त्यालाच खरी पैश्याची किंमत कळते म्हणून त्या ताईने जो निर्णय घेतला तो एकदम बरोबर होता मस्त जिरवली त्याची 😂😂😂👍
अगदी बरोबर आहे
Super
@@rohitlondhe2510 me to
घर awdha मोटा आहे दरात एक zad नहीं नुस्ता rakhrakhat
Rare quality and practical girl hatsoff to her. Thinging
ते बाकी काही आसो तंबाखू खाण्याची पद्धत खूपच भारी होती🙄😁😁
मुलाची अक्टिंग जास्त झाली.
भाऊ चा ,अटिट्यूड चांगल आहे पन😂
Ho Ji
Bi ni
Ha kay changla atitude y kay mla tr tapori aani fuktchi shine marnari por disli ke don thevun Diu vattat kanakhali
ज्याच्या कडे पैसा तोच महान हे कलीयुग ये प्रत्येक युगानुसार परीस्थिती बदलते.
T GC tc be in ln ext
Jyachya kade swatah kamawlela Paisa to mahan....Bapdada chy jiwawar udya marnara nahi
गायच्छाप वाल्यांना पोरी पाहायला सोबत नेण्याचा अनुभव वेगळाच असतो...... मस्त
😆
समोरचा पण खाणारा असेल तर लग्न जमलेच म्हणून समजा
@Dhanishta vlogs💜💜 🤔🤔
@@sandipjagatap8572 a
SC
पोरगा कमावत नाही ही गोष्ट खरी आहे
पण मुलींना जागा जमिनी हव्या असतात पण शेतात काम करायला जायला नको असतं
हे अगदि बरोबर आहे
Sharuk bhau acting kadkk
एक नंबर पोरी
Baherach basavle🤣😂🤭
मुलगी बाहेर बोलायच म्हणते ..... अरे पण घरात घेतलच कधी त्यांना 😂
याला म्हणतात बाप कमाई बेटा ऊडाई
खरं हे 😂
त्या दोघांची भांडन व्यायला हव होत, खुप भारी हसलो असतोत अजुन... 😂🤣😆😆🙏
🤣🤣🤭🤭
पाहुणे बघायला आल्यावर त्यांना घरात बसवले जाते.
तुम्ही तर त्यांना दारात बसवले.
लाईट गेली होती म्हणून
🤣🤣🤣🤣🤣
Aajji khup chan ani baba pn
लोकेशन खूप छान आहे
Pahunyana baherch basavale ki kuthali padhat aahe
Tai ni khup chhan boli
खुप छान, सर्व मुलींनी असंच करायला पाहिजे,फुगीर चोट हाकलून दिले पाहिजेत.
Pahunyana baher basval mg ghar ksha sathi aahe
Muli kay nahi karu shakat te sanga... Mul tar nuste bapachya jivavar maza marta.... Mast ikval muli ne... Lay bhari..
एकदम झकास 👌👌👌👌❤❤❤❤👍👍
Bhau a video pura nhi jhala puran banva tar kalel
तुम्हें एक स्टोरी ठेवा एका स्टोरी वर्ती एपिसोड बग्नार आना असला पाहिजे की एपिसोड मध्य काय होईल
भंडारे सर तंबाखू डाव्या हातावर घेतात..
Mula मुलीमध्ये अजून संवाद पाहिजे होता.शॉर्ट मधे झाल
खुप छान बापानं कमावले पण स्वतः ची कमाई काही नाही मग तो बायको ला काय सांभाळणार खुप छान व्हिडिओ 👍
9
.
L
लहान असेल तरी चालेल प न स्वताच स्वराज्य नककी पाहिजे
हे पाहुने कोन्या गावा चे गाय छाप मंडली
Wangi 🤣
Brobr
Dubai..
मस्त 👍👍👍👍
मालिके मध्ये तंभा कू खाणे चांगले नाही.
😂😂😂😂😂🎉🎉😂😢😢🎉🎉😂😂😂😂😂🎉😢😢😢😅😊😊😊😊😊😊😊
नक्कीच या गोष्टी टाळल्या पाहिजेत
अमिताभ,शाहरुख,अक्षय,अजय देवगण करोडो घेऊन घुटका
खाण्याला प्रोत्साहन देतात.
@@ashokjagtap35150jrl
भंडारी सर मस्त
ताई चा निर्णय छान आहे पन सोबत आलेले आजोबा चा अपमान होयाला नको होता हि अपेक्षा आहे माझी
Ase sanskar asale tarhindu samajala kalnk ahe .
Brobar bhau
मूलिंचा घरचाना संस्कार आजीबात। चागला नाही कारण मूला कड़े पाहुन्याना घरमध्य आत बसवले पाहेजी
tyncha kuthe bungla ahe....
It's just a comedy
नविन पाहुणे आली की घरामध्ये खुर्चीवर बसवल जात कथा रंगवली नाही मुलींनी केलेल पात्र ठिक होत पण मुलांच्या वडीलांची जमीन शेती पैसा शेवटी मुलांचा होतो या कथेचा भाग दुसरा दाखवा part 2
Ok
Chan hota vdo .... Concept avdla mla anjali vr abhiman vattoy...ekdam gavakdchya sarkha view nirman kela...nice vdo
Akadam number 1
Yevdha motha bangla basay chtai te sudha baher
हमेशा,पोरांची च जिर्वायची. असेच एपिसोड सुचतात का,हल्लीच्या मुलीही कारोबार काय करत असतात याचे एपिसोड बनवा की🙏
बाकी एपिसोड खूप मस्त बनवला आहे..
अगदी बरोबर
Kiti tari varya zalelya astat porinchya Oyo madhe, te pn dakhva
Mulgi
बरोबर
Bhangar pori
खूप छान बनवला आहे
पैसे भरपूर असता तर 2 vellar वरून गेला नसता 😀
खूप छान पद्धतीने ताई उत्तर दिलस सलाम ताई तुझ्या हिडीओला 🙏
😭
😢😢😢😢
नेमकं मुलींनी ने मुलाची जिरवली का .....का मुलाने मुलीची जिरवली ....मुलाचं बोलणं आवडलं आपल्याला ...😄😄
😂🤣
,
Very Good Anjali
एवढ मोठे घर अस्तानी पाहूणे बाहेर बसवले
Ho na
एकदम मस्त बनवला आहे एपिसोड 👌👌👌👌
Comedy कितव्या मिनिटाला आहे कोणी सांगा भाऊ 🤔
ताई च बराबर आहे सोथच काय. पण लोक तस विचार करीत न्हाई. लोकं pise पाहिजे बस
Ky Rao .....
Ksla short film bnvlay ......
Abru kdhliy Rao swatachi
Tambaku khychi jarurat hoti ka madhich gavthi
खुप छान
Balu raskar
🥃🥃🥃दारू पिउन फायरतो
Low budget.. Blockbuster film.
Khar aahe porich बोलण
9:06 la bgha re tripod disat ahe 😂😂😂
अरे हे सगळे काही खोटे आहे मुलीला मुलगा स्वत काय करतो काय घेणे नाही तिला मुला कडे खुफ पशे पाहिजे
कसले काय आतां च्या मुलीला पैसा महत्वाचं हाय बागा मग तो बाप्पाचा असो नाही तर चोरीचा असो .....
1 no. आणखी येऊ द्या
Khup chan....ajun video banva .....gavakad che ase video pahayla chan vattat...gharacha bajula sheti sarkhi ti jameen....good
Ok
खुर्ची आणायचे आणि त्यावर बसण्याची व्यवस्था करावी
मनोरंजन म्हणून खूप भारी आहे.पण वास्तव वेगळे आहे.
❤❤❤ कड्क
Camera is seen in the tripod near the tree 😂
नवरदेवाला खूप राग आला
Are pavnyana gharat bi ghetal nay an pani bhi dil nay hat pay dhuyala
Mast 😊😊
गफळ पैसा नाही भावा बखळ मण
Kahitari radaisparsh part kara .bhandare sir
पोराचं उत्तर एकच नंबर तू नाही तर दुसरी
Nice amol sir
Hi
Porichya bapala maz paisha ahe
Pahune alhyavar darat mulgi kon davte ka
संपत्ती आयुष्याला पुरत नाही अणि आई वडील यांच्या jivavr मजा मारणारे jivnat khich kru shakt nhi mhnun mulga baghtana कर्तुत्ववान bagha mhnje yachya tyachya jivavr jagaychi savay pudhchya पिढीला pn nhi lagnar धन्यवाद
Right
Good ashya vicharachya muli asalya pahije thihte quality samajate
बापाने पाहुण्यांना घरात बसवायला पाहिजे होते मुलीने छान उत्तर दिले
भारी आहे
Khup chan
गाडी काढून डायरेक्ट घरी थांबा. मध्ये कुठं थांबू नका.by by 🤣🤪
बरोबर विचारले लग्नानंतर कटकट नको
Ho ka
मुलाची भाषा रफ आहे सुधारणा करा शूटिंग ला clearity नाही
गर्जॆ साहेब गावं कुठलं आपलं
Jai shree ram 🎉🎉🎉❤❤❤🎉🎉🎉
Chuki tar mulichi aahe tila svatavar vishvas navata Karan ti lagan karun pan porala kam dhanda aani line var lau shakali asati
हा बापाच पन नाही. .गोष्टी सागु राहिला मोठ मोठ्या.
गायछाप मात्र सोडली नाही😂🤣
Nice sharuk bhai
छान
Hirv shirt laych aagav hy 😂😂
विषय छान. नेपथ्याचा विचार करावा. संवाद नैसर्गिक वाटत नव्हते. फक्त आजोबा छान बोलले. पाणी प्यायले. आणि मामा लगेच तंबाखूवर भिडले. मामा मुलाचा परिचय करून देत होते, तेव्हाच तो किती बिनकामाचा आहे... हे सांगण्यासाठीच जणू काय मामा बोलत होते. बऱ्याच उणिवा आहेत. कसदार दिग्दर्शकाची गरज आहे. इतके सगळे कच्चे दुवे होते, तरी पण 'व्हिडीओ' शेवटपर्यंत पाहावा वाटला. अमोल भैया, पुढच्या वेळस काळजी घे!
Sharuk bhai hero 🔥🔥🔥🔥
मी करतो लग्न मी भारतीय सेनेत आहे माझी पाच वर्षे नोकरी झाली..
Banglyat / plats madhe furnicher ,khurchya tebal ,shitya aste he yat nahi ,baher mulgi dhakhawacha karykram nasto
Pahune baghay alyavar tyana anganatch basavaly hi paddhat asti hoy.ky rit rivaj hi ka nay.
Timepass aahe
Khup chuka kelya rao tumhi
xxx and and and and and and and and and and and andto I I IIII have a a a and. and and and and and and the and and and and and and and and and the star star star star star trek trek trek trek to
पण मस्त व्हिडिओ बनवता
Ho na..
आपको गलत लगा इसलिये सॉरी
आप बहुत अच्छी व्हिडिओ बनाते हो
🙏🙏 सॉरी
@@vishrantisirsat5863 किस बात की सॉरी बोल रही हो आप मुझे भी अच्छा लगा वीडियो।