शेतकरी ते जर्मन कंपनीची मालकीण | भाग १ | Rajashri Gagare | Grow Motion

Sdílet
Vložit
  • čas přidán 2. 11. 2023
  • शेतकरी ते जर्मन कंपनीची मालकीण | Rajashri Gagare | Grow Motion
    #growmotion #life #motivation
    Grow Motion passionately believes that a well-told story has the power to reshape attitudes, lives, and ultimately, the world. We are on a mission to find and showcase the Marathi Businessman stories from across India through documented videos, Marathi businessman motivation videos all over the country. Grow Motion aims to inspire and motivate you by bringing the ca motivation, Marathi Business success, and motivational Successful Business Stories videos. What started as a simple conference is now a fast-growing media platform that covers the most innovative rags to riches,Marathi udyojak, zero to hero, and failure to success stories with speakers from every conceivable background, including entrepreneurship, women’s rights, public policy, sports, entertainment, and social initiative, in our ambit, our stories and speakers echo one desire: to inspire action. Our goal is to unlock the potential of passionate young Indians from rural and urban areas by encouraging them to overcome the challenges they face in their careers or business and helping them discover their true calling in life.
    ► Say hello on Whats'App: 9604686071
    ► Instagrammers : _grow_motion_?i...
    ► if u want to share your story on Grow Motion
    please fill this below form : forms.gle/9odcDr5UPBEZoid68
    Whatsapp : 9604686071
    ----*DISCLAIMER*----
    All of the views and work outside the pretext of the speaker's video are his/ her own, and Grow Motion, by any means, does not support them directly or indirectly and neither is it liable for it. Viewers are requested to use their own discretion while viewing the content and focus on the entirety of the story rather than finding inferences in its parts. Grow Motion by any means, does not further or amplify any specific ideology or propaganda.

Komentáře • 1,8K

  • @sachinnimbalkar4960
    @sachinnimbalkar4960 Před 6 měsíci +115

    खुप प्रोत्साहन देणारे शब्द ....जो स्वतःचे अश्रू पुसतो तो कधीच हारू शकत नाही.श्री स्वामी समर्थ

    • @ushakedar4693
      @ushakedar4693 Před 6 měsíci +3

      खूप प्रोत्साहन देणारे शब्द

  • @bharatredekar7558
    @bharatredekar7558 Před 4 měsíci +43

    धन्यवाद ताई! मराठी मुलगी ही मुलगी नसून ती एक वाघीन असते. हे आपण सिद्ध केलात . आपली प्रगती स्वामीच्या कृपेने होत राहो हीच प्रार्थना .

  • @Mr_Sanket_9944
    @Mr_Sanket_9944 Před 6 dny +1

    तुमचा जीवनप्रवास ऐकून डोळ्यात पाणी आलं. तुमच्या जिद्दीला सलाम आणि खुप खुप शुभेच्छा 🧡

  • @balasahebsanap9964
    @balasahebsanap9964 Před 6 měsíci +24

    राजश्री ताई तुम्हाला मी शालेय जीवनापासुन ओळखतोय तुम्ही जो संघर्ष करून जे यशाचं शिखर गाठले आहे त्याला सलाम

  • @hemantpatil8946
    @hemantpatil8946 Před 6 měsíci +115

    तुमचा जीवनप्रवास ऐकून डोळ्यात पाणी आलं. तुमच्या जिद्दीला सलाम आणि खुप खुप शुभेच्छा

  • @shivajiraochavan329
    @shivajiraochavan329 Před 6 měsíci +48

    आपण आपल्या आयुष्यात खूप त्रास सहन केलात, परमेश्वर आपणास पुढील आयुष्यात खूप सुख समाधान देईल. अशी परमेश्वर चरणी प्रार्थना.

  • @sangeetathorat3849
    @sangeetathorat3849 Před 5 měsíci +7

    अशक्य ही शक्य करतील स्वामी ताई खूप संघर्ष केला स्वामी वरती असलेला विश्वास ढळू दिला नाही म्हणून आज हा दिवस पाहिला मिळाला मी ही एक स्वामी सेवेकरी आहे श्री स्वामी समर्थ

  • @user-kx4ko9kd7v
    @user-kx4ko9kd7v Před 5 měsíci +8

    Mam तुमच्या संघर्षाचा धबधबा कानांनी ऐकता ऐकता डोळ्यातून कधी धबधबा वाहायला लागला हे कळच नाही...😢...खरंच तुम्ही महाराष्ट्रची रणरागिणी आहात...सलाम तुमच्या कागिरीला....आणि धन्य ती स्वामी आई...कारण स्वामी आई मुळेच महाराष्ट्रची आई जर्मनकंपनीची आई बनलीय☺️. तुमचा इथून पुढचा आयुष्याचा प्रवास निरोगी,समाधानी आणि सुखमय राहो हीच स्वामी आई चरणी प्रार्थना...!😊.

    • @vijayachatake9086
      @vijayachatake9086 Před 2 měsíci

      ताई तुमचा आदर्श घेण्यासारखा आहे.🎉

  • @hanamantjadhav7050
    @hanamantjadhav7050 Před 6 měsíci +11

    नवीन उद्योजकांना प्रेरणादायी आणि आयडॉल व्यक्तिमत्त्व आहात ताईसाहेब आय एम प्राऊड ऑफ यू .संघर्ष मय कहाणी ऐकून डोळ्यात पाणी आले

  • @ratnamanel2070
    @ratnamanel2070 Před 7 měsíci +54

    खुपच प्रेरणा देनारा व तरुणाना मोटीवेट करणारा टाॅक !!

  • @pnandakishor5838
    @pnandakishor5838 Před 6 měsíci +8

    श्रद्धा ही वाय फाय सारखी असते . ताई तुमच्या जिद्दीला सलाम आहे!

  • @vilasingle2766
    @vilasingle2766 Před 6 měsíci +16

    खरोखरच अतिशय सुंदर प्रयत्न करुन मराठी महिला एक उद्योजक बनली याचा अभिमान आहे 🎉🎉🎉

  • @nandkumarmakone9626
    @nandkumarmakone9626 Před 6 měsíci +55

    "अशक्य ते शक्य करतील स्वामी " या स्वामी समर्थांच्या मंत्र वाक्यनुसार आपण श्युण्यातून विश्व निर्माण केले ,आपणास मनस्वी धन्यवाद ताई...

    • @sunilsuryavanshi476
      @sunilsuryavanshi476 Před 6 měsíci +2

      स्वामी समर्थ काय कर्माशिवाय देतो

    • @milindkuldhar7538
      @milindkuldhar7538 Před 6 měsíci +2

      Very nice madam. Madam swimi samarth

    • @rajashreegagare1025
      @rajashreegagare1025 Před 6 měsíci +2

      श्री स्वामी समर्थ🙏

  • @user-ev2ds9wk2f
    @user-ev2ds9wk2f Před 6 měsíci +5

    कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक! तयाचा हारीक वाटे देवा!
    अतिशय प्रेरणा दायी संघर्ष कहाणी. श्री स्वामी समर्थ महाराजाप्रती असलेली भक्ती स्वामी समर्थ प्रामाणिक भकतांच्या पाठीमागे सदैव आशिर्वाद रुपाने उभे असतात.
    अशक्य ते शक्य करतील स्वामी.
    गागरे ताई सलाम तुमच्या कार्यकर्तृत्वाला.

  • @ashoksutarpatil443
    @ashoksutarpatil443 Před 6 měsíci +16

    ताई,आपल्या कार्याला मन:पूर्वक सलाम,आपण जे संघर्षमय जीवन जगलात,जगत आहात ,त्यामुळेच हे दैदिप्यमान यश मिळाले आहे,यापेक्षाही उत्तुंग कार्य आपल्या हातून घडो,हीच ईश्वरचरणी प्रार्थना.धन्यवाद

  • @bharatikawade7943
    @bharatikawade7943 Před 5 měsíci +13

    खूप प्रेरणादायी प्रवास 👏👏🎉🎉
    तुम्हाला तुमच्या उत्तम आरोग्यासाठी व पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐

  • @shreepatpatil7644
    @shreepatpatil7644 Před 7 měsíci +30

    मॕडम त्रिवार सलाम अशा शुन्यातुन विश्व निर्माण करणाऱ्या उद्योजिकाला धन्यवाद

  • @manoharpatil6795
    @manoharpatil6795 Před 6 měsíci +45

    खरोखर अभिमान वाटला पाहिजे प्रत्येक मराठी माणसाला. जय गुरुदेव.

  • @chandrakantsalunkhe9637
    @chandrakantsalunkhe9637 Před 6 měsíci +7

    100% प्रेरणादायक जीवन आहे आपले. तुमची करून दाखविण्याची जिद्द आणि शिकण्याची तयारी....खूप काही प्रत्येकाला शिकण्यासारखे आपले शब्द आहेत आणि जीवनप्रवासही.❤

  • @rkrk1900
    @rkrk1900 Před 5 měsíci +6

    श्री स्वामी समर्थ महाराजा ची कृपा व ताई तुमच्या पती ची सकारात्मक साथ ह्यामुळेच तुम्ही गगनभरारी घेण्यात यशस्वी झाल्या

  • @bhimrajgagare2109
    @bhimrajgagare2109 Před 7 měsíci +82

    खूप प्रेरणा देणारा आपला अनुभव आहे ताई.
    आपला श्री स्वामी महाराजा वरती असलेला प्रबळ श्रद्धा आणि विश्वास हाच आम्हा साठी मुख्य मार्गदर्शन ठरत आहे.. श्री स्वामी समर्थ 💐💐🚩🚩

  • @sangitamapari130
    @sangitamapari130 Před 6 měsíci +220

    मराठी मुलींबरोबर शक्यतो असा संघर्ष असतो ‌. तुमचा संघर्ष आम्हाला स्वतःचा वाटतो. असेच स्वामी बळ सर्वांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे 🎉

  • @varshanaik7540
    @varshanaik7540 Před 6 měsíci +8

    खूप हृदयस्पर्शी कथा आहे मॅम खरंच तुमच्या संघर्षाची कहाणी प्रेरणादायी आहे

  • @sunildhum1872
    @sunildhum1872 Před 6 měsíci +7

    कठीण परिस्थितीत परिश्रम,संयम, शांत स्वभाव, इच्छा शक्ती तळमळ, शरम लाज, गर्व नाही व स्वामी समर्थ महाराज यांच्या वर असलेली श्रद्धा हे सर्व गुण प्रत्यक्षात कमी लोकांना मध्ये असतात
    आपणास मनापासून अभिवादन 🙏🙏🙏🙏

  • @avdhutjathar1306
    @avdhutjathar1306 Před 6 měsíci +36

    स्वतः ची विश्व निर्माण करणारे व्यक्ती,दिदी...आणि गुरू वचनावर विश्वास... खुप छान.रामकृष्ण हरी माऊली.🙏🙏🙏

  • @shreeyasuryawanshi1803
    @shreeyasuryawanshi1803 Před 7 měsíci +15

    ताई तुमच्या इतकच मी ही सोसलं पण स्वामींच्या कृपेने बदल होत आहे आणि अजून खुप चांगल करतील स्वामी . तुम्ही स्वामींना श्रेय देऊन मन जिंकलंत . तुमची अजून भरभराटी होईल . श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏

  • @janvigabhale1047
    @janvigabhale1047 Před 6 měsíci +14

    तुमचा जीवन प्रवास ऐकून डोळ्यात पाणी आले. सलाम तुमच्या कार्याला 😢 तुमचा आदर्श नेहमीच डोळ्यासमोर राहील😢

  • @mahadevkashid1603
    @mahadevkashid1603 Před 6 měsíci +4

    सलाम तुमच्या संघर्षाला खरोखर प्रतेक माणसाने घेण्यासारखे आहे शिकण्यासारखे आहे ,. जिद असावी तर अशी असावी ‌ Thanku very much ,swami samrath

  • @user-nm3gr2rb9v
    @user-nm3gr2rb9v Před 7 měsíci +50

    श्री स्वामी समर्थ, खरोखरच खूप संघर्षमय जीवन जगून जगासमोर आदर्श निर्माण केला आपण, खूप खूप धन्यवाद...

  • @nitinshinde5285
    @nitinshinde5285 Před 7 měsíci +18

    श्री स्वामी समर्थ ताई खरच खूप छान तुमची संघर्ष कथा सांगताना तुम्ही ज्या प्रकारे स्वामींचे नाव घेत होताना ते ऐकत असताना अंगावर शहारे येत होते आणि तुम्ही ज्या पद्धतीने नवीन उद्योजकांना मार्गदर्शन केलात ते खूपच प्रेरणादायी आहे
    . ताई तुमचे सर्व दुःख स्वामी दूर करो व तुम्ही यशाच्या उंच शिखरावर पोहोचवे हीच स्वामींचरणी प्रार्थना.... 🙏🙏🙏

  • @vanitachavan4247
    @vanitachavan4247 Před 5 měsíci +3

    सर्वात प्रथम तुमचे अभिनंदन ताई तुमचा जीवनाचा प्रवास हा माझा जीवनातील प्रवासा सारखाच आहे ताई फरक ईतकाच आहे की तुमी सक्षम झालात आणि माझे सक्षम होणे थोडे बाकी आहे 🙏🙏

  • @prakashkadam4557
    @prakashkadam4557 Před 6 měsíci +4

    सौ.राजश्री दीदी, खुप अद्भूत, थक्क व्हावं असा तुझा जिवनप्रवास आहे. किती सोसलंय तु अन् सोन्यासारखं तावून सुलाखून सिद्ध केलंस स्वतःला; इतकंच नाही तर परिवार सांभाळला, सावरला. तुझा हा प्रवास शब्दबद्ध केलास हे अनेकांना प्रेरणादायी ठरेल. हे सारं कथन करण्याची तुझी अकृत्रीम शैली, न बदललेली मुळ मात्रभाषा, हे सारं ऐकतच रहावं असं होतं, अनेकदा माझे डोळे पाणवले. तुझी स्वामीवरील श्रद्धा खुप सार्थ आहे, माऊली कृपावंत आहेतच. काहीही skip न करता, nonstop बघीतला हा विडीयो. दीदी, तु ग्रेट आहेस! हारलेल्या मानसिकतेची प्रेरणा आहेस! सद्गुरू श्री गजानन कृपेने तुझी कधीतरी भेट होवो, ही आस! तुला पुढील वाटचालीस खुप शुभेच्छा😊🙏🏻

  • @Appel123-si7qt
    @Appel123-si7qt Před 7 měsíci +45

    ताईं आपली कहाणी मला कुठे तरी माझी च वाटली 😢😢🙏 तुमची जिद हीच आपली मोठी ताकत होती 🙏🙏🙏🙏

  • @sadhanakhairnar3227
    @sadhanakhairnar3227 Před 6 měsíci +28

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏 परमपूज्य गुरू माऊली की जय 🙏🙏

  • @sureshphadke8381
    @sureshphadke8381 Před 6 měsíci +6

    श्री स्वामी समर्थ
    ताई तुम्ही भरपूर कष्ट करून , शून्यातून मोठं होऊन या यशाच्या शिखरावर पोहचल्या आहात तुमचं हे सर्व ऐकून माझ्या ही मनाला एक वेगळीच ऊर्जा मिळाली आहे
    ताई तुम्ही अजून असेच कार्य करीत पुढे जा हीच स्वामी चरणी प्रार्थना 🙏🏻

  • @devidaskarande4091
    @devidaskarande4091 Před 7 měsíci +29

    ताई तुमच्या कार्याला सलाम ताई तुमचे मनोगत ऐकताना मी खरंच रडलो स्वामी समर्थ

  • @shubhanginehe2098
    @shubhanginehe2098 Před 7 měsíci +11

    ताई स्वामींची केलेली सेवा कधीच वाया जात नाही श्री स्वामी समर्थांनी तुमच्या सेवेचे आणि कष्टाचे फळ तुम्हाला दिले

  • @vishwasshekhar2780
    @vishwasshekhar2780 Před 6 měsíci +3

    तुमची प्रचंड इच्छा शक्ती मुळेच तुमि success झालात, सलाम तुमच्या इच्छा शक्तीला

  • @kantajadhav7036
    @kantajadhav7036 Před 6 měsíci +3

    ❤🙏🌹 अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤🙏🌹💐💐❤️ धन्यवाद ताई खुप खडतर प्रवास झाला तुमच्या आयुष्यात (जिथे स्वामी चरण तिथे
    न्यून काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय)जय जय स्वामी समर्थ ❤🙏🌹💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @pratapphadtare9337
    @pratapphadtare9337 Před 6 měsíci +9

    बुद्धि , प्रयत्न आणि धाडस याच्या जोरावर मिळवलेले यश यांचे आपण उत्तम उदाहरण. God bless you.

  • @kailasbodade6576
    @kailasbodade6576 Před 6 měsíci +23

    सौन्दर्य ,संपत्ती ,संतती चा अभिमान नकोच सत्य वचन बोललात अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा
    🕉🙏🙏💐💐💐

  • @dilipbagal6676
    @dilipbagal6676 Před 6 měsíci +9

    श्री स्वामी समर्थ .
    सलाम तुमच्या कार्याला .

  • @prabhakarmorankar4574
    @prabhakarmorankar4574 Před 6 měsíci +2

    अति उत्तम
    प्रेरणादायी
    प्रत्येक गृहलक्ष्मींना आवर्जुन अनुकरणीय
    व्यवसायाची बाराखडी खुपच मोलाची
    "धीर धरी रे धीरापोटी,फळे असती रसाळ गोमटी" ह्या म्हणीचा अर्थ तंतोतंत जुळणारा
    ताईंना भावी कार्यासाठी अनेकोत्यंम हार्दिक शुभेच्छा
    त्यांचे आजवर मिळालेल्या पुरस्कारांसाठी सहृदय मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व असेच पुरस्कारांची मालि का अखंडित यावशचंद्र दिवाकरो सुरूच राहो ही मनोकामना

  • @user-pw3oq6kz3t
    @user-pw3oq6kz3t Před 6 měsíci +3

    नवीन पिढीतील उद्योजकांसाठी आपण प्रेरणास्थान आहात ताई.
    जय श्री स्वामी समर्थ.. 🙏🚩

  • @sharadnarawade2111
    @sharadnarawade2111 Před 7 měsíci +8

    खुप छान..very inspiring 😮😮 मी त्या वाईट काळा मधून जात आहे...खूप छान वाटले end पाहून...जीवात जीव आला❤❤❤खूप खूप धन्यवाद

  • @tanajipisal5839
    @tanajipisal5839 Před 6 měsíci +12

    सलाम तुमच्या संघर्षाला
    🙏🙏🙏🙏🙏🙏
    तानाजी पिसाळ
    निसराळेसातारा.
    ग्रामीण कथा कादंबरी लेखक

  • @MAHADU9766
    @MAHADU9766 Před 4 měsíci +2

    धन्यवाद ताई खरच शेतकर्‍याची वाघीण आहात तुम्ही आणी शेतकऱ्याच्या मुली अशाच जिद्दी असल्या पाहिजे . खुपच वाईट परिस्थीतीचे दिवस काढले आहेत. तुमचे प्रसंग ऐकूण डोळ्यात अश्रू😭 आले .

  • @keshavmarathe7160
    @keshavmarathe7160 Před 6 měsíci +4

    वाईट व चांगल्या अनुभवातून मनुष्य हा पुढची वाटचाल शोधत असतो .

  • @mahadeokause7360
    @mahadeokause7360 Před 6 měsíci +7

    अतिशय प्रेरणादायी जीवन प्रवास मॅडम.सत्य , संयम आणि सातत्य या गुणांच्या जोरावर आपण आयुष्याची लढाई जिंकलात.सलाम आपल्या जिद्दीला.

  • @soujanyaspawar799
    @soujanyaspawar799 Před 6 měsíci +5

    खरच बोलला ताई नाव ठेवणारच लोक खुप असतात लोकांकडे दुर्लक्ष केल तरच आपण यशस्वी होऊ शकतो great work tai

  • @ravindrahalpatrao8794

    ताई ,तुमच्या संघर्षाला सलाम
    तुमच्या कडून खूप शिकण्या सारखे आहे

  • @khushalsurywanshi9772
    @khushalsurywanshi9772 Před 7 měsíci +4

    मॅडम चा हा प्रेरणादायी प्रवास अख्ख्या महाराष्ट्रात share होईल
    Navi Mumbai.

  • @goawalivaishali
    @goawalivaishali Před 7 měsíci +35

    खूपच प्रेरणादायी प्रवास ताई.... मी एकुनेक शब्द लक्ष देऊन ऐकला 🙏

  • @dnyaneshwarbhagwat6816

    खूपच अभिमानास्पद. ग्रेट. सलाम स्त्रीशक्ती.

  • @dhondabadagde9328
    @dhondabadagde9328 Před 5 měsíci +1

    खरच मॅडम तुम्ही तुमच्या जिवनात जो काही संघर्ष केला, जे काही कष्ट केले. एक शेतकरी मुलगी ते एका नामांकित (विदेशी) कंपनीची मालकिन होन हे काही सोपे काम नाही. त्यात तुमची श्री स्वामीसमर्थ यांची सेवा भक्ती होती. म्हनून तुम्ही आज या थराला आहात. अशीच प्रगती करा.जयजय श्री स्वामी समर्थ.

  • @gorakshnathmoresarkar2382
    @gorakshnathmoresarkar2382 Před 6 měsíci +4

    प्रांजळ आत्मकथन!
    प्रेरणादायी जीवनप्रवास, किती ओघवत्या शैलीत सहजपणे कथन केलं!

  • @atamtekale2996
    @atamtekale2996 Před 7 měsíci +4

    उद्योग जगतातील खुप प्रेरणादायी व अविश्वसनीय प्रवास आहे ताई आपला!

  • @dnyeshwarkadlak679
    @dnyeshwarkadlak679 Před 6 měsíci +6

    खुपच छान. तुम्ही आध्यात्मिक मार्गाशी जोडुन राहीलात,ही शक्तिच वेगवेगळ्या परीक्षा घेत असते.ख-या सोन्यालाच कस लागतो.महाराजांचे सेवाकार्य पण करत राहीलात,मग फळ मिळणारच.प्रेरणादायी जीवनपट. श्री गुरुदेव.

  • @sagarexpress01
    @sagarexpress01 Před 6 měsíci +2

    बरोबर आहे. ताई जीवनामध्ये संघर्ष अटळ आहे. त्यावर मात करणे आपल्या हातामध्ये आहे. हे आपण आपल्या प्रत्यक्ष कृतीतूनच दाखवून दिले आहे.
    आपल्याला दिवाळीच्या शुभेच्छा🙏🙏

  • @sujatabagal6716
    @sujatabagal6716 Před 7 měsíci +17

    स्वतःचे अश्रू स्वतः पूसतो तो कधीच हारत नाही,,,❤ श्री स्वामी समर्थ ‌‌ ‌

  • @ashwinikale6707
    @ashwinikale6707 Před 7 měsíci +44

    खूप प्रेरणादायी देणारा अनुभव आहे आपला हा ताई श्री स्वामी समर्थ महाराज की जय जय शिवराय 🙏🙏👌👌👌👌👌👌👌

  • @user-we2rd3ky1r
    @user-we2rd3ky1r Před 6 měsíci +2

    खरोखरंच अभिमान वाटतो ताईचा महाराष्ट्रातील शेतकरी परिवार मुलीची गरुड झेप

  • @akshfacts9351
    @akshfacts9351 Před 4 měsíci +1

    खूप छान ❤आणि खूप जास्त motivational 🧡स्वामी नेहमी पाठीशी आहेत 💯श्री स्वामी समर्थ 🚩नको घाबरू तू असे बाळ त्यांचा 💯🙏🙏

  • @harishpatil4943
    @harishpatil4943 Před 6 měsíci +9

    I'm proud of you Dear, sister'. जगातील प्रत्येक नवऱ्याला तुमच्यासारखी पत्नी, प्रत्येक आईला तुमचा सारखी मुलगी, आणि प्रत्येक, मुला, मुलींना तुमचा सारखी आदर्श आई मिळावी. हेच तर महाराष्ट्र चे लाल, काळी पवित्र मातीचे वैभव आहे. म्हणूनच असे आदर्श मुली महाराष्ट्रात जन्माला येतात. हे महाराष्ट्राचे भाग्य व इतिहास साक्ष आहे. ताई तुम्ही खऱ्या अर्थाने,राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ आऊसाहेबांची लेक शोभता, स्त्रियांची पहिली आदर्श शिक्षिका गुरुवर्य सावित्रीबाई फुले यांच्या मुली शोभता, .. महाराष्ट्राच्या खऱ्या अर्थानं, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवकन्या आहात आपण 🚩🚩🙏🙏.. आताच्या व भविष्यातील येणाऱ्या भावी पिढीसाठी, आपल्या आदर्श व्यवसायिक जीवनाचे, धडे आणि अनुभव, खूपच आदर्श युक्त प्रेरणा दायक आहे. आणि आपण सामाजिक प्रबोधनकार सेवेचे कार्य करता, म्हणून आपनास मनःपूर्वक विनंती आहे की,आम्ही देखील युवा वर्गाचा सर्वांगीण विकास सामाजिक संघटनेचा माध्यमातून व्हावे म्हणून , "युवा विकास सामाजिक संस्था,, संस्था स्थापन केली आहे. लेखाद्वारे आपणास, मनपूर्वक विनंती करतो, आपण आमचे युवा वर्गाला मार्गदर्शन करण्यासाठी, नक्कीच भेट द्याल अशी आशा, अपेक्षा करतो.. आपला भाऊ हरीश पाटील. समाज हीत चिंतक, आंबिवली रेल्वे स्टेशन पश्चिम, ता कल्याण, ठाणे जिल्हा.. ४२११०२.. संपर्क क्रमांक:- ,9768862991

    • @sarojinipatil5615
      @sarojinipatil5615 Před 4 měsíci

      तुमच्या आदर्श आजच्या तरुण पिढीने.घ्यावा हिच सदिच्छा श्री स्वामी समर्थ आपल्याला असेच सामर्थ्य देवोत

  • @tatyasahebdeshmukh8375
    @tatyasahebdeshmukh8375 Před 7 měsíci +4

    गागरे ताई तु मचे कार्य असेच गगन भरारी घेवो अशी स्वामी समर्थ महाराजांशी प्रार्थना

  • @deepalithorwat6996
    @deepalithorwat6996 Před měsícem

    खरंच प्रेरणादायी अनुभव जगण्याची जिद्द, स्वामी भक्ती, कार्यरत राहणे, हार नमानणे स्वतः ला टिकून ठेवत नवीन गोष्टी शिकत राहणे हीच यशाची गुरुकिल्ली आहे.

  • @sujatamandave8554
    @sujatamandave8554 Před 6 dny

    खरोखरच अभिमानास्पद जीवन प्रवास

  • @unnatitravelsclub
    @unnatitravelsclub Před 6 měsíci +7

    खुपचं प्रेरणादायी कहाणी

  • @user-xq6xm7bi2p
    @user-xq6xm7bi2p Před 7 měsíci +11

    Tai saheb खूप खूप छान अभिनंदन
    गर्व आहे हे तुमच्या सारख्यांना नारी शक्तीवर..

  • @tejshreedudhane7664
    @tejshreedudhane7664 Před 5 měsíci +1

    ताई तुमचा व्हिडिओ पाहिला खूप प्रेरणादायी तुमचं बोलणं वाटलं. आजच्या तरुण पिढीला तुम्ही योग्य प्रकारे मार्गदर्शन केले. कोणतीही व्यक्ती एका विशिष्ट ठिकाणी पोहोचते, तेव्हा तिचे कष्ट मात्र कुणी पाहत नाही. तुमच्या या यशोगाथा मुळे नक्कीच आम्हाला प्रेरणा मिळाली. शेतकऱ्याची सुन शोभता तुम्ही🙏🙏

  • @dattajiraohariramdesai.
    @dattajiraohariramdesai. Před 6 měsíci +5

    very good very nice speech मराठा मुलाना आणि मुलीना स्फुर्ती आणि प्रेरणा मिळतील तुमचा आदर्श आहे . ' जय मराठा | जय जिजाऊ . ' 'जयभवानी | जय शिवराय . '

  • @dhanashriberad1624
    @dhanashriberad1624 Před 6 měsíci +3

    सलाम तुझ्या जिद्दीला अशीच पुढे जात राहा शोभा बेरड मॅडमचा तुला आशीर्वाद

  • @tarabaiavhad7668
    @tarabaiavhad7668 Před 7 měsíci +7

    खूप संघर्ष केले ताई तुम्ही शेन काढण्यापासून ते जर्मन कंपनी ची मालकीण होईपर्यंत संघर्ष केला धन्यवाद

  • @BHAURAOGADHAVE-ic5fv
    @BHAURAOGADHAVE-ic5fv Před 2 měsíci

    आजच्या सुशिक्षित तरुण - तरुणींना अतिशय प्रेरणादायी आहे. एक मराठी मुलगी सुद्धा उद्योजिका बनू शकते. हे गागरे ताईंनी आपल्या अथक प्रयत्नातून सिद्ध करून दाखविले. मनस्वी धन्यवाद ताई!

  • @VijayPatil-lz6bu
    @VijayPatil-lz6bu Před 6 měsíci +7

    ताई तुमच्या खडतर मेहनतीला सलाम तुमची प्रेरणा घेण्या सारखी आहे नक्कीच तुमची स्वामी समर्थ महाराजांच्या कॄपाआशिर्वाने उत्तरोत्तर प्रगती होईल 🎉🎉❤❤❤

  • @balkrishnabapardekar779
    @balkrishnabapardekar779 Před 6 měsíci +9

    जीवनातील संघर्षमय अनुभव संपन्न असे आपले विचार आजच्या तरुण पिढीला मार्गदर्शक आहेतच. जिद्द -चिकाटी महत्त्वाचे. हार्दिक शुभेच्छा.

  • @balijadhav2185
    @balijadhav2185 Před 6 měsíci +1

    खूप जिद्द चिकाटी घेऊन आपण एका मराठी महिलेने जी गरुड झेप घेतली त्याला माझा सलाम श्री स्वामी समर्थ

  • @surekhayadav5080
    @surekhayadav5080 Před 6 měsíci +2

    शिकलेल्या ग्रामीण मुलींची थोड्या फार फरकाने अशीच स्टोरी असते,ताई मनमोकळ बोललीस तुला ऐकायची खुप इच्छा होती,

  • @harishpatil4943
    @harishpatil4943 Před 6 měsíci +12

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 💐💐🙏🙏🚩🚩

  • @shilathorat4606
    @shilathorat4606 Před 6 měsíci +10

    मनस्तीती ढासळु न देता स्वताच धेय्य बजबुत तर मनुष्य ऊंच शिखर गाठु शकतो 👍👍👍👌👌👌👏👏👏

  • @shivajijadhav9335
    @shivajijadhav9335 Před 6 měsíci +2

    अ प्रतिम पुढिल कार्या साठी खुप गोड शुभेच्छा

  • @shivajipokharkar4081
    @shivajipokharkar4081 Před 4 měsíci +1

    सलाम मुली, असेच सून मिळावी अशी अपेक्षा होती.

  • @user-gv7uk7xj9i
    @user-gv7uk7xj9i Před 6 měsíci +19

    ईश्वर तुम्हाला हमेशा खूश ठेवो 🙏🙏

  • @vilasbabre2952
    @vilasbabre2952 Před 6 měsíci +3

    *गांजरे ताई ग्रेट आपण उद्योगपतीच नव्हे तर एक सज्जन मानवाची भुमिका पार पाडत आहे .I salute to you* विलास बाबरे अमरावती

  • @OnkarChavan99
    @OnkarChavan99 Před 15 dny

    श्री स्वामी समर्थ स्वःताच्या आयुष्यतील सत्य घटना आणि छोट्यात छोट्या गोष्टीतुन मार्गदर्शन केले ताईंनी, ताईंचे व आयोजकांचे आभार.

  • @ramchandarmane4291
    @ramchandarmane4291 Před 5 měsíci +1

    ताई तूमचा प्रवास खूप खडतर होता तूम्हाला पूडच्या चांगल्या प्रवासाठी खूप खूप शूभेच्छा 🚩 श्री स्वामी समर्थ 🚩

  • @atulpawar7721
    @atulpawar7721 Před 6 měsíci +3

    तुमचे मेहनत आणि जिद्दी ला मनापासून सलाम आहे mam

  • @sureshsaste4839
    @sureshsaste4839 Před 6 měsíci +3

    ताई आपल्या भावना मला खूप वाईट वाटल व जी आपण शून्यातून विश्व निर्माण केले त्या बद्दल मनापासून आभार व आभिनंदन

  • @dadajadhav5676
    @dadajadhav5676 Před 5 měsíci +1

    खूपच वेदनादायी प्रवास आहे तुमचा ताई तुमच्या मेहनतीला सलाम...
    .

  • @narayanfromjunebagwe1109
    @narayanfromjunebagwe1109 Před 2 měsíci

    हा विडिओ पाहतांना मी अक्षरशः रडत आहे. मीही प्रचंड दबावाखालती आहे. तुमचं धैर्य व चिकाटी पाहून खूप बरे वाटले.यापूढे ईश्वर -स्वामी कुठलाही संकट येउ देणार नाहीत अशी मी प्रार्थना करतो.🙏🙏

  • @user-tr1ry1sz4g
    @user-tr1ry1sz4g Před 6 měsíci +3

    श्री स्वामी समर्थांची कृपा आणि आपण केलेल्या जीवनाशी संघर्ष ही तुमची यशोगाथा आहे..😊🙏🏻

  • @sudhirbhave4312
    @sudhirbhave4312 Před 6 měsíci +4

    You are rare of marthi. Lady entrepreneur Bravo Best of Luck Thanks

  • @sunilbendkoli8689
    @sunilbendkoli8689 Před 6 měsíci +1

    खरंच ताई तुझे जे शेब्द एकदम आहेत ते गावठी आहेत. म्हणून तुझे नशीब चांगले झाले. 🚶‍♀️👌. ॐ नमो शिवाय. 🙏

  • @sunitaautade7608
    @sunitaautade7608 Před 6 měsíci +2

    अग ताई तुझा आणि माझा लग्न एकच महीन्यात झाले आहे आणि दोघी च्या जीवनात सारखे वादळ होते पण तु शिक्षण पूर्ण केले होते आणि माझी फक्त दहावी झाली मी काही करू शकले नाही😢

  • @vibhadarekar9692
    @vibhadarekar9692 Před 7 měsíci +3

    खरंच खूप प्रेरणादायी अनुभव मॅडम तुमचा अनुभव ऐकून आम्हालाही लढण्यासाठी शंभर हत्तीच बळ आलं

  • @archananikam7552
    @archananikam7552 Před 7 měsíci +11

    श्री स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी

  • @pradeepchavan1552
    @pradeepchavan1552 Před 6 měsíci +2

    Nice journey garage madam ashakya hi shakya kartil Swami Samarth. Swami chaya varcha vishwas. Naman

  • @vidyasawant567
    @vidyasawant567 Před 6 měsíci +1

    उत्तम सुपर बिझनेस वुमन ,salute,सार्थ अभिमान ताई

  • @shitalthite2871
    @shitalthite2871 Před 7 měsíci +8

    Proud of you mam... खूपच प्रेरणा मिळाली तुमच्याकडून आणि जगण्याची ताकद.

  • @PiyuHindi_stories143
    @PiyuHindi_stories143 Před 6 měsíci +3

    अतिशय सुंदर मॅडम खूप अभिमानास्पद आहे तुमची स्टोरी असच पुढे जात राहा.