महाराष्ट्रातील अनेकांचं कुलदैवत असलेल्या ज्योतिबाची यात्रा कोल्हापुरात पार पडतेय | BolBhidu

Sdílet
Vložit
  • čas přidán 15. 04. 2022
  • #BolBhidu #JyotibaYatra #KolhapurJyotiba
    असा गजर करत आजच्या विषयाची सुरुवात करूया. विषयच तसा आहे, तो म्हणजे कोल्हापुरात पार पडत असलेली ज्योतिबाची यात्रा. ऐतिहासिक दृष्ट्या कोल्हापूरला जितकं महत्व आहे तितकंच धार्मिकदृष्ट्या देखील आहे. येथील दक्खनचा राजा श्रीज्योतिबा हे महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवत आहे.
    ज्योतिबांवर श्रद्धा असल्याने अनेक भाविक शुभ कामांची सुरुवात ज्योतिबांच्या दर्शनाने करतात. अगदी प्राचीन काळापासून असलेल्या श्री क्षेत्र ज्योतिबाबद्दल आणि ज्योतिबा यात्रेबद्दल अशा ११ महत्वाच्या गोष्टी जाणून घेणं महत्वाचं आहे.
    Let's start today's topic with this alarm. The subject is the same, it is the Jyotiba Yatra passing through Kolhapur. Historically, Kolhapur is as important as it is religious. Shrijyotiba, the king of Deccan, is the deity of many in Maharashtra.
    Due to faith in Jyotiba, many devotees start their auspicious deeds by seeing Jyotiba. It is important to know 11 important things about Shri Kshetra Jyotiba and Jyotiba Yatra from ancient times.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

Komentáře • 978

  • @nikhilsutar600
    @nikhilsutar600 Před 2 lety +165

    आयुष्यात एकदातरी जोतिबा यात्रा अनुभवली पाहिजे काल झालेली यात्रा नयनरम्य होती चांगभलं

    • @krish9802
      @krish9802 Před rokem +1

      Aamcha gava pasun 2 km Ahe jotiba 🙏🙏 yatara khup मोठी Aasaty

  • @ketanmahajan9490
    @ketanmahajan9490 Před 2 lety +91

    दख्खनचा राजा देवा जोतिबाच्या नगरीत...
    छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या पद्स्पर्शाने पावन झालेल्या पन्हाळाच्या कुशीत...
    आणि करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या चरणी म्हणजेच कोल्हापूरसारख्या स्वर्गात जन्मालं येणं यापेक्षा चांगलं नशिब काय असेल...

    • @tusharshinde928
      @tusharshinde928 Před 2 lety

      😍😍👍👍

    • @mayurpatil1212
      @mayurpatil1212 Před 2 lety

      💯

    • @yuvrajjadhav5819
      @yuvrajjadhav5819 Před 2 lety

      अगदीच सत्य
      श्री ज्योतीबाच्या नावाने चांगभल 🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌹🌹🌹🌹🌹🌹🌸🌸🌸🌹

    • @swarupchougule8283
      @swarupchougule8283 Před 11 měsíci

      🙏

  • @pradeepjadhavvlogs4507
    @pradeepjadhavvlogs4507 Před rokem +31

    जोतिबाच्या नावानं चांगभलं... आमचं कुलदैवत 🙏🙏🙏🙏

  • @umeshpawar9865
    @umeshpawar9865 Před 2 lety +306

    श्री जोतिबांच्या नावानं चांगभलं🙏🙏🙏🙏 🥰❣️🙏⛳🙏⛳🥰🥰

    • @nikhilpatil8761
      @nikhilpatil8761 Před 2 lety +13

      ज्योतिबा नाही जोतिबा मूळ नाव आहे, डोंगरावर तसेच इतिहासतला उल्लेख दख्खनचा राजा श्री जोतिबा असाच आहे.

    • @umeshrasal6766
      @umeshrasal6766 Před 2 lety +5

      चांगभलं

    • @umeshpawar9865
      @umeshpawar9865 Před 2 lety +4

      @@nikhilpatil8761 kk bhai 🙏

    • @bharatanuse9153
      @bharatanuse9153 Před 2 lety +5

      🙏🙏🙏🙏

    • @vish96k
      @vish96k Před rokem +2

      चांगभलं❤️🚩

  • @akshayingavale8308
    @akshayingavale8308 Před rokem +13

    मी जोतिबा जवळचा गावातील आहे यांनी दिलेलं सर्व पुरावे गावंची नावे अगदी. बरोबर आहेत खूप छान

  • @Shri_BiradevDevasthan_Shirdhon

    " आई अंबाबाईच्या_नावानं_चांगभलं ! "
    " श्रीजोतिबांच्या_नावानं_चांगभलं ! "
    " सर्व_देवांच्या_नावानं_चांगभलं ! "

  • @sagarhulwan4857
    @sagarhulwan4857 Před 2 lety +85

    कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टन कोडोली मधील श्री विठ्ठल बिरुदेव देवस्थान आणि श्री बाळूमामा देवस्थान बद्दल माहिती सांगा

    • @sheetalnikam7843
      @sheetalnikam7843 Před rokem

      Hello friends,
      आमचा नवीन vLog
      विठ्ठल रखुमाई मंदिर, हाडशी, पुणे
      czcams.com/video/fC8IqctxCbA/video.html
      लाईक, शेअर, सबस्क्राइब our CZcams channel 🙏

    • @vishalpatil5451
      @vishalpatil5451 Před rokem +3

      अगदी बेस्ट 👍

  • @ganeshdhane2574
    @ganeshdhane2574 Před 2 lety +24

    सासन काठी क्रमांक 1 पाडळी (सातारा) ❤️🚩ज्योतिबाच्या नावानं चांगभलं.........

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 Před 2 lety +2

      डौण्याचा पहिला मान बेळगाव मधील चाव्हाट गल्ली सासन काठी ला आहे...

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 Před 2 lety +1

      @@ganeshdhane2574
      Tumhi pn neet mahiti ghya
      Douna chadhavaicha pahila Maan fakt Belgaum madhil chavhat Galli chya saasan kathila asto

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 Před 2 lety +2

      @@ganeshdhane2574 Kolhapur madhil konala olkhat asaal tr tyana vicharun ghya ekda

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 Před 2 lety +1

      @@ganeshdhane2574
      Douna cha pahila Maan kuthlya saasan kathila asto te tumhi tumchya gaava madhe ekda vicharun ghya sangtil te

    • @shivlilapatilofficialfanpage
      @shivlilapatilofficialfanpage Před 2 lety +1

      Maan no kontahi aaso shevti yet dongaravarch....

  • @ashitoshshinde594
    @ashitoshshinde594 Před 2 lety +90

    एकदा तरी यात्रेदरम्यान इथं भेट द्यावीच, इथल्या सासूणकाठ्या, गुलाल खोबऱ्याच्या उधळणीत जो आनंद उत्सह असतो तो विरळाच असतो😍😍❤️❤️...... गुलाबामध्ये भिजन खूप उत्साही असत...... आपण खूप सुंदर माहिती दिलीत या बद्दल आपले मनःपूर्वक आभार🙏🙏..... जोतिबाच्या नावानं चांगभलं 🚩🚩🙏🙏
    ~अशितोष शिंदे, कोल्हापूर 🙏🙏

    • @swapnilpatil8441
      @swapnilpatil8441 Před rokem

      'Madhya Pradesh' madhlya 'Gwalherchya' 'Shinde Rajgharanyache' he 'Kuldaivat'.

  • @vishwanathmayekar6737
    @vishwanathmayekar6737 Před 2 lety +21

    तुमची मराठी भाषेवरची पकड फार सुंदर आहे

  • @vaibhavdangevlogs1761
    @vaibhavdangevlogs1761 Před 2 lety +71

    !! श्री ज्योतिबाच्या नावाने चांगभलं !!
    थोडी माहिती सुधारणा करतो. आपण सिंदखेड मूळ गाव बोलला पण ते कण्हेरखेड आहे.
    राणोजी शिंदेकडे सिंदखेड ची नव्हे तर कण्हेरखेड ,जिल्हा- सातारा या गावाची पाटीलकी होती आणि तेच त्यांचे मूळ गाव.
    काही गफलत असेल मी सांगितलेल्या माहितेत तर सुधारणा करावी , पडताळणी करावी व उत्तर द्यावे .
    बाकी मस्तच माहिती सांगितली .
    आपले आभार. 👍

    • @pranavdeshmukh7460
      @pranavdeshmukh7460 Před 2 lety +1

      बोल भैदु बरोबर सांगत आहे सिन्दखेद हेच मुलं शिंदे चे गाव सिन्दखेद चा सिंदे चा अप भ्रनश् हा पुढे शिंदे झाले व् त्यांची एक शाखा पुढे साताऱ्यात गेली

  • @amarjitsawant7045
    @amarjitsawant7045 Před 2 lety +53

    मस्त माहिती चांगभलं चांगला विषय घेतला संपुर्ण महाराष्ट्र चे श्रध्दास्थान आहेत श्रीनाथ केदारनाथ आपले हार्दिक हार्दिक आभार चांगभलं👏उस्मानाबाद

  • @YogeshPatil-nn7nf
    @YogeshPatil-nn7nf Před 2 lety +36

    थोडक्यात पण महत्त्वाची माहिती मिळाली 💞 केदारनाथाच्या नावानं चांगभलं ✌️✌️👌🙏❤

  • @sojournerdisha
    @sojournerdisha Před 2 lety +13

    ताई,तुमचं पाठांतर उत्कृष्ट आहे.
    अप्रतिम माहिती दिलीत 🙏👍

  • @shivbanchemavale6128
    @shivbanchemavale6128 Před 2 lety +5

    आमची साळुंखे घराण्याची मनाची सासन काठी आहे....आपण अप्रतिम माहिती दिलीत त्या बद्दल धन्यवाद

  • @ashishlavangare2170
    @ashishlavangare2170 Před 2 lety +28

    जोतिबाच्या नावाने चांगभलं ... 🙏

  • @TheHistoryTVMarathi_Aniket1545

    खूप खूप सुरेख माहिती दीलीआपण, धन्यवाद.श्री ज्योतिबा आमचे देखील कुलदैवत आहे. ,ज्योतिबा च्या नावानं चांगभलं !🙏🙏

  • @digvijayraut3505
    @digvijayraut3505 Před 2 lety +59

    आज च होती यात्रा... जोतिबाच्या नावानं चांगभलं च्या आवाजाने संपूर्ण आसमंत निनादुन गेला

  • @dhirajjadhav29
    @dhirajjadhav29 Před 2 lety +9

    दख्खनच्या राजाचा रुबाबच वेगळा ।
    ज्योतिबा , खंडोबा हे सर्व दैवत द्वापारयुगातील राजे महाराजे होते ।
    खास करून दक्षिण भारतात यांचे मोठे प्रस्थ ।
    हेच राजे कालांतराने त्यांचे महान कार्यामुळे लोकांचे देव बनले ।
    काही दशकांनी लोक शिवाजी महाराजांना देखील देवातार म्हणूनच मानतील , शिवबा च्या नावाने देखील यात्रा , जत्रा भरतील ।

    • @ramboxxx
      @ramboxxx Před 2 lety

      💯 💯

    • @adiyogi77799
      @adiyogi77799 Před 2 lety +1

      महादेव चा अवतार आहे

  • @awezsayyad8055
    @awezsayyad8055 Před 2 lety +5

    कोल्हापूरची प्रत्येक गोष्ट जबरदस्त....
    जोतिबाच्या नावानं चांगभलं.

  • @suhasdalvi4414
    @suhasdalvi4414 Před rokem +7

    चांगभलं देवा जोतिबा चांगभलं
    आई चोपडाईच्या नावानं चांगभलं
    आई यमाईच्या नावानं चांगभलं
    काळभैरवनाथांच्या नावानं चांगभलं
    🙏🙏🙏

  • @akshayjadhav1063
    @akshayjadhav1063 Před 2 lety +19

    जोतिबाच्या नावानं चांगभलं 🚩🌼🌺🙏

  • @shivajijadhav5850
    @shivajijadhav5850 Před rokem +4

    शिवाजी जाधव फलटण सातारा, आमचे जोतिबा हे कुलदैवत आहे, पारंपारिक पध्दतीने पण पार्श् भुमिका व संत सावता महाराज व अशी इतरही बरीच मोठी माहिती आपल्या मुळे मिळतेय, आम्ही आपले खुप आभारी आहोत, आणि अभिनंदन ही करतो, धन्यवाद, 🙏🙏🙏

  • @sureshnikam2804
    @sureshnikam2804 Před 2 lety +5

    खूपच उपयुक्त माहिती,
    अकरा वैशिष्ट्ये
    🚩दख्खनचा राजा 🚩
    🙏श्री ज्योतिबाच्या नावानं चांगभलं🙏

  • @akshaymali6825
    @akshaymali6825 Před 2 lety +8

    खूप चांगली माहिती दिली आत्ताच जोतिबाच्या यात्रेतून आलो आणि मोबाईलवर युट्युब उघडले तर हा विडिओ दिसला

  • @ROHIT_KADAM_21
    @ROHIT_KADAM_21 Před 2 lety +7

    🙏।।ज्योतिबाच्या नावानं चांग भलं।।🙏

  • @samarthpatil9955sp
    @samarthpatil9955sp Před měsícem +2

    जय हालसिध्दनाथ आप्पा महाराज
    जय मुळे महाराज
    जय बाळूमामा
    जय जोतीबा
    जय विठ्ठल बिरदेव
    जय महालक्ष्मी
    💛🙇🚩

  • @Prashant-rd6ti
    @Prashant-rd6ti Před 2 lety +7

    मी पण मांगले या गावातून आहे मी ही लहान पणापासून ही अख्यायीका माझ्या आजोबा कडून ऐकत आलो आहे

  • @sabhijeet8793
    @sabhijeet8793 Před 2 lety +14

    केदारनाथाच्या नावानं चांगभलं. ज्योतिबाच्या नावानं चांगभलं.
    चांगली माहिती दिलीत मोहिनी. नास्तिक नाही आहात हे जाणून बरं वाटलं.
    ज्योतिबा डोंगराच्या बाजूला तीर्थक्षेत्र पण आहेत त्यांचीही थोडक्यात माहिती देण्यात यावी.

  • @bhartnanaware9326
    @bhartnanaware9326 Před 2 lety +12

    आमचे कुलदैवत आहे ज्योतिबा कालच आम्ही सासनकाठी मिरवणूक काढून आलो

  • @hydraulictowingvan5902
    @hydraulictowingvan5902 Před 2 lety +12

    श्री ज्योतिबाच्या नावानं चांगभलं

  • @sanjaykanade1803
    @sanjaykanade1803 Před 2 lety +6

    जोतिबाचा नावान चांगभल ......🙏🙏🙏🙏🙏

  • @sarangmali1802
    @sarangmali1802 Před 2 lety +6

    १ नं माहिती 💥
    जोतिबाच्या नावानं चांगभलं ✨

  • @Agro4u
    @Agro4u Před 2 lety +5

    दक्षिण केदारेश्वर जोतिबाचं चांगभलं।।🕉

  • @ganeshdixit2171
    @ganeshdixit2171 Před 2 lety +10

    दख्खनचा राजा ❤️🙏🚩

  • @rupalikadam3551
    @rupalikadam3551 Před 2 lety +20

    अप्रतिम माहिती, कित्येक गोष्टी कळल्या तुमच्यामुळे, खुप खुप धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻😊😊😊

  • @shivagaming1225
    @shivagaming1225 Před 2 lety +16

    चांगभलं♥️

  • @gautambashte1619
    @gautambashte1619 Před 2 lety +3

    खूप छान माहिती दिलीत ताई, सगळ्यांना पटेल अशी आणि समजेल अशी तुमची भाषा शैली आहे." ज्योतिबाच्या नावानं चांगभलं".👍💐

  • @nilamkamble3539
    @nilamkamble3539 Před 2 lety +7

    Shree jotibachya navane Chang bhale🌺🙏

  • @yogeshsangle9105
    @yogeshsangle9105 Před 2 lety +3

    अतिशय सुंदर माहिती दिली आहे!!
    ज्योतिबाच्या नावानं चांगभलं !!!

  • @deepsatav9131
    @deepsatav9131 Před 2 lety +4

    संत सावता महाराज कथा पहिल्यांदा कळाली ऐकुन छान वाटले 😊🙏

  • @shashikantnangare4002
    @shashikantnangare4002 Před 2 lety +4

    आपली माहिती फार सुंदर आहे फार उत्तम तऱ्हेने कथन केले या बद्दल फार आभारी आहे

  • @sushantsalunkhe4333
    @sushantsalunkhe4333 Před rokem +2

    खुप छान माहिती दिलीत, मानाचा सासन काठी व त्यांचा तो मान मिळण्यास गावकऱ्यांनी केलेली कसरत याचा इतिहास सुद्धा छान आहे..... उदा. सांगली येथील ता.पलूस येथील "बांबवडे" यांचा जोतिबा मानाचा पालखीचं खांदा

  • @khamkarvikas71
    @khamkarvikas71 Před 16 dny

    आमचे कुलदैवत श्री जोतिबा देवस्थानाबाबत आज काही माहिती नव्याने मिळाली...विशेषतः वारणा खोऱ्यातील गावांची नावे.. धन्यवाद...👌👍

  • @viraj4805
    @viraj4805 Před 2 lety +6

    खुप सुंदर माहिती आज कल्ली आहे....एक विनंती आहे जमलं तर सताऱ्या जिल्यातील म्हसवड गावातील सिद्धनाथ देवस्थानवर असाच एक व्हिडिओ बनवला तर खुप चांन होईल....🚩श्री जोतिबांच्या नावानं चांगभलं🚩

  • @amitkadam1098
    @amitkadam1098 Před 2 lety +9

    !! जोतिबांच्या नावान चांगभल !! 🙏🚩

  • @rupaligandhare7923
    @rupaligandhare7923 Před 2 lety +5

    जोतिबाच्या नावानं चांगभलं 🌺🌸🌸🌺🙏🙏🙏🙏

  • @chhayamadhukargulave2450

    श्री जोतीबाच्या नावाने चांगभलं 🙏🏼🙏🏼🙏🏼🍁🍁🍁

  • @bskgroups3184
    @bskgroups3184 Před 2 lety +11

    आमचे कुलदैवत
    जोतिबा च्या नावाने चांगभल

  • @sushantkamble1006
    @sushantkamble1006 Před 2 lety +4

    गिरजावडे गाव सांगली जिल्हा आणि तालुका 32 शिराळा राक्षस गिरजा

    • @akhilbhore2340
      @akhilbhore2340 Před 26 dny

      ३२ शिराळ्यात सभा झालेली जोतिबांची व महालक्ष्मीं ची करवीरा सुराचे जे २पुत्र( तालासुर व मालासुर)होतेत त्यांना मारण्यासाठी देवांनी त्यावेळी २ भैरवांची निर्मीती केली १ देवांच्या घामापसुन व २रा मळापासून

  • @yuvrajjadhav5819
    @yuvrajjadhav5819 Před 2 lety +4

    आमचे कुलदैवत
    श्री जोतिबाच्या नावाने चांगभल 🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

    • @swapnilpatil8441
      @swapnilpatil8441 Před rokem

      Mi sudhdha 'Jadhav Patil' aahe aani maze sudhdha kuldaivat 'Jotiba Maharaj' aahet.

  • @sanjaytelake1317
    @sanjaytelake1317 Před 2 lety +8

    💪💪🌹🌹आमचं कुलदैवत जोतिबा च्या नावाने चांगभल ⛳⛳⛳

  • @akshaykadam3443
    @akshaykadam3443 Před 2 lety +3

    लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा ही उल्लेख करायला पाहिजे होता त्यानं चे योगदान ही खूप मोठं आहे..... माहित मस्त सांगितली, जोतिबा च्या नावानं चांगभलं 🙏🏻

  • @rameshrasal1460
    @rameshrasal1460 Před 2 lety +8

    जोतीबाच्या नावानं चांगभलं ताई खुप चांगली माहीती सांगीतल्या बद्दल अभिनंदन ज्योतीबा हे माझे कुल दयवत आहे मी प्रतेक यात्रेला नेहमी यतो आम्ही जोतीबाला खूप मानतो

  • @rajaramsutar8080
    @rajaramsutar8080 Před rokem

    आपण खूपच चांगली ऐतिहासिक माहिती दिली आपले शतशः आभार. मी कोथळी गावचा रहिवासी असून माझ्या गावाचा इतिहास मला तुमच्या मुळे कळाला धन्यवाद.

  • @dattatrayadhatrao8347
    @dattatrayadhatrao8347 Před 2 lety +2

    श्री ज्योतिबाच्या नावानं चांगभलं...🙏💐

  • @pravinspvlogs3317
    @pravinspvlogs3317 Před 2 lety +7

    श्री जोतिबाच्या नावानं चांगभलं ❤️

  • @Zingaratai
    @Zingaratai Před 2 lety +5

    श्री ज्योतिबाच्या नावानं चांगभलं।

  • @ashokshelke4651
    @ashokshelke4651 Před 6 měsíci +1

    ज्योतिबांचया नावाचे चांगभल ❤❤❤❤❤👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏

  • @Sunstar24
    @Sunstar24 Před rokem +1

    khup chan. श्री जोतिबांच्या नावानं चांगभलं🙏🙏

  • @amitpatil2305
    @amitpatil2305 Před 2 lety +6

    एक नंबर माहिती दिलीत तुम्ही आभारी आहे धन्यवाद

  • @sagarbari2993
    @sagarbari2993 Před 2 lety +4

    🙏🚩🌺👏⛳️🏹🔱JYOTIBACHYA NAVAN CHANG BHALA🙏🚩🌺👏⛳️🏹🔱

  • @sanketpatil9337
    @sanketpatil9337 Před 6 měsíci +2

    🙏🏻🕉️🔱श्री कुलदैवत जोतिबाच्या नावानं चांगभलं🔱🕉️🙏🏻

  • @dagadushimpi8856
    @dagadushimpi8856 Před 2 lety +1

    धन्यवाद. खूप खूप छान. जय श्रीराधेकृष्ण. ज्योतीबाच्या नावाने चांगभले.

  • @chetanshinde6739
    @chetanshinde6739 Před rokem +5

    जोतिबा च्या नावाने चांगभलं🌹🙏🙏🙏
    यमाई च्या नावाने चांगभलं🌹 🙏🙏🙏
    संत वैष्णव विठ्ठल परीवार की जय जय🌹 🙏🙏🙏

  • @Vision0014
    @Vision0014 Před rokem +4

    दख्खन चा राजा जोतिबा माझा ❤️🔥❤️

  • @thetargetsonpoint
    @thetargetsonpoint Před rokem +1

    छान पद्धतीने माहिती दिलीत तरीही दुर्गेशच्या आवाजात आणि त्याच्या सांगण्याच्या स्टाईल मध्ये ऐकायला अजून जास्त मजा आली असती... जोतिबाच्या नावानं चांगभलं

  • @pavansankpal6882
    @pavansankpal6882 Před 2 lety +2

    अप्रतिम सादरीकरण... खूप छान माहिती दिली त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.... चांगभलं

  • @varshapatil1053
    @varshapatil1053 Před 2 lety +5

    माहिती खूपच छान आहे 😊

  • @sagarpandirkar8582
    @sagarpandirkar8582 Před 2 lety +11

    💐खुप छान माहिती👌👌👌 आपल्या बोल भिडू टीमनी दिली अशीच एक माहिती कोकणातले श्री देव रवळनाथ यांची द्यावी💐ही विनंती🙏 चांगभलं🙏

  • @shubhamkhandale7520
    @shubhamkhandale7520 Před 2 lety

    खूप छान पद्धतीने तुम्ही बोलल्या, अभिनंदन
    तुमच्या आवाजाने प्रत्येक अक्षराला, शब्दाला, वाक्याला विशेष अलंकार प्राप्त झालेत

  • @kishorjadhav6124
    @kishorjadhav6124 Před 7 měsíci +1

    चांगभलं🎉

  • @vijaynikam5437
    @vijaynikam5437 Před 2 lety +3

    खूप चांगले माहीती‌ , आभारी आहे

  • @vjsince
    @vjsince Před 2 lety +3

    खुप छान माहिती दिलीत धन्यवाद.

  • @kiranjadhav1347
    @kiranjadhav1347 Před rokem +2

    कुलदैवत श्री ज्योतिबाच्या नावानं चांगभलं!!

  • @ketansankpal4543
    @ketansankpal4543 Před 25 dny

    जोतिबाची यात्रेच्या पालखीचा मान हा पुडच्या बाजूस सांगली जिल्यातील पलूस तालुक्यातील बांबावडे म्हणजे आम्हाला आणि मागील बाजूस ढवळी ह्या गावांना मान आहे ..

  • @shrikaanthanbar8926
    @shrikaanthanbar8926 Před 2 lety +4

    🚩DakhanRAJA JOTIBA chey navane CHANG BHALE 🚩

  • @WesternGhatStories
    @WesternGhatStories Před 2 lety +6

    🙏🌹ज्योतिबाच्या नावानं चांगभलं🌹🙏

  • @vinitapatil3628
    @vinitapatil3628 Před 15 dny

    Kul Devta Joytibya Navan Chang Bhal 🌺🌼🙏♥️

  • @vijaykale7931
    @vijaykale7931 Před 2 lety +2

    खूप छान माहिती दिली एवढी माहिती माहित नव्हत. 🙏🙏🙏👍👍👍 ज्योतिबाच्या नावानं चांगभलं.

  • @omkarpawar9372
    @omkarpawar9372 Před rokem +4

    जोतिबाच्या नावानं चांगभलं 🙏🙏

  • @umeshpawar9865
    @umeshpawar9865 Před 2 lety +3

    मनःपूर्वक आभार 🙏🙏

  • @kiransavant1716
    @kiransavant1716 Před 2 lety +2

    🌺🌺 जोतिबाच्या नावानं चांगभलं 🌺🌺
    मीसुद्धा तुम्ही वरती उल्लेख केलेल्या कांदे गावाचा रहिवासी आहे आणि आमचे ग्रामदैवत श्री ज्योतिबा आहे .

  • @virrenddranikam8888
    @virrenddranikam8888 Před 2 lety +1

    छान माहिती मिळाली आपल्या कडून, धन्यवाद! जोतिबाच्या नावानं चांगभलं!🙏🌼

  • @dattagajare9283
    @dattagajare9283 Před 2 lety +7

    महाराष्ट्राचं कुळदैवत जेजुरी विषयी माहिती द्या 🙏🙏

    • @malharbiotech7956
      @malharbiotech7956 Před rokem

      हा जेजुरी सोबत पालीचा खंडोबा पण घ्या.

  • @Funniest_club
    @Funniest_club Před 7 měsíci

    दीदी तुझा vdo भारी असतो, माहिती खूप छान आमचे कुलदेवत, ज्योतिबा च्या नावानं चांगभलं 🙏

  • @Bhole_Ka_Deewana_
    @Bhole_Ka_Deewana_ Před rokem

    माहिती खुप छान आहे जोतिबा देवची पालखी चा मान हा फक्त दोन गावांना आहे ही माहिती पण असल्या पाहजे होती .

  • @jayantiphuge434
    @jayantiphuge434 Před 2 lety +4

    अतिशय छान 👍बोल भिडू
    चांगभलं 🙏

  • @pushpanjalipatil1448
    @pushpanjalipatil1448 Před rokem

    इत्यंभूत माहिती आणि मौलिक माहिती मिळाली जोतिबाच्या नावानं चांगभलं🙏🙏

  • @agam000
    @agam000 Před rokem +2

    कुठून आणता रे एवढी माहिती? अस्खलित सांगण्याची पद्धतही भारीय👌🏻👏🏻👍🏻

  • @prathameshdayal3075
    @prathameshdayal3075 Před 2 lety +6

    🙏🏻🙇🏻‍♂️🌺🕉️जोतिबांच्या नावानं चांगभलं🕉️🌺🙇🏻‍♂️🙏🏻

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 Před 2 lety +72

    જયશ્રી કૃષ્ણ
    જય તુળજા ભવાની 🙏
    જય દગડુ શેઠ ગણપતિ

    • @King_yaama
      @King_yaama Před 2 lety +9

      जय मल्हार 🚩🙏❣️

    • @sardarbhosale9696
      @sardarbhosale9696 Před rokem +6

      जय श्री कृष्ण
      जय तुळजा भवानी
      जय श्री दगडू शेठ गणपती🙏🚩

  • @user-eg9nz5mb3j
    @user-eg9nz5mb3j Před 11 měsíci +1

    🙏Jotibachya Navane Chang Bhal

  • @dhanajishinge6714
    @dhanajishinge6714 Před rokem

    खूप छान पद्धतीने माहिती मांडली आहे. खूप कमी वेळे मध्ये खूप मोठी व महत्वाची अचूक माहिती सांगितले बद्दल बोल भिडूचे विशेष आभार..
    धनाजी शिंगे जोतिबा डोंगर वाडीरत्नागिरी पुजारी व ग्रामस्थ

  • @amolmethe1712
    @amolmethe1712 Před 2 lety +4

    आताचं आलोय 🙏🙏 चांगभलं

  • @Shetkariraj
    @Shetkariraj Před 2 lety +3

    Jotibachya navane changbhal💐💐🙏🙏

  • @MayurManjal
    @MayurManjal Před 2 lety

    खूप छान 🙏 फार सुंदर काम करताय तुम्ही दुर्मिळ असलेली माहिती लोकापर्यंत पोहचवताय. 🙏

  • @angadshinde8796
    @angadshinde8796 Před rokem

    फार छान माहीती सांगीतली . बोल भिडु चे आभार मानावे तेवढे थोढे . धन्यवाद

  • @prafulawasarmol7973
    @prafulawasarmol7973 Před 2 lety +16

    Good explanation 👏👏👌

  • @arvindhimane1922
    @arvindhimane1922 Před 2 lety +3

    जोतिबाच्या नावानं चांगभंल 🙏🙏🙏