Tirupati वरुन Kolhapur च्या अंबाबाईला शालू पाठवण्याची प्रथा केव्हा सुरू झाली?। Bol Bhidu

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 10. 2022
  • #BolBhidu #KolhapurchiAmbabai #Navratri
    अलीकडेच तिरुपती देवस्थानच्यावतीने करवीर निवासिनी श्री अंबाबाईला १ लाख १० हजार रुपये किंमतीचा सोनेरी रंगाचा आणि लाल काठाचा मानाचा शालू पाठवला. तिरुपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष वाय. व्ही. सुब्बारेड्डी यांनी सपत्नीक हा शालू अंबाबाईला अर्पण केला. दरवर्षी नवरात्रीच्या दिवसात न चुकता रितीरिवाजाप्रमाणे तिरुपती मंदिराकडून अंबाबाईला मानाचा शालू पाठवला जातो आणि दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी हा शालू अंबाबाईला नेसवण्यात येतो. पण ही परंपरा कशी आणि का सुरु?
    Recently, on behalf of Tirupati Devasthan, Karveer Niwasini Sri Ambabai was sent a colored shawl with red border worth Rs.1 lakh and 10 thousand. President of Tirupati Devasthan Trust Y. Drukhya Subbaddi offered Saptnik this shalu to Ambabai. But how did this tradition start?
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

Komentáře • 438

  • @runmukteshwar_talim
    @runmukteshwar_talim Před rokem +358

    महालक्ष्मी मंदिर खुप आहेत पण अंबाबाई मंदिर एकच.
    खरा इतिहास जपला पाहिजे...🙏
    कोल्हापूर म्हणजे अंबाबाई...🌸🙏

  • @shrutikashalkar4836
    @shrutikashalkar4836 Před rokem +31

    खुप छान माहिती दिली आहे
    भगवान शिव जेंव्हा सतीचा देह घेऊन तिच्या वियोगात सगळीकडे फिरत होते तेंव्हा सतीच्या देहाचे भाग पृथ्वी वर जिथे जिथे पडले तिथे तिथे शक्तिपिठं निर्माण झाले असे ऐकले आहे
    म्हणून कदाचित करवीर क्षेत्र हे माता सतीचे म्हणजेच माता पार्वतीचे शक्तीपीठ असावे असे वाटते || जय जय श्री अंबाबाई महालक्ष्मी जगन्माता तुझे चरणी मनापासून माझा नमस्कार
    श्री पार्वती माता असो किंवा श्री महालक्ष्मी माता,
    काहीही असो ती आपल्या सर्वांचीच आई आहे, सदैव वंदनीयच आहे

  • @sandeshkarpe7617
    @sandeshkarpe7617 Před rokem +27

    अंबाबाई ही पार्वती स्वरुपात आहे.आई अंबाबाई ही शिवा आहे.

    • @harshsatkar5360
      @harshsatkar5360 Před rokem +5

      नाही महालक्ष्मी ही त्रिदेवंची ही आई आहे

  • @tipu185
    @tipu185 Před rokem +124

    महालक्ष्मी नाही तर आई अंबाबाई म्हणाल्यावर लय भारी वाटलं .. #एक_कोल्हापुरी

    • @NarayanMandalik-iv7ql
      @NarayanMandalik-iv7ql Před 10 měsíci +3

      हे तु बोलत नाहीस तुझा अहंकार बोलतोय
      तु माता अंबाबाईचे बीज मंत्र बघ श्रीं आहे हे बीज मंत्र माता महालक्ष्मीचे आहे

    • @jaani551
      @jaani551 Před 9 měsíci +4

      tasa kahi bolun devancha anadar kru naye .... pratyek dev devinchi krupa raho tumchya vr .... sgdyach devancha naav gheta prassanna yete .... tya shivay eka kolhapuri la ambabai he nav eyklyas apar prassanna vatte asa bollela jast thik vatel .... Ambabai cha UDO UDO ❤❤Mahalakshmi Matecha UDO UDO ❤❤

    • @prajaktaindulkar1912
      @prajaktaindulkar1912 Před 8 měsíci

      Aai Mahalakshmi- czcams.com/video/Sj1fM3pP7UU/video.htmlsi=rgkREopheqB8qMC8
      Aai Renuka mata- czcams.com/video/gPRbKa_KgTI/video.htmlsi=R6QXqKXXDCwyLqsI
      Aai Saptshrungi mata - czcams.com/video/zLda2Q7OKXc/video.htmlsi=lYzh3KU-Pz9w5tkp
      Aai tuljabhavani - czcams.com/video/ZCrQH1VyJKQ/video.htmlsi=LHI1452mVlK_ZakN

  • @sumitpatankar5277
    @sumitpatankar5277 Před rokem +59

    खूप छान माहिती😍👏👏👏 आमच्या कोल्हापूरकरांना सांगून दमलो ती पार्वती माता आहे म्हणून पण मलाच खुळ्यात काढायचीत

    • @abhayk2658
      @abhayk2658 Před rokem +1

      Aai ani patni yancha lokana farakach kalat nahi....yana andhbhakt mhanav ka...

    • @harshsatkar5360
      @harshsatkar5360 Před rokem

      @@abhayk2658 101 percent andhbhakt ahet te

    • @historyadventurewithrj8140
      @historyadventurewithrj8140 Před 11 měsíci +3

      ​@@abhayk2658इतिहास नीट वाचावा... चमच्यानी

  • @venkateshdeshpande9185
    @venkateshdeshpande9185 Před rokem +113

    जय तिरुपती बालाजी 👏🙏💯🚩💐

  • @akshatasloveforsongs7841
    @akshatasloveforsongs7841 Před 7 měsíci +17

    This video was really needed.
    Being resident of kolhapur i was always confused ..... now its all sorted .... thanks 😊

  • @serieltopics595
    @serieltopics595 Před rokem +20

    🚩🚩🕉️🕉️❤️❤️👑👑🌺🌺श्री आंबाबाई प्रसन्न ॐ नमः लक्ष्मीनारायण प्रसन्न श्री गणेशाय नमः जगदंबशिवराय🌺🌺👑👑❤️❤️🕉️🕉️🚩🚩

  • @machindrailhe2404
    @machindrailhe2404 Před rokem +25

    किती छान माहिती देतात ...धन्यवाद

  • @krantikamble7741
    @krantikamble7741 Před 10 měsíci +45

    Mahalaxmi is incarnation form of adishakti goddess Parvati...🙇🌿🌼

  • @ulhasjadhavrao9084
    @ulhasjadhavrao9084 Před rokem +116

    भुईंज ता वाई जिल्हा सातारा ला भृगुऋषी यांची समाधी आहे आणि भुईंज ला ही ग्रामदैवत ही महालक्ष्मी आहे आणि 9 दिवस दसऱ्याची परंपरा उत्साहात पार पडते

    • @umeshrasal6766
      @umeshrasal6766 Před rokem +2

      भुईंज मध्ये कुठे आहे समाधी

    • @tanmayjadhavrao5822
      @tanmayjadhavrao5822 Před rokem +2

      Jadhavrao apn kadachit aka parivatil ahot tumhi pn lakshujirao jadhavrao yachya releted ahat ka ?

    • @ulhasjadhavrao9084
      @ulhasjadhavrao9084 Před rokem +1

      @@tanmayjadhavrao5822 हो भुईंज ची शाखा आहे आम्ही

    • @ulhasjadhavrao9084
      @ulhasjadhavrao9084 Před rokem

      @@umeshrasal6766 भुईंज मधेच आहे

    • @tanmayjadhavrao5822
      @tanmayjadhavrao5822 Před rokem

      @@ulhasjadhavrao9084 Ani amhi kingaon Raja yethil shakha !

  • @aajka2775
    @aajka2775 Před rokem +74

    बोल भिडु च्या सर्व टीम ला
    विजयादशमी दसरा
    राम विजयोत्सव च्या
    हार्दिक शुभेच्छा

  • @sr11250
    @sr11250 Před rokem +17

    श्री तिरुपती बालाजी🙏🚩🚩🌹
    जय माँ अंबे🚩🙏🌺🌺

  • @CS-vr8eb
    @CS-vr8eb Před 10 měsíci +4

    भारतातील मंदिरे हि आपला ऐतिहासिक वारसा आहेत. त्यांच्या पूर्वापार चालत आलेल्या प्रत्येक गोष्टीचा आपण मान ठेवला पाहिजे.
    जरी कोल्हापूरची अंबाबाई माता विष्णुपत्नी असली तरीही पूर्वीपासून हि प्रथा नसल्याने, नवीन प्रथा सुरू करणं चुकीचे आहे.

  • @milindkulkarni1208
    @milindkulkarni1208 Před rokem +2

    अभ्यास पूर्ण माहिती बद्दल धन्यवाद व आभार
    🙏👍

  • @akshaykukalekar3073
    @akshaykukalekar3073 Před rokem +22

    जगतजननी आदिमाया श्री महालक्ष्मी 🙏🙏🙏

  • @serieltopics595
    @serieltopics595 Před rokem +46

    आई जगदंबशिवराय ॐ नमः शिवाय ॐ हरिहर श्री गणेशाय नमः श्री गुरुदेव दत्त प्रसन्न श्री गांगेश्वर प्रसन्न श्री गंगोचाळा प्रसन्न श्री साईनाथ महाराज की जय🚩🚩❤️🕉️🌺👑👌🙏🏻

  • @rushikeshshirsat7276
    @rushikeshshirsat7276 Před rokem +2

    अतिशय उत्तम आणि स्पष्ट माहिती बद्दल आभार

  • @ujjwalanawathe6537
    @ujjwalanawathe6537 Před rokem +3

    नमस्कार,
    ताई तुम्ही दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद. परंतु एक विनंती आहे आपण सर्व निवेदकांनी शुद्ध मराठीत बोलणे अपेक्षित आहे. सुधारणा करण्यासाठी बराच वाव आहे.

  • @sah1372
    @sah1372 Před rokem +11

    तुम्ही मंदिर बघितले तर समजेल अनेक मुर्त्या मंदिरामध्ये आहेत,
    एक देवी सती तर एक देवी महालक्ष्मी यांच्या मुर्त्या तिथे असू शकतात!
    अंबाबाई नक्की कोणाचे रूप हे प्रत्येकाने आपआपल्या श्रध्ये नुसार ठरवावे!

  • @gurutatvaprakashan179
    @gurutatvaprakashan179 Před rokem +2

    खूप सुंदर माहिती दिली आहे.

  • @jayashrikundale1591
    @jayashrikundale1591 Před 10 měsíci +7

    जय महालक्ष्मी नमः 🙏🙏

  • @prathmesh_jadhav8930
    @prathmesh_jadhav8930 Před rokem +63

    पंढरपूर पांडुरंगाचा ही इतिहास काय आहे सांगावं... पांडुरंगाची मूर्ती हंपी येथील आहे हे कळण्यात आहे... जरा यावर सखोल माहिती द्यावी 🙏🏻

    • @bonk5575
      @bonk5575 Před rokem +7

      हंपी ला मूर्ती न्हेली होती पंढरपूर हून एका भक्ताने पण ती परत पंढरपुरात आली

    • @artjaydeep3568
      @artjaydeep3568 Před rokem +3

      पंढरपूरहूनच नेली होती हंप्पी ला

    • @sandeshkarpe7617
      @sandeshkarpe7617 Před rokem +4

      @@bonk5575 पंढरपूर येथुन राजाकृष्णदेवराय हे मुर्ती घेऊन गेले होते.परंतु परत एकनाथांचे आजोबा भानुदास यांनी तीच मुर्ती परत पंढरपूरात आणली.त्याची वेगळी कथा आहे.

    • @Mugdha_M
      @Mugdha_M Před rokem +4

      विजयनगरचा राजा कृष्णदेवराय हा भक्त होता म्हणून त्यांनी पंढरपूरची मूर्ती हंपी येथे घेऊन गेला पण नंतर ती पुन्हा पंढरपुरात भानुदास यांनी रिटर्न आणली

    • @indian62353
      @indian62353 Před 8 měsíci

      अफजलखानाच्या आक्रमणाच्या वेळी ती मूर्ती हंपी मध्ये लपवली असू शकते ( अफजलखानाने मूर्ती फोडू नये म्हणून) व अफजलखानाच्या वधानंतर ती परत पंढरपूर मध्ये आणलेली असण्याची शक्यता आहे.

  • @tusharsalunke3985
    @tusharsalunke3985 Před rokem +3

    आई तुळजा भवानी देवी नमः महालक्ष्मी देवी नमः

  • @sunildesai4958
    @sunildesai4958 Před 4 měsíci +2

    अंबाबाई ही आदिशक्ती आहे.
    तिच लक्ष्मी आहे आणि तिच दुर्गा.🚩🙏

  • @shashikantanavkar3228

    सुंदर माहिती धन्यवाद

  • @kavitakale1213
    @kavitakale1213 Před rokem

    छान माहितीपूर्ण दिली धन्यवाद

  • @pravinpatil1194
    @pravinpatil1194 Před rokem +510

    इतिहास काहीही असो... आम्ही कोल्हापूर वासिय नशीबवान आहोत... तिची कृपादृष्टी नेहमी कोल्हापूर वासियावर राहील

    • @Jaychand.Jain.
      @Jaychand.Jain. Před rokem +5

      100%✅

    • @surajtondale5066
      @surajtondale5066 Před rokem +3

      खरंय भावा

    • @sah1372
      @sah1372 Před rokem +12

      @@Jaychand.Jain. खर आहे, अंबाबाई आदिशक्ती असो किंवा महालक्ष्मी कोल्हापूरकरांसाठी तिचे स्थान आणि महत्व अमूल्य आहे!

    • @SB-ge2ry
      @SB-ge2ry Před rokem +4

      मंदिरात गेल्यावर मन किती प्रसन्न होत 🙏

    • @OM-jc9mh
      @OM-jc9mh Před rokem +3

      आणि पुर आला होता तेव्हा?

  • @indianindian7493
    @indianindian7493 Před rokem +13

    🌹🌷|| Jai Tirupati Balaji || 🌷🌹
    🌹🌷|| Jai Ambabhavani || 🌷🌹

  • @hinduraodhondepatil524
    @hinduraodhondepatil524 Před rokem +17

    🌷🌷अंबाबाईचा उदो उदो🌷🌷

  • @Maharashtrik
    @Maharashtrik Před rokem +14

    कोल्हापूरची अंबाबाई वाघावर बसली आहे, लहान पोरगही सांगेल की महालक्ष्मी वाघावर असते का कधी😒

  • @sohamsabale604
    @sohamsabale604 Před rokem +3

    Om Namo Venkateshay 🙏 Om Sri Mahalakshmi Padmavataye Namah 🙏

  • @roshangavit6869
    @roshangavit6869 Před 9 měsíci +21

    माझ्या पाच वर्षांच्या पदवी कालावधीत माझा तिनेच सांभाळ केला. तिनेच मला मार्गदर्शन केले 😊🥺

  • @ashamunde7766
    @ashamunde7766 Před rokem +1

    जय श्री महालक्ष्मी देवी नमः 🙏🏻🙏🏻🌹🙏🏻🌺🌺🌹🌹🌺🌺🌹🌹🌺

  • @creativepash1242
    @creativepash1242 Před rokem +1

    छान माहिती धन्यवाद

  • @vinayaksalunke9324
    @vinayaksalunke9324 Před rokem +11

    जय हो

  • @Justinbricks2323
    @Justinbricks2323 Před 8 měsíci +1

    चांगल्या नजरेने पाहिलं तर प्रत्येक स्त्री देवी आहे........ राहीला प्रश्न देवी पार्वती आणि देवी महालक्ष्मी तर, तिरुपती वरुन येणारी साडी हि पत्नी आणि भावाकडून बहिणीला हि दिली जाते........ मग आपण कोणत्या नजरेने पाहणार अहोत..... हाच दृष्टिकोन महत्वाचा........ Politics करण्यासाठी कोणती जागा योग्य आहे किंवा नाही हेही विचार करण्यासारखा आहे........ असो, दोन राज्याचे संभंध चांगले राहावेत एवढीच इच्छा........ माहिती अप्रतिम 🙏🙏🙏🙏🙏

    • @mrugeshv.lanjewar4213
      @mrugeshv.lanjewar4213 Před 7 měsíci

      तुमच्या आईला तुमच्या वडिलांव्यतिरिक्त दुसऱ्या कुणाची पत्नी ठरवलं गेलं तर चालेल का हो तुम्हांला ?
      जेव्हा देवीला बघतो तेव्हा तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र नुसतं फैशनसाठी बांधलेलं नसतं . देवीची जी ओळख आहे त्याचा सन्मान व्हायलाच हवा , जो करत नसेल त्याच्यासारखा पातकी कुणी असणार नाही . जिच्या पातिव्रत्याची प्रेरणा घेऊन सफल वैवाहिक आयुष्यासाठी सगळ्या बायका लग्नात गौरीहर पूजतात , हरितालिकेचं व्रत करतात त्या परम पतिव्रता देवीला तुम्ही दुसऱ्या कुणाची पत्नी मानू तरी कसं शकता ? श्रद्धेच्या नावाखाली मानसिक विकृतीला खतपाणी देऊ नका.

  • @vishalmalhotra5288
    @vishalmalhotra5288 Před rokem +3

    Jai Aai Kolhapurki Mahalakshmi Maa 🙏 Jai Maa Ambe 🙏 Jai Maa Jagdambe 🙏

  • @RiteshThakurMNS
    @RiteshThakurMNS Před rokem +1

    खुप छान माहिती. 😍❤

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 Před rokem +2

    Shree Ambabai Mahalaxmi Prasasan..🙏🙏

  • @sarkarinokarijahirat
    @sarkarinokarijahirat Před rokem +10

    जय महाराष्ट्र

  • @vikasjadhav4606
    @vikasjadhav4606 Před rokem +23

    🚩 श्री अंबाबाई मंदिर हे हेमाडपंथी असून ते कर्णदेवाने बांधले आहे...🙏

    • @NoneOfTheAbove123
      @NoneOfTheAbove123 Před rokem +3

      कर्णदेव यादवांचे का शिलाहार?

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi Před rokem +1

      Barobar aahe.

    • @harshsatkar5360
      @harshsatkar5360 Před rokem +2

      @@NoneOfTheAbove123 शिलाहार!!

  • @vipulshinde2640
    @vipulshinde2640 Před rokem

    @BolBhidu tumchya channel var amhala pan khi story telling karayla miltil ka?

  • @akashatigre3689
    @akashatigre3689 Před rokem +3

    ओम महालक्ष्मी नमो नमः

  • @PS-zt1ne
    @PS-zt1ne Před rokem +7

    म्हसवड सिद्धनाथांबद्दल detail information please

  • @sanketpatil9337
    @sanketpatil9337 Před rokem +6

    🙏🏻🕉️🔱श्री आई करवीर निवासिनी महालक्ष्मी माता प्रसन्न🔱🕉️🙏🏻

  • @meenasaraf1826
    @meenasaraf1826 Před rokem +6

    उत्तम सुंदर स्पष्ट शब्दात व्यक्त केली गाथा वजा माहिती 🌹🙏धन्यवाद😘💕

  • @abhaydivate1293
    @abhaydivate1293 Před rokem +12

    खूपच छान माहिती दिलीत... त्याबद्दल कोल्हापूरकरांचेवतीने तुमचे आभार
    आई महालक्ष्मी ची कृपा सदैव राहो

  • @anilmali4608
    @anilmali4608 Před rokem +8

    @BolBhidu भवानी मंडप, महाद्वार याबद्दल किंबहुना अंबाबाई मंदिराबद्दल detail video बनवता आला तर बनवावा...🙏🏻

  • @user-iq3jh6ge8i
    @user-iq3jh6ge8i Před rokem

    Khup Chann Mahiti ❤️

  • @surendrakhamkar4236
    @surendrakhamkar4236 Před rokem

    Khup Chan information

  • @viveksuryawanshi9035
    @viveksuryawanshi9035 Před rokem +5

    सांगली संस्थान आणि तासगाव संस्थान येथील पटवर्धन यांच्या बाबतीत काही माहिती सांगा.

  • @Unstoppable_Nation
    @Unstoppable_Nation Před 7 měsíci +5

    अंबाईचा उदो उदो 🙏🏻🌷🌹

  • @shitalAvalkar15
    @shitalAvalkar15 Před rokem

    Chan mahiti👌🏻🙏🏻

  • @santoshphale1593
    @santoshphale1593 Před rokem +6

    🚩Jay Ambe Mahalaxmi Devi Namstute 🚩 Devi MAHARASHTRA UDHAV TAKHARE SAHEB 🚩 yancha patishi ahe 🚩

  • @mirajoshi6298
    @mirajoshi6298 Před rokem +15

    🙏🏻 आई अंबाबाई चा उदो उदो 🙏🏻

  • @Vishwaworld22
    @Vishwaworld22 Před 7 měsíci +1

    जगत जननी आहे आमची आई जगाची अंबा ...जगदंबा... अंबाबाई🙏🏻🪷🛕🚩

  • @shinderamdas5714
    @shinderamdas5714 Před rokem +3

    🚩🚩खुप छान माहिती दिली ताई। 🚩ॐ श्री जय बालाजी। करवीर निवासिनी ॐ श्री महालक्ष्मी अंबाबाई मातेच्या नावानं उदो उदो। 🚩🚩

  • @surajsdharmadhikari5182
    @surajsdharmadhikari5182 Před rokem +1

    I wanted to know about below topics as you give depth info & simultaneously it will be known to all who watch you-
    1. Jejuri chya Khandobachi Tali Ka, Kashi ani kadhi kadhi bharayla pahije. Kashi he mala mahtvach ahe

  • @prathavirajdeshmukh4148
    @prathavirajdeshmukh4148 Před rokem +1

    माज्या मनात खूप दिवसापासून हा प्रश्न आहे बोल भिडू मुळे थोड उत्तर मिळालं पण समाधान नाही झालं.
    बऱ्याच जणांना हा प्रश्न मी विचारलेला सुद्धा आहे
    हा प्रश्न खूप जणांना पडलेला आहे हे ही माहित झालं आज

  • @Huskyffyt
    @Huskyffyt Před rokem +1

    Aai Mahalaxmi 🌹🙏🏻🙏🏻

  • @akashpatil1333
    @akashpatil1333 Před rokem +15

    जय तिरुपती बालाजी 😊🙏🏻

  • @vaishalibhagat8256
    @vaishalibhagat8256 Před rokem +3

    खुप छान माहिती दिली
    कानाला गोड वाटाव अस मराठी बोललीस👌👌

  • @shwetadhawale8406
    @shwetadhawale8406 Před rokem +1

    Thank you so much bol bhidu 🙏🙏🙏🙏 khup chan information dili tumhi, tumche sagle video he puravyasahit astat ,mi khup video pahile hote pn mla havi tshi information bhetli navti Ani mg mla vatle tumhala ch ha prashn vicharava Ani khup Chan mahiti pn bhetli Thank you 😍🙏

  • @stadd123
    @stadd123 Před rokem +3

    Jay Padmavati Mata 🙏 In Ababai temple some Jain Idols are Present inside the temple please the make Documentary

  • @mahendrawahulkar2562
    @mahendrawahulkar2562 Před rokem +7

    आदी माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई 🙏🙏🙏❤️❤️❤️

  • @ganeshpidurkar9798
    @ganeshpidurkar9798 Před rokem

    जय श्री अंबा बाई महालक्ष्मी आई 🙏♥️♥️🙏

  • @tusharingawale6476
    @tusharingawale6476 Před 7 měsíci +1

    🙏🚩आईसाहेब जबदंब 🚩🙏
    बोल भिडू ने आईचे उत्पती रहस्य एकदम बरोबर सांगितले त्या बद्दल त्यांचे आभार.
    म्हणून मंदिरात गेल्यावर आईच्या उजव्या बाजूस आई महाकाली ची मूर्ती आणि डाव्या बाजूस आई महासरस्वती ची मूर्ती आहे.
    आणि एक करवीर नगरीत माता सती चे तीन नेत्र पडले होते त्यामळे याला शक्तीपीट म्हंटले जाते.

  • @dhanshreegupta7453
    @dhanshreegupta7453 Před rokem

    Jai mata di 🙏🙏🌹🌹

  • @rohansasane6888
    @rohansasane6888 Před rokem +26

    ⚔️⚔️आई आंमबांई च्या नावान चांगभल ⚔️⚔️

  • @gms55644
    @gms55644 Před rokem +6

    Call her Mahalaxmi, Bhavani, or saraswati its one and the same different emotions of Maa ...Jai Maa MahalAXMI.

  • @harshkanade5316
    @harshkanade5316 Před rokem +29

    करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी ❤️🙏

  • @sumatit6335
    @sumatit6335 Před 7 měsíci +1

    🌹🌹🌹 .
    Jay Shri Ambe Jagdambe ll
    🌺🌼🏵 🙏🙏🙏 🏵🌼🌺

  • @muktakshirsagar7590
    @muktakshirsagar7590 Před 12 dny

    माझ्या करता लक्ष्मी ह्या पंढरपूरातच आहेत 🙏🏻🙂 आमच्या देवा जवळ 😊

  • @nikhilkakade3270
    @nikhilkakade3270 Před rokem +10

    शक्तीपिठ हे केवळ माता पार्वतीचे आहेत 51

  • @sanjanabhitade
    @sanjanabhitade Před rokem +8

    Lakshmi ekach aahe jashi Parvati ekach aahe... Narayana hi narayani ekach aahe ti mhanje Lakshmi ... Aani tich kolhapurat.. lakshmi aahe 🙏🙏🙏

  • @shivrajmangale4613
    @shivrajmangale4613 Před rokem +50

    शक्ती पीठ म्हणजे पार्वतीचे मंदिर आहे कोल्हापूर मधील जुनी लोक आबाबाई च म्हणतात.

    • @runmukteshwar_talim
      @runmukteshwar_talim Před rokem +1

      ऐका... czcams.com/video/He1i_6-0WFw/video.html

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi Před rokem +6

      Barobar aahe amba parvtiche roop aahe, mahalakshmi tichi mulgi aahe.

    • @uab7327
      @uab7327 Před 7 měsíci +1

      Mg tulja bhavani kon ahe ?

    • @mrugeshv.lanjewar4213
      @mrugeshv.lanjewar4213 Před 7 měsíci +1

      ​@@uab7327Parvati mateche 51 shaktipeeth aahe , ti saglikadech shivpatni aahe .
      Ambabai Parvati ani TuljaBhavani dusrich kuthli devi asa nasta . Saglich sthala Adimaya Parvatichi aahet.
      Video neet bagha shevti sangitla ahe tirupatila gelele Bhavik kolhapurla yavet mhanun hi parampara suru keli geli. Suruvatila tirupatihun yenara shalu pan changlya darjyacha nasaycha . Odhun Tanun banavleli pratha ahe hi.

  • @gaurichavan526
    @gaurichavan526 Před rokem

    Good information

  • @Aboutcinema5
    @Aboutcinema5 Před rokem +1

    Jai sri lakshminarayan🙏🪔🪔🙇‍♀️ 💚🌼🍏💕❤🙏🍎🌺🪔🪔🤍🙇‍♀️💛🥥🌸🕉🍏🍏

  • @littleworld..3182
    @littleworld..3182 Před rokem +2

    जय आई अंबिका🙏

  • @abhishekkerulkar2245
    @abhishekkerulkar2245 Před rokem +3

    🙏🏻

  • @shankarnonda4317
    @shankarnonda4317 Před 10 měsíci

    Nice information 🙏

  • @darshanaarunpatil1045
    @darshanaarunpatil1045 Před 10 měsíci +1

    जय श्री महालक्षमी माता की जय

  • @AbhijitChougale-uk8np
    @AbhijitChougale-uk8np Před 2 měsíci +1

    🌺|| करवीर निवासिनी || 🌺

  • @kedarjagtap7472
    @kedarjagtap7472 Před rokem

    Excellent 👍

  • @piyushjoshivlog4687
    @piyushjoshivlog4687 Před rokem +1

    Aai Aambha bai cha udo udo 🙏🏻🙏🏻

  • @snehaganage7623
    @snehaganage7623 Před rokem

    Khupch chan mahiti he mala ajibat mahit navt ki mahalaxmi Ani Laxmi vegel ahe

  • @takkutantarpale5203
    @takkutantarpale5203 Před rokem

    masta mahiti aahe pls aasha mahiti
    Mala aikayala aavdel 🙏🙏🙏🙏🙏

  • @bharattikande5221
    @bharattikande5221 Před 9 měsíci +1

    Jay ambabai ❤❤

  • @vikrantdhanavade8005
    @vikrantdhanavade8005 Před rokem +4

    1. इतिहासात साक्षरता ही फक्त अभिजन वर्गा पर्यंत मर्यादित होती, मग या अभिजन वर्गाने कुठे काय लिहून ठेवलंय ते च अंतिम सत्य कसे मानायचे??
    2.तुम्ही फक्त पौराणिक संदर्भ सांगितले. जे की अंतिम सत्य नाहीत. मुळात या वादाला शैवपंथ आणि वैष्णव पंथ अशी किनार आहे. शिवपंथीय आणि शाक्त पंथीय मंदिराचे वैष्णवीकरण करण्याचा प्रयत्न संपूर्ण देश भर खूप वर्षांपासून चालू आहेत. कोल्हापूरत ही ते च होत आहे.आणि कोल्हापूर चे मंदिर हे वैष्णव पंथीय मंदिर अजिबात नाही.
    3. वैष्णवपंथीय मंदिरात कपाळावर उभा गंध लावला जातो ,उदाहरणार्थ बालाजी, विष्णू , राम , कृष्ण यांची मंदिरे!! तर शैव पंथीय मंदिरात आडवा गंध लावला जातो. उदा. कोल्हापूर सह पश्चिम महाराष्ट्रातील कित्येक मंदिरे पहा, जोतिबा, खंडोबा, भैरवनाथ, सिद्धेश्वर, शंकर, यल्लमा, मळाईदेवी, सारखी कित्येक देवस्थाने , विविध ग्रामदैवता यांच्या मंदिरात आडवा मळवट भरवला जातो. आणि कोल्हापूर च्या अंबाबाई च्या मंदीरात ही हे च दृश्य असतं. कारण ही विष्णू शी संबंधित मंदिरे नाहीत. तर शिव आणि शक्ती शी संबंधित मंदिर आहेत.
    4. यामध्ये देव ,धर्म आणि आस्था यावर एकाधिकार गाजवणारा अभिजनवर्ग आणि कष्ट करून जगणारा बहुजनवर्ग या वादाची ही किनार आहे. गोंधळ गीता त कोल्हापूर च्या देवीला अंबाबाई च म्हणतात. आणि ही गीते मौखिक रूपाने कित्येक वर्षे एका पिढी पासून दुसऱ्या पिढी कडे चालत आली आहेत. आता हा गोंधळी समाज पोथी पुराण लिहून ठेवत नव्हता कारण साक्षरता ही फक्त अभिजन वर्गा पर्यंत मर्यादित होती. मग या अभिजन वर्गाने कुठं काय लिहून ठेवले ते च अंतिम सत्य कसे मानायचे??
    5.थोडक्यात, कष्टकरी, सर्वसामान्यांची अंबाबाई ही नियोजन बद्ध पद्धतीने विष्णुपत्नी करून कोल्हापूरच्या मंदिराचे वैष्णवीकरण करण्याचा प्रयत्न होतो आहे. विष्णुरूपाना आमचा विरोध नाही तर शिव आणि शक्ती च्या मंदिरांचे अस्थित्व टिकवण्यासाठी कोल्हापूर च्या देवी ला आम्ही आई अंबाबाई च म्हणणार!!
    अंबाबाई च्या नावानं .. चांगभलं!!!

  • @shwetabhogale5342
    @shwetabhogale5342 Před rokem +1

    Aai Mahalaxmi Namo Namha

  • @dhanashreebandal1460
    @dhanashreebandal1460 Před rokem

    Jagat Janani Aai mazi🙏🙏🙏🙏

  • @user-zu6gu7us7s
    @user-zu6gu7us7s Před rokem +3

    ताई मांढरगडची काळुबाई महाराष्ट्रातील अत्याधिक प्रसिद्ध व जागृत देवस्थान आहे त्या देवीची प्रामाणिक व सत्य आख्यायिका काय आहे ते सांगावी.
    मांढरदेवी काळुबाई लाक्या सुर नावाचा दैत्याचा वध केला आहे असं काही दंत कथा मधून समजतं पण मी आतापर्यंत कोणत्याच ग्रंथामध्ये लाख्यासुर नावाच्या राक्षसाचा उल्लेख पाहिला नाही व आई काळुबाईची मूर्ती पाहिली तर देवीच्या पायाखाली एका रेड्याची प्रतिमा दिसून येते
    मग देवीने कोणत्या असुराचा वध केला व देवीची खरी सत्य कथा आख्यायिका काय आहे ते सांगावे आतापर्यंत आई काळुबाईच्या काल्पनिक दंतकथाच प्रचलित होत आले आहे परंतु आपण बिनधास्तपणे देवीची खरी कथा सांगावी आम्ही देवीचे भक्त उत्सुक आहोत
    व या कथेच्या व्यतिरिक अजून तुम्हाला काही देवी बद्दल माहिती मिळाली तर व्हिडिओ अवश्य बनवा .

  • @sanjaykanade1803
    @sanjaykanade1803 Před rokem +1

    जय अंबाबाई 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @shreyapatil731
    @shreyapatil731 Před 6 měsíci +3

    तिरुपतीला गेल्यावर केस का कपालें जातातात आणि त्याचे खरे कारण काय ?

  • @activeambrosia8766
    @activeambrosia8766 Před rokem +1

    जय महालक्ष्मी माता

  • @09virajdarekar
    @09virajdarekar Před rokem +8

    दुर्गामाता दौड या विषयावर एक व्हिडिओ बनवा 🚩🧡

    • @sourabhpatilsp2026
      @sourabhpatilsp2026 Před rokem +1

      होय एकदा या विषयावर पण व्हिडिओ बनवला पाहिजे🚩

  • @Vaibhav_Mendhi
    @Vaibhav_Mendhi Před rokem +2

    आई जगदंबे चा उदो उदो,🙏🙏

  • @bobbypatil7718
    @bobbypatil7718 Před rokem +1

    jay mata di 🙏 🙌

  • @aniketkadam4940
    @aniketkadam4940 Před 10 měsíci +2

    Point to noted all books are written by bhramin