Mohan Bhagwat यांच्या वक्तव्याची चर्चा, Organiser मधून भाजपवर टीका, RSS vs BJP संघर्ष सुरु झालाय का?

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 06. 2024
  • #BolBhidu #RSS #NarendraModi
    नागपूरमध्ये कार्यकर्ता विकास वर्गाला संबोधित करताना मोहन भागवतांनी ‘सच्चा सेवक हा कधीच अहंकारी नसतो’, असं विधान केलं. भागवतांनी या विधानामधून त्यांनी अप्रत्यक्षपणे मोदींवर टीका केल्याच्या चर्चा सुरू झाल्या. भागवतांच्या या विधानाची धूळ खाली बसते ना बसते, तोवरच संघाचं मुखपत्र असणाऱ्या ‘ऑर्गनायझर’ या साप्ताहिकामधून भाजप आणि मोदी सरकारवर टीका करण्यात आली. 'लोकसभा निवडणुकांचे निकाल हे अतिआत्मविश्वासी भाजप कार्यकर्त्यांसाठी आणि त्यांच्या अनेक नेत्यांसाठी वास्तवाचं दर्शन देणारे ठरले आहेत. महाराष्ट्रात अनावश्यक राजकारण आणि हेराफेरी टाळता आली असती. अजित पवारांच्या नेतृत्वाखालील गट भाजपमध्ये सामील झाला. त्यामुळे वर्षानुवर्षे कॉँग्रेसच्या विचारसरणी विरोधात लढणारे भाजप समर्थक दुखावले गेले,' अशा शब्दात ऑर्गनायझरमधून भाजपवर टीका करण्यात आली.
    खरंतर सरसंघचालक असो किंवा संघाचं मुखपत्र असो, त्यांनी मागच्या दहा वर्षात कधीच मोदींवर आणि भाजपवर अशी उघडपणे टीका केली नव्हती आणि आता टीका झाली ती निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर.यावेळी मात्र संघानं भाजपवर टीका करण्यासाठी लोकसभेच्या निकालानंतरचंच टायमिंग का निवडलं ? याबद्दल प्रश्न विचारले जात आहेत. खरच भाजप आणि संघाच्या नात्यात वितुष्ट निर्माण झालं आहे का ? संघ भाजपावर निराश आहे का ? यामागची कारणं काय आहेत ? पाहुयात या व्हिडिओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Komentáře • 565

  • @prasadthapekar6333
    @prasadthapekar6333 Před 12 dny +598

    सलग 10 वर्ष एकहाती सत्ता आल्याने अहंकार वाढला होता.... त्यामुळेच लोकांनी यंदा टप्प्यात कार्यक्रम केला....

    • @vaibhavmule6194
      @vaibhavmule6194 Před 12 dny +19

      जास्त फरक पडला नाही पण

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan Před 12 dny +22

      Modi Hindu nahi he samjhle rss la😂

    • @vaibhavmule6194
      @vaibhavmule6194 Před 12 dny

      @@Kattar_hindu_bramhan नाही muslim he 🤣

    • @RohitSharma-xw1ko
      @RohitSharma-xw1ko Před 12 dny +10

      ​@@vaibhavmule6194 Nda govt ahe ....Phil..Modi Hota smjt nsel tr ...😅

    • @vaibhavmule6194
      @vaibhavmule6194 Před 12 dny +4

      @@RohitSharma-xw1ko सांगतो का समजून 🤣🤣

  • @Kattar_hindu_bramhan
    @Kattar_hindu_bramhan Před 12 dny +426

    आयोध्याची हार चांगलीच जिव्हारी लागली 😂😂😂

    • @Moviesadda0107
      @Moviesadda0107 Před 12 dny +27

      Vakdya tondacha 😂

    • @saie4790
      @saie4790 Před 12 dny

      एक हिंदू म्हणून त्याची तुला लाज वाटली पाहिजे

    • @balasahebgargund4924
      @balasahebgargund4924 Před 12 dny +19

      अयोध्येत राम मंदीर सोहळा हिंदू रिती नुसार झालाच नाही

    • @gauravingule8818
      @gauravingule8818 Před 12 dny

      ​@@Moviesadda0107Gaandu Sanghi 😂😂😂😂

    • @gauravingule8818
      @gauravingule8818 Před 12 dny +9

      ​@@Moviesadda0107Namard Sanghi 😂😂😂😂

  • @user-sm4nt9tr1w
    @user-sm4nt9tr1w Před 12 dny +354

    संघ आणि बीजेपी कोणताही संघर्ष नाही हे फक्त जनतेची दिशाभूल करत आहेत

    • @themyth245
      @themyth245 Před 12 dny +4

      पण का ?

    • @ilovemacountry
      @ilovemacountry Před 12 dny +15

      नका बघू मग तुम्ही. आज तक आणि एनडीटीव्ही परम सत्य दाखवतात ते बघा.😂

    • @Farmer-wn3mi
      @Farmer-wn3mi Před 12 dny +4

      Karan. Modi virodhatil lok congress kade jaun naye.
      Modi kharab asel pn sangh chngalach ahe as dakhavaych

    • @Farmer-wn3mi
      @Farmer-wn3mi Před 12 dny +4

      ​@@themyth245Karan. Modi virodhatil lok congress kade jaun naye.
      Modi kharab asel pn sangh chngalach ahe as dakhavaych

    • @Memer660
      @Memer660 Před 12 dny

      तुला काय झाट्टा माहित

  • @Dharmik457
    @Dharmik457 Před 12 dny +111

    भाजपाला संघाची गरज नाही हे खुद्द जे. पी. नड्डा यांनी म्हटलं आहे. बर्बादीच कारण हेच आहे. 🙏

  • @YogeshPatil-qs1ln
    @YogeshPatil-qs1ln Před 12 dny +110

    ही अफवा आहे सर्व चांगले चालू आहे

  • @Aabasaheb0907
    @Aabasaheb0907 Před 12 dny +213

    Rss आणि बीजेपीचा संघर्ष कधीच होत नाही फक्त आपल्याला वाटतंय हे संघर्ष होत आहे कारण बीजेपीच्या प्रमुख पदावरील व्यक्ती ह्या सर्व Rss मधून निघालेले आहेत

    • @onlystudy4059
      @onlystudy4059 Před 12 dny +20

      mi rss cha ahe yanda amhala bjp cha prachar karayla sangitla navhota netral raha asa sngyat ala gote

    • @ganeshgaikwad5009
      @ganeshgaikwad5009 Před 12 dny

      निवडणूक झाली मंगच?
      शेतकरी आंदोलन
      कुस्ती पटू आंदोलन
      बलात्कार उमेदवार
      मणिपूर
      देशातील शाळा दतक
      असे केत्येक प्रशन आहे
      ज्यावर संघ मूक गिळून होता आहे आता त्यांना माहित आहे की
      जनता कोणाच्या बाजूनी आहे
      म्हणून धडपड चालीय.

    • @indian62353
      @indian62353 Před 12 dny

      ​@@onlystudy4059barobar

    • @MrKingmaker21
      @MrKingmaker21 Před 12 dny +3

      अरे अस कधी सांगितले की कॉग्रेस मदत करा 😂 काही पण

    • @ajitkumardede5920
      @ajitkumardede5920 Před 12 dny

      ​@@MrKingmaker21😂😂😂

  • @Samyak_sahu
    @Samyak_sahu Před 12 dny +90

    मोहन भागवत च दर वेळेस च आहे, खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे 😂

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 Před 11 dny

      हो का भक्ता आता त्यांना सुद्धा देशद्रोही हिंदुद्रोही घोषित करून टाका 😡

    • @HarshadGite
      @HarshadGite Před 11 dny +1

      Br tu nigh

    • @samadhanbansode5592
      @samadhanbansode5592 Před 11 dny

      बरोबर आहे.

    • @HarshadGite
      @HarshadGite Před 11 dny

      @@samadhanbansode5592 gap tula Kay kalt

    • @nikhilvlogs748
      @nikhilvlogs748 Před 11 dny

      Right 👍

  • @dr.ramjitabelewalebgmg9608
    @dr.ramjitabelewalebgmg9608 Před 12 dny +164

    काहीही संघर्ष पैटला नाही नाटक मांडल आहे ् दोघ एक आहेत ्

  • @rahendradeshmukh1959
    @rahendradeshmukh1959 Před 12 dny +26

    नाटक चालू आहे, सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न

  • @chandrashekharjathar7026
    @chandrashekharjathar7026 Před 12 dny +33

    नितीश आणि नायडू दोघांच्याही शब्दाला किंमत द्यावी लागणार याची खंत तर नाही ना ? 🙏

  • @sushant518
    @sushant518 Před 12 dny +124

    RSS आणी भाजप मध्ये वाद होण्याच एकमेव कारण
    अजित दादा आणी रुपाली चाकणकर 😂

    • @ChunkyMonkey-fy9ji
      @ChunkyMonkey-fy9ji Před 12 dny +2

      Tyancha kay sambhandha 😂

    • @vivekfanase
      @vivekfanase Před 12 dny +7

      😂😂😂

    • @onlystudy4059
      @onlystudy4059 Před 12 dny +5

      mi rss cha ahe yanda amhala bjp cha prachar karayla sangitla navhota netral raha asa sngyat ala gote

    • @vivekfanase
      @vivekfanase Před 12 dny +2

      @@onlystudy4059 bar ! Sarwasaraw kara tumhi fakt aata.🤣

    • @msundkar-5744
      @msundkar-5744 Před 12 dny

      ​@@ChunkyMonkey-fy9jite rss la vichar😂😂😂

  • @anilnaphade4159
    @anilnaphade4159 Před 12 dny +126

    फढणाविस संघाला विचारल्याशिवाय संडास ला सुध्दाजात नाही

    • @ChunkyMonkey-fy9ji
      @ChunkyMonkey-fy9ji Před 12 dny +14

      Ani tu tujhya baykola vichrlyashivay sandas sudha karat nhi 😂

    • @swagatsawant
      @swagatsawant Před 12 dny

      😂 आणि संघाने त्यांना जा, असे म्हंटल्यावर तुझ्या तोंडात 💩💩💩

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 Před 11 dny +2

      ​@@ChunkyMonkey-fy9ji तुला काय वाटत भक्ता मामी घरात रियाज बरोबर नाच करते ते तरबुजला विचारल्या शिवाय करते का

    • @ChunkyMonkey-fy9ji
      @ChunkyMonkey-fy9ji Před 11 dny +1

      @@tamrajkilvish9215 ani tuji bayko baramati chya kaka la v4lya shivay zopat pan nhi 🤣🤣

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 Před 11 dny

      @@ChunkyMonkey-fy9ji अरे झवण्या मी काय विचारत आहे त्याच उत्तर दे आधी ❤️ड्या. म्हणजे तू आपल्या बायकांना रियाज अब्दुल बरोबर झोपवात असतोस हे मान्य कर 😂 आणि मी काय त्या शरद पवरचा समर्थक नही रे भक्ता.

  • @air-1857
    @air-1857 Před 11 dny +8

    दोघेही एकच माळेचे मनी आहेत ,यांची कारस्थाने कोणालाच लवकर समजत नाहीत.

  • @harshaldarole9655
    @harshaldarole9655 Před 12 dny +11

    संघ म्हणजे भाजप आणि भाजप म्हणजे संघ. जेव्हा ते कमजोर होतात, तेव्हा ते सौम्य होतात, सर्वसमावेशक होतात. जेव्हा ताकद येते, तेव्हा त्यांचा एजेंडा आक्रमकपणे राबवतात.

  • @AdityaAnande
    @AdityaAnande Před 12 dny +43

    मी bjp समर्थक आहे
    बरं झाले बीजेपी चा 400 पार अजेंडा पूर्ण झाला नाही आता bjp समोर एक मोठ विरोधी पक्ष उभा आहे .... कोणताही निर्णय घेण्याआधी हे 10 वेळा विचार करतील🙏

    • @navnath_0027
      @navnath_0027 Před 12 dny +6

      असाच कुणाला पण जाता जाता बाप मानत असशील 😂

    • @AdityaAnande
      @AdityaAnande Před 12 dny

      @@navnath_0027 तुझी माय बनवत असण नवरे भेंचोद आम्ही नेता निवडतो तर त्याला चुकीच्या वेळी चूक म्हनायची पण धमक ठेवतो.......
      तुझ्यसारखं नाही रस्त्यावर दिसतो त्याला बाप म्हणात फिरत.. बाराच्या 🙏🙏

    • @pawankumarpawar1440
      @pawankumarpawar1440 Před 12 dny +3

      सत्य परिस्तीती. अहंकार विनाश का कारण होता है अगदी असेच झाले.👍🏽👌🏽

    • @vyankateshsonawane7667
      @vyankateshsonawane7667 Před 11 dny +1

      Are bhau bjp hindun ani rashtra satich nirnaya ghet hote baba😢

    • @AdityaAnande
      @AdityaAnande Před 11 dny

      @@vyankateshsonawane7667 वफ्फ बोर्ड,अग्नीविर,पुलवामा,बेरोजगारी,महागाई, इत्यादी जर पोटात भाकर च नसलं तर हे काही सुचत नाही बाकी फक्त हिंदू हिंदू करून तुम्ही त्यांना यात प्पन defend karat असाल तर अंड भक्त आहेस तू गद्दार आहेस तू... मोदीला बाप मानत असशील🙏

  • @pratappagar3344
    @pratappagar3344 Před 12 dny +24

    जनतेला दाखवायला नाटकं सुरू आहेत.,.

  • @kiranbhalshankar765
    @kiranbhalshankar765 Před 12 dny +9

    ही एक दिशाभुल करण्याची खेळी आहे माझ्या मते ,असं कदापी होऊ शकत नाही

  • @vishwarajdeshmukh4741
    @vishwarajdeshmukh4741 Před 12 dny +6

    खरं बोलल्यावर सख्या आईला राग येतो
    म्हणतात!
    इथं तर अहंकारी वामणी प्रवृत्तीच्या रावणी विचारसरणीच्या लोकांना राग
    येणे साहजिकच आहे ना !
    भारत माता की जय !

  • @rambarfe1968
    @rambarfe1968 Před 10 dny +1

    लोकांची दिशाभूल करत आहे यांच्यात कोणताही वाद नाही फक्त चाल आहे

  • @shreeramnaigaonkar60
    @shreeramnaigaonkar60 Před 12 dny +51

    संघाचा कार्यकर्ता नाराज वगैरे काही नाही कारण मी स्वतः संघ कार्यकर्ता म्हणून निवडणूक जनजागृती केली आहे आणि राहिला प्रश्न पराभवाचा तर त्याचा विचार हा भाजपने संघटनात्मक पणे करणे गरजेचे आहे

    • @movietrailer3616
      @movietrailer3616 Před 12 dny +10

      Mg Ajit powar cha prachar kela ka ? 😂

    • @Pratikkadam950
      @Pratikkadam950 Před 12 dny +3

      Only BJP 🚩🚩

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 Před 12 dny +1

      तर वहिनी निवडून आल्या असत्या ताई नाही
      ​@@movietrailer3616

    • @ajaypalaskar9982
      @ajaypalaskar9982 Před 12 dny +3

      तसं आहे तर, सरसंघचालक श्री मोहन भागवत यांनी केलेल्या भाषणाचा आम्ही काय अर्थ काढावा????

    • @Aparajito2000
      @Aparajito2000 Před 12 dny +3

      मित्रा रामायण आणि महाभारत खरे आहे का
      अस काय झालं होत का
      नाही तू आरएसएस वाला आहे म्हणून विचारलं

  • @mohanghotkar3404
    @mohanghotkar3404 Před 12 dny +60

    देवाला (रामाला) राजकारणाच्या बाजारात नाचवणे योग्य नाही. जनते च्या जिव्हारी लागला.

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 Před 12 dny +6

      हिंदू ना कास आपलया संस्कृती जोडीचा ईशारा द्यायचा. 500 युद्धाचा वाद संपला. देव धर्माला राजकर्णात नाही अनायच तर दुसरा पक्ष नी वाद का पकडुन थेवाला

    • @sumitraingale63
      @sumitraingale63 Před 12 dny +1

      देवाचा राजकारणासाठी उपयोग करणं म्हणजे देवाचं देवपण घालवण्यासारखच आहे.

    • @digvijaygore7203
      @digvijaygore7203 Před 11 dny

      @@sumitraingale63Ekhadi Election Sang India madhli jith Deva cha upyog kela nahi ?

  • @swapnilthorat55
    @swapnilthorat55 Před 12 dny +7

    संघ आणि भाजपमध्ये कोणतीही अडचण नाही.... लोकांना गोंधळात टाकणे ही आरएसएसची जुनी रणनीती आहे... त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली तर त्याचा उलटा अर्थ समजावा.

  • @karansable7562
    @karansable7562 Před 12 dny +7

    याचं पडद्या माहगे ऐक , वरून वरून संघर्ष, जनता हुशार झालीय

  • @scccc526
    @scccc526 Před 11 dny +3

    फक्त दिशाभूल आहे दलित obc मुस्लिम यांची मते मिळवण्यासाठी

  • @manojmshelar646
    @manojmshelar646 Před 12 dny +2

    मी भाजपा समर्थक आहे पण संघाच्या या भूमिकेशी पूर्ण पणे सहमत आहे.भाजपला अल्पबहुंमत मिळण्याचे हे मुख्य कारण आहे

  • @drfarhatkhanayurvedacharya3383

    आदरणीय सर संघ चालक जी ने बहुतही अच्छा मार्गदर्शन किया है केवल भारतीय जनता पार्टी ने ही नहीं बलकि सभी राजनैतिक पार्टी ने आचरण करने योग्य है 🎉🎉🎉डा फरहत खान. 🎉🎉🎉

  • @rajendraparab1556
    @rajendraparab1556 Před 12 dny +4

    हे सगळ ठरवून केलेले नाटक आहे.
    संघाचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे वेगळे आहेत.

  • @ajinkya4310
    @ajinkya4310 Před 12 dny +36

    प्रकाश आंबेडकर खरच बोलले होते तर🥶

    • @keshavmishra07
      @keshavmishra07 Před 12 dny

      काय बोलले होते भावा?

    • @vivekkhadpekar4227
      @vivekkhadpekar4227 Před 11 dny

      😂😂😂

    • @vaibhavambhore4306
      @vaibhavambhore4306 Před 11 dny

      ​@@keshavmishra07बीजेपी सत्तेत आली तरी मोदी पंतप्रधान नसतील....

    • @ajinkya4310
      @ajinkya4310 Před 11 dny +1

      @@keshavmishra07 मोदीला आरएसएस ची गरज संपली आहे 😢

    • @prathameshwankhade8988
      @prathameshwankhade8988 Před 11 dny +1

      ​@@keshavmishra07bjp bhat bramin party.

  • @user-gf3kq8jb5f
    @user-gf3kq8jb5f Před 11 dny +1

    सांगतोय कोण जो कधी संघाच्या शाखेत पण नाही गेला

  • @Hindustan89
    @Hindustan89 Před 11 dny +2

    ही लुटूपुटूची लढाई आहे ! सर्वकाही मिली भगत !

  • @balasahebgargund4924
    @balasahebgargund4924 Před 12 dny +9

    किती ऐकले संघाचे मोदीं - शहानी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेचे तिकीट दिले

  • @rameshwarrathore3645
    @rameshwarrathore3645 Před 12 dny +2

    कुठेतरी rss वर चा राग कमी व्हावा म्हणून ही नाटकं,म्हणजे परत दुसरा एखादा सवर्ण PM बनवायला मोकळे 😮

  • @vaibhavmule6194
    @vaibhavmule6194 Před 12 dny +55

    अमित शाह ने पण असेच विधान केले होते...... की आरएसएस च भगवा आमचा निशाण नाही
    आरएसएस cha आमचा संबंध नाही

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan Před 12 dny +9

      RSS चे cheif पेक्षा tribal chief Roman Reigns बरे 😊

    • @AjitBaivad
      @AjitBaivad Před 12 dny +2

      @@Kattar_hindu_bramhan Are bhai 🤣🤣🤣🤣

    • @rushijain3567
      @rushijain3567 Před 12 dny

      Tond sambhalun बोलावे​@@Kattar_hindu_bramhan

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 Před 11 dny +1

      ​@@Kattar_hindu_bramhan👈😹 अब्दुल नाव बदलून कमेंट करत आहे 😂

    • @Vijay..907
      @Vijay..907 Před 11 dny +1

      ​@@thegodfather2271andh bhakt 😂

  • @abcdetgfdtdfghj-9696
    @abcdetgfdtdfghj-9696 Před 11 dny +2

    संघर्ष हा दाखवावा लागतो कारण काही गोष्टी लपवायच्या झाल्या की असच होत😂

  • @deeppatil8268
    @deeppatil8268 Před 12 dny +13

    मोदी यांनी निवडलेले नेते-
    शिवशंकर
    सितारमन
    वैष्णव..

  • @swatisart5840
    @swatisart5840 Před 12 dny +14

    लोकांची दिशाभूल करणारे thumnail

  • @nareshmobile5580
    @nareshmobile5580 Před 12 dny +11

    हे यांचा असाच आहे खयाचे दांत आणि दाख वायचे दांत

  • @thighlightsmovements5074
    @thighlightsmovements5074 Před 12 dny +3

    दादा एक विनंती चिन्मय नाव लावू नका., आगलावे नाव ठेवा शोभतंय ❤❤❤😊

  • @ravindrasaraf9613
    @ravindrasaraf9613 Před 12 dny +5

    😂😂😂 संभ्रमित करणे प्रयत्न, निवडणूकीच्या काळात शांत 😂😂😂

  • @sagarsurse753
    @sagarsurse753 Před 12 dny +2

    हे फक्त लोकांना मुर्ख बनवण्यात येत आहे. त्यांना जर खरच हे बोलायच होत तर इलेक्शनच्या आधी बोलायला हव होत

  • @dineshfulsundar3575
    @dineshfulsundar3575 Před 12 dny +2

    आरएसएस कधीही प्रतिक्रिया देत नाही
    सरसंघचालक जे बोलले ती प्रतिक्रिया समजू नये
    तरी उगी चर्हाट लावू नये

  • @dr.ajitkumarpatil6030
    @dr.ajitkumarpatil6030 Před 12 dny +3

    अहंकारी राजाचा पाण उतारा फक्त महाराष्ट्र च करू शकतो..

  • @sagardange7995
    @sagardange7995 Před 12 dny +2

    I am your subscriber and regularly watch your videos. Thanks for your informative videos.I have noticed over the past year that the audio volume of your videos is very low. Kindly check this because I have checked it on different mobile handsets.

  • @gangestergaming3370
    @gangestergaming3370 Před 11 dny +1

    आता खुराक बंद झाली असं नाटक होणार

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 Před 12 dny +2

    यातून दिसूनं येतंय कि भाजप आणि संघात एक संघता नाहीये हे सरळ सरळ दिसतय

  • @swapnilbarathe1683
    @swapnilbarathe1683 Před 12 dny +2

    नौटंकी चालू आहे दुसरा काही नाही 😅😅😅

  • @pradipghalme8846
    @pradipghalme8846 Před 11 dny +2

    खरच संघ नाराज असेल तर संघाने प्रधानमंत्री बदलून दाखावा ???

  • @sukantdalvi1477
    @sukantdalvi1477 Před 11 dny +1

    प्रत्येक विषयावर छान विश्लेषण

  • @sachindahibavkar4823
    @sachindahibavkar4823 Před 5 dny

    संघाची निष्क्रियता हे भाजपच्या पराभवाचे कारण ठरले.

  • @sachinrathi8696
    @sachinrathi8696 Před 12 dny +1

    हा पण त्यांचा एक खेळ आहे विधान सभा निवडणुकी साथी पूर्ण देश संघा च्या विरोधात उभा आहे आरएसएस/संघ ज्या बाजूला जाईल ती पडणारच

  • @user-wx5rs4sq3u
    @user-wx5rs4sq3u Před 10 dny

    खूप छान video दादा 🙏🏻, RSS आहे तर विश्वास आहे...🚩 (बाळासाहेबांची शिवसेना संपवण्याचं अत्यंत खालच्या दरज्याचं कामं हे BJP ने केलंय, आम्ही हिंदु हे सहन करू शकत नाही )

  • @actively-passive7119
    @actively-passive7119 Před 12 dny +4

    No dispute with In Them

  • @sarveshpatne6238
    @sarveshpatne6238 Před 12 dny +7

    It's fact

  • @akkishorts9635
    @akkishorts9635 Před 12 dny +1

    mi ek sowem sevak ahe amhi bjp chya prchar madge sahbhagi jhalo nahi hya vels..💯🙏🏻

  • @sudhirsawant1089
    @sudhirsawant1089 Před 9 dny

    Share market aani rajkaran yaancha kasa samband yavar video banava

  • @drfarhatkhanayurvedacharya3383

    आधुनिक भारत को भविष्य में इनहीवीचारो की आवश्यकता है 🎉. डा फरहत खान 🎉

  • @swapniljadhav4207
    @swapniljadhav4207 Před 12 dny +1

    Perfect analysis Chinmay Bhau❤❤

  • @kapildabhade1503
    @kapildabhade1503 Před 12 dny +1

    संघ बोलत आहे ते 100 % खर आहे...अजित पवारांना घेऊन महाराष्ट्र बीजेपी ला फायदा कमी नुकसान जास्त झालेले आहे..

  • @riteshuikey5668
    @riteshuikey5668 Před 11 dny +1

    Right to education war video banwa (RTE)Kai problem yet aahe sanga

  • @Notebook_02
    @Notebook_02 Před 9 dny

    खूप सुंदर ❤

  • @sunilgupte8515
    @sunilgupte8515 Před 12 dny +1

    त्या मोत्याने संघप्रामुखांच्या फोन मध्ये पेगासस पेरले हे समजले असेल त्यांना. पुढे मागे हे सर्व बाहेर येईलच.

  • @raje_____
    @raje_____ Před 12 dny

    Kannada Actar darshan ह्यांच्यावरती एक व्हिडीओ बनवा साहेब. तुमचं विश्लेषण अप्रतिम आहे.

  • @yogeshgaikwad8983
    @yogeshgaikwad8983 Před 12 dny +2

    छान विश्लेषण

  • @user-il2ey9nz8r
    @user-il2ey9nz8r Před 12 dny +2

    चिन्मय भाऊ,तुम्ही या व्हिडिओमध्ये कलम ३७० हटविले गेल्याचे भाष्य केले आहे.पण ते पूर्णपणे रद्द झालेले नसून त्यातील काही खंड अद्याप जैसे थे आहेत असे विचारवंताच्या बोलण्यातून आले आहे,तरी याबाबत काही सविस्तर माहिती असल्यास यावर बोल भिडूने प्रकाश टाकावा असे मला वाटते.

    • @atulkijubani...7635
      @atulkijubani...7635 Před 9 dny

      😂😂😂 त्यांना पण तेवढंच काम आहे

  • @kanhaiyawadke4724
    @kanhaiyawadke4724 Před 12 dny +1

    संघा ला सगळ्यात जास्त खटकल ते अजित पवार गटाशी हात मिळवणी

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 Před 12 dny +2

    होय भाजप संघाला कसलच मानत नाही असे भाजप अध्यक्ष नड्डा . यांच्या . बोलण्यावर मोदी अमीत शाह . यांची रुहमती होती

  • @manojjaiswal80
    @manojjaiswal80 Před 12 dny +2

    He game ahe fakt

  • @ajayhulalkar4420
    @ajayhulalkar4420 Před 12 dny

    Perfect 👍

  • @apekshit2612
    @apekshit2612 Před 12 dny +8

    माजला होता.... उतरवला लोकांनी😂

  • @fitmindset96
    @fitmindset96 Před 12 dny +1

    सावधान भाई लोकं rss का ये game है हमे लग्ना चाहिए की वो विरोधी है

  • @Pratikkadam950
    @Pratikkadam950 Před 12 dny +3

    Kahihi Aso ..... Only BJP King 👑👑👑🚩🚩🚩🚩🚩

  • @krishkadam2906
    @krishkadam2906 Před 11 dny +1

    असा कुठला संघर्ष नाही.. हे BJP RSS ची खेळी असू शकते..

  • @battleofthouths
    @battleofthouths Před 12 dny +2

    मोदींना बहुमत न मिळाल्याने काँग्रेसपेक्षा संघ जास्त खुश आहे.
    कारण अमित शहा संघाचं काही चालू देत नाहीये संघाचं😂😂

  • @themotivhubb
    @themotivhubb Před 12 dny +1

    Corruption kelelya Neetan na BJP madhe samil karal tar Lokancha Vishwas uthnarch

  • @navnath_0027
    @navnath_0027 Před 12 dny +24

    कोणताही संघर्ष नाही आजकाल बोल भिडू सुपारी किंग होत चालला आहे 💯😒

  • @ramdasrozatkar2647
    @ramdasrozatkar2647 Před 12 dny +2

    Why RSS and Bhagwat were keeping quiet for 10 years ?
    It's only when BJP has not election with absolute majority he is opening his mouth.... something fishy ..

  • @yuvarajpatil8134
    @yuvarajpatil8134 Před 12 dny

    आप,

  • @GovindKokate-hl7hf
    @GovindKokate-hl7hf Před 12 dny

    ही सगळी रिपोर्टिंग अगदी बरोबर आहे

  • @anilpatil144
    @anilpatil144 Před 11 dny

    अहंकार गर्व माज या गोष्टी जास्त दिवस टिकत नाहीत हे समजून घ्यावं भाजप ने

  • @prathmeshpatil7870
    @prathmeshpatil7870 Před 11 dny +1

    Thumbnail चुकलेल आहे तुमचं. संघ विरोध भाजप नसून ते संघ विरुद्ध मोदी-शहा आहे. भाजप म्हणजे मोदी शहा नव्हे लक्षात असू द्या....

  • @rohidasjadhao922
    @rohidasjadhao922 Před 12 dny +4

    आता संघाचा पाठिंबा योगी ला आहे.

  • @user-zj6dd3do1q
    @user-zj6dd3do1q Před 12 dny +1

    Gangadhar ani saktiman ekch ahe😅

  • @dineshbambardekar7708
    @dineshbambardekar7708 Před 12 dny +1

    सगळी नाटक
    Damage कंट्रोल आणि जनतेला मूर्ख बनवणं

  • @deepakhoodda9285
    @deepakhoodda9285 Před 6 dny

    जर असं काही असेल तर त्या दिवसापासून भाजप विरोधक असेल मी...
    कारण आजावर जी काम सनातन च्या हितात झाली आहेत ते फक्त संघा मुळेच....

  • @swaaaa11
    @swaaaa11 Před 12 dny +1

    हिंदू जनतेने संघ आणि भाजपा चा माज उतरवला😂

  • @suneelasamant761
    @suneelasamant761 Před 11 dny

    संघ आणि जनतेला फसवण्याचा नवा खेळ तर. नाही ना, हे काळजीपूर्वक तपासणे आवश्यक आहे

  • @dastagirjamadar5131
    @dastagirjamadar5131 Před 12 dny

    Very nice chinmay bhai ❤❤

  • @shirishchand6406
    @shirishchand6406 Před 12 dny

    👍

  • @afsarpatel3615
    @afsarpatel3615 Před 12 dny +10

    संघर्ष वगैर काही नाही, बीजेपी च्या पराजय मधुन् स्वत: बाजुला काडून इमेज स्वच्छ ठेवण्याचा केविलवाणी पर्यतन आहे

  • @thetruth.945
    @thetruth.945 Před 12 dny +1

    भाजपाला संघाची गरज नाही.
    संघाला दलित व मुस्लीम जनतेची गरज नाही.
    जनतेला भाजपाची गरज नाही.

  • @dilipbabar4789
    @dilipbabar4789 Před 12 dny +1

    कारण बीजेपी चे नवीन कार्यकर्ते हाप chadi घालायला नकार देत आहेत. त्यामुळे sangharh पेटला आहे.

  • @Attach_Bola
    @Attach_Bola Před 12 dny +1

    काही बिनसलेले नाही.. हे संघ आणि भाजपचे ठरलेले असते. तुम्ही नको तो विषय पेरत आहेत

  • @ganeshshinde5390
    @ganeshshinde5390 Před 12 dny +4

    Natak ahe

  • @dipaksalgar8883
    @dipaksalgar8883 Před 12 dny +1

    Ajit Dada yana sobat ghene v Ashok Chauhan tyana washing Machine mde clean karne hich sarvat mothi chuk ahe

  • @kantishwaghmare4463
    @kantishwaghmare4463 Před 12 dny +2

    RSS: खाने के दात अलग दिखाने दात अलग 😅

  • @manojhattali
    @manojhattali Před 9 dny

    Story writing changli ahe ..lekhakala majhyakadun ram ram

  • @user-to6zz2xt8p
    @user-to6zz2xt8p Před 12 dny

    🎉

  • @subhashingale5040
    @subhashingale5040 Před 12 dny +1

    9 tanki ahe

  • @nayanraut4978
    @nayanraut4978 Před 11 dny

    संगठन सर्व परी नाही
    राष्ट्र सर्व परी

  • @hemantdeo764
    @hemantdeo764 Před 12 dny

    Highly impossible....