दरवर्षी April महिन्यात जोतिबाची यात्रा मोठ्या प्रमाणावर साजरी होते, जोतिबाबद्दलच्या काही खास गोष्टी
Vložit
- čas přidán 3. 04. 2023
- #BolBhidu #JyotibaYatra #KarvirSansthan
जोतिबाच्या नावानं चांगभलं अशा अखंड गजरात आणि गुलालाची उधळण करत वाडी-रत्नागिरी इथे दख्खनचा राजा जोतिबाची यात्रा दरवर्षी खूप उत्साहात पार पडते. या यात्रेसाठी असंख्य नागरिक महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून इथे येत असतात. ज्योतिबाचं आणि या यात्रेचं महत्व फार मोठं आहे आणि या व्हिडीओच्या माध्यमातून आपण आज हेच महत्व समजून घेणार आहोत.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
ता. साक्री जि. धुळे इथून आम्ही दरवर्षी जोतिबाला पायी येतो तेही 13 दिवसात
ज्योतिबाच्या नावानं चांगभलं 🚩🚩🚩
जाखले, माझं गाव हे ज्योतबाच्या पयत्याचं गाव अगदी लहानपणापासून आम्ही सासन काठी( क्र 23, 24 ) घेऊन प्रत्येक वर्षी ज्योतिबाच्या यात्रेला जातं असतो 🚩🚩 आमचे हे दिवस म्हणजे खूप उत्साहाचे असतात ❤️🚩🚩 अखंड जनसमुदाय बेभान होऊन चांगभलं म्हणत नाचतो 👑👑🚩🚩🙌🙌🙌🙏
बघितली तुमची काठी, छान नाचवता, आमची पण असते, 30 फुटांची
आमची पण असते सासणका ठी no. 26 कांचनपूर
आमचं गाव बहिरेवाडी...❤
Vhay vhay...majh dukan aahe tithe kapdyach 😅😅
आमची नंबर १ ला असते सासान काठी
दख्खनाचा राजा ज्योतिबा माझा🙏🏻🙏🏻🙏🏻
चांगभल चांगभल देवा ज्योतिबा चांगभल.🚩🚩
बोला ! ज्योतिबाच्या नावान, चांगभलं ! 🚩
ज्योतीबा च्या नावाने चांगभलं 💯🌍🥀🙏
तोफेची सलामी काय कोल्हापूरकरांसाठी नवीन नाही, ती नवरात्र उत्सवात पण असते मला अभिमान आहे मी कोल्हापूरकर असल्याचा
जोतिबाच्या नावानं चांगभलं 🚩🚩🚩🚩
ज्योतिबाच्या नावानं चांगभलं 🚩🙇
परांडा तालुक्यातील सोनारी येथील काळभैरवनाथ या देवस्थानच्या बाबतीत बऱ्याचशा अफवा आहेत त्यात सत्यता व खरा इतिहास समजला तर बरं होईल तेंव्हा बोल भिडू ला एक विनंती की आपण लवकरात लवकर त्यावर व्हिडीओ बनवावा
#विश्वाची उत्पत्ती करणारे ब्रम्ह!,
चालना देणारे श्रीविष्णू!,
संहारक शिव,!
या तीन रूपामध्ये सामावलेले त्रिगुण रूप म्हणजे श्री जोतिबा!!
!!कुलदैवत श्री जोतिबाच्या नावानं चांगभलं!!
🙏🙌👏🔔🌼🌺🌸🌷🌹💐🚩
जोतिबाच्या नावानं चांगभलं ❤️🔥🎉
खुप छान माहिती दिली आहे ,धन्यवाद, , पण अजुन माहिती हवी होती, तीर्थक्षेत्र पाडळी ,गावाचा पण उल्लेख हवा होता ,सासन काठी क्र १ .ही याच गावतुन शेकड़ो वर्षापासून येत आहे ,,
जोतिबाच्या नावानं चांगभलं 🙏💐👑❤️
चैत्र पौर्णिमा यात्रा...जोतिबा डोंगर.
पहिल्या मानाची सासनकाठी क्रं ...१ तिर्थक्षेत्र पाडळी. तालुका. सातारा.जिल्हा. सातारा.
सौदागिराच्या नावानं चांगभलं....☘️🌺🌸🙏
असुर झाले बहुत या भारत देशात,द्यावी पुन्हा मुक्तता त्यांना करुनी मुक्त जनतेला त्यांचा शोषनातून 🙏🙏💐💐💐
असुर नेमके कोणाला म्हणताय?
@@NoneOfTheAbove123 जनतेचे आर्थिक शोषण करणाऱ्याला लिहिलंय की स्पष्ट 😅😅😅
@@TV00012 khangriss 🤚 ani rashtra jihadi ⏰️ na ?
@@TV00012 म्हणजे काँग्रेस की काय?
Hoil hol
खरा इतिहास ज्योतिबा फुले यांनी सांगितला आहे
मग तुम्ही वाचा तो आणि शांत बसा
सगळ्यांनी फुलेंनी सांगितलेला इतिहास वाचला पाहिजे.
खरसुंडी सिद्धनाथ... पश्चिम महाराष्ट्रात तसेच कर्नाटक मधील भाविकांचे कुलस्वामी यांच्या सासन काठी वरती एक video बनवा Pls.......Bol भिडू.......
जोतिबाच्या नावानं चांगभलं🚩🚩🚩🚩🚩🌺❤️❤️
कुलस्वामि श्री ज्योतिबाच्या नावानं चांगभलं 0:50 ❤❤
येत्या 17 एप्रिल रोजी
खरसुंदी सिद्धनाथ ससाणकाठी आहे या वर ही एक विडिओ बनवा 🙏🙏
नावजी नाथ महाराज सासन काठी जोवर यमाई मंदिराच्या इथे येत नाही तोपर्यंत पालखी निघत नाही......... ❤
सासनकाठी क्र १ तीर्थक्षेत्र पाडळी 🙌🏻🌺🚩
जोतिबाच्या नावानं चांगभलं...,🚩🚩
ज्योतिबा म्हणजे महादेव 🙏
जोतिबाच्या नावानं.... चांगभलं. 👑🚩
बेळगावच्या चव्हाट गल्ली च्या सासान काठीला दौना चढवायचा मान पहिला आहे.
जोतिबाच्या नावानं चांगभलं 🙏🙏🚩🚩
खरसुंडी/ म्हसवड (दक्षिण काशी) सिद्धनाथ यात्रा त्यांचा यांची माहिती व काळ भैरव, जोतिबा आणि इतर देवानं चे सिद्धनाथ यांच्याशी संबंध यावर व्हिडिओ बनवा
जोतिबाच्या नावानं चांगभलं.. 🙇🙇
ज्योतिबाच्या नावानं चांगभलं 🌺🚩
जोतिबाच्या नावानं चांगभलं...
श्री जोतिबा चैत्र यात्रे निमित्त सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा….
#जोतिबा
#जोतिबाच्यानावानंचांगभलं
@@Rudra_________ hi Rudr....
@@Rudra_________ सोलापूर
🚩🚩दख्खनाचा राजा ज्योतिबा माझा
चांगभल चांगभल देवा ज्योतिबा चांगभल. |आमचं हे कुलदैवत आहे 🚩🚩🚩
तमाम भक्ताच्या कोणत्याही परिस्थितीत खंबीर पणे दख्खन चा राजा पाठीराखा माझा जोतिबा उभा आहे
जोतिबा च्या नवे चांगभले
महाराष्ट्राचे कुलदैवत असणारे श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर ता.माण जि. सातारा येथील शंभू महादेव (मोठा महादेव) यात्रा गुडीपाडव्या पासून सुरू होते ते पौर्णिमा पर्यत असते,
येथे चैत्र शुद्ध पंचमी ला हळद लागले जाते शंभू महादवे आणि माता पार्वतीला, यामधील उष्टी हळद ही जोतिबा ला पाठवले जाते, पलव त्या नंतर यात्रा ची सांगता होताना जोतिबा ला दवणा पाठवला जातो शिंगणापूर वरून तेव्हा पौर्णिमेला यात्रा जोतिबा ला भरते, पहिली यात्रा शिंगणापूर ची असते त्यानंतर सर्व यात्रा सुरू होतात
ज्योतिबाच्या नावानं चांगभलं 🙏
जोतिबाच्या नावाने चांगभलं🚩 दख्खनचा राजा जोतिबा माझा. 🙏🙏🚩🚩चांगभलं🚩
जोतिबाच्या नावानं चांगभलं 😍🚩🙌
जोतिबाच्या नावानं चांगभलं 🙏🏻🚩
ज्योतिबाच्या नावानं चांगभलं
खूप छान माहिती सांगितला त्याबद्दल धन्यवाद ,,,🙏🙏🙏🙏 जोतिबाच्या नावाचं चांगभलं
दख्खन चा राजा श्री जोतिबा तर महाराष्ट्राच कुलदैवत 🚩बोला जोतिबा च्या नावाने चांगभलं 🚩
ज्योतिबाच्या नावानं चांगभलं.
ज्योतिबाच्या नावानं चांगभलं ❤️
चांगभलं देवा जोतिबा चांगभलं 🙏🚩
जोतिबाच्या नावान चागंभल🙏
ज्योतिबाच्या नावानं चांगभलं !
हे बरं आहे तुमचं एका कर्तृत्ववान महापुरुषाचे त्याने आपले आक्खे आयुष्य खर्च करून कमावलेले नाव हे त्या महापुरुषाला एका मंदिराच्या चार भिंतीत कोंडऊन त्याचे देविकरण करायचे आणि त्याला नवस बोलायचे कमाल आहे ब्वा 🤷 एका राज्याच्या थाट माटाचे वर्णन केले आहे ताई तु! होय दख्खनचा राजा म्हणजेच राजाच होता जोतिबा त्याला देव बनऊन त्याचे कर्तुत्व लपवले आहे जय जोतिबा जय मल्हार
नेहमी सारखी खूप छान माहिती मिळाली 👌 ज्योतीबाच्या नावाने चांग भलं 🙏🚩
जोतिबाच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏
येडेश्र्वरी यात्रा येरमाळा जि.धाराशिव येथील यात्रे संबधी व्हिडिओ बनवा.....
मराठवाड्यातील महत्वाची यात्रा आहे....
चेत्र पौर्णिमेला यात्रा भरते....
आई येडेश्वरी तुळजाभवानीची धाकटी बहीण आहे म्हणून आख्यायिका आहे...
ज्योतिबा च्या नावाने चांगभलं 🌎👑🙏🌺
ज्योतिबाच्या नावानं चांगभलं.. 💐🙏🏻
🙏🚩🚩
जोतिबाच्या नावानं चांगभलं🙏🌺🌺☘️☘️🕉️🚩🚩🚩🚩🚩
जोतिबाच्या नावानं चांगभलं 🌺
ज्योतीबाच्या नावाने चांगभलं 🚩
Jotibachya navane changbhal 🙏
कथन केले आहे ते फारच छान आहे,
छान!! माहीत नसलेली बरीच माहिती मिळाली! चांगभलं!!
जोतिबाच्या नावानं चांगभलं 🚩🚩🚩
ज्योतिबाच्या नावानं चांगभलं🚩🚩🙏🙏🙇🙇
Sonarichya sidhaji kalbgairava cha pan banva rao
जोतिबाच्या नावानं चांगभलं 🚩
जोतिबा नावानं चांगभलं
सिन्नर तालुक्यातील dodi bk गाव आहे .या गावात म्हाळोबा देवस्थान आहे ते ही खूप प्रसिद्ध आहे यावरही एक व्हिडिओ बनवा
ज्योतिबाच्या नावानं चांगभलं🙏🙏🚩🚩
ज्योतिबाज्या नावानं चंगभलं
ज्योतिबाच्या नावानं चांगभलं ❤❤😊😊
जोतिबाच्या नावानं चांगभलं.....🙏🙏🙏🙏🙏
जोतिबाच्या नावान चांगभल 🙏🚩
Shree jotibach navan changhabh...
शिखर शिंगणापूर यात्रे बद्दल व्हिडियो. बनवावी
निनाम sasankati 1
ताई ,
तेलंगणा मध्ये जे डॉ. बी. आर. आंबेडकर यांची मूर्ती आणी सचिवलाय व तेथील सरकार याबद्दल स्पष्ट कळेल असा एक व्हिडिओ बनव ❤🙏🏻
जोतिबाच्या नावानं चागभलं 🚩🚩🚩
1 da sonari chya sidhaji kalbhairav ver pan banwa ki
खूपचं छान माहिती ,
!! जोतिबाच्या नावानं चां......गभलं... !!
जोतिबा चैत्र पालखीचे मानकरी ढवळीकर
ता. तासगाव जि सांगली
कुलस्वामी जोतिबाच्या नावानं चांगभलं 💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏
असाच व्हिडिओ शिखर शिगणापूरच्या यात्रे बद्दल बनवा
proud to being KOLHAPURKAR
Jyotibacha navan changbhal🙏🙏🌹🌹♥️♥️
Shikar shingnapur yatra vr sudha video banva
जोतिबा देवाच्या आणखी दोन बहिणी आहेत अशी कथा आहे त्याबद्दलची माहितीचा मिळाली तर बरे होईल
खूप सविस्तर आणि छान माहिती दिली.
🙏🙏ज्योतिबाच्या नावानं चांगभलं 🙏🙏
श्री जोतिबा चैत्र यात्रे निमित्त सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा….
ज्योतिबाच्या नावाने चांगभलं🙌✨♥️🙏
शिव शंकराने उभारलेल्या ९ खंडी गणराज्यात खंडोबा, म्हसोबा, बिरोबा हे मोठे शासक व प्रशासक होते असा इतिहास काही तज्ञ मांडतात.
गणराज्याचा इतिहास एखाद्या अंकात मांडण्याचा प्रयत्न करावा...
चांगभलं
कमी वेळात खूप छान माहिती सांगितली ताई
🙏🙏ज्योतिबाच्या नावानं चांगभलं🙏🙏
Khup chan mahiti aahe.
Khup changli mahiti dili... Tai..🙏
खुप छान माहिती दिलीत ताई तुम्ही
👏👏👏👏👏🙏🙏
Jyotibachyanavane chang bhala😊
ज्योतिबा नव्हे तर जोतिबा....
खूप छान माहिती 👌👍
Sundar mahiti chhan shabdhat
Veer mhaskoba yatrevar ek vidieo banva bol bidu
Jyotibachya navan chan bhal..🙏
Chang bhal 🙏🙏🙏🙏🙏🙏