अफगाणिस्तानात मराठ्यांची चर्चा का केली जाते? Afghanistan and Maratha Connection | India

Sdílet
Vložit
  • čas přidán 20. 08. 2021
  • "तू तर असं बोलतोयस की, जस काय तू मराठ्यांचा पराभव केलाय.", "मग 'तू कोणत्या मराठ्याला हरवलं आहेस?" ही वाक्य एखाद्याला आव्हान देण्यासाठी अफगाणिस्तानात त्यांच्या भाषेत सहजपणे बोलली जातात. या वाक्यातून हे लक्षात येत की, अफगाणिस्तानात मराठ्यांची चांगलीच चर्चा होते. ती आता होत तर अनेक वर्षांपासून होते. यामागचं कारण आहे पानिपतचं तिसरं युद्ध.. हे पानिपतचं युद्धचं इतकं घनघोर होतं. की त्या युद्धाचे किस्से आजही अफगाणिस्तानात सांगितले जातात.
    Ashwinanchor
    #lokmat #Afghanistan #Maratha #Indianews
    Subscribe to Our Channel 👉🏻
    czcams.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Komentáře • 478

  • @nitinmore8092
    @nitinmore8092 Před 2 lety +450

    पानिपत मध्ये मराठ्यांचा पराभव झाला असं म्हणणं च चुकीचं आहे ,जर मराठे लढलेच नसतं तर अब्दाली सेना अजुनही भारतात राज्य करत राहिली असती? पण मराठ्यांनी वेळी च रोखले आणि आज आपण अखंड भारत चर्चा करत आहोत 👍

  • @rajmak1881
    @rajmak1881 Před 2 lety +355

    देश पर संकट बढा था लेकिन मराठा अकेला भगवा लेकर खडा था
    हर हर महादेव

  • @maheshkittur8888
    @maheshkittur8888 Před 2 lety +195

    गर्व आहे आम्हाला मराठ्यांचा इतिहासावर.

  • @devendragade1
    @devendragade1 Před 2 lety +295

    बचेंगे तो और भी लढेंगे हे वाक्य आजही मराठ्यांबद्दल खरे आहे

    • @SantoshJadhav-wh3dj
      @SantoshJadhav-wh3dj Před rokem +1

      बचेंगे तो और भी लडेंगे शेर दत्ताजी शिंदे इंग्रज को कहा था

    • @user-ns3jw7yj6v
      @user-ns3jw7yj6v Před rokem +1

      ​@@SantoshJadhav-wh3dj इंग्रज को कहा था लेकीन मुघलोको ओर इंग्रज ओ को दिखाया था
      जय शिवराय 🚩

    • @Omi9762
      @Omi9762 Před 3 měsíci +1

      ​@@SantoshJadhav-wh3dj इंग्रज ला नव्हते म्हंटले नजीब खान ने जेव्हा दत्ताजी शिंदेन ना मारायचा आधी विचारले की पाटील ओर लढोगे, तर तेव्हा दत्ताजी शिंदे बोलले होते बाचेंगे तो ओर लढेंगे काहीपण तुझ्या हिशोबाने नको बोलुस

  • @mlmpremsagar007
    @mlmpremsagar007 Před 2 lety +131

    दहशत मराठयांची 👍🚩⛳🇮🇳👑🙏💥

    • @avn6978
      @avn6978 Před 2 lety

      @Neet warriors LOL mhanje kai mhanaicha ahe tula

    • @avn6978
      @avn6978 Před 2 lety +1

      @Neet warriors Lol takaichi kai garaj hoti?

    • @avn6978
      @avn6978 Před 2 lety

      @Neet warriors Lol ka taklas te sang

    • @avn6978
      @avn6978 Před 2 lety

      @Neet warriors channel la subscriber kami padle kai? Mhanun yed lagla ahe ani jasticha hasaila yete ka?

    • @avn6978
      @avn6978 Před 2 lety +1

      @Neet warriors kai taktos te tula tari kalta ka?

  • @madhusudansalkar2309
    @madhusudansalkar2309 Před rokem +47

    भाऊ ,मराठे पानिपत हरले नाही .
    पाणिपत युद्धात अब्दालिची ऐवढी हानी
    झाली की, परत कधी अब्दालिची हिंमत झाली
    नाही भारतात येण्याची .
    हर हर महादेव.

    • @Sams-hg4pg
      @Sams-hg4pg Před rokem +1

      Bhava panipat nantar abdali 2 vela yeun gela... Update ur knowledge

    • @shubhankarshrotri8154
      @shubhankarshrotri8154 Před 10 měsíci

      ​@@Sams-hg4pgabdali fakt punjab madhe ala panipat nantar, panjab, rajputana, maharashtra ase prant hote tya kalat. Panjab madhe tyani Sikh lokanche haal kele pan tyanni pratikar kela ani nantar Afghanistan paryant Sikh rajya hota. Abdali India madhe nahi ala he barobar ahe. To fakt panjab madhe ala lutayla.

  • @vivekkorde9509
    @vivekkorde9509 Před 2 lety +32

    जब हिंदुस्थान पर अब्दाली का खतरा बड़ा था, तब पानीपत के मैदान में भगवा 🚩 गाढ़े अकेला मराठा खड़ा था.

  • @bakulpalwe8
    @bakulpalwe8 Před 2 lety +186

    This was inequal war . Marathas faught with half army while remaining half army was at south . Abdali took help of Baluch , rohilas and suja from bihar . Still marathas were winning till 2 pm , but a single bullet hit vishwasrao and confuesd maratha army got defeated. Just a luck for Abdali . Marathad still ruled north infia for next 30 yrs. Its a win for marathas on a long time scale.

    • @surenndrasalunkhe1816
      @surenndrasalunkhe1816 Před 2 lety +7

      That's right story of maratha history.

    • @subhashbose2186
      @subhashbose2186 Před 2 lety +2

      @@surenndrasalunkhe1816 😂 lol go beg for reservation

    • @sanketghorpade4066
      @sanketghorpade4066 Před 2 lety +12

      @@subhashbose2186 north indian warriors saved us!...hahaa... infact north indians who have lost so much because of mughal rule and afghan attack have regained there territories due to destruction caused by this battle to afghans and mughals. It was because of the Marathas, Abdali went back to kabul or else him with the help of mughals and nawab of bengal would have ruled north india for god knows how long....and by the way.. within next 15 years only Marathas captured delhi and even reached till attock in afghanistan...you were slaves of nawab of bengal thats why you didnt know this history...only Sikhs in punjab region and Ahoms in assam region was pain in the ass for afghans and mughals...rest of all you know what they were...

    • @ravindrap7962
      @ravindrap7962 Před 2 lety +7

      @@subhashbose2186 babu, were your warriors sleeping; when abdali came to invade india.

    • @proudetobeindian6428
      @proudetobeindian6428 Před 2 lety +1

      @@sanketghorpade4066 yes sikh also helped india freedom

  • @thegreatmaratha3006
    @thegreatmaratha3006 Před rokem +57

    महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात जन्माला येणार मराठ्याच पोर पानिपतची भळभळणारी जखम घेऊन जन्माला येत.कारण आम्हाला आमच्या पुर्वजांचा बदला घ्यायचा आहे.
    द ग्रेट मराठा.

  • @user-qr4tu3bo9z
    @user-qr4tu3bo9z Před 2 lety +50

    जसे कसौटी क्रिकेटमध्ये सामना अनिर्णीत ठेवणं म्हणजे पराभव नसतो त्याचप्रकारे पाणीपतला अब्दाली विजयी जरी झाला असला तरी हिंदुस्तान तालीबान होण्यापासून फक्त महाराष्ट्र मराठा सरदारामुळे वाचला......

  • @vishalkoditkar4776
    @vishalkoditkar4776 Před 2 lety +66

    या लढाईत अतिरीक्त माणसं पानिपतावर नेली नसती तर मराठे नक्की जिंकले असते.
    कारण चाळीस हजार माणसे लढणारी नव्हती.
    त्यामुळे सैन्याला अन्नधान्य कमी पडले .
    काही सैन्य उपाशी मरण पावले.
    ही चूक होती. हरण्याची

    • @govindgirkar2028
      @govindgirkar2028 Před rokem +1

      Maratha na apeksha hoti ki other hindu state like rajput tyana support kartil pan tyani kel nahi

    • @SuradkarTushar
      @SuradkarTushar Před rokem

      @@govindgirkar2028 Correct, The Rajputs and the Jats refused to join the war since they proposed looting the enormous wealth of Delhi after the war, but the Marathas refused this idea. And they say Marathas were looters. What a joke.

  • @kvjoshi15
    @kvjoshi15 Před 2 lety +41

    सुकेश यांनी म्हंटल्या प्रमाणे मुळात कोण खरेच जिंकले हा मुद्दा च आहे.. आणि नंतर मराठ्यांनी मुघलांना व त्यांच्या सरदारांना शिकवलेला धडा याचा पण उल्लेख व्हायला हवा.

  • @madhusudansalkar2309
    @madhusudansalkar2309 Před rokem +18

    पाणिपत युद्धात. हिंदु राजे अलिप्त राहिले.
    पाणिपत युद्धात, घरचे भेदी त्रासदायक
    ठरले .
    हे सत्य आहे.
    तरीही, अब्दालिची मराठ्यांनी वाट
    लावली ,
    बचेगें तो और भी लढेगें.
    हर हर महादेव.

  • @tatyasutar
    @tatyasutar Před 2 lety +20

    आजचा अफगानिस्तान हा महाभारतकालीन हिंदुस्तान चा भाग आहे. रशिया, अमेरिका, पाकिस्तान,तालिबान,आयएस आयएस ने आजची अफगानिस्तान ची केलेली अवस्था पाहता पुन्हा अखंड हिंदूसंस्कृंतिच्या निर्माण ची गरज वाटते.

  • @pruthvirajpatil3536
    @pruthvirajpatil3536 Před 2 lety +46

    दिल्ली घ्या तख्ताला धाक मराठा एक मराठा लाख मराठा

  • @nikheelmarwadkar1051
    @nikheelmarwadkar1051 Před 2 lety +44

    याचा अर्थ सगळ्या अफगाणिस्थान ला माहीत आहे त्यांचा बाप कोण आहे

    • @janaradanshinde6878
      @janaradanshinde6878 Před rokem

      अशा अब्दाली मुगलामुळे आम्हाला नव्वद टक्के मुसलमानाचा मनामधे काठोकाठ द्वेष भरला आहे. या जमातीच्या लांडग्यांनी आमच्या पूर्वजांना हालहाल करून ठार मारले . आमच्या मुलांना आम्ही हेच शिकवणार.

  • @ummedvasani
    @ummedvasani Před 2 lety +53

    JAI SHIVAJI Jai maratha jai maharashtra

  • @user-vn6ig1ih5i
    @user-vn6ig1ih5i Před 2 lety +9

    गर्व आहे मला मी क्षत्रीय मराठा असल्याचा..अजूनही तालिबान्यांना ठेचून टाकू...

    • @AK_501
      @AK_501 Před rokem

      Mitra eth maratha jaticha nahi tar ullehkh nahi kela gela aahe.. itihasat ha shabd fkt marathi bolanarya lokansathi bolla jaat hota

  • @pradyumnagagare2332
    @pradyumnagagare2332 Před 2 lety +20

    Proud To Be Maratha 🚩🚩🚩

  • @vishakhapatil8394
    @vishakhapatil8394 Před 2 lety +30

    जय भवानी जय शिवराय

  • @narayanbhise3813
    @narayanbhise3813 Před 2 lety +24

    जय शिवराय ⛳⛳⛳⛳⛳

  • @PK-qe2py
    @PK-qe2py Před 2 lety +145

    "मराठा-ए- वहाल" ही म्हण आहे अफगाणिस्तानात.

    • @abhishekthorat5908
      @abhishekthorat5908 Před 2 lety +5

      Yacha arth kay te sangal ka

    • @PK-qe2py
      @PK-qe2py Před 2 lety +50

      @@abhishekthorat5908 याचा अर्थ असा आहे की "अस काम केलंय जणू काही मराठ्यांच्या बरोबर लढून अलायेस"
      जसं आपल्याकडे म्हणतात "असं बोलतोय जसं कुठला मोठ शिखर/ मोठा डोंगर सर केलाय.

    • @TheJediPrince
      @TheJediPrince Před 2 lety

      संदर्भ देऊ शकाल ?

    • @sachinkadam302
      @sachinkadam302 Před 2 lety +4

      @@abhishekthorat5908 तुला दाखवु काय संदर्भ ... पुच्चीच्या

    • @PK-qe2py
      @PK-qe2py Před 2 lety +3

      @@subhashbose2186 Tere kuch bhi kehene se kuch bhi jaisa itihas thodi hai,aur tu do kaise ke takke idhar bhi aa gaya,jiss bhi Maratha channel hai udhar apni marane aata hai 😂😂.
      Maratha kya hai woh puri duniya ko pata hai.
      Tujhe se humain thodi certificate chahiye.

  • @ashokkadam1322
    @ashokkadam1322 Před rokem +8

    हर हर महादेव 🚩🇮🇳🙏👋छत्रपति शिवाजी महाराजांचा विजय असो 🚩🇮🇳🙏👋छत्रपति संभाजी महाराजांचा विजय असो 🚩🇮🇳🙏👋जय आई भवानी 🚩🇮🇳🙏👋जय आई जीजा माता🚩🇮🇳🙏👋हर हर महादेव 🚩🇮🇳🙏👋

  • @ashwinbhat2195
    @ashwinbhat2195 Před 2 lety +17

    One & Only Ek Maratha Lakh Maratha

  • @jaimineerajhans9897
    @jaimineerajhans9897 Před 2 lety +8

    महाराष्ट्रात मराठी माणसांची विशेष काही पत राहिली नाही याचा विचार केला पाहिजे

  • @pacificviews2796
    @pacificviews2796 Před 2 lety +10

    Panipat war - it changed the course of Indian History and paved path for Britishers to take over.

  • @Chintu7043
    @Chintu7043 Před 2 lety +33

    सदाशिव राव भाऊ पेशवा

    • @VitoGodfather1945
      @VitoGodfather1945 Před 2 lety +5

      Jayappa , Mahadji , Dattaji Shinde , Holkar , ani ajun khup lok ahet

  • @pratapmahadik1113
    @pratapmahadik1113 Před 2 lety +14

    The great maratha.her her mahadev.

  • @deepaksamrat4587
    @deepaksamrat4587 Před rokem +1

    आज मराठी नेमका हाच ईतिहास का विसरला आहे तो तुम्ही ह्याला ऊजला आणतात धन्यवाद

  • @momssecretrecepies9980
    @momssecretrecepies9980 Před 2 lety +13

    Jay shivray🥰.
    Proud to be maratha🥰

  • @zafar5059
    @zafar5059 Před 2 lety +7

    जय शिवाजी जय भवानी 🚩🚩🚩🚩

  • @radhikapatilactor5331
    @radhikapatilactor5331 Před 2 lety

    1 no.mahiti dili

  • @atulsuryawanshi4938
    @atulsuryawanshi4938 Před rokem +3

    मराठा हिन्दु असल्याचा अभिमान आहे होता आणि असणार the great Maratha 🚩🚩🇮🇳👑

  • @user-vz2kq7ys1z
    @user-vz2kq7ys1z Před 2 lety +42

    होळकर शाही चे खूप योगदान आहे उत्तर भारतात मराठा सत्ता वाढवण्यासाठी त्यांचं तर नाव पण घेत नाहीत जातीने धनगर असल्याने
    जय शिवराय जय मल्हार जय अहिल्यादेवी

  • @pundalikkamble6224
    @pundalikkamble6224 Před 2 lety +14

    The great mharata.

  • @rajeshpowar4246
    @rajeshpowar4246 Před 2 lety

    आज सुद्धा देशाची सत्ता महाराष्ट्रतील नेतृत्वाच्या हाती येउद्या देशाची प्रगती जग बघून आश्चर्य चकित होईल जय महाराष्ट्र

  • @rajendraharmalkar9807
    @rajendraharmalkar9807 Před rokem +1

    धन्य वाद

  • @mayurkadam9927
    @mayurkadam9927 Před 2 lety +21

    Jay shivray

  • @mohammedtahershaikh4596

    ह्या माहितीचा source of info काय आहे.

  • @venkaal
    @venkaal Před rokem

    Bravo Great Sadashiv bhau ani marathi lashkar...

  • @riteshshisode8759
    @riteshshisode8759 Před 2 lety +3

    👍👍👍👍

  • @secretsociety2163
    @secretsociety2163 Před 2 lety +8

    पानिपत 3 म्हणजे...
    वाईट दिवस मराठयांसाठी...!
    चांगला दिवस अफगाणांसाठी...!
    चांगलं शतक परकीय इंग्रजांसाठी...!
    वाईट शतक संपूर्ण भारतासाठी...!

  • @sunilgavade2293
    @sunilgavade2293 Před 2 lety +7

    More than 1400 year's back the Maratha was having presence

  • @_ShubhankarGhosalkar_MechB_

    What is the afghan proverb for marathas, plzz tell me if anybody knowa

  • @RoFilterSupport
    @RoFilterSupport Před 2 lety +2

    🙏

  • @commonman9724
    @commonman9724 Před 2 lety +2

    Today I feel historically proud 2nd time

  • @madhavmugale7125
    @madhavmugale7125 Před 2 lety

    Good

  • @pratikbhavnath7528
    @pratikbhavnath7528 Před 2 lety +5

    The power of MARATA

  • @238abhijitmohite2
    @238abhijitmohite2 Před 2 lety +4

    🔥🔥🔥🔥

  • @marathiagrobusiness
    @marathiagrobusiness Před rokem +2

    जो नही हटा
    वो मराठा🚩🚩🚩🚩

  • @gautamwagh6300
    @gautamwagh6300 Před 2 lety +5

    मराठ्यांचा पराभव झाला होता ।
    आणि खुप मोठा संहार केला होता ।

    • @nitinbadhe9702
      @nitinbadhe9702 Před 2 lety +1

      मराठ्यांच्या या अतुलनीय पराक्रममुळे च अहमद शहा अब्दाली भारतावर आपली सत्ता स्थापन करू शकला नाही.

    • @ganeshsawant4926
      @ganeshsawant4926 Před rokem

      मराठ्यांचा7 पराभव झाला हे मान्य पण अब्दाली जिंकून सुधा कायमचा हरला होता

  • @Vjmore
    @Vjmore Před 2 lety +5

    🔥🚩

  • @123BiShnoii
    @123BiShnoii Před 2 lety +5

    MARATHA🚩🚩

  • @raosaheb5637
    @raosaheb5637 Před 2 lety +9

    after panipat Raghoji went beyond attock pakistan and the foremost post was at barachinaar on todays afghanistan border. nadir shah sent message to Raghoji for tandem attack on afghanistan and sharing kandahar for him and kabul for marathas. Raghoji writes back to Peshwas that 'we shouldnt compromising on kandahar or kabul and not to co-operate with nadir shah' the out post was there for 18+ months. the forward push didnt take place due to other emergencies within India. if the nawabs didnt constantly had tried to pull down the marathas, peshwas would have included afghanistan in maratha empire. anywho, peshwas managed to hoist bhagwa dhwaj on delhi besides mughal parcham till 1815 if i am not incorrect

  • @jigneshgolambade5480
    @jigneshgolambade5480 Před 2 lety +5

    ⛳मी मराठी मी महाराष्ट्रीयन 🙏

  • @rohitkukade3121
    @rohitkukade3121 Před 2 lety +23

    Marathyaana jar tewha tethil sthanik raajyanchi madat milaali asti tar itihaas wegla asata😭😭😭😭

    • @varadjadhav5954
      @varadjadhav5954 Před 2 lety +1

      ha akhi lok hech mhnta jyach tyan kam krav hech chukt tyaveli stanikani mdt keli as yeklyavr khup katri vataty mg ata tri apn sudharlo pahije jay shree Ram 🚩🚩

    • @vivekkorde9509
      @vivekkorde9509 Před 2 lety +2

      जब हिंदुस्थान पर अब्दाली का खतरा बड़ा था, तब पानीपत के मैदान में भगवा 🚩 गाढ़े अकेला मराठा खड़ा था..!! ..
      #मऱ्हटा 🚩

    • @varadjadhav5954
      @varadjadhav5954 Před 2 lety +1

      @@vivekkorde9509 Jay shivray 🚩🚩

    • @PK-qe2py
      @PK-qe2py Před 2 lety

      उत्तर भारतातली माणसं कधीच सुधारणार नाहीत, महाराष्ट्र द्वेष करतच राहणार.
      त्यामुळे महाराष्ट्रात तरी आपल्या जमिनी विकू नका,कारण तुम्ही मराठी माणसाला विकली तरी "आपला माणूस" पैशांसाठी पुढे एकाद्या "गुजराती, हिंदी, पंजाबी, मारवाड्याला विकणार हे नक्की, त्यामुळे कितीपण गोड बोलला तरी काही न करणे, आज परप्रांतीय पुण्यात मार्केट यार्ड, कात्रज, कोंडवा.
      मुंबईत नेरूळ, वसई, बांद्रा, कुर्ला आणि अजून बऱ्याच ठिकाणी ह्यांनी त्यांची आर्थिक सत्ता स्थापित केली आहे.
      वेळीच सावधान व्हा.
      जय महाराष्ट्र🚩🚩

    • @unknown.......6258
      @unknown.......6258 Před 2 lety

      @@PK-qe2py ashya mansiktene maharashtracha vikas hona aughad hoil
      Marathe ani itar maharashtrian loka business takayla pasanti det nahi
      Factories kami zhalyavar arthik nuksan hoil
      🙏🙏

  • @babanborude7377
    @babanborude7377 Před 2 lety

    जय हिंद

  • @abvedios4317
    @abvedios4317 Před 2 lety +10

    Jay shivaray

  • @ravipatil9965
    @ravipatil9965 Před rokem +1

    🚩🚩🚩 जय शिवराय
    दादा तुम्ही आपला इतिहास सांगताय की दुर्रानीची सुस्ती करताय महान राजा एकच आपले छत्रपती शिवाजी महाराज

  • @dilipbavdekar2953
    @dilipbavdekar2953 Před rokem +1

    चला, अफगाणिस्तानची हिंदुस्थान मध्ये समावेश करूया....
    आणि इराण वर स्वारी करून खालसा करून टाकूया...
    जय हिंद जय भवानी, जय शिवराय, जय जिजाऊ...नमस्कार 🙏

  • @rajshirsath86
    @rajshirsath86 Před 10 měsíci

    Great Maharashtra

  • @utk2923
    @utk2923 Před 2 lety

    Khup abhiman vatto ki Ase shurvir Janmala aale

  • @mayurkadam9927
    @mayurkadam9927 Před 2 lety +10

    Jay maharashtra

  • @user-to7xy8mt9h
    @user-to7xy8mt9h Před 2 lety +3

    जय शिवराय

  • @factsfunandadventureinhind7258

    What if zar punyahun 40000 chi cavilary marathyanchya madatila ali asti tr

  • @aniketbaraskar5983
    @aniketbaraskar5983 Před 2 lety +4

    मला वाटते ही तालिबान ही अब्दालीचीच अवलाद आहे

  • @jagannathdalvi8639
    @jagannathdalvi8639 Před 2 lety +6

    Jai Bhavani Jai Shivaji.

  • @kumarchakre6210
    @kumarchakre6210 Před 2 lety

    ग्रेट शिवाजी महाराज

  • @chetanpalwan6353
    @chetanpalwan6353 Před rokem

    🙏🙏🙏🇮🇳

  • @bhaskarsuryawanshi4660

    जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @preetipawar1442
    @preetipawar1442 Před 2 lety +5

    The Great Maratha jai bhavani jai shivaji

    • @mahendrajain5389
      @mahendrajain5389 Před rokem

      Aaplyala itihas chukicha shikvla Gela itihas jo lihla Gela to congresi itihaskarani lihla poras aani sicander chya ladhait sicander harla hota he Greek itihaskarani many kele parantu1978Madhe jevhs mi 5vya iyattet hoto temala changalaathvey sikandar puru la vichartoy Tula mi kasa vagvu purune sangitake Raja sarkha vagav Nadi la pur aalela hota sicander je ghode Nadi t utaru shakle nahit puru kade hatti hote hatti na nadit utarvle

  • @rajeshsavji4663
    @rajeshsavji4663 Před 2 lety +1

    Naw in India facilites advnatge educatioan safty janganana adhikari facilites advnatge educatioan safty Asia and bmc office safty please take care issue Subject as per educatioan small requieast to massanger .

  • @dattatrayadamle2056
    @dattatrayadamle2056 Před 2 lety +2

    There should be sensible points

  • @mangeshgurav6327
    @mangeshgurav6327 Před 2 lety

    नक्की काय सांंगायचे आहे?

  • @ganeshbalghare6817
    @ganeshbalghare6817 Před 2 lety +1

    Jay Shivaji

  • @tssinger1303
    @tssinger1303 Před 2 lety +1

    Jai.shivering.Jai..bhavani

  • @user-cq2bd9iq5d
    @user-cq2bd9iq5d Před 2 lety +10

    मराठा 🔥🔥

  • @Usergkirdhk
    @Usergkirdhk Před měsícem

    ते काही ही असो,पण त्या युद्धात अब्दाली जिंकला होता आणि मराठा हरले होते....हेच सत्य आहे...

  • @user-nq3sq6tx1x
    @user-nq3sq6tx1x Před měsícem

    अफगाणिस्तानच काय सर्व मुस्लिम देशांमधील परिस्थिती शोचनीय आहे. हूकुमशाही,दहशत, रक्तपात, आणि गुलामी. देव आहे का अशी शंका यावी ईतकी दयनीय.

  • @sachinrajenimbalkar4820
    @sachinrajenimbalkar4820 Před 2 lety +3

    Jay bhavani jay jijau jay shree ram jay shivray jay bharat mata jay hind jay shambhu raje

  • @nagarajkokitkar7352
    @nagarajkokitkar7352 Před 2 lety

    Jay shivaray..

  • @surendrabarsode8959
    @surendrabarsode8959 Před 2 lety +5

    Informative video! But now who is the current times successor of 18th century Maratha Empire? Sharad Pawar or Uddhav Thakre or modern Peshawa, Fadnavis? Once we decide this, we can choose our PM in 2024!!

    • @prathameshpatil6237
      @prathameshpatil6237 Před 2 lety +2

      We.....nonpolitical common people r followers of Maratha legacy......not Pawar Saheb or Uddhav Saheb

    • @Mohit.jadhav150
      @Mohit.jadhav150 Před rokem

      Har maratha khud puri paltan ka leader aahe ek maratha lakh maratha🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @prabhakargokhle1258
    @prabhakargokhle1258 Před rokem +2

    मराठे हरले असे म्हणतात पण मग अफगाण परत ka गेले?थांबले का नाही का राज्य ताब्यात घेतले नाही याचाच अर्थ मराठे हरले नाहीत आणि अफगाण जिंकले नाहीत दोघेही दुर्बल झाले

  • @Satarkar7
    @Satarkar7 Před rokem

    जय जिजाऊ 🚩जय शिवराय

  • @pratapjadhao388
    @pratapjadhao388 Před 2 lety

    Kothun mahiti kadhali Mahajan saheb , sobat brahman sudhaa baykomulabalasah hote te kuthe gele
    Spast karave .
    JAIBHIM

  • @umok6
    @umok6 Před 3 dny

    In 1771, ten years after Panipat, Mahadji Shinde led a large Maratha army into northern India in a counter offensive in which he along with others re-established the fallen Maratha supremacy in the area and punished refractory powers that had either sided with the Afghans, such as the Rohillas, or had shaken off Maratha domination after Panipat
    So saying that Marathas were defeated is half-truth. Marathas came back and taught them a lesson, hence they are still scared of Maratha. That is the real truth.

  • @aniltelgad6366
    @aniltelgad6366 Před 2 lety +7

    Aata maratha Rajput shikh jat ek ho

  • @yuvrajgaikwad5452
    @yuvrajgaikwad5452 Před rokem +2

    The Great Maratha

  • @intradaytrader262
    @intradaytrader262 Před rokem

    The Great Maratha warrior

  • @bhimraodeshmukh7147
    @bhimraodeshmukh7147 Před 2 lety +1

    Marathas were not defeated but spied and cheated to surrender,due to hostility of our own kings.

  • @akashbhos2142
    @akashbhos2142 Před rokem

    Tech rakt ajun hi amchya angat vahat ahe yeel vel tar baghu parat konasobat pan

  • @asinh1100
    @asinh1100 Před rokem +1

    only after this war did Sikhs emerged from exile to rule cities of punjab abd later expand beyond attock to half of pathan afghan lands till peshavar ..also some 50 years before , after last sikh battle at muktsar guru gobind had to leave punjab and got refuge at Nanded in Maharashtra

  • @narayandeshmukh6081
    @narayandeshmukh6081 Před 2 lety +7

    Panjab waril Hakka warun he Udha zale Raghobadada, Sabagi Shinde yani Panjab kade suraksha kelyane hi ghtna ghadli.,
    Vishesh manje Shikhani Marathyana
    Mukti data manun pahile nahi.

  • @prasaddodwadkar6111
    @prasaddodwadkar6111 Před rokem

    पानिपत च युद्ध खरं तर अर्धवट आहे पण हेही तेवढंच खर आहे की अब्दाली परत गेला तो हारून नाही आणि अजूनही आपण त्यांची वाट बघतोय की ते परत कधी येतील त्याचं अस्तित्व संपवून घ्यायला म्हणून हो येऊ दे वाट बघतोय आम्ही जगाची गैरसमजूत दूर करायला

  • @yashwantrambhajani9239

    कागदोपत्री असलेली जरबेची भाषा कागदोपत्री असेलच .त्यावरच विश्वास ठेवता येईल .कागदोपत्री असलेली लेखी साक्ष तुमच्य निवेदनाचा आधार ठरेल .

  • @akii0077
    @akii0077 Před 2 lety +14

    Maratha war harle nahit nahitar to Delhi sodun gela nasta..war draw zali

    • @nitinpandhare2753
      @nitinpandhare2753 Před 2 lety +1

      To rajya karnyasathi thodicha aalta

    • @akii0077
      @akii0077 Před 2 lety

      @@nitinpandhare2753 mag kahala aalela

    • @nitinpandhare2753
      @nitinpandhare2753 Před 2 lety

      @@akii0077 lut karayla

    • @omkarrane5255
      @omkarrane5255 Před 2 lety

      @@akii0077 fakt lutayla.

    • @akii0077
      @akii0077 Před 2 lety +2

      The Rohilla Afghan chiefs of north India, led by Najib-ud-Daulah, invited Abdali, to come to India and wage a 'jehad' against the Marathas ....he want to defeat maratha and want to establish Islamic rule again on Delhi....but he not able to do it ..
      So maratha never defeated

  • @user-nf9do9jv3w
    @user-nf9do9jv3w Před rokem

    Jai shivaji Jai Bhawani Jai Hind Jai Hindustan Har Har Mahadev Jai Ror Raje

  • @RahulPatil-xm5np
    @RahulPatil-xm5np Před rokem

    Heading ek information dusarich....

  • @vaishnavikadwade9652
    @vaishnavikadwade9652 Před 2 lety

    8

  • @dipakpatil7602
    @dipakpatil7602 Před rokem

    Ek maratha lakh maratha