Gajanan Taur Jalna case काय आहे ? सराईत गुन्हेगार गजाननला King of Jalna बनवणारा त्याचा इतिहास काय ?

Sdílet
Vložit
  • čas přidán 14. 12. 2023
  • #BolBhidu #GajananTaur #JalnaCrime
    सप्टेंबर महिन्यात जालन्यातल्या अंतरवाली सराटी गावातून मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण आंदोलनाची हाक दिली आणि या आंदोलनानं सगळ्या महाराष्ट्रात जोर पकडला. मुख्यमंत्र्यांपासून कित्येक बड्या नेत्यांनी जालन्यात भेट दिली, त्यानंतर जरांगे पाटलांच्या सभेनं माहोल बनवला, जालना राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलं, पण त्याचवेळी जालन्यात सापडलेली गावठी पिस्तुलं, वाढती गुन्हेगारी या गोष्टींची दबक्या आवाजात चर्चा होत होती, पण या चर्चा शिगेला पोहोचल्या, ११ डिसेंबरच्या दुपारी, ज्याचं कारण ठरली, गजानन तौर या युवकाची भरदिवसा झालेली हत्या.
    गजानन तौरवर गोळीबार झाल्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, तेव्हा हॉस्पिटल बाहेर आमदार अर्जुन खोतकर यांच्यासह आठशे ते नऊशे तरुण उपस्थित होते. हेच मंगळवारी गजाननची पोलिस बंदोबस्तात अंत्ययात्रा निघाली, तेव्हा हजारो तरुणांनी गर्दी केली होती. त्याच्या मृत्यूनंतर त्याचे पोस्टर्स सगळ्या जालन्यात लागले. जालना पुन्हा चर्चेच्या केंद्रबिंदूवर आलं आणि यावेळी कारण ठरलं, गजानन तौर. पण हा गजानन तौर होता कोण ? त्याचा इतिहास नेमका आहे काय ? आणि त्याची हत्या कशी झाली ? ही गजानन तौरची स्टोरी, पाहुयात या व्हिडीओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Komentáře • 942

  • @kailashkaranjkar9983
    @kailashkaranjkar9983 Před 5 měsíci +1617

    समाजात गुन्हेगार खूप असतात,पण गुन्हेगारीची पार्श्वभूमी असूनही समाजकार्य करणारे गजानन सारखे खूप थोडे असतात. मराठा समाज बांधव गजानन यांस भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐

    • @fakirasirsath9166
      @fakirasirsath9166 Před 5 měsíci +208

      हे काय कामाचं साधू लुटायचे आणि गोसावी जेऊ घालायचे

    • @sachinjapepatil_96k
      @sachinjapepatil_96k Před 5 měsíci +90

      ​@@fakirasirsath9166तुला काय घंटा माहीतय काय...कट्टर हिंदू धर्मरक्षक होता आमचा गजु भाऊ🚩🚩🚩

    • @swapnil27i
      @swapnil27i Před 5 měsíci +2

      ​@@sachinjapepatil_96kहा तुमच्या जालन्यातच बरा तेवढा हिंदू धोक्यात आलता की हे असले गल्लीतले गुंड धर्माचं रक्षण करायला लागलेत.

    • @harendrarautvlog
      @harendrarautvlog Před 5 měsíci +9

      @@fakirasirsath9166 khi pn nko baralu re

    • @santoshvs4136
      @santoshvs4136 Před 5 měsíci +58

      Yaat pn jaat ani dharm shodun kadhli tumhi लोकांनी

  • @bgstatuslover3395
    @bgstatuslover3395 Před 5 měsíci +110

    पिछले 2 साल से गजु भाऊ ने सब छोड़ दिया था ।
    गजु भाऊ अच्छा आदमी बन गया था मिस यू भाऊ गरीबो की हेल्प करते रहते थे भाऊ 😢

  • @nikhilnaik3308
    @nikhilnaik3308 Před 5 měsíci +337

    गुन्हेगार कोण्ही असला तरी त्याचा शेवट असाच असतो 🙏🏼

    • @Badboy9211Bilaghe-gp1rm
      @Badboy9211Bilaghe-gp1rm Před 5 měsíci

      Lavdya to bhau gunhegar nvta

    • @Badboy9211Bilaghe-gp1rm
      @Badboy9211Bilaghe-gp1rm Před 5 měsíci +8

      Aani tyache kaam bg adhi ok gajju bhau jiv hota ❤ saglyanch ❤❤❤❤

    • @nikhilnaik3308
      @nikhilnaik3308 Před 5 měsíci +49

      100 काम चांगली करा पण 10 काम वाईट करून त्या 100 कामाची किंमत राहत नाही गुन्हेगार हा गुन्हेगार चं असतो भले तो समाज सेवक झाला तरी

    • @kailasthube694
      @kailasthube694 Před 5 měsíci

      लढाईमध्ये एखादा जर धारातीर्थी पडला त्याची अवहेलना करायची भावपूर्ण श्रद्धांजली 🌹👏

    • @ombhutswaha
      @ombhutswaha Před 5 měsíci

      त्याचे वर 20 गुन्हे होते आणि 20 पैकी 18 गुन्हे मधून निर्दोष मुक्तता झाली होती आणि 18 केसेस कशा मुळे झाल्या होत्या माहित असाव
      1. गोरगरिबांना मारणाऱ्या आणि त्याच्याकडून पैसे घेऊन गुंडागिरी करणार्यांना हिसका दाखवला होता
      2. गोर गोरगरिबांचा पैसा लुटणाऱ्या राजकारणार्यांनाच्या पोराला पळवून राजकारण्याची लायकी दाखवली होती
      3. खरात जालन्याच्या लोकांचे पैसे घेऊन पुण्यात गेला होता म्हणून तेथून उचलून आणला होता.
      आणि माझ्या सारख्या कित्तेक मुलानाचे फीस भरली होती.
      एखाद्या मित्रा चा ऍक्सिडेंट झाला तर प्रत्येकाला 50का द्यायचा
      सर्वाना व्यसना पासून दूर राहा असा सांगायचं सांगण्या सारखं खूप काही आहे पण जाऊद्या तुम्हाला काय कळणार
      नेहमी आठवणीत राहशील माझ्या भावा 💐

  • @JayMaharashtra222
    @JayMaharashtra222 Před 5 měsíci +32

    राजकारणातुनच गजूभाऊचा घात झालेला असेल.भावपूर्ण श्रध्दांजली भाऊ😢

  • @parag803
    @parag803 Před 5 měsíci +411

    सगळ्या गुन्हेगार लोकांचा शेवट असाच होतो, गुन्हेगारीमधून पैसा कमवायचा आणि त्यातून समाजकार्य करायचं. म्हणजे स्वतःची image पण चांगली राहते. आजकाल सगळीकडे गुन्हेगार हाच मार्ग वापरत आहेत.

    • @vinodshinde5309
      @vinodshinde5309 Před 5 měsíci +31

      भावा 16गुन्हे होते गुन्हेगाराचा अतं गुन्हेगारी मध्येच होतो

    • @prasadshitole1630
      @prasadshitole1630 Před 5 měsíci +10

      Ek dam barobar

    • @aryanmore4919
      @aryanmore4919 Před 5 měsíci +5

      Barobar

    • @parag_Parag
      @parag_Parag Před 5 měsíci +3

      माध्यम प्रसिद्ध आहे

    • @sidhantnalawade7982
      @sidhantnalawade7982 Před 5 měsíci +1

      हमारा सिस्टम यही है तो हम भी यही करेंगे 🦠

  • @Abhijeet_Paikrao
    @Abhijeet_Paikrao Před 5 měsíci +553

    To the precious Maharashtrian Young Generation:::Choose Your Heroes Wisely ! i Repeat Very Very Wisely!!!!

    • @Krush9v
      @Krush9v Před 5 měsíci +46

      THEY WILL STILL CHOOSE DADA CHA AABA CHA TATYA CHA BHAIYA CHA MULGA. BHAR PETROL ANI FIR GAVBHAR

    • @Abhijeet_Paikrao
      @Abhijeet_Paikrao Před 5 měsíci +2

      @@Krush9v 😂😂💯💯👏👏

    • @gajananmore2953
      @gajananmore2953 Před 5 měsíci

      ​@@Krush9v😂😂

    • @Abhijeet_Paikrao
      @Abhijeet_Paikrao Před 5 měsíci

      @@VIKRAM14933 i know!! Parents should teach them How education is much important than these shitt !!! Still Many people backing this man as how kind he was !! First kill someone then help many it doesn't mean your sins hs forgiven 😐 anybody doesn't has any fucking right to harm or kill other !! Sin is sin and who done these he is Sinner ! And killer of that victim as well as killer of victims parent's smile 🤐

    • @UnKNOWN-vl6qu
      @UnKNOWN-vl6qu Před 5 měsíci

      ​@@VIKRAM14933 That's straight stupidity

  • @abhishektaur958
    @abhishektaur958 Před 5 měsíci +75

    भावा त्यांनी गरीब माणसाला कधीच त्रास दिला नाही....नेहमी मदत केलेली आहे...गरिबीतून वर आलेले असल्याने त्यांना गरीबाची जाणीव होती...

  • @anilpatil144
    @anilpatil144 Před 5 měsíci +40

    चांगली वाट आधीच धरायला पाहिजे होती जसे तुम्ही आधी लोकांबरोबर वागलात त्याचीच परतफेड आहे ही.
    नुवटेन चा 3 रा सिद्धांत जसे वागाल तसे लोग वागतील.
    आणि आपला आधीच गीत माहितीच आहे
    जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो हे ईश्वर.

  • @patilboys1
    @patilboys1 Před 5 měsíci +30

    गुन्हेगार असून सुध्धा प्रतेकच्या मनात भाऊ आहे, जालन्याच्या ढाण्या वाघाला भावपूर्ण श्रद्धांजली,

  • @botplayer9852
    @botplayer9852 Před 4 měsíci +20

    प्रत्यक्ष ओळखत नसलो तरीही
    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐

  • @vishalzine50
    @vishalzine50 Před 5 měsíci +72

    गजू भाऊ आमच्यासाठी विठ्ठल होता.
    भावपूर्ण श्रध्दांजली गजू भाऊ😢💐

    • @nayanbhandarkar3437
      @nayanbhandarkar3437 Před 5 měsíci

      Swatacha aai bapala bolay ka kdi 😂😂 chutya

    • @NGVlogsA2Z
      @NGVlogsA2Z Před měsícem

      खर आहे तुझं. एका गुंडाला विठ्ठल म्हणतोयस. लाज वाटुदे जरा. महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे विठ्ठल. अक्कल गहाण ठेवलेली दिसतेय तुझी.

    • @NGVlogsA2Z
      @NGVlogsA2Z Před měsícem

      तुझ्या ह्या विठ्ठलावर १६ केसेस होत्या.. किती १६. मोठा संत होता बिचारा. भावपूर्ण श्रद्धांजली

  • @sonumkedaroindialtd4186
    @sonumkedaroindialtd4186 Před 5 měsíci +7

    माहिती वर्णन निपक्ष व अतिशय मार्मिक भाषेत सांगितलं त्याबद्दल धन्यवाद 👍🙏

  • @prasaddhawale442
    @prasaddhawale442 Před 5 měsíci +17

    खूप चांगलं explaination दिलं चिन्मय भाऊ....जालना चा असुन देखील एवढे detail मध्ये माहीत नव्हते..👏

  • @INFOTAINMENT1144
    @INFOTAINMENT1144 Před 5 měsíci +33

    भावपूर्ण श्रद्धांजलि 🎉🎉 गजू भाऊ.... वाघ तो वाघच अस तो ,..... शेवटी लांडग्यांनी डाव साधला.... ओळखीचे चेहरे पाहून भाऊ जवळ जात होता बोलायला पण त्याला काय माहीत ओळखीचे चेहरे हे प्लॅनिंग ने आले आहेत... जाता जाता एकाला जखमी केलं वाघाने..... तो वाघच म्हणावा लागेल

  • @bhagwanbhagas8503
    @bhagwanbhagas8503 Před 5 měsíci +54

    शेर भी फस जाता है कुत्तों की जाल मैं , जब अपने ही शामिल दुश्मनो की चाल मैं . King 👑 of JALNA.... गजानन मच्छिंद्रनाथ तौर .

  • @sanskarpawar9816
    @sanskarpawar9816 Před 5 měsíci +7

    गजू भाऊ गुन्हेगार नव्हता जालनायत कितीतरी गोरगरीब लोकांचा आधार होत miss you Gaju bhau 😢🥺

  • @user-qu3uj6je5r
    @user-qu3uj6je5r Před 5 měsíci +226

    घटना घडल्या पासून सारखं बोल भिडु चैनल सर्च करीत आहे कारण फक्त एकच किंग ऑफ जालना 888😢

  • @ravigorade4586
    @ravigorade4586 Před 5 měsíci +4

    चिन्मय भाऊ ह्याच video ची आवर्जून वाट बघत होतो मी...
    धन्यवाद👍🙏

  • @akshaygaurkar3831
    @akshaygaurkar3831 Před 5 měsíci +10

    भाऊ विषय खूप छान पद्धतीने मांडता तुम्ही...❤

  • @bhagawatnarwade3250
    @bhagawatnarwade3250 Před 5 měsíci +14

    आपले माणस आपल्या माणसाचा घात करतात हे दुर्देव महाराष्ट्राच 🌺भावपुर्ण श्रंदांजली गजु भाऊ

  • @Baba-zt3dg
    @Baba-zt3dg Před 5 měsíci +39

    शेवटी गुन्हेगार तो गुन्हेगारच.... भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐

  • @thetrigon
    @thetrigon Před 5 měsíci +217

    बोलभिडू किंग चिन्मय इस बॅक 🔥😅

  • @Tipa_Tip_4468
    @Tipa_Tip_4468 Před 5 měsíci +9

    बोल भिडू ला जर गजानन तौर जानुन
    घ्यायचा असेल तर त्याना जालन्यात
    येऊन तरूणांची मुलाखत घ्यावी.
    दिल_तो_हर_किसी_के_पास_होता_है_मगर_सब_गजुभाऊ_जेसे_दिलवाले_नही_होते.
    Miss you gaju bhau 😢

    • @Sandip0878
      @Sandip0878 Před měsícem +2

      तरुणाई राहिली कुठे
      Sab chapri

  • @tatya__69_69
    @tatya__69_69 Před 5 měsíci +70

    ह्या व्हीडिओ ची आतुरतेन वाट बघत होता
    Jalna king 👑 888

  • @jayrajsolanke2615
    @jayrajsolanke2615 Před 5 měsíci +143

    गजानन तौर ग्रेट मराठा
    भावपूर्ण श्रद्धांजली गजु भाऊ 😢😢

    • @BhakteeSangam
      @BhakteeSangam Před 5 měsíci

      ​@@Package_wala_chu😅😅

    • @harshailshinde9387
      @harshailshinde9387 Před 5 měsíci +4

      क्रिमिनल होता तो

    • @omkarkadam6716
      @omkarkadam6716 Před 5 měsíci

      @@harshailshinde9387 criminal aasun sudha lok bhau la devacha darjya detat ka mg vichar kr manus kasa hota ..🙏🏻🙏🏻

    • @akashbhillare9348
      @akashbhillare9348 Před měsícem

      कोणी काही बोलेना पन गजु भाऊ होते ग्रेट गडीचा नंबर 888

  • @shubham_tilekar_0075
    @shubham_tilekar_0075 Před 5 měsíci +35

    भावपूर्ण श्रद्धांजली गजानन भाऊ😢

  • @sambhajiveer001
    @sambhajiveer001 Před 5 měsíci +12

    Miss you Bhai
    The King of Jalna
    गजानन भाऊ तौर❤

  • @sudhirshejwal7207
    @sudhirshejwal7207 Před 5 měsíci +65

    मुळशी पॅटर्न चित्रपटात हेच सत्य दाखवल आहे,की भाई लोकांचे किती चाहते असतात मूर्ख तरुण मुलं..

  • @SJ_speaks
    @SJ_speaks Před 5 měsíci +22

    King ला ठोकला आता ज्याने ठोकला त्याला ठोकतील यांचं हे सुरू च राहणार पण यांचे चाहते च्युते आहेत हे सिद्ध होत आहे

  • @bgstatuslover3395
    @bgstatuslover3395 Před 5 měsíci +38

    गजु भाऊ बहुत अच्छा आदमी था मेरी हेल्प की थी थैंक्स भाऊ बहुत याद आ रही है आपकी दोस्त
    मिस यू भाऊ 😢😢😢😢😢😢😢😢

  • @taurravi9980
    @taurravi9980 Před 5 měsíci +13

    अरे भैया माझा भाऊ काय वाईट नव्हता सगळं सगळ्यासाठी चांगला होता आणि हिंदूचा वाघ म्हणजे एक जालना जिल्ह्याची तोफ होती गजू भाऊ तौर 😭😭miss you bhai

    • @mr.shekhar5247
      @mr.shekhar5247 Před 5 měsíci +10

      Kasla hindu.... yedjhave aahet ka tumhi jyana marla kidnap kel te kontya dharmache hote...10 jan mara 1 changle kaam kara mhanje changla hot nahiiiiii gunhegar assaaaachhhh marto oooo.....

  • @omkarkadam6716
    @omkarkadam6716 Před 5 měsíci +14

    !!शरीर मरता हे नाम नही !!😔❤️
    #jalnaKing 👑gaju bhau toarr
    Miss u bhau ..😌😔

  • @user-nu4ig2uu9k
    @user-nu4ig2uu9k Před 5 měsíci +10

    100 वर्ष जगूनही माणसं रिकाम्या हाताने जग सोडून जातात, पण काही अशेही असतात जे रिकाम्या हाताने जात नाहीत तर त्यांच्या कर्तृत्वाने त्यांचे नाव अजरामर करून जातात, त्यांनाच ***अमर*** म्हणतात, Rip King 👑 🐅🌞🐅

  • @sumit.patil_27
    @sumit.patil_27 Před 5 měsíci +10

    चांगले लोकं पुढे गेलेले काही मोठ्या लोकांना सहन होत नाही
    Miss you Gaju Bhau 🦁❤️

  • @unitechproject9143
    @unitechproject9143 Před 5 měsíci +97

    गुन्हेगारी चा शेवट वाईटच

  • @dnyaneshwarwawre455
    @dnyaneshwarwawre455 Před 5 měsíci +13

    गज्जू भाऊ खरे तर एक चांगला माणूस होता, त्यांची वाढती लोकप्रियता बघून राजकारणातील भविष्यातील धोके टाळण्यासाठी कोणीतरी त्यांच्या हत्येची योजना आखली.
    Rip gaju bhau 💐

  • @sachingavit9508
    @sachingavit9508 Před 5 měsíci +36

    गुन्हेगार लोकांचे असेच गेम होतात भले लोकांसाठी चांगले पण काम करीत असणार पण विरुद्ध पार्टी वाल्यांना ते पचत नाही असे कित्येक उदाहरणं आपण पाहिले आहेत 👍

  • @apekshit2612
    @apekshit2612 Před 5 měsíci +8

    खोत कर....घ्या यांना पण जरा...रिमांड मध्ये

  • @nikhilpatil1528
    @nikhilpatil1528 Před 5 měsíci +9

    गजू भाऊ तौर अमर रहे 💐💐💐💐
    भावपूर्ण श्रद्धांजली गजानन भाऊ तौर 😭😭💐💐💐🙏🙏🙏

  • @prakashtembhare1586
    @prakashtembhare1586 Před 5 měsíci +3

    धन्यवाद.भाऊ.ईतिहास.सांगीतल्या.बद्दल

  • @anitabn5555
    @anitabn5555 Před 5 měsíci +8

    भावपूर्ण श्रद्धांजली.... आठ आठ आठ चा शेवटी झालाच घाट 😌😌

  • @yogeshtekale9602
    @yogeshtekale9602 Před 5 měsíci +6

    शत्रूचा शत्रू व मित्राचा मित्र गजू भाऊ तौर ....भावपूर्ण श्रद्धांजली 💐

  • @prashantdeokar5836
    @prashantdeokar5836 Před 5 měsíci +10

    अर्जुन खोतकर , राजेश टोपे & दानवे यांची choukashi करा सगळं सत्य समोर येईल 🙏

  • @hitmanlovers9837
    @hitmanlovers9837 Před 5 měsíci +277

    आमच्या जालन्याचा किंग होता चिन्मय भाऊ जीवाला जीव देणारा आणि मित्रासाठी काहीही करणारा 😢😢
    Miss u gaju Bhau

    • @Surajsinh_Taur96k
      @Surajsinh_Taur96k Před 5 měsíci

      ​@@Aditya.G63लवड्या kay don't glorify mhanto be bhau hota majha gajanan rajetaur

    • @hitmanlovers9837
      @hitmanlovers9837 Před 5 měsíci +9

      @@Aditya.G63 Yes, friend, he was a gangster, he would kill anyone for a friend

    • @RushikeshFalkeArtVlogs
      @RushikeshFalkeArtVlogs Před 5 měsíci +10

      @@Aditya.G63 तो त्याचा इतिहास होता.
      पण जालन्यात त्याने एक खूप मोठी लोकप्रियता मिळवली होती. माहित नसेल तर गप बस

    • @TV-jx4yr
      @TV-jx4yr Před 5 měsíci +15

      yedzawe chhapri

    • @RushikeshFalkeArtVlogs
      @RushikeshFalkeArtVlogs Před 5 měsíci +12

      @@TV-jx4yr हे तो जिवंत होता तेव्हा म्हणायचं ना. भाई जालन्यात येऊन..😅😅..
      तुझ अस्तिव संपल असतं.

  • @meerashirke5221
    @meerashirke5221 Před 5 měsíci +8

    Great maratha
    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @maheshtungar2586
    @maheshtungar2586 Před 5 měsíci +64

    भावपूर्ण श्रद्धांजली मराठ्याच्या वाघाला 🚩💐

    • @BuntyBadgevideocreator
      @BuntyBadgevideocreator Před 5 měsíci +7

      मराठ्याचा माझा भाऊ वाघ होता तर मग मराठ्यांनी जरांगे पाटलांनी सीबीआय चौकशी लावायला प्रयत्न करायला पाहिजे जरंगे पाटील यांनी अजुन या प्रकरण बद्दल शब्द ही बोलले नाही , गाजू भाऊ हे जरांग्गे समर्थक होते मराठा आरक्षण मध्ये मुख्य भूमिका होती

    • @empire293
      @empire293 Před 5 měsíci +1

      ​@@BuntyBadgevideocreatorthamb jarange patlana phone karun sangto

    • @vishalsasane3712
      @vishalsasane3712 Před 4 měsíci +1

      होना राव भाऊ

  • @jivanjaybhaye2045
    @jivanjaybhaye2045 Před 5 měsíci +1

    Dhanyavad #bolbhidu swargiya Gaju bhauncha ayushyavt thodasa video banavlya vaddal ❤❤
    BHAVPURNA SHRADDHANJALI GAJU BHAU❤❤

  • @santoshhalkude8440
    @santoshhalkude8440 Před 5 měsíci +2

    घटना वाईट आहे पण घटने नंतरचे याचं समीक्षण सुंदर आणि स्पष्ठ केलंय

  • @botxaniket
    @botxaniket Před 5 měsíci +8

    शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवणारे मराठा समाज याला पाठीशी नाही घालणार.
    जे घालतात त्यांनी हा विचार करावा.
    दुसऱ्याचे मुंडके मोडून स्वतः वर यायला कधी महाराजांनी नाही शिकवला.
    अता काही जण इथ येऊन मला शिव्या देतील. पण हे खरं आहे पाप करून भागले देव धर्माला लागले असे झालं.

  • @rohitjadhav4942
    @rohitjadhav4942 Před 5 měsíci +10

    Majhi ओळख पण नाही पण गजू भाउचे नाव ऐकून मी त्यांचा fan jhalo खरंच देवमाणूस आहे राव

  • @arjunbankar.007
    @arjunbankar.007 Před 5 měsíci +8

    भावपूर्ण श्रद्धांजलि jalna king gaju bhau 👑👑💐💐

  • @pihustatuscreator8085
    @pihustatuscreator8085 Před 5 měsíci +7

    भावपूर्ण श्रद्धांजली 💐

  • @vishaldhengle78
    @vishaldhengle78 Před 5 měsíci +6

    भावपूर्ण श्रद्धांजली गजानन भाऊ 😢💐

  • @Vishalnagre823
    @Vishalnagre823 Před 5 měsíci +6

    गजू भाऊ हे गुनेगर कामी आणि समाज सेवक जास्त होते भावपूर्ण श्रद्धांजली भाऊ

  • @Pradiplondhe444
    @Pradiplondhe444 Před 5 měsíci +4

    मित्रसम्राट गजू भाऊ तौर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

  • @bj1710
    @bj1710 Před 5 měsíci +16

    गुन्हेगार हा गुन्हेगारच आणि शेवट असाच होणार....

  • @vishalshinde1137
    @vishalshinde1137 Před 5 měsíci +9

    Video उशिरा केला ❤❤

  • @Arjun_shindepatil
    @Arjun_shindepatil Před 5 měsíci +39

    जालना किंग अमर रहे Miss you Gaju bhau😢

  • @Vaibhavd416
    @Vaibhavd416 Před 5 měsíci +43

    काही तरुण आता हिथे भावपुर्ण श्रद्धांजली देतील

    • @aniketpawar2546
      @aniketpawar2546 Před 5 měsíci +2

      सांगतो काय आपल्या देशात काय होणार नाही गुन्हेगार अजून वाढणार,गल्फ मध्ये राहतोय दहा वर्षे पण इकडच तिकडे काय होईल असे कायदे हवेत.

  • @pradeeparne3244
    @pradeeparne3244 Před 5 měsíci

    Great @Bol Bhidu gajju bhau chi mahiti dilya baddal👍👍

  • @Democraticindia7243
    @Democraticindia7243 Před 5 měsíci +7

    भावपूर्ण श्रधानजली💐💐गजू भाऊ We Miss U...

  • @dnyaneshwarjagtap5950
    @dnyaneshwarjagtap5950 Před 5 měsíci +20

    भावपूर्ण श्रद्धांजली भाऊ 💐💐😢😢

  • @Akash_mankar24
    @Akash_mankar24 Před 5 měsíci +1

    एकच भाऊ गजू भाऊचां गोष्ट सांगानारा चिन्मय साळवी भाऊ एक वादा चिन्मय दादा❤🎉

  • @shree2165
    @shree2165 Před 5 měsíci +49

    Gajju bhau is one of great person in my life ❣️jo jante hai vahi mante hai❣️miss you bro😓

  • @dnk5653
    @dnk5653 Před 5 měsíci +16

    भावपूर्ण श्रद्धांजली गजू भाऊ 👑⛳🕊

  • @Surajsinh_Taur96k
    @Surajsinh_Taur96k Před 5 měsíci +21

    भाऊ होता माझा गजानन राजेतौर पाटील किंग ऑफ जालना❤❤❤

  • @bhagwatwaghmare1065
    @bhagwatwaghmare1065 Před 5 měsíci +22

    भावपूर्ण श्रद्धांजली गाजू भाऊ😢😢

  • @_pavan_patil_theng_007
    @_pavan_patil_theng_007 Před 5 měsíci +12

    आपल्या ताकदीचा वापर समाजासाठी करणार व्यक्तिमत्त्व 🤙💪🚩

  • @Mad_hindu9696
    @Mad_hindu9696 Před 5 měsíci +31

    मित्रांनो तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये जा पण गुन्हेगारी क्षेत्रामध्ये अजिबात जाऊ नका कारण हे असे क्षेत्र आहे ज्यात क्षणां क्षणाला मरणाची भीती घेऊन जगाव लागत . तुम्ही आज कोणाला मारलं तर उद्या तुमचा पण गेम नक्की होणार 🥲💯

  • @purushottamchaudhary6530
    @purushottamchaudhary6530 Před 5 měsíci +2

    भावपूर्ण श्रद्धांजली गजू भाऊ 💐

  • @vikramkachare6933
    @vikramkachare6933 Před 5 měsíci

    बोल भिडू एक नंबर माहितीपूर्ण घेऊन व्हिडिओ बनवला खूप आवडला

  • @sandeepp6153
    @sandeepp6153 Před 5 měsíci +4

    Real research by bol bhidu team,,,,,,,,,,,,,,,,,, pan chinmay bhau 1 goshta gaju baddal sangnya saarkhi,,,,, to निर्व्यसनी होता,,,........... Aajchya generation saathi khup gargeche❤❤

  • @prashant__1997
    @prashant__1997 Před 5 měsíci +10

    गुन्हेगारीचा शेवट असाच होत असतो #भावपूर्ण श्रध्दांजली 💐

  • @shivbhaktdesigns4757
    @shivbhaktdesigns4757 Před 5 měsíci +8

    जालना मधील एक धडाडिचे नेतृत्व , हिंदूत्वाचा बुलंद आवाज जालनाकरांचा ढाण्या वाघ हरपला.....भावपूर्ण श्रद्धांजली..😢😢😢

  • @amolrathod709
    @amolrathod709 Před 5 měsíci +43

    गजू भाऊ सारखे गुन्हेगार नसतात हो ते खरे समाजाचे हिरो असतात.
    Always King of Jalna❤️
    Rip 😢😢

    • @mr.shekhar5247
      @mr.shekhar5247 Před 5 měsíci

      Kidnap,half murder ,murder, khandani gola karnare samjache hiroo 😂 येडझवे पोर छपरी आहेत सगळी गुन्हेगार असाच मारतो

    • @user-jv2ym6vy2g
      @user-jv2ym6vy2g Před 5 měsíci +2

      😂

  • @nikhilpatil1528
    @nikhilpatil1528 Před 5 měsíci +4

    Jalna King Only Gajju Bhau Taur Patil 🚩🚩🚩🚩
    जब तक सूरज चांद रहेगा गजू भाऊ का नाम रहेगा 💐💐💐💐💐🙏🙏

  • @ushaadhao7287
    @ushaadhao7287 Před 5 měsíci +19

    अहो सर काही तरी प्रेरणादाई सांगत चला काय हे गुन्हेगारी च सांगता. छान पुस्तके सांगा कि ते प्रत्येकाने वाचले पाहिजे, योगा, नाही तर चांगल्या सवई अस kahi tri sangat chala. Plz

    • @pravinwarpe4738
      @pravinwarpe4738 Před 5 měsíci

      चांगली पुस्तके, वाङ्ग्मय, भाषणे देत बसा, आणि पुस्तकांसाठी विषय (content) आम्ही समाज तयार करतो. कृती शून्य भाषणे आणि पुस्तके कल्पनिक जगात राहायला शिकवतात. ते तुम्ही करा, शेतकऱ्यांची पोरांना आरक्षण देऊ शकत नाही तर फुसके उपदेश करू नयेत.

  • @sureshdeshmukh7439
    @sureshdeshmukh7439 Před 5 měsíci +8

    भावपूर्ण श्रद्धांजली गजु भाऊ😢😢😢😢😢

  • @someshsuryawanshi8235
    @someshsuryawanshi8235 Před 5 měsíci +12

    किंग एकच... खाकी वर्दी 🦁

  • @therock6017
    @therock6017 Před 5 měsíci +5

    भावपूर्ण श्रंदाजली गजानन भाऊ

  • @ajayghadge2824
    @ajayghadge2824 Před 5 měsíci +1

    Bhavpurn shradhanjali bhau 🙏

  • @user-vw6go9mq1t
    @user-vw6go9mq1t Před 5 měsíci +92

    भावपूर्ण श्रद्धांजली भाऊ 💐😢 कायम आठवणीत राहतील भाऊ miss you Bhau 💐😢😢

    • @nileshpatil9058
      @nileshpatil9058 Před 5 měsíci +6

      फळं मिळालं

    • @akshaykoli8105
      @akshaykoli8105 Před 5 měsíci

      ​@@nileshpatil9058tula mahiti hot ka bhadkhav kay jhal te jhatu

    • @rushikeshdhane4755
      @rushikeshdhane4755 Před 4 měsíci

      ​@@nileshpatil9058tula ky problem .Tuz ky bighdvlel ka tyan

  • @kaushikdeshpande1416
    @kaushikdeshpande1416 Před 5 měsíci +21

    सर्वसामान्य माणसाचा देव आणि श्रीमंतचा माज असलेल्या लोकांचा कर्दनकाळ होता.
    संभाजीनगर घाटी ला मीच त्याचं शरीर उचलत आत नेलय खूप चांगला माणूस होता अर्धवट माहिती घेऊन दुकानदारी करणं बंद करा 🙏🙏

    • @dnyaneshwarhiremani1234
      @dnyaneshwarhiremani1234 Před 5 měsíci

      भावा मि पुण्यातून आहे मी हे ह्याचं खूप नाव ऐकले आहे नेमके काय प्रकरण आहे सांगू शकतो का कशा मुळे हत्या झाली आणि हत्या करणारं जवळ च होतं का लांबचा 😢😢😢

  • @bhushandeshmukh6153
    @bhushandeshmukh6153 Před 5 měsíci +2

    भावपूर्ण श्रद्धांजली गजू भाऊ

  • @gajananchavan4196
    @gajananchavan4196 Před 5 měsíci

    Very nice information boss thanks

  • @kailaskhose5781
    @kailaskhose5781 Před 5 měsíci +3

    भावपूर्ण श्रद्धांजली भाऊ

  • @admalkin94
    @admalkin94 Před 5 měsíci +3

    भावपूर्ण श्रद्धांजली गजा भाऊ

  • @ajayrkamble520
    @ajayrkamble520 Před 5 měsíci

    आपले आदर्श सांभाळुन निवडा

  • @akshaylokhande9716
    @akshaylokhande9716 Před 5 měsíci +127

    He was not a criminal... Very kind hearted man..... a king of hearts

    • @rajZ772
      @rajZ772 Před 5 měsíci +18

      Kidnapping is crime, extortion is crime.

    • @sagarbattise3217
      @sagarbattise3217 Před 5 měsíci +22

      😂😂 Mg Police ni Gunhe Kay penachi Shahi sampvayala dhakal kele ka ????

    • @Sandip0878
      @Sandip0878 Před 2 měsíci +1

      ​@@sagarbattise3217
      He tyache chapri fan
      Maramari karne , dhamkavane ,
      Hapta vasuli karne asya goshtina
      Gunha manatach nahit😂😂

  • @Raj_Thackeray
    @Raj_Thackeray Před 5 měsíci +15

    जय महाराष्ट्र🚩

  • @Vishal_raut7796
    @Vishal_raut7796 Před 5 měsíci +1

    भावपुर्ण श्रध्दांजली 💐

  • @shivajijamkar8792
    @shivajijamkar8792 Před 5 měsíci +2

    हा घात आहे राजकिय हेतूने करण्यात आला गाजू भाऊची प्रसिद्धी मिळाली म्हणुन राजकिय नेत्यांनी केली

  • @shubhamshinde4042
    @shubhamshinde4042 Před 5 měsíci +15

    काय ही लोक king king करत एखाद्या गुंडाच्या मागे मागे करत असतात काय माहित.
    उद्या असल्या लोकांना तुमच्या जवळची एखादी गोष्ट पाहिजे असेल तर हेच king कुठल्या थराला जाऊ शकतात ह्याचा विचारही करत नाहीत ह्यांचे समर्थक. मग तुम्ही ह्यांना किती निस्वार्थपणे support केला इतके दिवस ह्याचा 1 second पण विचार करत नाहीत हे लोक.
    हे सत्ता आणि power मिळवण्यासाठी काहीही करू शकतात.

    • @shubhamshinde4042
      @shubhamshinde4042 Před 5 měsíci

      नक्कीच हत्या झाली हे चुकीचंच झाल, अस कोणासोबतही होऊ नये.
      हत्या करणारांना योग्य ती का्यवाही व्हावी.
      ज्यांचा मृत्यु झाला त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.

    • @rutushy
      @rutushy Před 5 měsíci +1

      बरोबर अगदी. कोणत्याही थराला जाऊ शकतात.

  • @ajay7678______
    @ajay7678______ Před 5 měsíci +8

    भावपूर्ण श्रद्धांजलि गजु भाऊ😢😢

  • @aaplaamolvlogs5149
    @aaplaamolvlogs5149 Před 5 měsíci +1

    गजू भाऊ साठी खूप वाईट ह्याची चौकशी झाली पाहिजे

  • @kailashthombrepatil6403
    @kailashthombrepatil6403 Před 5 měsíci

    भावपूर्ण श्रद्धांजली गजु भाऊ

  • @gwstn8402
    @gwstn8402 Před 5 měsíci +26

    शरीर मारता है...! नाम नाही...💐😢

  • @DENALITRADER
    @DENALITRADER Před 5 měsíci +75

    I wish uhh would have met gaju bhau...He was a real man truly humble and down to earth person, Every single kid of my city jalna knows he's name, everyone was he's fan. That's the reason we gave him the title " the king of jalna "
    Rip Gaju Bhau 🕊️

    • @bestofmusicaly3222
      @bestofmusicaly3222 Před 5 měsíci +3

      I wish you could think logically.. a criminal is criminal.. no matter what.. you can't justify him being a good guy.

    • @nishigandhkamble
      @nishigandhkamble Před 4 měsíci

      ​@@bestofmusicaly3222He might be a criminal in his past,but look at his social work he has done recently,I never met him nor know him before but i am surprised with the connectivity he has made with people,really he must be a genuine humble person.Look the people after him crying.He was one who organised Shree ram navmi in jalna city.people like him never die.He is immortal.Rip gaju bhau ❤ from pune.

    • @hunk4700
      @hunk4700 Před 4 měsíci +3

      There is a reason why criminals do social work. Because they need support of politicians and people to protect them from police. So when they do a crime , they can call politicians and police to either manipulate the witnesses, destroy evidence etc. Criminals rarely turn into good citizens. Mostly criminals are just good actors.

    • @Helping_handz
      @Helping_handz Před 4 měsíci +1

      That's why unemployment rate is high in jalna .

  • @NIRBHAY-nm3kx
    @NIRBHAY-nm3kx Před 5 měsíci +2

    मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन गजू भाऊ ला आदरांजली वाहवी हीच केंद्र सरकारला विनंती....

  • @user-qs3qz9qz1r
    @user-qs3qz9qz1r Před 5 měsíci +2

    भावपूर्ण श्रद्धांजलि भाऊ😢