Joshi - Abhyankar Case मधल्या Jakkal Gang च्या भीतीमुळे Pune दीड वर्ष अघोषित Lockdown मध्ये होतं..

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 08. 2023
  • #BolBhidu #JoshiAbhyankarCase #PuneCrime
    पुण्यातलं गँगवॉर, कोयता पॅटर्न या बातम्या येणं आता नवीन राहिलेलं नाही. या बातम्या येतात काही दिवस चर्चा होते आणि त्यात्या भागात तेवढ्यापुरती भीती निर्माण होऊन बातम्या विसरल्याही जातात. पण पुण्यात एक हत्याकांड असं घडलं होतं, ज्यामुळं पुण्यातला कुठला भाग नाही. तर सगळं पुणेच हादरलं होतं, ते सुद्धा काही दिवसांसाठी नाही, तर दीड वर्षांसाठी. जोशी अभ्यंकर हत्याकांड ज्याच्या आठवणी आजही पुणेकर विसरलेले नाहीत.
    कॉलेजला जाणाऱ्या मुलांनी पुण्यात एक दोन नाही, दहा जणांचा जीव घेतला होता. तोही नायलॉनच्या दोऱ्या वापरुन, यात त्यांचे जवळचे मित्र होते, निष्पाप नागरिक होते. पण या घटनांनी पुण्यावर भीतीचं सावट पसरलं होतं, तेही तब्बल दीड वर्ष. १९७६ च्या हिवाळ्यात पुण्यात नेमकं काय घडलं होतं ? पाहुयात या व्हिडीओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Komentáře • 490

  • @TV00012
    @TV00012 Před 9 měsíci +258

    व्हिडिओ दाखवणाऱ्या माहिती वर लाईफस्टाईल पेक्षा त्यांच्या शेवटवर जास्त भर द्या कारण तरुण पोरांना हेच आकर्षण प्रवृत्तीत बदलते

  • @milindkaranje4847
    @milindkaranje4847 Před 9 měsíci +53

    दाडी वाढवली कि जक्कक सारखी का दाडी केली असे आई म्हणत, तेव्हा काही समजत नसे कोण जक्कल. पण आत्ता 39 व्या वयात समजले कोण जक्कल ते. खुप चांगले वक्तृत्व आहे आपले 👌🏻

  • @danielreuben8847
    @danielreuben8847 Před 8 měsíci +49

    अतिशय दुःखद होता तो काळ. पुण्यापासून १६० किलोमीटर दूर असूनही अंगावर काटे यायचे त्या घटना वर्तमान पत्रात वाचताना. 😢

  • @atharvajoshi2217
    @atharvajoshi2217 Před 9 měsíci +136

    Story telling cha skills khup uttam ahet Bhawa ❤️

  • @smschannel1175
    @smschannel1175 Před 9 měsíci +224

    माफीचा साक्षीदार चित्रपट आहे या कहाणीवर

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 Před 9 měsíci +554

    चिन्मय भाई तुझा व्हिडीओ नाही बघितला तर करमत नाही भावा❤

  • @mrprashant22
    @mrprashant22 Před 9 měsíci +22

    माझे वडील ही पुण्यात नोकरी निम्मित नवीन होते या घटनेनंतर वडील त्या काळात खूप दहशती खाली होते.... तेव्हा त्यांनी ही घटना अनुभवली होती.

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 Před 9 měsíci +31

    अनुभव आलाय त्या काळाचा..पुण्यात होतो. 👍

  • @akshaybhalerao9881
    @akshaybhalerao9881 Před 9 měsíci +27

    निष्कर्ष- काही दारुडे चांगले असतात आणि कामी येतात 😅 💯

  • @rahulraut8061
    @rahulraut8061 Před 9 měsíci +18

    धन्य ती दारू. त्या देव माणसाला दारुड्या म्हणू नका हो.

  • @dakshtachoudhari3616
    @dakshtachoudhari3616 Před 9 měsíci +53

    Perfect Explanation 🙏🙏

  • @vaibhavlad3433
    @vaibhavlad3433 Před 9 měsíci +51

    चिन्मय तुझा अभ्यास आणि मांडणी खूप भावते😊

  • @anantdhole9170
    @anantdhole9170 Před 9 měsíci +70

    Nice explanation. Collecting information. Writing script. Presentation. Creating picture in front of us. It's not a joke. Best.

  • @MDFilmReview
    @MDFilmReview Před 9 měsíci +17

    You take us through the Story by ur skills superb

  • @pawanbhalerao5891
    @pawanbhalerao5891 Před 9 měsíci +47

    नाना पाटेकर यांचा माफीचा साक्षीदार वर एक व्हिडिओ येऊ द्यात ह्या टोळीवर आधारित आहे

    • @deepaksarode3764
      @deepaksarode3764 Před 9 měsíci +4

      माफी चा साक्षीदार हा मराठी चित्रपट आहे त्यात नाना पाटेकर यांनी काम केले आहे...yes I am guilty हे पुस्तक प्रकाशित झाले आहे..या हत्याकांड वर.🙏🏻

    • @prajwalteli5047
      @prajwalteli5047 Před 9 měsíci

      @@deepaksarode3764 हा चित्रपट खुट मिळेल बघायला

  • @yogeshsalve9521
    @yogeshsalve9521 Před 9 měsíci +34

    ၊यांना , माझ्याा वडीलांंनी पकडलं हाेत ,
    आा.चं.साळवे बक्कलं नंंबर 1234
    डेक्कनं पाेलिस चाैकि

  • @ashwiniwaigankar8593
    @ashwiniwaigankar8593 Před měsícem +1

    मी हे सगळं ऐकून होते. आज या तुम्ही दिलेल्या व्हिडिओ मुळे बरच काही कळले..धन्यवाद

  • @adityavile1160
    @adityavile1160 Před 9 měsíci +13

    सर्व गुण संपन्न आहेस चिन्मय भावा तु...❤️✌🏻
    #bolbhidu #chinamysalvi

  • @Ravi-oi4dp
    @Ravi-oi4dp Před 9 měsíci +7

    Love you Chinmay ❤ you are real story teller. 100 likes from my side.

  • @vijaypol233
    @vijaypol233 Před 9 měsíci +1

    चिन्मय तुझे व्हिडिओ खूप छान असतात छान विश्लेषण करतोस पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

  • @nilayacrimson3574
    @nilayacrimson3574 Před 9 měsíci +9

    Chinmay really good narration , keep the good work going

  • @prakashghodake5599
    @prakashghodake5599 Před 9 měsíci +22

    खूप छान माहीत समजाऊन सांगता ,धन्यवाद बोल भिडू

  • @nikhilyadav2329
    @nikhilyadav2329 Před 9 měsíci +1

    खरोखर खूप भारी .. explanation # Chinmay bhau...👑🙏

  • @ghanshyamkulkarni349
    @ghanshyamkulkarni349 Před 9 měsíci +7

    खूप छान पद्धतीने स्टोरी सांगितली

  • @BABJIRAO
    @BABJIRAO Před 3 měsíci +1

    Super explanation brother. I was following the case in 1976/77. Your every word regarding the case was perfect and you explained the details perfectly.Hats off.

  • @VijayRajwade-ze7ky
    @VijayRajwade-ze7ky Před 9 měsíci +122

    लोकांना चमचमीत माहिती देण्याच्या नादात आणि व्हिडिओ भारी बनवायचा नादात....
    तुम्ही अश्या क्रूर आणि अमानुष लोकांचे प्रसारक आणि प्रचारक बनू पाहत आहेत
    आजचा तरुण समाज आधीच अधिक क्रूरता आणि अपराधी वृत्तीला जोपासणारा बनतोय त्यात तुमचे असे सदरी करण आल्यावर विचारायलाच नको.
    जरा गांभीर्याने विचार करून व्हिडिओ बनवा. अशी आग्रहाची विनंती.

    • @aashayparadkar6065
      @aashayparadkar6065 Před 9 měsíci +3

      Movie promotion sathich chalu ahe bahutek

    • @user-vf2cm7rc4v
      @user-vf2cm7rc4v Před 9 měsíci

      मूर्ख माणसा ह्या vedio मार्फत तर मुलांना गुन्हेगारी पासून कस दूर राहणं चांगल ते सांगत आहेत

    • @abhijitmehta172
      @abhijitmehta172 Před 9 měsíci

      हो ना.. हे आता सर्रास चालू आहे

    • @zhingaru518
      @zhingaru518 Před 8 měsíci

      तुम्ही, विचार अतिशय परखड, पण भाषा किती सौम्य वापरताय! मी दिलेला कमेंट मुद्दा म वाचा,
      लोकांची अक्कल बघा छान इ.म्हणतायत लोक.

    • @vidyakaldate7359
      @vidyakaldate7359 Před 2 měsíci

      एकदम बरोबर 😢😢😢😢😢

  • @vasantikulkarni13
    @vasantikulkarni13 Před 5 měsíci +4

    Thanks Vikram ji for all the efforts in bringing the patriotism of our beloved Veer Savarkar in the open world !🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sanjaysawant784
    @sanjaysawant784 Před 9 měsíci +65

    The impact of this criminal activity was such that at Appolo theater where the great movie Sholay was screened ran full for 1st 2 shows ie 11.45 & 2.45 but last 2 shows ie 5.45 & 9pm absolutely empty. Gosh what a traumatic time it was .

    • @bobfaam5215
      @bobfaam5215 Před 4 měsíci

      Educated People who live in cities and who work in offices get scared easily and can’t fight.
      City people don’t even keep weapons at home like swords 🗡⚔️ or axe🪓 for self defence .
      Also there is no unity in city people and they don’t help each other .
      In villages , most of people keep weapons like swords ⚔️🗡 and axes 🪓 at home and can fight back and there is unity among village people and everyone helps each other in villages .

  • @pratishjadhav
    @pratishjadhav Před 9 měsíci +13

    या हत्याकांड वर मराठी मध्ये माफीचा साक्षीदार हा चित्रपट बनवला गेला , जक्कल होता आपला नाना

  • @eshwarbhise4997
    @eshwarbhise4997 Před 9 měsíci +2

    The best narration

  • @strugglerrebel9518
    @strugglerrebel9518 Před 9 měsíci +6

    Bhau, tu abhang gayla sarkh vaky ka samptoy😅😅😅
    Pn explanation kadak❤

  • @santoshnaike6054
    @santoshnaike6054 Před 9 měsíci +5

    अप्रतिम स्पष्टीकरण 👍👍

  • @santoshwaghpunesmartvideos4973
    @santoshwaghpunesmartvideos4973 Před 9 měsíci +11

    व्हिडिओ ऐकताना ही खूप भयानक भीती वाटत होती
    Video presentation जबरदस्त

  • @pujagavali8176
    @pujagavali8176 Před 9 měsíci +13

    चिन्मय भावा संपूर्ण चित्र डोळ्या समोर घडतय अस वाटल आणि खरच भीती वाटत होती

  • @sandeshrao4583
    @sandeshrao4583 Před 9 měsíci +1

    भाई एक नंबर बोलतो तू..Thumbnail ला तुझा फोटो लावत जा...आम्हाला काय बघायचं आणि काय नाही ते कळेल..!!!!😍😍😍

  • @kiranshendge1104
    @kiranshendge1104 Před 9 měsíci +26

    Narration lai bhari ahe , Chinmay 👌

  • @dfcreation1688
    @dfcreation1688 Před 9 měsíci +2

    धन्यवाद बोल भिडू..... माझी मागणी मान्य केली 🙏

  • @dheerajpatil3471
    @dheerajpatil3471 Před 9 měsíci +13

    भावा तू तर चालता बोलता मूव्ही आहेस ❤

  • @avib4455
    @avib4455 Před 9 měsíci +7

    चिन्मय काळू waterfall ची माहिती दे ना प्लिज 🙏

  • @sagardusa5477
    @sagardusa5477 Před 9 měsíci +16

    चिन्मय भाऊ एक व्हिडिओ बनाव ना फिल्म इंडस्ट्री वर म्हणजे फिल्म कशी बनते ती कशी काय रिलीज होते थिएटर मध्ये थेटर वाले कसे पैसे कमावतात डायरेक्टर प्रोडुसर हिरो हिरोईन सगळे कशे पैसे कमावतात

  • @hasitgotanymeaning2562
    @hasitgotanymeaning2562 Před 9 měsíci

    Khup chhan video astat pan
    1.5x speed ne baghav lagatat re tuze videos😂

  • @suraj-sg6gq
    @suraj-sg6gq Před 9 měsíci +8

    Satish gore.. sangamner cha ahe .. amache father kayam movie baghatani sangayche ... Mitrache vadil tr tyala shikawayala hote... Tyana khup shock basala kalyawar..

  • @pratapbinawade2786
    @pratapbinawade2786 Před 9 měsíci +14

    मिरा सोसायटीत बाफना कुटुंबातील हल्ल्यात त्यांचा नोकर ( दिवानजी) या हल्ल्यात वाचला ते पुण्याच्या मार्केट यार्ड मध्ये कामाला होते

  • @MrAmeyj9
    @MrAmeyj9 Před 9 měsíci

    Uttam sadarikaran, bol bhidu channel, tumche nivedak ani padadyamagchi team atishay changla utkrushta kaam karat aahe. Anek shubhechha, asach chalu theva. Tumhala bharpur Yash milu de.

  • @sidharthpagare1506
    @sidharthpagare1506 Před 9 měsíci +22

    रमाबाई हत्याकाड घाटकोपर ह्या घटनेवर व्हिडीओ बनवा

    • @user-vf2cm7rc4v
      @user-vf2cm7rc4v Před 9 měsíci +6

      Dange karvayenge aap.. yevdha ज्वलंत विषयावर बोलायला आणि लिहायला हिम्मत लागते

    • @paragnaik8761
      @paragnaik8761 Před 9 měsíci

      नक्सलवादी. हल्यावरही. कोपर्डी हल्यावरही विडीओ. बनवला पाहीजे

  • @dotpngpic
    @dotpngpic Před 3 měsíci

    Another great video Chinmay bhai.

  • @satishzagre6085
    @satishzagre6085 Před 9 měsíci +4

    Story telling cha Badshah Chinmay 😊👌🙏👏

  • @ashutoshrajmane7975
    @ashutoshrajmane7975 Před 9 měsíci +3

    प्रत्येक जण खूप छान explain करतात पण चिन्मय दादा खूप छान explain करतो बाकी पेक्षा चिन्मय दादा चे vedio पाहायला छान वाटतात

  • @gajananchavan4196
    @gajananchavan4196 Před 9 měsíci

    Very nice information boss thanks
    N nice voice

  • @Swapnil.Shirke
    @Swapnil.Shirke Před 9 měsíci

    आज पर्यंत चा best video.

  • @__Turn__15
    @__Turn__15 Před 9 měsíci +25

    Chinmay bhai rocks 🤘

  • @ratnakarnalawade8059
    @ratnakarnalawade8059 Před 9 měsíci +13

    पुण्यातील विक्षिप्त ह्यांची सही घेण्यासाठी धडपडत होते का?

  • @mayurbhagwat7145
    @mayurbhagwat7145 Před 9 měsíci

    Ek number Vlog 👍👍

  • @avinashlondhe2923
    @avinashlondhe2923 Před 9 měsíci

    मी बोल भिडू चा नित्य दर्शी आहे
    मी बोल भिडू चे सर्व व्हिडिओ पाहतो त्यातून छान महिती मिळते
    माझी व माझ्या सारख्या बऱ्याच सहकाऱ्यांची इच्छा आहे की क्रिकेट मधील डक वर्थं लुईस या नियमांवर माहिती घेऊन चिन्मय च्या आवाजात व्हिडिओ बनवा प्लीज

  • @sankukawale5288
    @sankukawale5288 Před 9 měsíci +7

    Bhava तुझ्या बोलण्याने डोळ्यासमोर चित्र उभ राहत 😊

  • @rajabhaubobde9775
    @rajabhaubobde9775 Před 8 měsíci +5

    या क्रूर करण्यापेक्षा लोकांच्या भावनांचा अंत झाला आहे सत्यमेव जयते या जगाचा प्रवास बुडतीच्या दिशेने वेगाने वाटचाल करीत

  • @shubhamgade9482
    @shubhamgade9482 Před 9 měsíci

    Ek number bhava😇
    Mi rahayla bhandarkar road javal ahe maze pappa sagnta hya toli baddal. Ani tu dileli mahiti A To Z correct hoti js maze pappa sangtat tsch tu sangitals. 🫡Great brother khup mst study krun kam krtoy tu. 🫡

  • @nisargkalaskar158
    @nisargkalaskar158 Před 9 měsíci +22

    Territory navacha ek navin cinema yetai Marathi mande and te Yevatmaal, Pandharkavda yaa jungle parisare che Tiger rescue var aadhirat asnari, tya time chi katha hi dakhvel maybe 2018 Operation Avani Tigeress T1 chya. so please hya operation var please ek detailed video aana na Bolbhidu team 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @poonamkulkarni4208
    @poonamkulkarni4208 Před 9 měsíci +10

    बापरे.... अंगावर काटा आला ऐकून 😟

  • @monalishedge6585
    @monalishedge6585 Před 9 měsíci

    Yes... Maji aaji nehmi amhala hi story sangaychi...

  • @mr.akblogars1308
    @mr.akblogars1308 Před 9 měsíci +4

    १००० फी बद्दल माहिती द्या ... 💞

  • @prithvirajpatil8650
    @prithvirajpatil8650 Před 9 měsíci +4

    विषय कोणता पण असुदे, तू सांगायला लागलास की ऐकावाच वाटतो....😄👍👍👍

  • @aniketsawant1322
    @aniketsawant1322 Před 9 měsíci +3

    आजची बातमी आहे (वालचंदनगर) कळंब मधली भवणे भावावर कोयत्याने वार करून भावाला संपवलं आणि ज्या विहिरीत पाणी नाही त्या विहिरीत टाकल माहिती घ्या आणि जमेल तर व्हिडिओ बनवा अजून माहिती लागली तर मला संपर्क साधा किंवा उद्याच्या पुणे ग्रामीण पेपर ला बातमी दिसेलच...

  • @rutujakagne6861
    @rutujakagne6861 Před 9 měsíci +1

    Chills throughout the video

  • @bhagawatyadav2147
    @bhagawatyadav2147 Před 9 měsíci

    चिन्मय भाऊ ,क्या बात है यार , असं वाटतं होत हे सगळं समोर घडतंय....

  • @raajheshmoze4061
    @raajheshmoze4061 Před 9 měsíci

    Konta English Picture Sangitla Nav Kay Aahe ?

  • @arjunbhosale4550
    @arjunbhosale4550 Před 4 měsíci

    Kadak representation bhava

  • @AshishA777
    @AshishA777 Před 9 měsíci

    Nice narration

  • @rushikeshpatil8803
    @rushikeshpatil8803 Před 9 měsíci +5

    माफिचा साक्षीदार चित्रपट यावरच बनवलेला नक्की बघा एक नम्बर नाना पाटेकर हिरो आहे 🎉❤❤❤❤❤❤

    • @sanjaynalawade3938
      @sanjaynalawade3938 Před 9 měsíci

      नाही; हा चित्रपट मानवत हत्याकांडावर आधारीत आहे! बहुतेक.

  • @rohitpansare4505
    @rohitpansare4505 Před 9 měsíci +82

    माझ्या दाढिच्या स्टाईल वरून चुलते मला जक्कल सुतार म्हणायचे.
    आज त्यावर व्हिडीओ आला. धन्यवाद बोल भिडू
    😂😂😂

  • @cutemau8350
    @cutemau8350 Před 9 měsíci +10

    Mi punyatach rahate he Sagal aikun khup bhayanak vatate😮

  • @manjunathacharya2198
    @manjunathacharya2198 Před 9 měsíci +4

    You are great story teller... 🙂

  • @iam_pratik_kharat
    @iam_pratik_kharat Před 9 měsíci +6

    जर आता हे प्रकरण घडल असत तर 4th चौथा फोटोच स्केच बघून पोलिसांनी k अन्नामलाई ला ताब्यात घेतलं असत 😂😂😂

  • @GhatiJunglee1996
    @GhatiJunglee1996 Před 9 měsíci

    Aare bhau ha video pahila aahe ki aadhi

  • @pravinraskar2662
    @pravinraskar2662 Před 9 měsíci

    Khup bhari mahiti

  • @shaileshasatkar1707
    @shaileshasatkar1707 Před 9 měsíci +8

    Chinmay.... the story teller ❤

  • @sanataniyati
    @sanataniyati Před 9 měsíci

    Good info

  • @balirajshelke5918
    @balirajshelke5918 Před 9 měsíci

    Great 👍

  • @ravindramundale6104
    @ravindramundale6104 Před 9 měsíci

    Bhau mast detail मध्ये sangitla

  • @runaljadhav3648
    @runaljadhav3648 Před 9 měsíci +1

    Dada ek video junya gunhegari baddal pn punyacha pls

  • @vickyalkute3630
    @vickyalkute3630 Před 9 měsíci

    Mast story sangtos bhava mast kup chan

  • @tejasbundele5282
    @tejasbundele5282 Před 9 měsíci

    Chinmay mast explain Kartos 👌👍

  • @abhishekdabhade007
    @abhishekdabhade007 Před 9 měsíci

    Operation gangajal vr video banv chinamy bhau

  • @Revan-qv5zu
    @Revan-qv5zu Před 9 měsíci +1

    अर्धी माहिती सत्य आणि अर्धी असत्य

  • @devendragawali3008
    @devendragawali3008 Před 9 měsíci +17

    चिन्मय भाऊ तू IAS पेक्षा पत्रकार जास्त शोभतो.❤

  • @sudhirkalambe6125
    @sudhirkalambe6125 Před 9 měsíci

    खूप छान

  • @user-vf2cm7rc4v
    @user-vf2cm7rc4v Před 9 měsíci +39

    मुनव्वर शहा यांनी कारागृहात त्यांची biography लिहिली नाव आहे "yes I am guilty", तरुणांनी वाचावे अशी आहे

    • @samip3124
      @samip3124 Před 9 měsíci +7

      मी वाचली म्हणून म्हणलं मी असं की narration ठीक नव्हते मी बरेच चॅनल वर पहिले म्हणून

    • @user-tq1vy3tt3k
      @user-tq1vy3tt3k Před 9 měsíci +1

      Lekhani kashi ahe

    • @vinayaksuryawanshi2495
      @vinayaksuryawanshi2495 Před 9 měsíci +1

      मी तीन वेळा वाचली आहे

    • @aishaa7513
      @aishaa7513 Před 9 měsíci +1

      That book is masterpiece ❤ munawar shah wasn't alike other culprits he was different kind of human being

    • @user-vf2cm7rc4v
      @user-vf2cm7rc4v Před 9 měsíci

      @@aishaa7513 whenever I get dimotivated I alwys try to re-read his book

  • @ashuslife4037
    @ashuslife4037 Před 7 měsíci +2

    माफीचा सक्षीदार पाहिला असेल तर समजून जा ही तीच स्टोरी आहे 🙏

  • @hemantchheda9987
    @hemantchheda9987 Před 9 měsíci

    छान व्हिडिओ बानोवला आहे...

  • @Allinone-ht2ko
    @Allinone-ht2ko Před 9 měsíci +19

    हेगडे(luckily), जोशी, अंभ्यंकर, बाफना, गोखले, न्यायाधीश बापट what's do you think about this?

    • @shrikant285
      @shrikant285 Před 9 měsíci +2

      Ky mhanayachay

    • @user-vf2cm7rc4v
      @user-vf2cm7rc4v Před 9 měsíci +2

      45 वर्ष झालीत त्यांचे 5नातवंडं जिवंत असतील.. कदाचित बहुतेक फॉरेन मधे असतील

  • @pradeepdhundkar5007
    @pradeepdhundkar5007 Před 9 měsíci +9

    चिन्मय भाऊ , तामनी घटा मद्ये एक घटना घडली होती तिची काही माहिती आहे का आपल्याला कडे असेल तर नक्की शेअर करा ...

  • @dr.vaibhav6200
    @dr.vaibhav6200 Před 9 měsíci +5

    First wew im writing this after watching this ❤

  • @KrishnaDhavane
    @KrishnaDhavane Před 9 měsíci +2

    Same gangajal sarkha ahe Bhagalpur madhe asach zhalete😢1979 madhe

  • @Wani-gi4lt
    @Wani-gi4lt Před 9 měsíci

    चिन्मय भाऊ भन्नाट मांडणी आहे तुमची बेस्ट

  • @vijaysawant5837
    @vijaysawant5837 Před 9 měsíci +6

    आमच्या काकांना त्यांच्या तरूण पणी जक्कल भाई म्हणत ते का आज कळल😂😂😂

  • @saurabhsarolkar5158
    @saurabhsarolkar5158 Před 9 měsíci

    एवढा मोठा व्हिडिओ..🙆🙆

  • @shreenaique2766
    @shreenaique2766 Před 9 měsíci +1

    भारत देश महान आहे, किती खून केले तरी शिक्षा काय झाली ते पण सांग

  • @n.s443
    @n.s443 Před 9 měsíci

    N-I-C-E 💯💯💯💯👍👍👍

  • @surajwavre8291
    @surajwavre8291 Před 9 měsíci +6

    *ह्याकाळात है खून झाले असते तर ही केस आणखी ८-१० वर्ष सुरू आसती.*

  • @premakolekar3016
    @premakolekar3016 Před 9 měsíci

    कसला भारी किस्सा सांगितला भाई.❤