34-35 महिन्यांच्या १ एकर पेरू बागेला फोमिंग चे काम आणि नियोजन

Sdílet
Vložit
  • čas přidán 1. 07. 2024
  • Prof.Yogesh Bhaskar Gaidhani
    1)पेरू बाग संपूर्ण खत नियोजन
    • तैवान पिंकपेरू बागेचे ...
    २)फवारणी नियोजन
    • तैवान पिंक पेरूवरील मि...

Komentáře • 17

  • @vivekchavanke4080
    @vivekchavanke4080 Před 3 dny

    Nice 👍

  • @samadhanbhamre8228
    @samadhanbhamre8228 Před 7 dny +4

    सर तुमचा प्लॉट पण मस्त आहे शनिवारी आलो होतो आम्ही बघायला तुम्ही कॉलेजला होते तुमच्या शेतातील लहान मुलगा फार छान बोलतो

  • @shrikantdhumal9516
    @shrikantdhumal9516 Před 7 dny +1

    Very very nice

  • @pranavhiraydeaf3472
    @pranavhiraydeaf3472 Před 7 dny +2

    मागच्या विडिओमधे पेरूची हार्वेस्टिंग संपलेली होती. ह्या काकाना उत्पन्न किती आले ते सांगा.

  • @pravindhumal4200
    @pravindhumal4200 Před 7 dny +1

    Nematode la kay kele

  • @maheshdeore4427
    @maheshdeore4427 Před 7 dny +1

    Bhavishyat rate rahil ka, jast lagwadimule

  • @kapiljadhav2097
    @kapiljadhav2097 Před 6 dny +1

    निमिटेड साठी काय केलं साहेब

  • @truepatriot8402
    @truepatriot8402 Před 5 dny

    छाटणी date काय होती

  • @arifpatel3493
    @arifpatel3493 Před 7 dny +2

    Sir 2 jully ahe aaj

  • @pankajbawane590
    @pankajbawane590 Před 6 dny

    Please send contact no of Bharat bhau.....

    • @rukminiyogeshgaidhani9331
      @rukminiyogeshgaidhani9331  Před 3 dny

      या लिंक वर क्लिक करुन पेरुचा आपला शेतकरी ग्रुप जॉइन करा
      chat.whatsapp.com/IgoTLO49Vi2It2fel4JG1G

  • @vikasrathod3924
    @vikasrathod3924 Před 3 dny

    सर तुमचा मो.नंबर पाठवा ना...

    • @rukminiyogeshgaidhani9331
      @rukminiyogeshgaidhani9331  Před 3 dny

      chat.whatsapp.com/IgoTLO49Vi2It2fel4JG1G

    • @rukminiyogeshgaidhani9331
      @rukminiyogeshgaidhani9331  Před 3 dny

      Bhau ya link var click Karun group join kara

    • @bharatbankar0412
      @bharatbankar0412 Před 3 dny

      आता पेरूवरील प्रत्येक रोगासाठी वेगवेगळे औषध खरेदी करण्याची गरज नाही...!! घेऊन आलो आहोत रॅडिक्स इंटरनॅशनल चे
      शुभारंभ पेरू स्पेशल किट
      ज्यामध्ये आहेत चार डोस
      • पहिला डोस - पांढऱ्या मुळ्यांची लांबी वाढवून तसेच पांढऱ्या मुळांची संख्या वाढवून झाडाला स्टोरेज साठी असाधारण शक्ती प्रदान करते.
      • दुसरा डोस - मिलीबर्ग, पांढरी माशी तसेच चिकट्या या रोगांवर पूर्णपणे नियंत्रण आणून झाडाला अन्न तयार करण्यास मदत करते.
      •तिसरा डोस - भेसल डोस म्हणून दिला जातो जो झाडाला आपटेकिंग साठी मदतकरतो तसेब रासायनिक औषधांचा खर्च कमी लागतो
      • चौथा डोस - झाडाच्या मुळ्ळ्यांना निमॅटोड मुळे असलेल्या गाठी फोडन नवीन मुळा सुरू करते. मुळकुज पूर्णपणे थांबवते तसेच पानाना प्रकाश संश्लेषण कियेमध्ये मदत करते.
      शुभारंभ पर स्पेशल किट
      मूलांक माती मुस्कुराएगी। खुशियां लागी । ISO 9001: 2015 प्रमाणित कंपनी
      मोबाईल नंबर 7709260412