Rukmini Yogesh Gaidhani
Rukmini Yogesh Gaidhani
  • 343
  • 1 269 262

Video

34-35 महिन्यांच्या १ एकर पेरू बागेला फोमिंग चे काम आणि नियोजन
zhlédnutí 2,6KPřed 7 hodinami
Prof.Yogesh Bhaskar Gaidhani 1)पेरू बाग संपूर्ण खत नियोजन czcams.com/video/oytPgE0sq1M/video.htmlsi=-zvi_sBX541vOQMz २)फवारणी नियोजन czcams.com/video/GZaJ2eEbYkI/video.htmlsi=X5aVcEzcPkRsFnys
पेरू बागेत दुसऱ्या आंतरपिकाचे नियोजन तयारी
zhlédnutí 3,7KPřed 16 hodinami
Prof.Yogesh Bhaskar Gaidhani czcams.com/video/PLFbImLVgqU/video.htmlsi=IlIRr16nBVOWqOK8
पेरू शेती सारख्याच जोमाने आज ४ विविध जातीचे ड्रॅगन २.५ एकर क्षेत्रावर लागवड- संपूर्ण व्होडिओ
zhlédnutí 1,7KPřed 21 hodinou
पेरू शेती सारख्याच जोमाने आज ४ विविध जातीचे ड्रॅगन २.५ एकर क्षेत्रावर लागवड- संपूर्ण व्होडिओ
पाऊस आणि वाऱ्याने कललेल्या पेरूच्या झाडाना माती लाऊन आधार देणे
zhlédnutí 1,7KPřed měsícem
पाऊस आणि वाऱ्याने कललेल्या पेरूच्या झाडाना माती लाऊन आधार देणे
पेरूला पांढरी मुळी वाढण्यासाठी आणि पानांच्या कॅनोपीसाठी Biyozayim या ऑर्गनिक प्रोडक्ट चा प्रयोग
zhlédnutí 2,1KPřed 2 měsíci
पेरूला पांढरी मुळी वाढण्यासाठी आणि पानांच्या कॅनोपीसाठी Biyozayim या ऑर्गनिक प्रोडक्ट चा प्रयोग
30 April 2024
zhlédnutí 1,9KPřed 2 měsíci
30 April 2024
तैवानपेरू हार्वेस्टिंग बॉक्स पॅकिंग आणि उन्हाळ्यातील २८ ते ४० रु.रेट प्रत्यक्षित व्हीडीओ-४१ डिग्री
zhlédnutí 8KPřed 2 měsíci
तैवानपेरू हार्वेस्टिंग बॉक्स पॅकिंग आणि उन्हाळ्यातील २८ ते ४० रु.रेट प्रत्यक्षित व्हीडीओ-४१ डिग्री
थेट शेतातुन कडक उन्हाळ्यातील ४०-४२ डिग्री तापमानातील पेरू हार्वेस्टिंग
zhlédnutí 4,8KPřed 2 měsíci
थेट शेतातुन कडक उन्हाळ्यातील ४०-४२ डिग्री तापमानातील पेरू हार्वेस्टिंग
पेरू लागवडीनंतर ३ महिन्यानंतर ड्रिपर झाडापासून दोन्ही बाजूस १ फूट बाजुला करुन ड्रिपर संख्या वाढवणे
zhlédnutí 2,3KPřed 2 měsíci
पेरू लागवडीनंतर ३ महिन्यानंतर ड्रिपर झाडापासून दोन्ही बाजूस १ फूट बाजुला करुन ड्रिपर संख्या वाढवणे
पेरुला ऑर्गनिक स्लरी म्हणजेच जीवामृतची ड्रेंचिंग
zhlédnutí 2,2KPřed 2 měsíci
पेरुला ऑर्गनिक स्लरी म्हणजेच जीवामृतची ड्रेंचिंग
तैवान पेरूची उन्हाळ्यात हार्वेस्टिंग ची तयारी आणि फळाची परिस्थिती
zhlédnutí 1,8KPřed 2 měsíci
तैवान पेरूची उन्हाळ्यात हार्वेस्टिंग ची तयारी आणि फळाची परिस्थिती
पेरुला योग्य जमीन आणि परिस्थिती श्री रवीभाऊ कापडी यांचा पेरू प्लॉट
zhlédnutí 4,2KPřed 2 měsíci
पेरुला योग्य जमीन आणि परिस्थिती श्री रवीभाऊ कापडी यांचा पेरू प्लॉट
साडेचार महिन्यांच्या पेरू बागेला बेसल डोस चे नियोजन
zhlédnutí 3,4KPřed 2 měsíci
साडेचार महिन्यांच्या पेरू बागेला बेसल डोस चे नियोजन
तैवान पेरुला फोमिंग नंतर मुवेंटो टो चा स्प्रे- मिलीबग,मावा तुडतुड्यांपासून काळजी
zhlédnutí 2,4KPřed 2 měsíci
तैवान पेरुला फोमिंग नंतर मुवेंटो टो चा स्प्रे- मिलीबग,मावा तुडतुड्यांपासून काळजी
ड्रैगन फ्रूट लागवड संपूर्ण महिती,खात्रीशीर रोप,लागवड पद्धत -By Mother's Exotics Dragon Fruit Farm
zhlédnutí 906Před 2 měsíci
ड्रैगन फ्रूट लागवड संपूर्ण महिती,खात्रीशीर रोप,लागवड पद्धत -By Mother's Exotics Dragon Fruit Farm
चार ते साडेचार महिन्याच्या तैवान पेरूच्या प्लॉट ची परिस्थिती
zhlédnutí 2,4KPřed 2 měsíci
चार ते साडेचार महिन्याच्या तैवान पेरूच्या प्लॉट ची परिस्थिती
छाटणी नंतर बागेचे फुटवे परिस्थिती आणि उन्हाळ्यात फ्लड पाणी महत्व
zhlédnutí 2KPřed 3 měsíci
छाटणी नंतर बागेचे फुटवे परिस्थिती आणि उन्हाळ्यात फ्लड पाणी महत्व
पेरु पिकावरील मावा नियंत्रणासाठी झीरो बजेट घरगुती ऑर्गनिक उपाय #trending #viral #organic
zhlédnutí 1,8KPřed 3 měsíci
पेरु पिकावरील मावा नियंत्रणासाठी झीरो बजेट घरगुती ऑर्गनिक उपाय #trending #viral #organic
सी जातीचे ड्रॅगन फ्रूट लागवड ट्रेलिस पद्धत..Dragan fruit Trellis method
zhlédnutí 1,4KPřed 3 měsíci
सी जातीचे ड्रॅगन फ्रूट लागवड ट्रेलिस पद्धत..Dragan fruit Trellis method
दारणेश्वर महादेव मंदिर पळसे-रुक्मिणी आणि राजलक्ष्मी सोबत
zhlédnutí 80Před 3 měsíci
दारणेश्वर महादेव मंदिर पळसे-रुक्मिणी आणि राजलक्ष्मी सोबत

Komentáře

  • @user-jw3fw1bj4b
    @user-jw3fw1bj4b Před hodinou

    Gaidhani saheb pl give your cell number

  • @user-rm3ze7uz2e
    @user-rm3ze7uz2e Před 10 hodinami

    सर व्हाट्सएप ग्रुप तयार करा

  • @shrikantdhumal9516
    @shrikantdhumal9516 Před 10 hodinami

    भारत भाऊपोरजे यांचा फोन नंबर द्या खूप छान माहिती दिली सर खूप सुंदर प्लॉट आहे आवडला आम्हाला

  • @anwarmulani2730
    @anwarmulani2730 Před 11 hodinami

    सर चुनखड जमीनीतीलन पेरू पेरू व्यवस्थापन कसे करायचे या बद्दल माहिती पर व्हिडीओ बनवा plz

  • @sandipsupekar1878
    @sandipsupekar1878 Před 11 hodinami

    Antar kiti by kiti ahe

  • @sunilkahandal4545
    @sunilkahandal4545 Před 14 hodinami

    Nice

  • @sunilkahandal4545
    @sunilkahandal4545 Před 14 hodinami

    खूपच छान❤

  • @chandrakantkadam3271
    @chandrakantkadam3271 Před 16 hodinami

    हे ऊन्हाळ्यात शेडनेट लावतात काय

  • @bhausahebjanjir1972
    @bhausahebjanjir1972 Před 18 hodinami

    Sir apala phone number taka

  • @pranavhiraydeaf3472
    @pranavhiraydeaf3472 Před 18 hodinami

    भारत भाऊ पोरजे यांनी किती एकर पेरूची लागवड केली?

  • @samadhanbhamre8228
    @samadhanbhamre8228 Před 18 hodinami

    सर ओरीजनल तैवान पिंक रोप कुठे मिळेल कारण भरपूर तैवान पिंक नर्सरी आहेत आणि सर्वच जण सांगतात तैवान आहे आणि भरपूर शेतकर्यांची रोपांमध्ये फसवणूक झाली आहे

  • @ganeshjagtapjayprabhu7155
    @ganeshjagtapjayprabhu7155 Před 18 hodinami

    भारत भाऊ चा तर मैं नंबर दय सर 🎉🎉

  • @truepatriot8402
    @truepatriot8402 Před dnem

    छाटणी date काय होती

  • @prabhakarmali185
    @prabhakarmali185 Před 2 dny

    माहिती छान आहे,पण व्हिडिओ खूप मोठा झाला

  • @dhirajlandage6466
    @dhirajlandage6466 Před 2 dny

    किती महिने झाले बागेला

  • @kapiljadhav2097
    @kapiljadhav2097 Před 2 dny

    निमिटेड साठी काय केलं साहेब

  • @pankajbawane590
    @pankajbawane590 Před 2 dny

    Please send contact no of Bharat bhau.....

  • @pranavhiraydeaf3472

    मागच्या विडिओमधे पेरूची हार्वेस्टिंग संपलेली होती. ह्या काकाना उत्पन्न किती आले ते सांगा.

  • @sureshghuge5764
    @sureshghuge5764 Před 3 dny

    एकदम बरोबर सर

  • @Tanmaykamble781
    @Tanmaykamble781 Před 3 dny

    Sir no please

  • @pravindhumal4200
    @pravindhumal4200 Před 3 dny

    Nematode la kay kele

  • @shrikantdhumal9516
    @shrikantdhumal9516 Před 3 dny

    Very very nice

  • @samadhanbhamre8228
    @samadhanbhamre8228 Před 3 dny

    सर तुमचा प्लॉट पण मस्त आहे शनिवारी आलो होतो आम्ही बघायला तुम्ही कॉलेजला होते तुमच्या शेतातील लहान मुलगा फार छान बोलतो

  • @maheshdeore4427
    @maheshdeore4427 Před 3 dny

    Bhavishyat rate rahil ka, jast lagwadimule

  • @arifpatel3493
    @arifpatel3493 Před 3 dny

    Sir 2 jully ahe aaj

  • @LuckyHot-AirBalloons-kl5ym

    सर कांटेक्ट नंबर प्लीज

  • @LuckyHot-AirBalloons-kl5ym

    साहेब फोन नंबर टाका

  • @LuckyHot-AirBalloons-kl5ym

    Sar मो no milala tar chan hohil

  • @shesheraohulgunde6914

    असेच प्रत्येक स्टेजला व्हिडिओ बनवा

  • @user-rz3hn5tl4l
    @user-rz3hn5tl4l Před 3 dny

    Chhan margadarshan

  • @shesheraohulgunde6914

    धन्यवाद दादा खुपच छान माहिती दिली आहे धन्यवाद

  • @user-pr3hp4il7p
    @user-pr3hp4il7p Před 5 dny

    All time variety mahiti dya sir

  • @avdutpatil4993
    @avdutpatil4993 Před 5 dny

    8/6 हे योग्य आहे

  • @gauravpatil6784
    @gauravpatil6784 Před 6 dny

    बागेतील तणांच्या नियोजनासाठी काय केले...

  • @shrikantdhumal9516
    @shrikantdhumal9516 Před 7 dny

    Very very nice

  • @dattakawale855
    @dattakawale855 Před 7 dny

    सर आज ही तुम्ही वेळात वेळ देऊन जी माहीती शेतकऱ्यांच्या हिताक़र्त्ता देता हीच फार मोलाची बाब आहेत त्याबद्दल तुमचे धन्यवाद

  • @myhomepropertyconsultant6242

    सर तुमचे मार्गदर्शन खूप खूप छान असते 🙏🙏🙏 तुम्ही मोबाईल नंबर नाही दिला तरी चालेल , पण तुम्ही आपला व्हॉट्स ॲप ग्रुप तयार केला तर खूप भारी होईल.

    • @rukminiyogeshgaidhani9331
      @rukminiyogeshgaidhani9331 Před 7 dny

      Ok bhau 🙏

    • @thomasdevasia9841
      @thomasdevasia9841 Před 7 dny

      Sir creating whatsapp group will hamper your daily routine as you being a lecture and you also need to give time for your family and for your own daily routine, I feel whatsapp will become hectic, rather monthly 2 time you can come live and clear the doubt of farmers just my suggestion am sorry sir if you feel am wrong

    • @prakashsontakke9052
      @prakashsontakke9052 Před 4 dny

      It will be easy to all

    • @rukminiyogeshgaidhani9331
      @rukminiyogeshgaidhani9331 Před 4 dny

      @@thomasdevasia9841 surely it’s great idea

  • @surendrashelar9557
    @surendrashelar9557 Před 7 dny

    भाऊ झाडांची संख्या किती आहे

  • @shailendrarasal7126

    सर , ड्रग्न पिकाचा पुढचा भाग कधी येईल

  • @arifpatel3493
    @arifpatel3493 Před 7 dny

    Sir thumi kup chan mahiti det ahet sir tumche khup abhar Tumche video pahun amhi hi 1.5 ekar peru lavla ahe video mule khup mahiti milte kunala vicharnyachi garaj pan nahi thank you sir

  • @kapiljadhav2097
    @kapiljadhav2097 Před 7 dny

    सर फोन नंबर द्या

  • @samadhanbhamre8228
    @samadhanbhamre8228 Před 7 dny

    सर आपली बाग बघायला यायचे आहे .आपले नियोजन खुप छान आहे

  • @samadhanshinde4080
    @samadhanshinde4080 Před 7 dny

    खूप छान माहिती सांगितली

  • @tradingbeastmode
    @tradingbeastmode Před 7 dny

    सर ते नियोजनाचे व्हिडिओ प्लेलिस्ट ला टाका आणि ते व्हिडिओ आता जरा जुने झालेत आता तुमचा अनुभव पण चांगला आहे त्यामुळे कोणत्या गोष्टी करू नये याबद्दल पण सांगा एक सीरिज बनवा की सर पेपर वर लिहून सांगा लागवड कमी जास्त अंतरावर केल्यावर काय, त्यानंतर औषधे रासायनिक सेंद्रीय, खर्चाचा आहे चांगला व्हिडिओ पण काही बदल असेल तर तो, छाटणी कोणत्या महिन्यात घ्यावी, वार्षिक नियोजन, रेट कधी असतात, कोणते रोग येतात, येण्याआधी उपाय अस एपिसोड टाका जरूर

  • @shubhamkale7921
    @shubhamkale7921 Před 7 dny

    बागलावून 10 दिवस झाले आहेत तरी त्यात कांदा पीक घेतलं तरी चालेल का?

  • @user-sp9ez7lw7j
    @user-sp9ez7lw7j Před 7 dny

    खुप छान आहे

  • @user-sp9ez7lw7j
    @user-sp9ez7lw7j Před 7 dny

    किती महिने झाले आहे plotला झाले आहेत

  • @khushalbachhav8818
    @khushalbachhav8818 Před 7 dny

    Bhaymung mule nimadot che praman vadate

    • @rukminiyogeshgaidhani9331
      @rukminiyogeshgaidhani9331 Před 7 dny

      भाऊ तुमचा नंबर द्या…कॉल करतो ..माझ्या अनुभवानुसार वाढणार नाही

    • @shrikantravle9812
      @shrikantravle9812 Před 7 dny

      भाऊ मला तीयवान पिक बाग लावायची आहे. रोपा बदल कॅन्फुज आहे कारण कोण म्हणत 12,14,15,20,22, 24अशी किंमती सागत आहेत ट्रे . थोडस मार्गदर्शन मिळालं तर बरं होईल

  • @shivamhonrao
    @shivamhonrao Před 7 dny

    Sir mi tumcha bhavna samju shakto😊

  • @aniketkanse-ud4qu
    @aniketkanse-ud4qu Před 7 dny

    कोणत्या महिन्यात लावली पाहिजे