तैवान पेरुला पावसाअगोदर भर लावणे

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 06. 2024
  • Prof.Yogesh Bhaskar Gaidhani

Komentáře • 17

  • @atul12233
    @atul12233 Před měsícem +3

    लागवड जरी जास्त असली तरी सर्वांना नियोजन जमत नाही

  • @samadhanbhamre8228
    @samadhanbhamre8228 Před měsícem +3

    लागवड भरपूर आहे पण सगळं शेतकरी नियोजन कसे करतात या वर अवलंबुन आहे.एकच सिझन मध्ये सर्वांनी जर बहार धरला तर फुकट नाही जाणार पण थोडिसी चिंता वाटते कारण डाळींब शेती वाले द्राक्ष वाले आणि थोडेफार इतर शेतकरी या सर्वांचे लक्ष फक्त सध्या तरी पेरू वर आहे शेवटी नियोजन आणि नशीब

  • @vikasbhakare1068
    @vikasbhakare1068 Před 22 dny

    Lagawan kadi kara lagte

  • @dattatrayshelke6728
    @dattatrayshelke6728 Před měsícem +1

    लागवड अंतर किती आहे

  • @sanjaybankey2990
    @sanjaybankey2990 Před měsícem

    Sir fartigetion sedul kya he iska

  • @maheshdeore4427
    @maheshdeore4427 Před měsícem

    Sir, future madhe demand rahil ka

  • @tradingbeastmode
    @tradingbeastmode Před 26 dny

    पाऊस आहे त्या वेळेत सांगा की सर्व नियोजन लावणी पासून काय लागत त्यानंतर छ्टणी कधी कोणते रोग औषधे खर्च अस वर्षभरच नियोजन सांगणार व्हिडिओ टाका शांत बसून आणि वाटलाच तर pdf पण शेअर करा

  • @nitinkore1275
    @nitinkore1275 Před 22 dny +1

    पेरूचा शेंडा चालत नाही

  • @nallagamer9460
    @nallagamer9460 Před 28 dny

    पेरू लावा पैसा ही पैसा

  • @vksharemarket2263
    @vksharemarket2263 Před měsícem

    हा बाग कधी धरणार आहे

  • @maheshdeore4427
    @maheshdeore4427 Před měsícem

    Jast lgwad zali aahe mhanun

  • @shubhamkale7921
    @shubhamkale7921 Před 25 dny

    Sir in future Dubai la export hou shakto ka?

  • @Raj007vardhan
    @Raj007vardhan Před měsícem

    Sir tumcha mobile number milel ka

  • @SarthakLandge-uy2wp
    @SarthakLandge-uy2wp Před 26 dny

    Sir tumcha contact number dyana