तैवान पेरूलागवडीतून लाखोंचं उत्पन्न घ्या १ एकरात १५ लाखा पर्यन्त उतपादन| tyvan peru lagvd
Vložit
- čas přidán 12. 02. 2022
- कर्जत तालुक्यातील "तैवान पेरू" लागवडीतून लाखोंचं उत्पन्न घेणारे किरण शेवाळे यांची यशोगाथा |Taiwan peru | #yuvashetkarivarg #Taivanpinkperu #तैवानपेरुलागवड
taiwan pink peru
taiwan pink peru price
taiwan pink peru nursery
taiwan pink peru lagwad
taiwan pink peru lagwad mahiti
taiwan pink peru chi mahiti
taiwan pink peru mahiti
taiwan peru
taiwan peru lagwad mahiti
तैवान पिंक पेरू
तैवान पिंक पेरू लागवड
तैवान पेरू लागवड
Good
किरण सरांकडे भरपूर जमीन आहे, तर मग 10 एकर पेरू लावून वर्षाकाठी 2.5 ते 3 कोटी रुपये होतील ना.. मग ते का पेरू लावत नाहीत.? एकच एकर पेरू लावून ते फक्त पेरूची रोपेच का विकतात.?
हे फक्त नर्सरीतील रोपे विकायची ऍड आहे.
Brobr ahe
🤣🤣🤣
रोपे विकून ज्यास्त पैसा मिळतो असे वाटते
Gooood info.
Kiran sir se maine podhe liya hai aur uske farm par bhi haya hu
Poudhe bahot hi asse hai
Aur 8 mahine me fal bhi lagna suru ho gaya hai
Thank u sir 👍
खूप छान माहिती दिली धन्यवाद
खूप सुंदर माहिती दिली आहे
Sir very useful good information provided by this video
रोपे विकण्यासाठी खोटी माहिती देऊ नका
Sunder
Very nice sir
खूपच छान माहिती दिलीत दादा
चांगली माहिती दिली अभिनंदन
Very nice sir🌹🙏
आमची पण तैवान पिंक पेरू बॅग आणि फोम फॅक्टरी आहे. आपण आम्हास अवश्य भेट द्या.
❤
लोकेशन काय भैय्या नंबर द्या आपला
Mazyakade peru bag ahe ani Mala fakt 5 Lakh dya bakiche 10 Lakh tumhala theva Kay fasvta rao lokana ashe video pahun me Peru lavle 120 rs caret ne baljabrine dile aamchya shejarche tar fukat hi nele nahi ani mhane ekari 15 Lakh
Amch tech zal
Fome lavle hote ka
'
29
@@somnathalekar5657 nahi
मित्रा खूप खरी माहिती सांगितलीस, मे जरूर तुझ्या फार्म ला भेट देईन
खुपच छान माहिती दिली- धन्यवाद
मो.नं पाठवा.
सर मी कोल्हापूर जिल्ह्यातील असून मला एक एकर पेरू लागवड करायची आहे येत्या
Nice
Peru kapun dakhavaycha na, Video madhe ,mhanje khar kay te smjel
मला तैवान पेरू अर्धा एकर लावायचा आहे आणि अर्धा एकर मध्ये किती झाडं द रोप उपलब्ध आहे का आता एकरूप केवढ्याला बसेल
शेतकरी आधीच त्रस्त आहे, जे वास्तव आहे तेच सांगा. या आधी देखील कडकनाथ वैगेरे लोकांनी अनुभवलाय.
सर जास्त पाऊस असणार्या ठिकाणी येतो ka हा पेरू चा झाड. पावसाळ्यात 2000mm पाऊस पडतो amachya कडे
सर , लागवड केव्हा करावी
Foam pahijet
sir direct sangana ki mi narsarichi add Kartoy😅😅😅😅😅😅😅😅😅
शेतकरी मित्रांनो मार्केट नाही.पेरू लागवड करताना विचार करा
तुमचा नंबर पाठवा सर
खरी माहिती सांगत जावा दर खूप कमी झाले आहेत. केळी केली असती बर झालं असतं
Keti ret ahe dada
Kiti red aahe dada
रोपे मिळतील का पेरूची
अहो तुम्ही पहिल्या टप्प्यात रोपे कुठून आणले ते सांगा
गं तायवान पिंक रोपे उपलब्ध आहेत
Sir हे फार्म कोठे आहे
Video kay dole zakun bagata kay
Mobile no taluka zillha dilay ki sagal ani vichartay mhanje murkha sarakhe
मार्केट कुठेय
माझी पण ३ एकर आहे मला फक्त ३लाख दे बाग तुम्ही बग
नंबर देऊशकता
Aamcha mal vikrila ahe ata
Khot.aavay.
Rop kitila aahe
30
खोटी माहिती देवून लोकांना फसवू नका
फेकाफेकी करू नका
To sell rope false information 😊
फेका फेकि करू नका
Khoti.maavetti
Aamhala kharedi karnaryacha contact number dya na mg