70 गुंठ्यातील पेरू मधुन 20 लाख नफा | शेती परवडत नाही म्हणणाऱ्या साठी हा खास व्हिडिओ | पेरू शेती कशी
Vložit
- čas přidán 13. 12. 2022
- #माझीशेतीमाझाप्रयोग #jugad #पेरू #agriculture #शेती #शेतीविषयकमाहिती
अधिक माहिती साठी-
Reesh Agro Farms Private Limited
Pune
Mobile No- 7770062306
9021361877
Very informative video. अश्याच विडीओ करत जा.
Foam bags कुठे मिळतील. नक्की सांगा. 🙏🙏
Nice speech and information 😊👍
बेस्ट माहिती बेस्ट व्हिडिओ
Sir very useful good information provided by this video
खूप छान सर.नावीन्यपूर्ण प्रयोग आपण शेती मध्ये करत आहात.माझ्या सारख्या नवख्या कृषी पदव्युत्तर धारकांसाठी आपण आदर्श आहात.नक्कीच महाराष्ट्र भरातातील शेतकरी ह्या विडिओ ची दखल घेतील, असा मला पूर्ण विश्वास आहे.
Thank you 🥰
पेरू बाग फारच छान आहे.
महत्व पूर्ण माहिती धन्यवाद दादा
🙏
Khup chan
खुप छान
Khar ahe tumchec
Buldhana district madhe yeu shakel ka
थॅक सर🙏👌
Which Veraity ? And distance sanga
Me ak akr Peru bag Karu echet aie tare margdarshan karavi w rope kuthi meltat
नमस्कार सर, पेरुची जात कोणती आहे. ते सांगीतले तर बरे होईल.
I am interested
Which variety of Guava?
❤
Peru zada made Antar kiti thewale aahe
अभिनंदन साहेब, माझ्याकडे द्राक्ष डाळिंब बाग आहेत माझ्या पूर्ण हयातीत एवढे उत्पन्न कधी मिळाले ,एक प्रामाणिक प्रश्न आहे की, पेरूमध्ये एवढा नफा आहे ?
माझ्याकडे लखनऊ ४९ आहे. छाटणी करावी केव्हा ते सांगा.
variery konti aahe
Variety konti aahe sir
आपण पेरू फळाला हमी भाव देऊन खरेदी करता का कसे
का फार्म म्हणजे काय ै
Ropeache distance sanga sir.mala 2 acer lagvad Karachi ahe.rope kuthe miltil.khup mast video ahe.
खताचे नियोजन काय केले आहे
Video kuthacha ahe
I have cultivate 500 Rope in farm it's now 4 to 5 years old baug we thinking about contact Farming can guide me?Gavali Farm Kedgaon Chaufula tal Daund dist pune
पेरु मिक्सर लावून थोडे पाणी व मिठ घालून पिण्याने चांगले लागते
जमिन कशी आहे
Contract farming madhe consultancy charges dyavi lagatat ka ?
Ho
पिंक तैवान जातीचे रोप मिळण्यासाठी कॉन्टॅक्ट नंबर देता का
सर 12 महिन्याची झाडे, पहिला बहार व एकरी १००० झाडं व जवळपास 30-32टन मालं म्हणजे झाडाला ३०-३२ किलो ...? कसं शक्य आहे
Yeun bagu sakata sir bag
पेरू ची जात, रोपांतील अंतर किती आहे
पेरूचा वाण कोणता आहे
पेरू जात कोणती आहे?
Sir 2 acre madhe contract farming karaychi aahe
Gaav:- Bhose, Taluka:- Mangalwedh, Jilha:- solapur
7770062306 ya number vr call kara
Mast video
Motivational...
Staging चां एक छोटासा व्हिडिओ दाखवा
Nakkich
माझ्याकडे तैवान पिंक आहे. 3000 झाडं आहे. आत्ता छाटणी करायची आहे
@nilesh bankar kasa result ahe parvadt ka?
भाऊ शेतकऱ्यांना चुत्या बनवू नका माझे 1200 पेरू झाडे आहेत मी आपणास 150000 रु देतो