तैवान पिंक पेरू मधुन लाखों कमाई च्या गप्पा खऱ्या आहेत का? | Guava Farming | Contract Farming

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 10. 2023
  • #1treanding #agriculture #पेरू #माझीशेतीमाझाप्रयोग #शेती

Komentáře • 24

  • @user-bm6uv4rf9h
    @user-bm6uv4rf9h Před 7 měsíci +2

    रविराज साबळे पाटील साहेब आपण खूप छान माहिती देतात परंतु नेमकी कोणती खत कोणती फवारणी घ्यावी याबद्दल आपण काहीच सांगत नाही

  • @gauravpatil6784
    @gauravpatil6784 Před 9 měsíci +16

    दादा लागवडी खूप मोठया प्रमाणात होत आहेत, पुढील 5 वर्ष मार्केट व पेरूला भविष्य कस असेल ?

  • @basavrajbabanagare7148
    @basavrajbabanagare7148 Před 2 měsíci

    Gooood&correct info. thank u bhau

  • @user-rx5wy8vd5v
    @user-rx5wy8vd5v Před 9 měsíci +4

    फोम घातल्या नंतरचे खताचे नियोजनावर एक व्हिडीओ बनवा

  • @prabhakarmali185
    @prabhakarmali185 Před 9 měsíci +2

    खुप छान माहीत दिली आहेचांगल्या दर्जाची रोपे कुठे भेटतील

  • @samadhanbhamre8228
    @samadhanbhamre8228 Před 9 měsíci +3

    साबळे साहेब तुमचा पेरू या पिकामधला अनुभव मोठा आहे हे तुमच्या कामातुन समजते तुमचे मॅनेजमेंट एकदम काटेकोर आहे
    साहेब जर नवीन पेरू बाग लावायची आहे तर योग्य अंतर कीती घ्यावे मी 12 /5 वर लावायचे आहे बदल पण करता येईल तर योग्य अंतर सांगा आणि ट्रे मधले रोप मिळेल का आपल्याकडे रिप्लाय द्या 2.5एकर लागवड करायची आहे जमीन उत्तम आणि पाण्याच्या निचरा होणारी आणि पाणी भरपूर आहे
    🙏🙏🙏🙏🙏

  • @Dhannu235
    @Dhannu235 Před 9 měsíci +1

    Harvesting cha video taka sir

  • @TechnoGames-oh6qs
    @TechnoGames-oh6qs Před 9 měsíci +2

    शेवगा शेती माहिती साग

  • @nileshbadhe9437
    @nileshbadhe9437 Před 7 měsíci

    Origanal रोपे कुठं मिळतील

  • @sanjaymane596
    @sanjaymane596 Před 3 měsíci

    आपली visit hoil ka

  • @SunilDike-bg8wx
    @SunilDike-bg8wx Před 9 měsíci +1

    तार बांबू ची गरज पडते का

  • @deepakbhujade
    @deepakbhujade Před 8 měsíci +1

    दादा तुमची मदर प्लँटची रोपे कोठुन घेतली आहेत

  • @shitalehirajisambhaji3380
    @shitalehirajisambhaji3380 Před 8 měsíci +2

    कोणती खत ,कोणती औषधी दिली याबद्दल तर काहीच सांगत नाही राव

    • @user-bm6uv4rf9h
      @user-bm6uv4rf9h Před 7 měsíci

      रविराज साबळे पाटील साहेब आपण सगळे छान माहितीपण कोणते खत कोणती फवारणी घ्यावी हेच नेमकं सांगत नाही शेतकऱ्यांना

  • @NitinNagane-fl4nj
    @NitinNagane-fl4nj Před 3 měsíci

    साहेब फोन ऊचला की

  • @naryankawade9832
    @naryankawade9832 Před 9 měsíci

    सर उन्हाळ्यात पाणी नसेल तर जुन नंतर बाग धरला तर चालेल का

  • @marutifruitfarming
    @marutifruitfarming Před 9 měsíci +2

    Sir ji aap Hindi me bat kiya kro n humko kuchh samajh nai aata hai apki bhasha bs video dekhte hai apka

  • @SunilDike-bg8wx
    @SunilDike-bg8wx Před 9 měsíci +1

    तार बांबू ची गरज पडते का