![माझी शेती - माझा प्रयोग](/img/default-banner.jpg)
- 355
- 26 675 635
माझी शेती - माझा प्रयोग
India
Registrace 12. 09. 2019
For Business Inquiries :- ravirajsabalepatil@gmail.com
नमस्कार शेतकरी मित्रांनो...!!!
माझी शेती-माझा प्रयोग या CZcams channel मध्ये आपले मनापासून स्वागत. आजकाल शेती करणाऱ्या वर्गामध्ये प्रचंड उदासीनता आहे त्याच कारण म्हणजे शेती परवडत नाही, त्याला कारणही तशीच आहे सततची येणारी नैसर्गिक संकट आणि शेतकऱ्यांकडे सरकारच नसलेलं लक्ष. नाही वो सर ही कारण जेवढी लागू होतात ना तेवढेच आपण पण जबाबदार आहेत शेती न परवडन्याला. रासायनिक खत आणि औषधांचा अतिरेकी वापर आणि समजून न घेतलेली पीक पद्धती. तर या सर्व अनुसंघाने शेती शेतीविषयी सर्व बाबींचा अभ्यास करून, जैविक आणि सेंद्रिय शेती अगदी झीरो बजेट नाही म्हणणार पण अत्यंत कमी खर्चात कशी करता येऊ शकते या विषयीची सर्व माहीत व कमी पाणी आणि कमी खर्चात यश मिळवलेल्या शेतकऱ्यांच्या मुलाखती तुमच्यासाठी घेऊन येत आहोत.
या साठी तुमच्याकडून ऐक आपेक्षा 'माझी शेती-माझा प्रयोग' या CZcams channel ला Subscribe करा आणि येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओ ला लाईक आणि शेयर करा.
धन्यवाद...!!!

मी शेतीत यशस्वी का होतोय.? #ravirajsabalepatil #agri #agriculture #farming

zhlédnutí: 6 527
Video
GUAVA VLOG NO 2- किसान की कमाई होगी लाखो में | Jumbo Guava Farming | अमरूद की खेती | पेरू लागवड
zhlédnutí 4,4KPřed měsícem
GUAVA VLOG NO 2- किसान की कमाई होगी लाखो में | Jumbo Guava Farming | अमरूद की खेती | पेरू लागवड
माझी शेती-माझा प्रयोग #ravirajsabalepatil #agri #agriculture #motivation #संघर्ष
zhlédnutí 2,7KPřed měsícem
माझी शेती-माझा प्रयोग #ravirajsabalepatil #agri #agriculture #motivation #संघर्ष
Guava Blog No.1- हम किसान के साथ खेती कैसे करते हैं..? | JUMBO GUAVA FARMING | अमरुद की खेती | पेरु
zhlédnutí 3,9KPřed měsícem
Guava Blog No.1- हम किसान के साथ खेती कैसे करते हैं..? | JUMBO GUAVA FARMING | अमरुद की खेती | पेरु
25 लाखांची पेरू बाग | पेरू लागवड | Jumbo Guava Farming
zhlédnutí 40KPřed měsícem
25 लाखांची पेरू बाग | पेरू लागवड | Jumbo Guava Farming
10 महिण्याची पेरू बाग 60 टन माल || 7 बाय 4 ची लागवड || Jumbo Guava Farming || Guava Farming
zhlédnutí 33KPřed 6 měsíci
10 महिण्याची पेरू बाग 60 टन माल || 7 बाय 4 ची लागवड || Jumbo Guava Farming || Guava Farming
Jumbo Guava Plantation A to Z || पेरू लागवड माहिती || Jumbo Guava Pink Taiwan || VNR Guava
zhlédnutí 8KPřed 7 měsíci
Jumbo Guava Plantation A to Z || पेरू लागवड माहिती || Jumbo Guava Pink Taiwan || VNR Guava
रेड डायमंड पेरू एकरी 18 लाखाचे उत्पादन देइल का? | Jambo Guava Plantation | Guava Farming
zhlédnutí 38KPřed 7 měsíci
रेड डायमंड पेरू एकरी 18 लाखाचे उत्पादन देइल का? | Jambo Guava Plantation | Guava Farming
पेरूचे एक झाड देणार ३२०० रुपये | Jambo Guava One Plant Give 3200 Rupees | Contract Farming
zhlédnutí 17KPřed 8 měsíci
पेरूचे एक झाड देणार ३२०० रुपये | Jambo Guava One Plant Give 3200 Rupees | Contract Farming
तैवान पिंक पेरू मधुन लाखों कमाई च्या गप्पा खऱ्या आहेत का? | Guava Farming | Contract Farming
zhlédnutí 15KPřed 8 měsíci
तैवान पिंक पेरू मधुन लाखों कमाई च्या गप्पा खऱ्या आहेत का? | Guava Farming | Contract Farming
पेरूची जात कोणती निवडावी पिंक तैवान कि VNR ? || Pink Taiwan Or VNR || Guava Farming
zhlédnutí 46KPřed 9 měsíci
पेरूची जात कोणती निवडावी पिंक तैवान कि VNR ? || Pink Taiwan Or VNR || Guava Farming
६ फुटाचे पेरू झाड ५० किलो माल | पेरू छाटणी कशी करावी | Guava Farming | Contract Farming
zhlédnutí 21KPřed 10 měsíci
६ फुटाचे पेरू झाड ५० किलो माल | पेरू छाटणी कशी करावी | Guava Farming | Contract Farming
पेरू लागवड करायची आहे मग हे पहाच || Guava Farming || Contract Farming
zhlédnutí 18KPřed 10 měsíci
पेरू लागवड करायची आहे मग हे पहाच || Guava Farming || Contract Farming
पिंक पेरू ची बाग म्हणजे नोटा छापायची मशीन | Guava Farming | Contract Farming
zhlédnutí 11KPřed 11 měsíci
पिंक पेरू ची बाग म्हणजे नोटा छापायची मशीन | Guava Farming | Contract Farming
पेरू बागेतून करोडों ची कमाई करायचा सोप्पा प्रयोग | How to Do Contract Farming | Guava Farming
zhlédnutí 10KPřed 11 měsíci
पेरू बागेतून करोडों ची कमाई करायचा सोप्पा प्रयोग | How to Do Contract Farming | Guava Farming
करोडों ची कमाई देणारी फळबाग कशी तयार करावी? How to do Contract Farming?
zhlédnutí 21KPřed rokem
करोडों ची कमाई देणारी फळबाग कशी तयार करावी? How to do Contract Farming?
पेरू शेतीतून ५० टन उत्पादन आणि २५ लाख रूपये कमवण्याचा प्रवास | Success Story | Guava Farming
zhlédnutí 16KPřed rokem
पेरू शेतीतून ५० टन उत्पादन आणि २५ ला रूपये कमवण्याचा प्रवास | Success Story | Guava Farming
शेवग्याला ४ महिन्यात शेंगा | शेवग्याचे सुपर बियाने | Drumstick Farming
zhlédnutí 3,1KPřed rokem
शेवग्याला ४ महिन्यात शेंगा | शेवग्याचे सुपर बियाने | Drumstick Farming
पेरू शेती मधुन एकरी 9 लाख रूपये कमवण्याचा मंत्र | Pink Taiwan Guava | अमरूद कि खेती
zhlédnutí 13KPřed rokem
पेरू शेती मधुन एकरी 9 ला रूपये कमवण्याचा मंत्र | Pink Taiwan Guava | अमरूद कि खेती
पेरू लागवड ते मार्केट संपूर्ण माहिती | Guava Farming | अमरूद कि खेती | पिंक तैवांन पेरू
zhlédnutí 4,1KPřed rokem
पेरू लागवड ते मार्केट संपूर्ण माहिती | Guava Farming | अमरूद कि खेती | पिंक तैवांन पेरू
शेवगा ला १०० रुपये किलो भाव कसा मिळवायचा? Drumstick Farming Information
zhlédnutí 22KPřed rokem
शेवगा ला १०० रुपये किलो भाव कसा मिळवायचा? Drumstick Farming Information
१०० एकर शेवगा शेती || How to do Drumstick Farming?
zhlédnutí 7KPřed rokem

पेरू बागे मधुन लाखो रुपये कमवता येतात! | पेरू लागवड | Guava Farming
zhlédnutí 2,6KPřed rokem
पेरू बागे मधुन लाखो रुपये कमवता येतात! | पेरू लागवड | Guava Farming
90 लाखाची पेरू बाग | पेरू लागवड | Guava Farming
zhlédnutí 81KPřed rokem
90 लाखाची पेरू बाग | पेरू लागवड | Guava Farming
10 गुंठे स्ट्रॉबेरी शेती मधुन 8 लाखाचे उत्पादन | How to Do Strawberry Farming |शेती विषयक माहिती
zhlédnutí 12KPřed rokem
10 गुंठे स्ट्रॉबेरी शेती मधुन 8 लाखाचे उत्पादन | How to Do Strawberry Farming |शेती विषयक माहिती
40 गुंठ्यातील पेरू मधुन 10 लाख कमवू शकतो का?
zhlédnutí 7KPřed rokem
40 गुंठ्यातील पेरू मधुन 10 ला कमवू शकतो का?
पेरू बांधणी कशी करावी? पेरू लागवड कशी करावी?
zhlédnutí 3,5KPřed rokem
पेरू बांधणी कशी करावी? पेरू लागवड कशी करावी?
70 गुंठ्यातील पेरू मधुन 20 लाख नफा | शेती परवडत नाही म्हणणाऱ्या साठी हा खास व्हिडिओ | पेरू शेती कशी
zhlédnutí 30KPřed rokem
70 गुंठ्यातील पेरू मधुन 20 ला नफा | शेती परवडत नाही म्हणणाऱ्या साठी हा खास व्हिडिओ | पेरू शेती कशी
शेवगा शेती वाचवा फुल गळती पासुन नाहीतर एक वर्ष शेंगा नाहीत || शेवगा शेती करताना आभाळ नाही आलेले बर
zhlédnutí 6KPřed rokem
शेवगा शेती वाचवा फुल गळती पासुन नाहीतर एक वर्ष शेंगा नाहीत || शेवगा शेती करताना आभाळ नाही आलेले बर
ज्या शेतात एकरी 50000 हजार मिळत नव्हते त्या शेतात तुमी आम्हाला दीड ते दोन लाख मिळवुन देत आहात
सर मला वाटतय की तुम्हाला तुम्ही काय आहात हे सांगायची गरज आम्हाला माहीत आहे की तुम्ही आमच्यासाठी देव आहात
खूप यशस्वी होशील भाऊ
मला 1000 रोपे हवेत.
सर तुम्हाला फोन केले पण तुम्ही फोन उचलत नाही आहे मला सुद्धा लागवड करायची आहे तुमचे मार्गदर्शन हवे आहे कृपया संपर्क करा
आमच्याकडे तोडून टाकलीत. पांढरी माशी कंट्रोल होत नाही.
तिर्थयात्रेची संकल्पना बदला देव शेतीत आणि निसर्गात शोधा
अभिनंदन सर! खूप खूप शुभेच्छा! तुमच्या कामाला असेच यश येवो.....
No1 bhava
Mandirashi kai dushmani aahe ashya vikrut mansachi...sala musalman zhala aahe vatoie...
akher Yash hati aalech
Ha maharaj nibar zhodala pahije 😂😂
देवा साहेबांच्या मार्गदर्शन खाली मला पण असे दिवस येऊ दे आपण सुरुवात तर केली आहे
किती दिवसात येते
खुप छान अनुभव देत आहे मित्रा.
1 Acre grow maximum 2000 plants
Sahab maza kade at prasant 10000tiwan pink rope lagawad kalali ahe ani 3year old plant ahe pan sarwa sadharan 18rs rate midato ani kharch khup ahe fertilisers spray baging sarwa kharch baghata paru parwadat nahi ha mi swata anubhawale ahe yani don warshani feedback dawa mag kadal aj ha lok hasta ahe tin warshane tod band thaun uabhe rahatil..... Maza kade 10000 ropamadhe 160tan paru mi uatpana kadhato ani tin warsha pasun 18te 20rs cha warti rate midat nahi ha satya ahe
आमची 2वरशाची बाग आहे अपेक्षित उत्पन्न मिळत नाही
Goood
साहेब नमस्कार, मला तुम्हाला भेटायला येऊ शकतो का
काळया जमिनीत पेरू लागवड करता येईल का 40 फुटावर मुरूम लागतो
रैनापुर चा तुमचा पत्ता द्या यायचे आहे भेट द्यायला
मोरवड ता रेणापूर जि.लातूर
खरंच खूप छान बोललात तुम्ही संयम आणी विश्वास या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेता जो नेहमी रडक्या चेहऱ्याने रडक्या विचारांनी गोष्टी पाहतो त्याला गोष्टीपण तशाच मिळतात😅
आता पेरूवरील प्रत्येक रोगासाठी वेगवेगळे औषध खरेदी करण्याची गरज नाही...!! घेऊन आलो आहोत रॅडिक्स इंटरनॅशनल चे शुभारंभ पेरू स्पेशल किट ज्यामध्ये आहेत चार डोस • पहिला डोस - पांढऱ्या मुळ्यांची लांबी वाढवून तसेच पांढऱ्या मुळांची संख्या वाढवून झाडाला स्टोरेज साठी असाधारण शक्ती प्रदान करते. • दुसरा डोस - मिलीबर्ग, पांढरी माशी तसेच चिकट्या या रोगांवर पूर्णपणे नियंत्रण आणून झाडाला अन्न तयार करण्यास मदत करते. •तिसरा डोस - भेसल डोस म्हणून दिला जातो जो झाडाला आपटेकिंग साठी मदतकरतो तसेब रासायनिक औषधांचा खर्च कमी लागतो • चौथा डोस - झाडाच्या मुळ्ळ्यांना निमॅटोड मुळे असलेल्या गाठी फोडन नवीन मुळा सुरू करते. मुळकुज पूर्णपणे थांबवते तसेच पानाना प्रकाश संश्लेषण कियेमध्ये मदत करते. शुभारंभ पर स्पेशल किट मूलांक माती मुस्कुराएगी। खुशियां लागी । ISO 9001: 2015 प्रमाणित कंपनी मोबाईल नंबर 7709260412

दादा नंबर कसा हवा
फारच सुंदर
सेयतुक, आहे
अति शहाणा…तू तुझं काम कर ना बाबा…असते लोकांची श्रद्धा
Khapayeche....?....devala vr ka rag....dev aapla bhalo karo
Very nice work
Baramati is a best No 1 taluka in Maharashtra
Mob no de re mla bolaychey
Ho ts market aahe ka.. Aply kd.. Nahi.. Mg market la transportation charjes milun nivvl nfa kay milto.. Idea chan aahe ho.. Pn shetkri peksha.. Other khrch vja nahi prvdt... Mazya gavatil fiiend he try kel.. Sagl jaun fakt sheti urli
When are we meeting Patil saheb 🎉
मार्केट आहे प्रत्येक तालुका स्थरावर एम आय डिसी आहे मराठवाड्यात फक्त नि कामी मुख्यमंत्री झाले कोनत्याहि जिव्हा असोया तालुका कुठे आहे कंपनियां 😂😂😂😂😂😂
कमी रेट ला कुठ फोम उपलब्ध होतात
भाऊ तुम्हाला भेटलेला युट्यूब चॅनलचा पुरस्कार हे बघून खुप खुप आनंद झाला मला अभिनंदन भाऊ
एकदम खरं आहे भाऊ
czcams.com/video/A3Dzd2gVe-Q/video.html
लवकरच 3ऐकर चा मुहूर्त निघनार 🎉🤝👍
Maharaj mudda khara ahe pan udaharn chikiche.....
छान अशीच माहिती पुढे द्या
Udya sangashil Supriyataichi 10 kotichi vangyachi sheti paha.
कोरड वाहू (लाल माती) जमिनीमध्ये पेरूचे उत्पादन घेता येईल का ?
🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹
Hi.tu Bhoom courtat yet hotas ka
Te jau dy Tredars contact dy
Tumcha मोबाईल nubar दय
100% खरं आहे