40 गुंठ्यातील पेरू मधुन 10 लाख कमवू शकतो का?

Sdílet
Vložit
  • čas přidán 20. 12. 2022
  • #माझीशेतीमाझाप्रयोग #पेरू #agriculture #jugad #shrots #शेती #शेतीविषयकमाहिती

Komentáře • 14

  • @amitmore3869
    @amitmore3869 Před rokem +2

    तुमच्या व्हिडिओ मधून तुमची शेती विषयीची तळमळ आणि आत्मिश्वास बघुन माझ्यासारख्या सामान्य शेतकरयांचा हुरूप नक्कीच वाढेल सर
    तुमच्या सारख्या तज्ञ मंडळी च मार्गदर्शन मिळन खूप गरजेचं आहे.
    आजच शेतकरी वर्ग शेतीत काम करायला कुठेच कमी पडत नाही फक्त त्याला योग्य मार्गदर्शन लाभत नाही एवढच म्हणून शेतकऱ्यांना तुमच्यासारख्या अनुभवी व्यक्तींच्या मार्गदर्शनाची खूप गरज आहे

  • @basavrajbabanagare7148
    @basavrajbabanagare7148 Před 2 měsíci

    Best

  • @lotsofgaming9207
    @lotsofgaming9207 Před rokem

    Sir very useful good information provided by this video

  • @nitinpatil255
    @nitinpatil255 Před rokem

    Chan

  • @amitmore3869
    @amitmore3869 Před rokem

    लागवड कशी आणि कधी करावी याविषयी माहिती मिळाली तर खूप उपकार होतील सर 🙏

  • @lotsofgaming9207
    @lotsofgaming9207 Před rokem

    Sir please information me about Red dimond guava farming information

  • @prajwalpulate628
    @prajwalpulate628 Před rokem

    Chatani video taka.

  • @sharaddhumepatil6067
    @sharaddhumepatil6067 Před rokem

    साबळे सर या पेरूची जात (प्रकारची )कोणती आहे. यांची रोपे कोठे मिळतात. आणी ते कधी लावणे योग्य ठरते आहे.

  • @vitthalsavant7181
    @vitthalsavant7181 Před rokem +1

    Charges ahet paisa

  • @ImranShaikh-ee2wf
    @ImranShaikh-ee2wf Před rokem

    खत नियोजन सांगा तान किति दिवस देता

  • @anitakondekar6436
    @anitakondekar6436 Před rokem

    मला गार्डन मध्ये पेरू लावायचा आहे मी कुठून मागवू

  • @nageshnemmaniwar1237
    @nageshnemmaniwar1237 Před rokem

    Karahaiki.

  • @vitthalsavant7181
    @vitthalsavant7181 Před rokem

    Ata Peru Kay rate ahe

    • @moderntech870
      @moderntech870 Před rokem

      Sir he tar khup jun zal rop ahe kay khat niyojan contact farming baddal sanga