पिंक पेरू ची बाग म्हणजे नोटा छापायची मशीन | Guava Farming | Contract Farming

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 08. 2023
  • #contractfarming #माझीशेतीमाझाप्रयोग #agriculture #jugad #शेती #शेतीविषयकमाहिती #पेरू
    अधिक माहिती साठी
    Reesh Agro Farms Private Limited
    7770062306
    9021361877
    www.reeshagro.com

Komentáře • 28

  • @user-ug3mf9dc3m
    @user-ug3mf9dc3m Před 17 minutami

    छान सर

  • @dhanajibhong8552
    @dhanajibhong8552 Před 11 měsíci

    खूप छान माहिती देत आहात 👍👍👍

  • @amoljagtap9937
    @amoljagtap9937 Před 10 měsíci +1

    पिंक तैवान आणि VNR कोणती जात चांगली ह्यावर पण एक व्हिडिओ बनवा...लवकर

  • @nileshbankar6249
    @nileshbankar6249 Před měsícem

    Fome लावलेल्या पेरू पासून जी छाटणी घेतली आहे. ती किती पानावर घेतली

  • @nileshnarawade4947
    @nileshnarawade4947 Před měsícem

    सर लागवड कुठल्या महिन्यात करायची

  • @kakamagar2121
    @kakamagar2121 Před 9 měsíci

    माझे द्राक्षे बागेचे फाऊंडेशन आहे मला पेरू लागवड करायची आहे तरी हिएनर लावावा की तैवान पिंक लावावा

  • @ajayhivare7596
    @ajayhivare7596 Před 11 měsíci +1

    February cha bahar sodun apan kadhi chaatni gheu shakto

    • @jayavantchavan9834
      @jayavantchavan9834 Před 11 měsíci

      माझा पण हाच प्रश्न आहे

  • @pravinchougule7081
    @pravinchougule7081 Před 11 měsíci

    Taivan pink hed line आहे

  • @SamadhanGurgude-sdg8431
    @SamadhanGurgude-sdg8431 Před 11 měsíci

    Sir tumhi phone receive karat nahi

  • @akashaher7614
    @akashaher7614 Před 11 měsíci

    रोपे कुठे मिळतील ते ससांगा

  • @prabhakarmali185
    @prabhakarmali185 Před 11 měsíci

    रोपे कुठे भेटतील

  • @gaffarpathan7244
    @gaffarpathan7244 Před 8 měsíci

    माझी पण 4 एकर पेरु ची बाग आहे खामगाव जिल्हा बुलढाणा येथे पण दर मिळत नाहीत तरी मार्गदर्शन करा

    • @ajaymore8382
      @ajaymore8382 Před 6 měsíci

      नवीन लागवड करावी का नको??

  • @indianhacker8845
    @indianhacker8845 Před 11 měsíci

    Kali jamin aahe murum mahi

  • @rajuchaugule744
    @rajuchaugule744 Před 7 měsíci

    तुमचा पत्ता काय आहे

  • @amoljagtap9937
    @amoljagtap9937 Před 10 měsíci

    पिंक तैवान हा पेरूचा कमीत कमी किती दर भेटतो आणि बाजारपेठ कुठे आहे

    • @gaffarpathan7244
      @gaffarpathan7244 Před 8 měsíci

      Pl reply dya
      माझी पण 4 एकर पेरूची बाग आहे पण दर मिळत नाहीत आम्हास मार्गदर्शन करा

    • @narayanborde374
      @narayanborde374 Před 7 měsíci

      काय भाव नाही हो,,,

  • @narayanborde374
    @narayanborde374 Před 7 měsíci +2

    सध्याची परिस्तिथी भाव नाही, खर्च जास्त, लागवड जास्त.

  • @prashantdeshpande
    @prashantdeshpande Před 11 měsíci

    जात कोणती आहे

  • @hemantsudrik55
    @hemantsudrik55 Před 11 měsíci +2

    न्युमयाटोड साठी काय देता

    • @mazishetimazaprayog
      @mazishetimazaprayog  Před 11 měsíci

      आज पर्यंत काहीच नाही दिले

    • @premdodke7
      @premdodke7 Před 10 měsíci

      अमहला nimatod ahe पर्याय सांगा

  • @ganeshbodake7391
    @ganeshbodake7391 Před 11 měsíci +1

    3 वर्ष पेरू बाग आहे. खूप जास्त पिवली पडली आहे. उपाय सांगा.