पेरू लागवड करायची आहे I पेरू लागवड संपुर्ण माहिती I Gava Cultivation I Gava Plantation
Vložit
- čas přidán 3. 11. 2022
- पेरू लागवड करायची आहे I पेरू लागवड संपुर्ण माहिती I Gava Cultivation I Gava Plantation
पेरूची कोणती जात लावावी
पेरूसाठी जमीन कशी असावी
पेरूचे मार्केट कसे आहे
पेरूचे उत्पादन किती निघते
पेरू बागेत काय काय काम करावे लागते
सीताफळाच्या बागेत कळीसाठी केलेल्या उपायांचा रिझल्ट I उपाय करूनही का कळी येत नाही त्याची कारणे
• सीताफळाच्या बागेत कळीस...
सीताफळ बागेत कळी निघत नाही I या तीन गोष्टी कळी साठी खूप उपयोगी ठरतील
• सीताफळ बागेत कळी निघत ...
सिताफळ छाटणी चे तंत्र व संपूर्ण प्रात्यक्षिक
• सिताफळ छाटणी चे तंत्र ...
फळबागेतील_खोडकीड - ओळख, नियंत्रण आणि उपाय
• फळबागेतील_खोडकीड - ओळख...
पेरू_छाटणी_तंत्र व संपूर्ण प्रात्यक्षिक माहिती(पहिले वर्ष
• #पेरू_छाटणी_तंत्र व सं...
#agriinfomartathi #gava #peru #flowering - Věda a technologie
एकदम छान माहिती
Very nice👍👏
👍
छानच
छान माहिती सांगितली आहे.
खूप सुंदर माहिती दिलीत सर धन्यवाद
मस्त,खुप छान माहीतीनुसार दिली.
अतिशय सुंदर अशी माहिती दिली ❤
खुप छान
Khup Chan mahiti dili sir
Tq
Khilup chan
धन्यवाद सर...👍
धन्यवाद🙏
Dhanyawad sir👌
धन्यवाद🙏
Very very nice
Very nice
Very nice sir
Very good 👍👍❤❤❤
अतिशय सुंदर भाषेत माहिती सांगितली आहे सर तुम्ही !धन्यवाद👍👍
फोन नंबर सांगा
Nice 👍👍
👌👌
faar chaan sir
धन्यवाद🙏
Baruipur (west Bengal) guava should be consider
पेरू लागव करणाऱ्यासाठी खूप उपयुक्त माहिती दिली सर 🙏👍
धन्यवाद
Khupach Sundar mahiti
Khup chhan mahiti desli sir fhon kela tar calel ka
फार छान माहिती दिली आहे सर . कृपया ललीत, अर्क किरण , अलहाबाद सफेदा हिस्सार सफेदा याविषयी माहिती द्यावी . कारण हे पेरू फार स्वादिष्ट आहेत असे बऱ्याच जणांनी सांगीतले आहे .
उत्पादन खुप चांगले आहे पन अतिशय मोठ्या प्रमाणात लागवड आहे
क्षारपड जमिनीत पेरू जी 9या जातीचे उत्पन्न वाढीबाबत माहिती व खत लागवडीबाबत माहिती मिळावी..
Sir, 1.5 foot war chunkhdi asli tar kay bagicha lawta yaeel ka please margdarshan kara
Thanks sir, any fertigation schedule for a 3 month thai pink
नंबर एक सांगितलं सर
Pani
छान माहिती दिली आहे,धन्यवाद! चुनखडी मध्यम आहे तेथे लागवड केली तर चालेल का सर
Shakyto nako
अरे दादा जामीन कोणती लागते ते सांगा
peru che khata niyojan kse krave
Phal mashi control by light & luar trap 90% is it possible.
Dusri Bahar kadhi pasun start hoto anhi end kadhi hoto sir...
Red Daymnd peru rope kuthe milti dar
zad kiti years tiknar sirji
पडीत माळरानावर लागवड केली तर चालेल का
Khup changli mahiti dili sir pls contact no dya sir
Variety madhe Taste konti changli aste?
मस्त..पण कोणत्या महिन्यात लागवड केली पाहिजे
June
Sir mla vilayti peru che rope pahijel... contact information dya sir please
सर काळी जमीन आहे लागवड केली तर चालेल का पाण्याचा निचरा पुर्णपणे होतो
Sir add dyaychi hoti aaplya channel la
सदाबहार आणि लखनौ49एकच आहेका
सरदार आणि लखनऊ49 एकच आहे
पेरू बागेत ठिंबक शिंचन करावे लागते का
सर मी पिंक तैवान पेरू लावण्याचा विचार करत आहे तरी पुढील 2 ते 4 वर्ष मार्केट राहील काय सर पेरू लागवड भरपूर आहे
मुरमाड जमिनीत पेरु लागवड केली तरी चालते का
फेब्रुवारी किंवा मार्च मध्ये लागवड केली तर चालेल का
Aapla phone no. paathava.
Dhanyavaad.
पावसालयात पानी थांबते तेथे तायवान चालेल का
Nahi
अमरावती जिल्हाच्या जवळपास पिंक तायवान,रेड डायमंडची खाञीशीर रोपे कुठे मिळतील त्यांची पत्ते न नं.ध्या साहेब.
आपल्या जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांनी रोप कोणत्या नर्सरी तुन आणले याची चौकशी करुण निर्णय घ्या.
नंबर देते चला भाऊ
जमीन मध्यम आहे परंतु पावसाळ्यात जमीन उपळते , अडचण फक्त पावसाळ्यात होते तर, लागवड करावी की नाही ?
कृपया लागवड करू नका
VNR Or Taiwan?
Both are good
कमेन्टला ऊत्तर देत नाही साहेब.आपला वाॅटअॅप नं.तरी ध्या.कृपया फार जरुरी आहे.
साहेब आपण रात्री 4 वाजता मैसेज टाकला आहे....
Rope kothe miltil contact number pathaval ka
सर आपला मो.नं. ध्या.मला २.५ एकरात लागवड करावयाची आहे.
कृपया आपला प्रश्न विचारा.....
जी विलास लागवड केली आहे
Plz contact Number dya
खुप छान माहिती आहे
माहिती छान दिली आहे तसेच क्षारपड जमिनीत पेरू जी 9पेरू लागवडीची व छाटणी सदभात माहिती मिळावी...
आपला नं. अजुन पर्यंत दिलेला नाही.
खुप छान माहिती आहे