1 एकर तैवानपिंक पेरू लागवडीसाठी लागणारा संपूर्ण खर्च- रोपांपासून ते पेरू हरवेस्टिंग पुर्णखर्च माहिती

Sdílet
Vložit
  • čas přidán 18. 03. 2023
  • Prof.Yogesh Bhaskar Gaidhani

Komentáře • 128

  • @fireandice968
    @fireandice968 Před 7 měsíci +26

    कडु आहे पण सत्य आहे....पेरुची प्रचंड प्रमाणात होणारी लागवड बघता भविष्यात बाजारभाव किती राहतील याची शंका आहे.. ज्याप्रमाणे टोमॅटो,द्राक्ष,झेंडु या पिकांची वाताहत झाली तशी पेरुची होऊ नये हिच अपेक्षा

    • @sunilshinde65
      @sunilshinde65 Před 4 dny

      आजिबात मागणी नाही.
      ३० रूपये किलो भाव राहील.. अति लागण झाली आहे

  • @gauravpatil6784
    @gauravpatil6784 Před rokem +59

    You tube पेरू शेतीबद्दल एवढा तपशीलवार , सत्य व संपूर्ण माहिती देणारा पहिलाच विडीओ आहे , योगेश भाऊ धन्यवाद व अभिनंदन💐

  • @specialone.........
    @specialone......... Před 10 měsíci +9

    आजपर्यंत पाहिलेला सर्वात मनमोकळा मनाने न लपवता संपुर्ण माहिती देणारा व्हिडिओ...❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @pratikbandal7279
    @pratikbandal7279 Před rokem +16

    सत्य व संपूर्ण माहिती देणारा पहिलाच शेतकरी नियती साफ ❤❤❤❤

  • @vithobasalunke2930
    @vithobasalunke2930 Před 6 měsíci +4

    धन्यवाद भाऊ आपण खरोखर सत्य परिस्थिती दाखवली आहे असेच व्हिडिओ अपलोड करत रहा आपले आपले आभारी आहोत

  • @ShaliniHire-os6ms
    @ShaliniHire-os6ms Před 3 měsíci +1

    खूप खर्च आहे राव...माझ्या डोक्यातला ब्रह्म दूर झाला या व्हिडिओ द्वारे भाऊ thank u....खूप छान माहिती

  • @mahadushinde9499
    @mahadushinde9499 Před 6 měsíci +2

    मला आपली माहिती आवडली तुमचे मी आभार मानतो तुमच्या सत्य माहितीमुळे मी लागवड करत आहे त्याची सर्व श्रेय तुम्हाला देतो धन्यवाद

  • @vijaymistry8453
    @vijaymistry8453 Před měsícem

    साहेब नमस्कार 🙏. खुपच महत्त्वपूर्ण माहिती शेअर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नाहीतर बरेच शेतकरी यशोगाथेचे व्हिडिओ पाहून रोपे लावुन टाकतात नंतर पुरेशा भांडवलासाठी तो चांगले उत्पन्न काढु शकत नाही व त्याची फसगत होते परिणामी तो तोट्यात जावुन कर्ज बाजारी होतो. खुपच महत्त्वपूर्ण व्हिडिओ शेअर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. 🙏 🙏

  • @yogeshlpatil484
    @yogeshlpatil484 Před 10 měsíci +4

    खूप दर्जेदार माहिती आहे या व्हिडिओ मध्ये, सर्वांनी आवर्जून बघण्यासारखा आहे 👌

  • @jalindarlande9710
    @jalindarlande9710 Před 5 měsíci

    पेरू शेतीबद्दल एवढं मोठं तपशीलवार माहिती सत्य व संपूर्ण माहिती देणारा पहिल्याच विडिओ आहे योगशभाऊ धन्यवाद व अभिनंदन

  • @sayalijaybhay4865
    @sayalijaybhay4865 Před rokem +7

    पूर्ण माहिती सांगितली आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @harshalugale1427
    @harshalugale1427 Před 6 měsíci +1

    योगेश भाऊ आपल्या सारखे थोडेच शेतकरी आहेत जे परिपूर्ण आणि खरी माहिती देतात...
    खूप धन्यवाद आपला प्लॉट कुठे बघायला भेटेल गाव...

  • @vasimshaikh4508
    @vasimshaikh4508 Před rokem +4

    खुप छान सर्व माहिती दिल्या बद्दल अपले मनाकपूर्वक अभिनंदन

  • @kailasdhamdhere9515
    @kailasdhamdhere9515 Před 9 měsíci +4

    सर आपण खर्च सांगितला आहे परंतु खर्च वजा जाता उत्पन्न किती मिळते हे सांगितले असते तर बरं झालं असते.बाकी आपण चांगले मार्गदर्शन केले आहे धन्यवाद.💐👌👍

  • @pravinmoralwar440
    @pravinmoralwar440 Před rokem +1

    खुप छान माहिती सादर केलीआहे.ईतके छान सादरीकरण पहिल्यांदाच पाहीले

  • @arunpatilmyself1869
    @arunpatilmyself1869 Před 8 měsíci +10

    कर्ज काढून पेरु चुकूनही लावु नका भावानो

  • @prabhakargodade
    @prabhakargodade Před rokem +6

    योगेश भाऊ धन्यवाद खूप सविस्तर माहिती...

  • @Itachi.naruto594
    @Itachi.naruto594 Před 11 měsíci +3

    खुप खुप धन्यवाद दादा तुमच्या महत्वाच्या गोष्टी आहेत

  • @sanjaykhade7116
    @sanjaykhade7116 Před 9 měsíci +2

    तुम्ही फळबागा व्हिडिओ बनवला नसता तर मला असं वाटते खूप छान झालं असतं

    • @maheshpatil6358
      @maheshpatil6358 Před 6 měsíci +1

      Kadu pan khar sangitl khot snagun khup sarya paishyachi aashya tr nahi lavli

  • @sunilagale3706
    @sunilagale3706 Před 10 měsíci

    खूप छान माहिती दिल्या बद्दल खूपखूप धन्यवाद

  • @devpandya7451
    @devpandya7451 Před rokem +4

    Super Sir, As promised by Yogeshbhau ,Thankyou so much,Very Informative !!!👍

  • @nileshbhore9977
    @nileshbhore9977 Před 6 měsíci +1

    सर खुप छान मार्गदर्शन केलात...खूप खूप धन्यवाद 🙏

  • @arunrandive2527
    @arunrandive2527 Před 6 měsíci +1

    खूप छान.माहीती.दिली

  • @kiransanap2846
    @kiransanap2846 Před 6 měsíci +1

    छान माहीती दीलि भाऊ धन्यवाद

  • @vasantchavan2121
    @vasantchavan2121 Před rokem +3

    Aprteem mahiti yogesh bhau

  • @sudamchintamani3468
    @sudamchintamani3468 Před 5 měsíci

    सर खुप छान माहिती दिली खुप खुप धन्यवाद 👌👌👍👍

  • @santoshjadhav592
    @santoshjadhav592 Před 6 měsíci

    एक नंबर पोरजे बंधु मस्त

  • @dattatraythavare6169
    @dattatraythavare6169 Před rokem +14

    पेरू लागवड करताना शेतकर्‍यांनी विचारपूर्वक करावी खर्च खूप आहे लागवड भरपूर झाली आहे पेरूची
    माझा 4 एकर आहे खर्च भरपूर आहे सर्व नियोजन काटेकोर लागते नाहीतर पैसे आणि वेळ ही वाया जातो

  • @AARAV.885
    @AARAV.885 Před rokem

    फार छान दादा 🙏🙏👏👌

  • @dipaknikam4069
    @dipaknikam4069 Před 7 měsíci

    Khupach chaan

  • @gajananhipparkar3063
    @gajananhipparkar3063 Před 7 měsíci

    खूप खूप धन्यवाद

  • @sandipnavle5471
    @sandipnavle5471 Před rokem +1

    खुप छान

  • @sagarshelke2566
    @sagarshelke2566 Před 3 měsíci

    Khup bhari mahiti deta tumhi dada

  • @ravindrashingne6804
    @ravindrashingne6804 Před 6 měsíci

    धन्य वद

  • @yogeshgawali3029
    @yogeshgawali3029 Před rokem +2

    Sir khool Chan mahiti dili dhanyawad andhe kti uttpan yeil pahilya pikatt🙏🙏

  • @sunilagale3706
    @sunilagale3706 Před 10 měsíci

    Sir ❤

  • @sanjaymane596
    @sanjaymane596 Před 3 měsíci

    Farach chan mahiti

  • @AARAV.885
    @AARAV.885 Před rokem

    🙏🙏🙏👏👏👏nice

  • @dipakpatil9207
    @dipakpatil9207 Před 4 měsíci

    Super sir

  • @amoljoshi6480
    @amoljoshi6480 Před 3 měsíci

    very informative video, ask me for Organic fertilizers for heavy growth in flowering and fruiting, especially in Tomatoes, lemons and chilles.

  • @akbarshariff1210
    @akbarshariff1210 Před 10 měsíci +1

    Good information nice video

  • @rajeevsalvi369
    @rajeevsalvi369 Před 16 dny +1

    Kokana madhye amhi yashavi lagwad Karu shakto ka ( RATNAGIRI ) Taluka

  • @balajikendre7742
    @balajikendre7742 Před rokem

    Peruchi Chan mahiti dili

  • @vitthalmore5800
    @vitthalmore5800 Před rokem +6

    सत्यवान, आभारी आहोत. शेवटर्यंत उत्पन्नाची माहिती न दिल्याबद्दल.

  • @BAGGERA-re1jz
    @BAGGERA-re1jz Před 6 měsíci +2

    NICE INFORMATION GIVEN .THANKS ALOT .
    CAN YOU PLZ SUGGEST PERFECT DISTANCE FOR PLANTING .

  • @pramodkumarvaidya5216
    @pramodkumarvaidya5216 Před 4 měsíci +1

    peru madhe intercrop gheta yete ka?

  • @shivajishekhar
    @shivajishekhar Před rokem +2

    साहेब फम सांगली किंव कोल्हापूरात कोठे भेटतील

  • @akashaher7614
    @akashaher7614 Před 11 měsíci +3

    सर नाशिक मधेया रोपांची नसरी कुठे आहे ते सांगा

  • @anandthakur2311
    @anandthakur2311 Před 6 měsíci +1

    Anjeer baddal sang be

  • @jeevanpatil4372
    @jeevanpatil4372 Před 7 měsíci +1

    Pandhara kapada kuthe milel ?

  • @sanjaykute2534
    @sanjaykute2534 Před 9 měsíci

    एकच नं. सर आपला नं.पाठवा

  • @dhanajiugale2607
    @dhanajiugale2607 Před 7 měsíci

    congratulations

  • @nileshadsurepatil5834
    @nileshadsurepatil5834 Před 12 dny +1

    पुढचा व्हिडीओ नाही टाकला दादा तुम्ही.. (उत्पन्नाविषयी)
    मी आपल्या चॅनेल वर खूप पहिले पण मला काही सापडला नाही...

  • @akashaher7614
    @akashaher7614 Před 11 měsíci +2

    सर नाशिक मध्ये नसरीकुठेआहेतेसांगा

  • @basavrajbabanagare7148
    @basavrajbabanagare7148 Před 2 měsíci +1

    Bhai ekri 533000/- tumcha kharch aikun shetkari tumcha video dekhil baghnar nahi, peru lawayache tari laambach rahile

  • @vishalshinde3698
    @vishalshinde3698 Před 6 měsíci

    Chatani kontya month madhe karaychi

  • @bhikubhaubhaosale8133
    @bhikubhaubhaosale8133 Před 7 měsíci

    सर आपली पेरू बाग पाहावयास मिळते का

  • @user-ko8mi6oq6l
    @user-ko8mi6oq6l Před 8 měsíci

    सर नमस्कार तैवान पेरू आणि सदाबहार पेरू ऐकच आहे की वेगळे आहे मला पेरू लागवड करावी वाटते तर कळवा धन्यवाद

  • @pravinpatil-iy9mt
    @pravinpatil-iy9mt Před 8 měsíci +1

    देशी पेरू लावा, एकरी दहा लाख मिळवा....😂

  • @Bhanudasgawali11
    @Bhanudasgawali11 Před 5 měsíci

    भाऊ ड्रिप साठी अनुदान कसे मिळवले त्या बद्दल सांगा

  • @maheshalai2786
    @maheshalai2786 Před 10 měsíci +2

    नाशिक मध्ये रोप कुठे भेटेल

  • @Sathnisargachi2102
    @Sathnisargachi2102 Před rokem +3

    भाऊ vnr पेरुला फुल येऊन कळी गळत आहे आधीच सेटिंग कमी झाली आहे. अचूक उपाय सांगा.🙏🙏

    • @Sathnisargachi2102
      @Sathnisargachi2102 Před rokem

      उपाय सांगा भाऊ नुसतं लाईक करून कसं चालणार

  • @giothanks7448
    @giothanks7448 Před 7 měsíci

    मी पण लावणार आहे

  • @rohanjadhav961
    @rohanjadhav961 Před 10 měsíci

    खात्रीशीर रोपे कुठे मिळतील?????

  • @Re75640
    @Re75640 Před 8 dny

    आवाज कुठे गेला

  • @ashokdeshmukh9350
    @ashokdeshmukh9350 Před 6 měsíci

    जमीन कशी पाहीजे हलकी भारी

  • @sanjaykhade7116
    @sanjaykhade7116 Před 9 měsíci +4

    तुमच्या एवढी हायटेक शेती तर कोणी करू शकणार नाही आणि तुमचा ऐकून सर्व शेतकरी खड्ड्यात जाणार आणि तुमचा पाहून कोणी करणार सुद्धा नाही फळबाग गरिबाने कधी करायचे आणि कधी गरिबीच्या वर यायचं

  • @sharadrajdev1270
    @sharadrajdev1270 Před 9 měsíci

    कोण ती व्हरायटी चांगली आहे

  • @polyglot52
    @polyglot52 Před 10 měsíci +1

    Very nice!! हे शेत कुठे आहे ? कोणचा गाव आणि जिल्हा ? नवीन शेतकऱ्यांना तुम्ही मार्ग दर्शन करतात का ?

  • @anandthakur2311
    @anandthakur2311 Před 6 měsíci

    Video start from 2.45 min

  • @user-ko8mi6oq6l
    @user-ko8mi6oq6l Před 8 měsíci

    सर तुमच्या कडे रोप मिलते का काय किंमत आहे

  • @Omrajplaysz
    @Omrajplaysz Před rokem +2

    सरे क्रॉप कव्हर चे नाव काय आहे आणि कुठे मिळेल, हे दुकानदाराचा नंबर मिळेल का

  • @dayarampawar4627
    @dayarampawar4627 Před 6 měsíci +1

    आपण खर्च सांगितला, पण प्रती एकर उत्पन्न किती, किती ton, किती क्विंटल, प्रती क्विंटल काय दर आहे, कोणत्या शहरात महाराष्ट्रातून कोणत्या जिल्ह्यात जास्त दर मिळतो, किंवा फळ एक्सपोर्ट करता येईल का, त्याबाबत माहिती द्यावी pl.

    • @rukminiyogeshgaidhani9331
      @rukminiyogeshgaidhani9331  Před 6 měsíci

      टाकला आहे भाऊ वीडियो…पुर्ण चॅनल बघा

  • @mahadevwankhade3214
    @mahadevwankhade3214 Před 5 měsíci

    सर आपल्या प्लॉट ला भेट द्यायची असल्यास पत्ता दया.

  • @ChangeMaker81
    @ChangeMaker81 Před 3 měsíci

    एकरी इतका खर्च ☹️

  • @user-bm6uq5do1x
    @user-bm6uq5do1x Před 2 měsíci

    काही खर्च दाखवला आहे. हे पाहूनच नवीन शेतकरी पेरू लागवड करणार नाही. एकरी खर्च येईल पण एवढा नाही... जास्तीत जास्त 2लाख.

  • @santoshkangare1957
    @santoshkangare1957 Před 6 měsíci

    एवढा खर्च येत हा अवांतर खर्च

  • @saishraddhaband1907
    @saishraddhaband1907 Před 8 měsíci

    Sir tumcha nambar dya

  • @polyglot52
    @polyglot52 Před 10 měsíci +1

    Sir , तुम्ही कुठल्या nursery मधून हि रोपे घेतलीत? किती वर्षाची होती जेव्हा तुम्ही ती रोपे घेतली ? मला तर nursery सुद्धा सापडत नाहीये . नर्सरी ची सुद्धा माहिती द्या . 🙏🙏

  • @user-oy2is1kw2s
    @user-oy2is1kw2s Před 11 měsíci

    खड्डे कीती बाय कीती घेतले

  • @user-ce5it9th3m
    @user-ce5it9th3m Před 10 měsíci

    सर आपला नंबर द्या

  • @geetanjalivhatkar
    @geetanjalivhatkar Před 3 měsíci

    Naka karu loss

  • @navanathshinde2614
    @navanathshinde2614 Před rokem +2

    सर आपला मोबाईल नंबर मिळेल का

  • @pundlikthorat744
    @pundlikthorat744 Před rokem

    ❤❤

  • @abhaysinghbhosale2748
    @abhaysinghbhosale2748 Před rokem +2

    या पेपर चे फोटो पाठवले तर बरं होईल.... प्लीज फोटो जोडा....link मधे

  • @prabhakarmali185
    @prabhakarmali185 Před 11 měsíci +1

    Rs 20000 मध्ये 65000 फोम लावून होत नाहीत

  • @geetanjalivhatkar
    @geetanjalivhatkar Před 3 měsíci

    Net loss200000

  • @jagnnathsarade1255
    @jagnnathsarade1255 Před měsícem

    फोन नंबर दया

  • @rahulhirgude5931
    @rahulhirgude5931 Před rokem +4

    या जातीची नर्सरी 100% ग्यारेंटेड कुठे मिळेल

  • @netajisathe6643
    @netajisathe6643 Před rokem

    घरच्या घरी केलं तर सर्व फुकट होते.बाहेर च घेतल तर अतोनात पैसे लागतात.वरून डॉक्टर /agronomist यांचे खर्च सर्व बेकार कार्यक्रम. परेषणीच parrshani. अपणे सब पकड पकडके अच्छा हिसाब दिया.

  • @charankinhale4225
    @charankinhale4225 Před 20 dny

    पाण्याचे खर्च नाही सागितलं त्यात

  • @ramraotanangi7820
    @ramraotanangi7820 Před 9 měsíci +1

    काहीही माहिती समजत नाही नुसते आकडेवारी बजेट प्रमाणे सांगितले आहे.

  • @rahullokare3579
    @rahullokare3579 Před rokem +1

    Mobile number taka description made

  • @rahullokare3579
    @rahullokare3579 Před rokem +1

    Khup chan saheb khup chan ,tumcha contant number bhetel ka

  • @tushardesale3502
    @tushardesale3502 Před rokem +3

    व्हिडिओ खुप छान केला आहे सर please send your mobile number /Adress

  • @prashantbagul9748
    @prashantbagul9748 Před rokem +4

    सर आपला मोबाईल नंबर मिळेल का

    • @Timetowork274
      @Timetowork274 Před rokem +2

      Ho

    • @prashantbagul9748
      @prashantbagul9748 Před rokem

      @@Timetowork274 काही अडचण आली तर मार्गदर्शनासाठी
      आपले मार्गदर्शन खूप च चांगले आहे मी तुमचा प्रत्येक
      व्हिडिओ आवर्जून पाहतो

    • @rukminiyogeshgaidhani9331
      @rukminiyogeshgaidhani9331  Před rokem

      9890167487

    • @ravindradeshmukh3349
      @ravindradeshmukh3349 Před rokem

      @@rukminiyogeshgaidhani9331 khup Chan Mahiti dili congratulations

    • @vijayjagtap4931
      @vijayjagtap4931 Před měsícem

      Thank you.​@@rukminiyogeshgaidhani9331