#माझीशेतीमाझाप्रयोग #agriculture #sheti #शेतीविषयकमाहिती #जुगाड #पेरू अधिक माहिती आणि आमच्या सोबत काम करण्यासाठी संपर्क करा👇🏻 Reesh Agro Farms- 7057942074
Sahab maza kade at prasant 10000tiwan pink rope lagawad kalali ahe ani 3year old plant ahe pan sarwa sadharan 18rs rate midato ani kharch khup ahe fertilisers spray baging sarwa kharch baghata paru parwadat nahi ha mi swata anubhawale ahe yani don warshani feedback dawa mag kadal aj ha lok hasta ahe tin warshane tod band thaun uabhe rahatil..... Maza kade 10000 ropamadhe 160tan paru mi uatpana kadhato ani tin warsha pasun 18te 20rs cha warti rate midat nahi ha satya ahe
रविराज साबळे म्हणतो विदर्भात पेरू बाग येत नाही, मी एक वेळ कॉल केला होता, पण माझ्या गावात, आणि माझ्या वाशीम जिल्हात पेरू बाग सक्सेस आहे, मी 1 डिसेम्बर ला 5 एकर पेरू लावला आणि बाग चांगली आहे माझी, माझा शेजारी 4 वर्षा पासून पेरू चे उत्पन्न घेतो, तुम्ही बिन्दास्त पेरू बाग करा
रविराज तुमचे काम अतिशय प्रामाणिक आहे ....चालू ठेवा
नवीन शेतकरी यांच्या साठी एक एकर पेरू लागवडी पासुन रोप,लागवड खर्च,औषधे, इतर ख़र्च, आणि उतपन्न याबद्दल एक video बनवा सर.....
उत्कृष्ट मुलाखत बरोबर आहे पॉजीटीव्ह थिंकींग मानसाला एशाच्या शिखराकडे नेते . व निगीटीव्ह थिंगीग मानसाला अधोगतीकडे नेते .
👍👍
बरोबर आहे सहजासहजी बाग येत नाही खूप कष्ट आहेत.
रविराज सर आपला मोबाईल नंबर पाठवा
खुपच सुंदर बागेच नियोजन आहे,
मी या पेरू बाग शेतकऱ्याला भेटलो आहे रविराज पाटलांच योग्य व अचुक मार्गर्दशन आणि या मनमीळाऊ आणि कष्टाळु शेतकऱ्याच कष्ट कधीच वाया जाणार नाही
या शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर असेल तर पाठवा
शेतकऱ्याचा नंबर शेर करावा
शेतकऱ्याचा मोबाईल नंबर असेल तर प्लीज पाठवा
या शेतकऱ्यांचा मो.नंबर द्या
तुमचे सर्व व्हिडीओ पाहिलेत तुमचा संघर्ष वेगडा आहे भाऊ 👌
Sable patil, khup khup dhanyawad. Tumacha jivan sangharsh pahila. Tyamule tumhala saxes milala aahe aani tumachi chikati aani prayatna tumhala saxes milala aahe. Keep it up.
Thanks
लागवडीपासून संपूर्ण
मार्गदर्शन करावे
मार्गदर्शन करावे
खरच छान मार्गदर्शन...सर
धन्यवाद साबळे पाटील.राम कृष्ण हरी.
खूप छान माहिती आहे
रविराज पाटील ❤ आवडलं आपणाला
मस्तच
Super explanation...lots of best wishes from Karnataka
Chan aahe bag sir
Nice,,work ❤
पाटील पेरु नियोजन करतांना रोपे कोणत्या जातीची, खते, फवारण्या औषधे नाव, विविध टाॅनीक सर्व इत्तमभूत माहिती सांगा.
पाटिल यांच्या कड़े एक नेतृत्व म्हणून मि पन बगतो छान काम करता
👍 Good
Nice ❤❤
अतिशय चांगली मुलाखत मी लवकरच तुमच्या बागेला भेट देणार आहे धन्यवाद
आभिंनंदन बोराडे
झाडातील अंतर सांगा खुप छान आहे
Be positive
पेरूची जात कोणती आहे व लागवड चे अंतर किती आहे
1no dada
सर आपण आंबा लागवड ते हार्वेस्टिंग चा एक व्हिडिओ बनवाल सर नक्कीच आशा करतो
कधीतरी एखादा व्हिडिओ फर्तिगेशन वर बनवत चला
कोल्हापूरच्या वातावरणामध्ये पेरू बाग सक्सेस करता येईल का.
🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹
25 लाखांचा हिशेब कसा केलात?अजुन पेरु लहानच आहैत।
काळया जमिनीत पेरू लागवड करता येईल का 40 फुटावर मुरूम लागतो
Sir tumhi pune yethe asta ka??
Dhamangaon rly. Kade jamnar ka sir bag
Dada mi 2veles call kela tumhala guidelines sathi pan tumhi call back karato bolale pan call kahi aala nahi
किती महिन्यांची बाग आहे?
साहेब पाण्याचे नियोजन कसे केले आहे. कोकणात पेरू लागवड यशस्वी होईल का
दोन झाडांमध्ये किती अंतर ठेवावे
सर हि कोणती व्हरायटी आहे
दादा गाव कोणते
पेरू साठी कोणत्या प्रकारची जमीन लागते
क टी ग. कोणत म हिनात का रा ही
Ropch.i Veraty konte ahie
No.pathva shetkaryancha
Parmeshwar chi mehnat kharokhar Kami yet aahe.
रविराज सर.....आपण भेटू शकतो का......कारण सद्या खरीप चालू आहे...
बीड मध्ये बाग लावायचा आहे माहिती मिळल का दादा कोणता लावायचा तैवान का दुसरा कुटला
He fakt youtubewar sangtat
माहिती मिळेल पेरु लागवड साठी
Sir ya shetkaryacha number dya
पाटील साहेब मला पण पेरू बाग लागवड करायची आहे तरी आपली भेट घेण्याची आहे मला आपला पत्ता पाठवा
सर जुन मध्ये डांगर भोपळा लागवड केली तर चालेल का
Yes
Sahab maza kade at prasant 10000tiwan pink rope lagawad kalali ahe ani 3year old plant ahe pan sarwa sadharan 18rs rate midato ani kharch khup ahe fertilisers spray baging sarwa kharch baghata paru parwadat nahi ha mi swata anubhawale ahe yani don warshani feedback dawa mag kadal aj ha lok hasta ahe tin warshane tod band thaun uabhe rahatil..... Maza kade 10000 ropamadhe 160tan paru mi uatpana kadhato ani tin warsha pasun 18te 20rs cha warti rate midat nahi ha satya ahe
मला कराच पेरू लागवलं नवीन पण भाऊंची सात पाहिजे अकोला पूर्व भाऊ 🙏
रविराज साबळे म्हणतो विदर्भात पेरू बाग येत नाही, मी एक वेळ कॉल केला होता, पण माझ्या गावात, आणि माझ्या वाशीम जिल्हात पेरू बाग सक्सेस आहे, मी 1 डिसेम्बर ला 5 एकर पेरू लावला आणि बाग चांगली आहे माझी, माझा शेजारी 4 वर्षा पासून पेरू चे उत्पन्न घेतो,
तुम्ही बिन्दास्त पेरू बाग करा
लागवडिनंतर किती दिवसात फळ काढणीला येत
पाटील साहेबाना फोन करा, स्क्रीनवर नंबर आहे
मला पेरूची रोपे भेटतील का?? शहरात चांगल्या प्रतीची भेटत नाहीयेत. आम्ही आमच्या शहरातील बागेत लावायची आहेत.
Shetkaryacha number dya
लागवडीचे अंतर किती आहे
शेतकरी दादा नंबर पाठवा दादा
भावा नंबर मिळेल का
स्क्रीनवर आहे
ठिकाण कोठे आहे नंबर मिळेल का बागायतदार यांचा
Tumcha contact no milel ka
स्क्रीनवर आहे
number द्या