मी शेतीत यशस्वी का होतोय.?

Sdílet
Vložit
  • čas přidán 17. 06. 2024

Komentáře • 25

  • @Bharatjadhav101
    @Bharatjadhav101 Před měsícem +7

    मी स्वतः तुमची वाळलेली बाग बघितली आहे, आणि आत्ता तुम्ही हा व्हिडिओ टाकला आहे, खरचं positivity म्हणजे काय हे तुमच्या कडून शिकावे, तुमच्या याच विचाराचा मी फॅन आहे आणि म्हणूनच मी बाग लावणीचा विचार केला आहे, आपले आभार.

  • @dattakawale855
    @dattakawale855 Před měsícem +4

    पाटिल तुमच्या ह्या ही परिस्थितिमधे जिद्द पाहुन मि पुन्हा नव्याने शेती करायला सुरुवात केली मि तुमचा खूपच फैन आहे फार लवकरच तुम्हाला भेट घेण्यासाठी प्रयत्न करतोय

  • @SandipGujar-di3qr
    @SandipGujar-di3qr Před měsícem +1

    खूप छान मित्रा,
    माझ्या पेरू बागेला अति तापमानाचा फटका बसला, संपुर्ण कळी आणि पेरु गळुन गेले,
    आता पुढच्या बहराचे नियोजन करतोय

  • @krishnabenjarge2421
    @krishnabenjarge2421 Před měsícem +3

    Dada maz pn aasc ahe negetivety kadhic yet nahi fkt positive vishar karto ani kontya pn gosti madhe sayam thevto 🙌

  • @carvalhofarmgoa4050
    @carvalhofarmgoa4050 Před měsícem +1

    Very nice information

  • @user-hw9by3sg4n
    @user-hw9by3sg4n Před měsícem +1

    आपल्या मातीवर, निसर्गा वर, आणि स्वतःवर विश्वास, जिद्ध असल्याशिवाय देव देखील सोबत येत नाही

  • @vinayakbhore6995
    @vinayakbhore6995 Před 20 dny

    Good farmer

  • @scorecard1007
    @scorecard1007 Před měsícem

    🇮🇳

  • @pratikjadhav7413
    @pratikjadhav7413 Před měsícem

    Sir mazya zadachya panachi kda lal zalya ahet ky problem asel

  • @parmeshwarwagh4503
    @parmeshwarwagh4503 Před měsícem +1

    राम राम सर

  • @nileshbankar6249
    @nileshbankar6249 Před 13 dny

    माझ्याकडे तैवान पिंक आहे. दोन बहार घेऊन छाटणी केली. पण माल खूप कमी निघाला आहे. काडी सध्या 1 फुटा पर्यंत आहे. परत शेंडा टॉपिंग करावा की नाहीं.

  • @karunanyaynit5077
    @karunanyaynit5077 Před měsícem +1

    Fon ka recive karat nahi tumhi, mi kiti vela cal kela tumhala

  • @sunitarandhe6517
    @sunitarandhe6517 Před měsícem

    Amhala Peru lawaychet Sinnar talukyst Marhdarshan karal ka

  • @carvalhofarmgoa4050
    @carvalhofarmgoa4050 Před měsícem

    Good video

  • @bajrangpatil1620
    @bajrangpatil1620 Před 2 dny

    Hello

  • @specialone.........
    @specialone......... Před měsícem +2

    शेवगा बंद केला का?

  • @SB-jt4rt
    @SB-jt4rt Před měsícem +2

    शेवगा चा काय झाला😢

  • @dineshkhandve611
    @dineshkhandve611 Před měsícem

    मला रूप द्यायचे आहे एकरूप तुम्ही कितीला देता आणि पोज करून देता का

  • @ganeshgund2472
    @ganeshgund2472 Před 49 minutami

    फोन नंबर द्या सर

  • @vilassanap6139
    @vilassanap6139 Před 28 dny

    Saheb
    All farmers are having bank loan 😢
    No profit 😅

    • @pranavhiraydeaf3472
      @pranavhiraydeaf3472 Před 16 dny

      Bank loan अजिबात नाहीत. खतरनाक शेतकरी आहेत. पेरूचे अफाट उत्पन्न मिळवले आहेत.🤘🤘🤘

  • @user-ey4qo9nk7b
    @user-ey4qo9nk7b Před měsícem

    ड्रॅगनची कोणती व्हरायटी लावलात पाटील मो नं सांगा

    • @ashoklondhe2800
      @ashoklondhe2800 Před měsícem

      स्क्रीन वर मोब नंबर दिसत आहे