90 लाखाची पेरू बाग | पेरू लागवड | Guava Farming

Sdílet
Vložit
  • čas přidán 30. 01. 2023
  • #माझीशेतीमाझाप्रयोग #agriculture #शेती #शेतीविषयकमाहिती #jugad #पेरू

Komentáře • 51

  • @specialone.........
    @specialone......... Před 11 měsíci +9

    B t gore सारखे प्रशिक्षण चालु करा

  • @vitthalsavant7181
    @vitthalsavant7181 Před rokem +3

    Nice sir

  • @yogeshkambere7902
    @yogeshkambere7902 Před rokem +1

    💯💯💯💯8ekad jaaga aahe tar mhoti zaade laavaachi hoti💯💯💯

  • @amazingritasvlog6409
    @amazingritasvlog6409 Před rokem

    👌🙏

  • @sharad710
    @sharad710 Před 7 měsíci +2

    लागवडीपूर्वी जमीन कशी तयार केली,खते कोणती वापरली याविषयी माहिती द्या

  • @rahulshinde6871
    @rahulshinde6871 Před rokem

    👌👌👌🙏

  • @ashishkolpe9153
    @ashishkolpe9153 Před rokem

    अभिनंदन 🙏

  • @amolwakchaure7033
    @amolwakchaure7033 Před 7 měsíci

    Ok

  • @arjundavange6275
    @arjundavange6275 Před 7 měsíci

    tumhala pratyaksha kase bhetayachn te sanga.

  • @bhagawanbhosale9483
    @bhagawanbhosale9483 Před rokem +1

    👌👌🙏🙏

  • @sanjaydongare4620
    @sanjaydongare4620 Před 6 dny

    बर ते जाऊद्या 4,5 रोप पाहिजेल डेमो साठी कुठे भेटतील कुठे असतील तर मो. नंबर पाठवा कुणाकडे असेल तर

  • @anandraoghule9947
    @anandraoghule9947 Před rokem

    Sir.rogacha.prdoubhau

  • @learnstockmarket2441
    @learnstockmarket2441 Před 6 měsíci

    Contract farming vishayi mahiti milel kay

  • @nilkantgore6779
    @nilkantgore6779 Před rokem

    सरजी काळे जमिनीमध्ये येते का

  • @lokesjhode3587
    @lokesjhode3587 Před rokem

    Sir plant kut midel mla plant pahije adress sanga

  • @sanjayattal2437
    @sanjayattal2437 Před rokem +1

    बाग कुठल्या गावी आहे. व खर्च सांगा

  • @ankushjagtap699
    @ankushjagtap699 Před rokem

    नमस्कार सर, बाग कुठे आहे? पत्ता व मोबाईल नंबर द्या. त्याचप्रमाणे पेरुची जात कोणती आहे. कृपया माहिती द्या.

  • @shraddhamotors6712
    @shraddhamotors6712 Před 11 měsíci

    Peru jat konti aahe

  • @aniketpatil9824
    @aniketpatil9824 Před 10 měsíci

    किती ऐकर मध्ये आहे हा प्लॉट

  • @sunny-uw5wm
    @sunny-uw5wm Před rokem +1

    रोपे कोठे मिळेल

  • @yogeshhiray8530
    @yogeshhiray8530 Před 7 měsíci

    वैरायटी कोनती आहै

  • @avinashdhamane3133
    @avinashdhamane3133 Před rokem +1

    सर,मी बाग लावून दहा महिने झाले. झाडे फक्त दोन ते तीन फूट उंचीचे आहेत.काय करावे लागेल?

  • @dattabhalekar1993
    @dattabhalekar1993 Před 7 měsíci

    Konti jaat

  • @dilipsangamnere6640
    @dilipsangamnere6640 Před 7 měsíci

    आमच्यकडे करता का contact फॉरमिंग

  • @parmeshwarkuber9449
    @parmeshwarkuber9449 Před rokem

    अंतर खुप कमी घेतल तुम्ही

  • @prakashsontakke9052
    @prakashsontakke9052 Před 4 měsíci

    छाणनी ते harvesting याच शेड्यूल सांगा. आपण एकाही औषध खत याच नाव सांगितल नाही

    • @umakantpawar9979
      @umakantpawar9979 Před měsícem

      ते कसं सांगतिल दे सांगायचं नियोजन कसं करायचं याची फिस घेतात ते

  • @gaffarpathan7244
    @gaffarpathan7244 Před 6 měsíci +8

    अजिबात पेरू लावू नका कारण 10 रुपये kg पण भाव मिळत नाही

    • @mtnikam8698
      @mtnikam8698 Před 6 dny

      कुठल्या मार्केट मध्ये महिन्यात 10 रुपयांनी गेला पेरू

    • @sunilmundhe243
      @sunilmundhe243 Před 3 hodinami

      फालतू बोलतात लोक कमीत कमी 40rukg

  • @123shyam94
    @123shyam94 Před 11 měsíci +3

    माझे 3000 झाडे आहे

  • @adeshavhad3095
    @adeshavhad3095 Před 8 měsíci

    Future kya ahi market cha peru madhe

    • @prrawte
      @prrawte Před 4 měsíci

      फ्युचर सोडा, करंट परिस्थिती बघा, पेरू जागेवर 40 रुपये किलो जातो, कुठेही जा ह्यापेक्षा स्वस्त नाही, आणि फक्त एक दिड वर्षात उत्पादन सुरू होते, एक दोन क्रॉप मध्येच आपली गुंतवणूक वसूल होऊन कमाई होते, त्यामुळे लगेच कामाला सुरुवात करा बिनदास्त

  • @factsaround.prashantjadhav6521
    @factsaround.prashantjadhav6521 Před 5 měsíci +3

    सर रोप कुठे मिळेल व ओनलाइन मिळेल का

  • @anandgangurde2073
    @anandgangurde2073 Před rokem

    आपला मोबाईल नंबर मिळेल का?

  • @SaurabhBele-qn2ny
    @SaurabhBele-qn2ny Před 20 dny

    विदर्भात नागपूर distric मध्ये पेरू ची बाग लावायला जमेल काय

  • @rk_music_official8944
    @rk_music_official8944 Před 5 měsíci

    विदर्भ मध्ये कंपनी चे लोक उपलब्ध होतील का...वाशिम मध्ये. .. सुरुवात कशी करावी. ...

  • @dr.siddheshwarhalge1793
    @dr.siddheshwarhalge1793 Před 7 měsíci

    Maze kade 1500 zade ahet

  • @chandrabhanchikane8772

    फोन नं पाठवा

  • @parmeshwarkuber9449
    @parmeshwarkuber9449 Před rokem +2

    5*8 योग्य वाटत अंतर

  • @dyanobaugile905
    @dyanobaugile905 Před rokem

    Q0q

  • @rk_music_official8944
    @rk_music_official8944 Před 5 měsíci

    लागवड कोणत्या महिण्यात करावी...पेरू ची

  • @parmeshwarbade4883
    @parmeshwarbade4883 Před rokem +1

    सर मोबाईल नंबर सांगा

  • @PrakashJagtap-q1z
    @PrakashJagtap-q1z Před 23 dny

    सर मोबाईल नंबर सांगा