16 महिन्यात ड्रॅगन फ्रुटचा पहिला तोडा, नोकरी करत केली ड्रॅगन फ्रुटची शेती: Dragon fruit planting:
Vložit
- čas přidán 8. 07. 2022
- नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण गोतंडी येथे गणेश ठवरे यांच्या ड्रॅगन फ्रुट प्लॉट ला भेट दिली आहे. अवघ्या 16 महिन्यात त्यांनी पहिला तोडा केला आहे. त्यांचं ड्रॅगन फ्रुटच व्यवस्थापन आपण या विडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. गणेश ठवरे हे एका आय टी कंपनी मध्ये आहेत. नोकरी करत त्यांनी 2 एकर मध्ये ड्रॅगन फ्रुटची लागवड केली आहे.
गणेश अर्जुन ठवरे मो नं- 9767013134 , 8796575042
पत्ता - मु.पो. गोतोंडी ता. इंदापूर, जि.पुणे
पिन कोड - 413120
लोकेशन:- 👇👇maps.app.goo.gl/dQYVPS2ekPASW...
#ड्रॅगन_फ्रुट #Dragon_fruit_successful_story
#kisan_agrotech #dragon_fruit
Hello farmer friends, today we have visited Ganesh Thaware's Dragon Fruit Plot at Gotandi. In just 16 months, they have made their first break. We will see their management of Dragon Fruit through this video. Ganesh Thaware is in an IT company. While doing the job, he has planted dragon fruit in 2 acres.
Ganesh Arjun Thaware
Address - Po. Gotondi Ta. Indapur, Dist. Pune
Pin Code - 413120
Mobile no.
9767013134
8796575042
Location: - 👇👇maps.app.goo.gl/dQYVPS2ekPASW...
Dragon_Fruit - Věda a technologie
Nice Ganesh, I am from Nimgaon Ketki and will visit your plot soon
One of the best and well planned Dragon Fruit farm I ever seen. Hope you take Record break production. Good luck for your future
Good video ilaik
फारच छान माहिती दिली सरांनी सरांना खुप खुप धन्यवाद जय हरि 🚩🙏🚩
धन्यवाद सर 🙏
खरंच बाग खूपच चांगली आहे सगळ्या गोष्टीचा विचार केला आहे
बरोबर सर
मस्त गणेश.. proud of you🤘
Thanks tiger
Keep it up dragon👌
Sir,
Your excellent "Nal"with farming.Thanks.
Thanks
Mast sirji ✨✨👌👌
धन्यवाद सर 🙏🙏🙏😊
एक नंबर व्हिडीओ मोटे साहेब 👍
धन्यवाद सर 🙏
Khup chan ahe plant
धन्यवाद सर 🙏
धंन्यवाद खूप चागली माहीती दीली
धन्यवाद सर 🙏🙏
One of the best dragon fruit farm I ever seen..
Thanks
@@ganeshthavare7032 sir वर्षाला किती उत्प्पण निघेल याच्यात
खुपच छान सर
धन्यवाद सर
खरंच तुमची बाग 16 महिन्याच्या कालावधीमध्ये खूपच छान फुलली आहे.
धन्यवाद सर
Great going, all the best,
Thanks 🙏
Sir kharach khup Chan mahiti dili
धन्यवाद सर 🙏🙏
Thanks
Nice information 👌👌
धन्यवाद 🙏🙏
❤❤
गणेश ठवरे सर यांना कितीही धन्यवाद दिले तरी ते कमीच आहेत कारण प्रत्येकाला ते खूप छान माहिती देतात पुन्हा एकदा धन्यवाद 👍👍
धन्यवाद सर 🙏🙏
धन्यवाद
Pramanik Shetkari. Annadata 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
khup lagvad zaliy aata maharastra madhe rates madhe problm hou sakte Pudhe
Nice information Dada
धन्यवाद सर
तुमचे पण ड्रॅगन फळ बा ग अहे का
Ho, Kopargaon shirdi
Jalgaon jilyat lagvad kili tar chaleka machya kde tapman jast
Amch old t tralis draksh hoth tyachya var karu shakto ka
हॅलो नमस्कार सर या तुमच्या व्हिडिओमध्ये मध्यंतरी मध्यंतरी जे इंग्लिश शब्द आहेत याचा अर्थ अडाणी शेतकऱ्यांना अजिबात समजत नाही तरी कृपया फक्त मराठी मध्येच व्हिडिओ बनवा धन्यवाद
Hi
1नंबर सर इंदापूर पासून किती अंतर आहे gotandi चे
जवळच आहे निमगाव केतकी वरून 4 km आहे. इंदापूरहुन 15 km आहे.
Maharashtra madhe subsidy kashi aahe ani vibhaga nusar kiti bhet te ya vishayi ek video banawa karan shetkaryana khup fayda hoel karan kharch baghun kahi shetkari nhi mhantat aapan video banwal tr brrr hoel
Please share the location of the farm...
Dragen plant chi cutting lawli tari chalel ka
चंद्रपूर जिल्यामध्ये लागवड करून उत्पादन घेता येईल का
Sir temprechar kiti rahte tumcha ikade
Mala done dargon fruit tree pge
सर plantation साठी plants आहे का , madha तालुक्यात साग झाड़े चे plantation आहे आमचे त्यात लावण्या चा प्रयोग करावा का, फोन करन्यास योग्य वेल सांगावे
मिळतील सर, दिलेल्या नं वरती कॉल करा.
Yearly income vichyaral nahi sir
rate 50-60 jhale ani 50-60 hech consider karunacha dragon fruit lavave
Barobar ahe
Sir solapur side la ael kai. Far garmi aste
नक्कीच येईल सर
Future madhe rate rahil ka sir
ajun jast plantation nhi tyamule rahatil
एकरी वार्षिक उत्पादन खर्च किती होतो
आप कहां से हो? आपके पास जम्वो लाल ड्रेगन फल का कटिंग मिल सकता है क्या?
मिलता है दिये हुये नं पर कॉल करे
जनावरे खातात का हे झाड
Vrshtun किती वेळा फळ यते
Varshatun 1 dach season asto sir ... Normally Jun to Nov(Dec)
या पिकाला रानडुक्कर इतर जनावराच त्रास होतो का?
नाही
झाडा पासून रोपे कशे बनवावे व कसे निवडावे या वर व्हिडिओ लवकर बनवा
ठिक आहे
साहेब रोप कुठून घेतली
दिलेल्या नं वरती कॉल करा सर माहिती भेटेल.
Rope kutte miltil. Rate kai ahe
दिलेल्या नं वरती कॉल करा सर सर्व माहिती भेटेल. आणि टॉप क्वालिटीचे रोप पण ते देतात.
@@kisanagrotech2552 your phone number plz
तणनाशक मारलं तर चालत का
चालत सर
रोग कोणते आहे
हे कुण्या रोगाला बळी पडत नाही सर
फेकायचं बंद करायला का
काय फेकले सर
Khupach late ale fruit. Laksha dya na khup kamavta yeil.
चंद्रपूर जिल्यामध्ये लागवड करून उत्पादन घेता येईल का
Ho