11 महिन्यात पहिला तोडा ड्रॅगन, 14 टन मालाची अपेक्षा,150 रु 1kg मार्केट चालु, मुबंई ला जातो माल:
Vložit
- čas přidán 29. 07. 2023
- नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओ च्या माध्यमातून ड्रगन फ्रुट बद्दल माहिती घेणार आहोत. मंच्छिन्द्र माधव हेगडे या शेतकऱ्याने आपल्या 2 एकर क्षेत्रावर ड्रॅगन फ्रुट ची लागवड केली आहे. आणि त्यांनी अवघ्या 11 महिन्यात पहिला तोडा केला आहे. तरी मित्रांनो आज आपण त्यांच्या ड्रॅगन शेती बद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत.
मच्छिंद्र माधव हेगडे मो.नं- 9881561351
निलेश मंच्छिन्द्र हेगडे मो. नं-7588034974
मु.पो.रामकुंड ता. इंदापूर जि.पुणे
Shriram Dragon Fruit Farm yuotube chanel link :-
/ @shriramdragonfarm2006
#ड्रॅगन_फ्रुट_लागवड #dragon_fruit #Dragon_fruit_plantation #dragon_fruit
#Dragon_Fruit_Success_Story
#ड्रॅगन_फ्रुट_यशस्वी_स्टोरी
Hello farmer friends, today we are going to learn about dragon fruit through this video. Manchchindra Madhav Hegde, a farmer, has planted dragon fruit on his 2 acres of land. And they have made their first break in just 11 months. However, friends, today we are going to get complete information about their dragon farming.
Manchchindra Madhav Hegde Md.No- 9881561351 Nilesh Manchchindra Hegde Md. No-7588034974 M.P. Ramkund T. Indapur Dist.Pune - Věda a technologie
खूप छान प्लॉट आहे👌👌👌 only shriram dragon farm 👍👌🔥
Sir mi तुमचा प्लॉट पाहिला आहे खूपच छान आहे पहिल्याच वर्षी खूप size zali ahe
Thanks 🙏🙂
नाद केला पण वाया नाय गेला खूप छान प्लॉट ❤❤
धन्यवाद 🙏
पहिला तोडा केला तेव्हा 150रू होता.
नंतर काही दिवसांनी भाव कमी झाला.
सर मी तुमचा प्लॉट पाहिला आहे खूपच छान आहे ❤❤❤❤
धन्यवाद 🙏🙂
Fruit tasted nice mama 👌👌
Boys - first harvesting after 20 months of planting
Men- first harvesting after 18 months of planting
*Le legends - first harvesting after 11 months of planting💸😃
True😂😂
😊😊😊😊😊😊😊
Very nice plot
Suparrrr
मी पहिला आहे प्लॉट खूप छान आहे 👌👌👌👍👍👍
Brand
Very.nice.
Aj pune market 20-80 ahe avg 40-50
Marketyard madhe 150 per kg chalu aaye rate.....ek box keva crate
Lay fekatoy amachi pan bag ahe last year cha highest rate 150₹ gela hota
सर्व गप्पा खर काय ते सांगा 11 महिन्याची बाग नाही तुमची
Kahi hi bolu naka 35 te 75 ahe
1:20 1:21 1:22
Dada ek box gheu sakto ka direct.....???
कटींग मिळेल
150 रुपये मार्केट नाही आता कमी आहे काहीही सांगु नका यावर्षी चालू मार्केट 130 च्या वर गेलेले नाही
अगदी बरोबर 👍👍
हे सर्व खोटा आहे हे दोन-तीन वर्षांपूर्वी होतं आता नाही
Aj 20-80 ahe pune market avg 40-50
क्वालिटी असेल तर भाव छ्यांन मिळतोच
असलं गणित करून तोट्यात जात आहे
रैंट रोज कमी जास्त आवक वाढली
भाजीपाला फळे नो गैरंटी
Type c व jumboi red नवीन शेतकऱ्यांनी कोणती लागवड करावी याबद्दल मार्गदर्शन करावे साहेब🙏
जम्बो रेड ची करावी.
Mirrano aapn bandhavar lavle aahet
Hindi bhasa m jankari Dena
You picked wrong person for interview. You should’ve interviewed the younger man as he seems more knowledgeable
Right
साहेब ड्रगन ची स्टिक लावावी की रोपे
रोपे
Kolhapur मध्ये ड्रॅगन येईल काय
एकदम जबरदस्त येणार 👍
पाहिल्या 6 mahinya मध्ये vadhi साठी काय काय लागते ते detail video बनवता का
ठीक आहे सर
1 varshat itaka nigat nahi
तिथं जाऊन ग्रोथ बघा सर प्लॉट ची