जम्बोरेड ड्रॅगनफ्रुट एकावर्षात उत्पन्न श्रीअनिल साळुंके बामणी मो.९६३७४९५७०५|Appasaheb Pujari संवाद|

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024

Komentáře • 81

  • @dattatraygorule8907
    @dattatraygorule8907 Před měsícem +2

    अतिशय भारी शेती अभ्यास करून शेती केली आहे🎉🎉

  • @rakeshgaikwad862
    @rakeshgaikwad862 Před 2 lety +13

    प्रयोगशील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारा, उत्कृष्ट ' संवाद '

  • @KrushnaParad-z8i
    @KrushnaParad-z8i Před 28 dny

    खूप छान माहिती सांगितली धन्यवाद

  • @pandharinathkhandekar2864

    माहिती पुर्ण विडीयो झाला आहे
    अनिल साळुंखे यांना शुभेच्छा

  • @urdueducation7890
    @urdueducation7890 Před rokem +2

    नमस्कार सर आपले खूप खूप धन्यवाद
    आपण प्रश्नाच्या माध्यमातून सखोल अशा प्रत्येक बाजूनी उत्तरे मिळवली जे नविन लागवड करणाऱ्या प्रत्येक शेतकरयाला संजिवनी चा काम करेल . पून्हा आपणास धन्यवाद

  • @sanjaypatil5703
    @sanjaypatil5703 Před 2 lety +5

    उद्यमशील शेतकऱ्यांना उपयुक्त अशी माहिती

  • @balajiladhe5884
    @balajiladhe5884 Před rokem +1

    सर आम्ही तुमच्याकडे भेट देऊन जेवढी माहिती नाही भेटली पण ह्या व्हिडिओ मधून मिळाली .
    सर तुमचे खूप खूप आभार 🙏

  • @mangeshrodge3739
    @mangeshrodge3739 Před rokem +3

    ह्या वीडीवो मधे खूप चागली माहीती दीली दादा धंन्यवाद

  • @balajiladhe5884
    @balajiladhe5884 Před rokem +2

    सर पोल साईज 10 बाय 6 घेणार पण पोलची जाडी कशी बनवायची उंची कीती घ्यायची ते सांगा सर

  • @rajaramsawant2768
    @rajaramsawant2768 Před rokem +1

    अशेच मोठे व्हिडिओ सांगोला बाजारातील बनवा सर आपण प्राध्यापक होते म्हणून सर नाहीतर गुरुजीच लिहितो खूप छान माहिती देता सर अशीच माहिती पूर्ण सांगोला बाजाराची मिळाली तर शेतकरी माहिती घेऊन सुखी होतील आपले खूप खूप आभार आणि अभिनंदन धन्यवाद सर

  • @baluyadav1923
    @baluyadav1923 Před rokem +1

    खुप माहिती पूर्ण व्हिडिओ

  • @mohannale933
    @mohannale933 Před rokem +1

    Khupch Chan Mahiti Sangitali . Very Good.

  • @sdsupreme
    @sdsupreme Před rokem +1

    Excellent detailed information 👌👌👍

  • @baveshpatil428
    @baveshpatil428 Před 6 měsíci

    Mi youth Aahe aani mala hi dragan fruit chi sheti kashi karayachi he kalal tyamule mi hi sheti defenetaily करणारच ❤ आपले खी खूप खुप आभार अशी माहिती आम्हा तरूना-पर्यंत पोहचवल्या बद्दल 🙌 once again thank you thank you so much 🙏

  • @mohannale933
    @mohannale933 Před rokem

    Tumhas Farmers khup khup Subbechya and Aasirvad Detail. Khupch Chan Mahiti Milali . Good Day.

  • @sanjiwaniparbat5182
    @sanjiwaniparbat5182 Před 11 měsíci

    पारच छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @nileshkalel4786
    @nileshkalel4786 Před 6 měsíci

    Best sanvad sirji

  • @ganeshdalvi305
    @ganeshdalvi305 Před 11 měsíci

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

  • @b.m.1010
    @b.m.1010 Před 2 lety +3

    छान व्हिडिओ बनवलाय

  • @user-ku1pm5jx3w
    @user-ku1pm5jx3w Před 2 měsíci +1

    Ropanchi Keemat kiti aahe

  • @rajuchaugule744
    @rajuchaugule744 Před 2 lety +2

    खुप छान सर

  • @ghelawadeb.k4098
    @ghelawadeb.k4098 Před rokem +1

    सर सुंदर मार्गदर्शन

  • @manikraotidke8197
    @manikraotidke8197 Před rokem +1

    सर सिमेंट रिंगन ऐवजी लोखंडी पाईप बसवले परंतु उन्हाळ्यात पाईप गरम झाले तर रोपावर काही परिणाम होतो का.👏👏

  • @SanjayJadhav-uj5mb
    @SanjayJadhav-uj5mb Před 2 lety +3

    व्हिडिओ मध्ये खूप उयुक्त माहिती आहे

  • @sominathdamale1994
    @sominathdamale1994 Před rokem +2

    chan solushan sir

  • @prasadjagtap2598
    @prasadjagtap2598 Před 2 lety +2

    Very very nice sir

  • @yogeshhiray8530
    @yogeshhiray8530 Před rokem +1

    तालुका मालेगाव तालुक्यातील ड्रैगन फुट लागवड केली आहे जि नाशिक

  • @dilipbhandarge7113
    @dilipbhandarge7113 Před rokem +1

    Lay bhari

  • @shantaramaaher5520
    @shantaramaaher5520 Před 8 měsíci

    Very nice

  • @Sampatkaldate-jd7mo
    @Sampatkaldate-jd7mo Před rokem

    खूप छान साळुंके सर

  • @arjundavange6275
    @arjundavange6275 Před rokem +1

    Very Good Information..pl tell whether in deep soil this crop will come ?

    • @Sanvad
      @Sanvad  Před rokem +1

      होय चांगले येईल.

  • @user-lm8rs2xx4i
    @user-lm8rs2xx4i Před 6 měsíci

    Ektr jumbo dragun frut he Verity nahiy
    Aplya jaminichya kuvtivar ani sambhal karnyavr aplya frut chi growth hot aste
    Lokana fasu naka shetkryanche kastache paise astat o
    Hatvare karun Kiva god God bolun paise kamvne Target theuv naka
    Fakt swttache pot bharu naka
    Nursery Chan asch lokana margdarshn kara
    Ani shetkaryani fasvnukipasun savdh Raha

  • @vaibhavrajenterprises1257

    Happy new year Sir
    सांगोला महाविद्यालय सांगोला या कॉलेजचे तुम्ही मुख्याध्यापक होता ना सर माझी बॅच 2007

  • @surykantchole4166
    @surykantchole4166 Před rokem +1

    जमबो रेड पेकशा सी वराईटी चांगली आहे

  • @SagarJadhavo
    @SagarJadhavo Před rokem +2

    Sir mla sudha dragan frout chi rupa pahije sir

  • @user-nq8rv9lj9n
    @user-nq8rv9lj9n Před rokem +1

    रोपाची किमंत किती आहे🎉

  • @ishangaming5341
    @ishangaming5341 Před 11 měsíci

    Bhandara madhe rope pahijet per rop Kay kimat asel kripaya sangave

  • @okshinde5237
    @okshinde5237 Před 2 lety +3

    जंबो रेडच्या रोपयाची किंमत किती आहे व यवतमाळ येथे आणायचे असल्यास किती खर्च येतो
    एकरी किती रोप लागतात

    • @Sanvad
      @Sanvad  Před rokem +1

      अधिक माहितीसाठी या नंबरला कॉन्टॅक्ट करा 9637495705

    • @Sanvad
      @Sanvad  Před rokem +1

      czcams.com/video/RXk_3U4N3jg/video.html

  • @SunilJadhav-wu8cs
    @SunilJadhav-wu8cs Před 2 lety +3

    आम्हाला ड्रॅगन शेती करायची आहे मार्गदर्शन हवं आहे कराल का व रोप मिळतील का

    • @Sanvad
      @Sanvad  Před 2 lety +1

      आधीच माहित साठी संपर्क करा 959 519 5556

  • @mohanpandurangmahadik8419

    जंबो रेड ची किंमत किती आहे

  • @shrimantgaikwad2968
    @shrimantgaikwad2968 Před rokem

    1 ropachi kinmat kay ahe .

  • @dattagaikwad5909
    @dattagaikwad5909 Před rokem

    आम्हाला ड्रॅगन शेती करायची आहे मार्गदर्शन हवं आहे कराल का व रोप मिळतील का pune manchar yethe

  • @subhashgulhane484
    @subhashgulhane484 Před 2 lety +1

    अमरावती अकोला नागपूर वर्धा या भागात ड्रॅगन फूडचे शेतकरी असेल तर जरूर सांगा त्यांचा फोन नंबर पण पाठवा विनंती

    • @Sanvad
      @Sanvad  Před 2 lety +1

      त्या परिसरातील ड्रॅगन फ्रुट लागवड केलेल्या शेतकऱ्यांची फार माहिती नाही तरी अनिल साळुंखे यांनी त्या परिसरात आपली रोप विकली असतील तर त्यांना त्या शेतकऱ्यांचा परिचय असेल तरी कृपया साळुंखे यांची मुलाखत पहावी त्यात त्यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे

    • @dyandeoraoraut
      @dyandeoraoraut Před 9 měsíci

      ​@@Sanvad❤😂🎉😢😮😅😊 44:43

  • @rktube9247
    @rktube9247 Před 2 lety +1

    चंद्रपूर जिल्ह्यामध्ये उत्पादन होईल का

    • @Sanvad
      @Sanvad  Před 2 lety +1

      होय

    • @rktube9247
      @rktube9247 Před 2 lety +1

      सर तापमान खूप राहते ४८ आउंश सेल्सिअस पर्यंत जाते

    • @Sanvad
      @Sanvad  Před 2 lety +1

      उष्णतामान 30 ते 35 डिग्री सेल्सिअस पाहिजे फार फार तर 40 डिग्री सेल्सिअस पर्यंत त्या उपर त्या पिकाला उष्णता सहन होत नाही श्री शेखर नेने यांचे आप्पासाहेब पुजारी संवाद या चैनल वरील मुलाखत पहावी ही लिंक czcams.com/video/xKjH3sdiXXc/video.html
      गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा

  • @facinatendiverse
    @facinatendiverse Před 2 lety +1

    शेतकऱ्यांनी सुरुवातीला जो खर्च येतो त्यात काटछाट करू नये तर पैसे कुठून अनावे. शेकर्यांना कळते काय करावं अथवा नाही

  • @stk.plantation2912
    @stk.plantation2912 Před 2 lety +1

    hello

  • @user-sx4dw2pz9t
    @user-sx4dw2pz9t Před rokem +1

    कीमत

  • @veerbhadrasavalagi8491

    Lakadi.polacha.karata.yeil.ka.kalavine.

  • @surbhigupta3408
    @surbhigupta3408 Před rokem +1

    Plants che rate kay ahet.

    • @Sanvad
      @Sanvad  Před rokem +1

      ३०० ते ३५० पर्यत एक पोल प्यट

  • @seetakurade1095
    @seetakurade1095 Před rokem +2

    sir ropanchi price kay ahe

  • @dyanrajdhade5515
    @dyanrajdhade5515 Před rokem

    आम्हाला सुद्धा ड्रॅगन फ्रुट ची शेती करायची आहे सर आम्हाला मार्गदर्शन व आम्हाला आपल्या नर्सरी मधुन रोप मिळतील का

    • @Sanvad
      @Sanvad  Před rokem

      मला फोन करा मी मार्गदर्शन करणे. ड्रॅगन फ्रुटच्या रोपांसाठी नेने, व साळुंखे यांच्याशी संपर्क साधा.

    • @Sanvad
      @Sanvad  Před rokem

      मला फोन करा मी मार्गदर्शन करणे. ड्रॅगन फ्रुटच्या रोपांसाठी नेने, व साळुंखे यांच्याशी संपर्क साधा.

    • @pawankhalase9614
      @pawankhalase9614 Před 11 měsíci

      रोप मिळेल का सर

  • @ashwiniwalunj9803
    @ashwiniwalunj9803 Před rokem +2

    जम्बोरेड रोपांची काय किंमत आहे..

    • @Sanvad
      @Sanvad  Před rokem +1

      एका रोपाची किंमत 35 ते 40 रुपये

  • @babasahebshinde5739
    @babasahebshinde5739 Před rokem +2

    रोपांची किंमत काय?

  • @prabhakarraut4316
    @prabhakarraut4316 Před rokem +1

    पाण्यावर लगवट केली तर चालते का?

  • @samadhanshinde4526
    @samadhanshinde4526 Před 2 lety +2

    रोपाची सरासरी किंमत सांगायला पाहिजे

    • @Sanvad
      @Sanvad  Před 2 lety +1

      आधीक माहीती साठी संपर्क 95 95 195 556

    • @mohanpandurangmahadik8419
      @mohanpandurangmahadik8419 Před 2 lety +2

      जंबो रेड वरायटी ची किंमत किती आहे

  • @balakrishna2747
    @balakrishna2747 Před rokem +1

    Frade narsary hai nahi lena

  • @somnathwaghunde5028
    @somnathwaghunde5028 Před 10 měsíci +1

    जालना किंवा छत्रपती संभाजी नगर मधे.....कोणी करत असेल तर.... contact no.पाठवा

  • @sahebraopawar6363
    @sahebraopawar6363 Před rokem +1

    Very nice

  • @rajendrakolekar98
    @rajendrakolekar98 Před 2 lety +2

    Very nice