गणेश ठवरे यांचा 16 महिन्याचा ट्रेलिज पद्धतीने लागवड केलेला, ड्रॅगन फ्रुट प्लॉट: Dragon fruit:

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 07. 2022
  • नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण गोतंडी येथे गणेश ठवरे यांच्या ड्रॅगन फ्रुट प्लॉट ला भेट दिली आहे. अवघ्या 16 महिन्यात त्यांनी पहिला तोडा केला आहे. त्यांचं ड्रॅगन फ्रुटच व्यवस्थापन आपण या विडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. गणेश ठवरे हे एका आय टी कंपनी मध्ये आहेत. नोकरी करत त्यांनी 2 एकर मध्ये ड्रॅगन फ्रुटची लागवड केली आहे. ट्रेलिज पध्दतीने लागवड केलेली कशी राहील,त्यांचा अनुभव काय सांगतो.हे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओ च्या माध्यमातून बघणार आहोत.
    सरांची ड्रॅगन फ्रूट ची नर्सरी पण आहे
    प्रिशा ड्रॅगन फ्रूट अँड नर्सरी
    ही आपल्या महाराष्ट्र राज्यातील पहिली गव्हर्नमेंट authorised नर्सरी आहे. ड्रॅगन फ्रुट सबसिडी साठी लागणारी सर्व बिल तुम्हाला मिळतील.
    गणेश अर्जुन ठवरे मो नं- 9767013134 , 8796575042
    मु.पो.गोतंडी ता.इंदापूर जि.पुणे
    Google Map Location:- 👇👇maps.app.goo.gl/dQYVPS2ekPASW...
    #Dragon_fruit_successful_story
    #ड्रॅगन_फ्रुट_यशस्वी_स्टोरी
    #kisan_agrotech
    #dragon_fruit
    Hello fellow farmers, today we have visited Ganesh Thaware's dragon fruit plot at Gotandi. In just 16 months, they have made their first break. We are going to see his dragon fruit management through this video. Ganesh Thawre is in an IT company. While working, he has planted dragon fruit in 2 acres. How will it be planted with trellis method, what their experience says. We will see this detailed information through this video.
  • Věda a technologie

Komentáře • 27