आंबा बागेतील तंत्रशुद्ध प्रयोगशील शेतकरी- संदीप कुळकर्णी देवगड

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 04. 2021
  • Mango cultivation in devgad
    Alphanso cultivation at Devgad
    Teracing ,
    Drip Irrigation
    High n Ultra High density mango Plantation ,
    Use of Waste decomposer
    ,Use of micronitrient
    ,Raise bed Plantation ,
    Alphanso n keshar mango ,
    Rejuvenation in mango
    california to konkan
    kokancha california
    Soil and Water conservation
    Sandeep kulkarni 9860163775

Komentáře • 353

  • @aaharboli
    @aaharboli Před 3 lety +34

    कोकणचा कॅलिोर्निया करण्याची इच्छा मनी बाळगलेल्या ह्या आमच्या भावाला त्याच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.तसेच तुझ्या ह्या कार्यात तुला भरपूर यश मिळो ही सदिच्छा

    • @sandeepkulkarni3508
      @sandeepkulkarni3508 Před 3 lety +3

      मनकपूर्वक आभार जयुतायी. तुमच्या सारख्यांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा मला आणखी चांगलं काम करायला मदत करतात.

  • @pramodkulkarni8664
    @pramodkulkarni8664 Před 3 lety +2

    मोठे धाडस. अर्थीक पाठबळा शिवाय शक्य नाही. मी अनेक व्हिडीओ पहातो. विचारलेल्या प्रश्नाला फारसं कोणी उत्तर देत नाही.आपण मात्र बहुतेक प्रश्नांना उत्तरे देत असता.फारच प्रशंसनीय.

  • @sureshdeorukhkar1452
    @sureshdeorukhkar1452 Před 3 lety +15

    अती सुंदर प्रयत्न कुळकर्णिजी . आपल्या प्रयत्नाला ईश्वर आशिर्वाद देईल .
    आणि आपला पासुन आम्हाला काही मार्गदर्शन मीळेल ही अपेक्षा .

    • @sandeepkulkarni3508
      @sandeepkulkarni3508 Před 3 lety

      मनापासून आभार. मार्गदर्शन म्हणाण्या पेक्षा मला संवाद साधायचा आवडेल.

  • @sandeepkulkarni3508
    @sandeepkulkarni3508 Před 3 lety +16

    Thank you everyone. I wasn't getting online as I was quite busy on my personal front.
    Receiving such encouraging and commending comments will definitely give me more energy and help me push my own envelope. These things make me feel it was all worth it.
    Once again thanks from bottom of my heart.

    • @travelfood61188
      @travelfood61188 Před 3 lety +1

      Sir tumcha cont milel ka

    • @sandeepkulkarni3508
      @sandeepkulkarni3508 Před 3 lety +1

      कॉमेंट्स मध्ये माझी कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेली आहेत. Pl feel free to contact me anytime.

  • @sumantparaskar8951
    @sumantparaskar8951 Před 3 lety +6

    अभिनंदन कुलकर्णी साहेब, उच्चशिक्षित मराठी माणसाने शेतीच्या कामाकडे वळल्यावर शेतीच्या क्षेत्रात अमुलाग्र बदल झाला आहे. हेच आपल्या प्रयोगातुन अन्य शेतकरी बांधवांना प्रेरीत करते.

    • @sandeepkulkarni3508
      @sandeepkulkarni3508 Před 3 lety +1

      मनपूर्वक आभार! अश्या शब्दांनी नक्कीच उमेद येते.
      🙏🙏🙏

  • @jayvantkalyankar2289
    @jayvantkalyankar2289 Před 3 lety +15

    सदिच्छा,आपल्यासारखी सुशिक्षित,खरी आवड असणारी माणसे कोकणला पाहिजेत तरच इथे कॅलिफोर्निया घडेल🙏 मी सावंत वाडीचा.आपण कदाचित डॉ रांगणेकर चे नातेवाईक असावेत🙏 लागे राहो.अभिमान आहे👍

    • @sandeepkulkarni3508
      @sandeepkulkarni3508 Před 3 lety

      मनपूर्वक आभार. तुमच्या सारख्यांच्या सुभेच्य्या मिलाल्यकी आणखी उमेद येते.

    • @sandeepkulkarni3508
      @sandeepkulkarni3508 Před 3 lety

      🙏🙏🙏

  • @satishkadam1209
    @satishkadam1209 Před 8 měsíci +1

    या शेतकऱ्याने फार चांगले नियोजन केले आहे,यशवंत sir या शेतकऱ्याचा पुन्हा हल्लीचा व्हिडीओ बनवा ही आपल्याला कळकळीची विनंती 🙏

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  Před 8 měsíci +1

      मि त्यांचेशी बोललो आहे ते जेव्हा वेळ देतील तेव्हा नक्की नवीन video करेन

  • @user-100ooo
    @user-100ooo Před 3 lety +3

    सर आपला प्रयोग, प्रयत्न बघून प्रभावित झालो.
    आपले श्रम फळास येऊन त्यापासून इतर कास्तकार प्रेरणा घेतील यात शंका नाही.
    इतके दिवस परदेशात व्यतीत करूनही आपली मराठी आपण टिकवून ठेवली व सुंदर अशा रीतीने समजावून सांगितले त्याचेपन कौतुक करावेसे वाटले
    आपल्या स्वप्नाला लवकरच मूर्त रूप लाभो हीच गजानन महाराजांचरणी प्रार्थना.
    जय गजानन 🙏🙏🙏

  • @sunilsalgar7044
    @sunilsalgar7044 Před 3 lety +5

    कुळकर्णी सर तुम्ही जे शेतीतील नवीन प्रयोग करण्याचे कार्य हाती घेतले आहे त्या कार्यास शुभेच्छा
    तुमच्या प्रेरणेतून अनेक शेतकऱ्यांना याचा खूपच फायदा होईल नक्कीच

    • @sandeepkulkarni3508
      @sandeepkulkarni3508 Před 3 lety

      मनपूर्वक आभार!
      🙏🙏🙏

    • @sandeepkulkarni3508
      @sandeepkulkarni3508 Před 3 lety +1

      आपल्या सारख्या कडून मिळालेल्या शुभेच्या मला आणखी स्फूर्ती देतात.

  • @pradeepwadhavane7581
    @pradeepwadhavane7581 Před 3 lety +3

    अभिनंदन, कुळकर्णीसाहेब ! आपण एक आदर्श घालून दिला आहेत ह्यात काही शंका नाही ! मुख्य म्हणजे तंत्रज्ञान आणि passion ह्याचा संयोग काय करू शकतं ह्याचं मूर्तिमंत उदाहरण !

  • @laxmikantparve443
    @laxmikantparve443 Před 3 lety +5

    सेंद्रीय आंबा लागवड व अतिशय उत्तम नियोजन केले आहे.सोबत कष्ट व प्रयोग .

  • @vilaspatil2568
    @vilaspatil2568 Před 3 lety +14

    अभिनंदन ! स्वतःची आवड पूर्ण करत आहात.

    • @sandeepkulkarni3508
      @sandeepkulkarni3508 Před 3 lety +2

      आभारी आहे. आवड पूर्ण करताना परमार्थ देखील साधायचा प्रयत्न करीत आहे. 🙏

  • @vikasghuge1714
    @vikasghuge1714 Před 3 lety +4

    Sir Aapke Jaisa FARMER Maine Mere Jindagi Me Paheli Bar Dekha Aapko INDIA ka Shri Minister Hona Chahiye

    • @sandeepkulkarni3508
      @sandeepkulkarni3508 Před 3 lety +1

      बहुत बहुत शुकरिया| ऐसे कॉम्लेंमेंट से बहुत उमेद मिलती है|
      मेरी हिंदी उतनी अच्छी नही है| अंग्रेजी में अच्छि बात कर सकता हु| हिंदी में जरूर कोशिश करेंगे|

    • @asmitaraut3791
      @asmitaraut3791 Před 3 lety

      सही कहा आपने।अपने भारत मे किसीं भी पद पर ऐसे हर क्षेत्र के जानकार लोग होंगे तो भारत खुशहाल होने मे वक्त नही लगेगा।लेकीन पैसा खानेवलो को ऐसे लोगो से allergy होती है।इसिलीये 10 वि पास शिक्षणमंत्री होते है, जिन्हे कृषी का क तक पता नही होता वो कृषी मंत्री होते है।यही तो रोना है इस देश का।

  • @adeshmtv907
    @adeshmtv907 Před 3 lety +7

    Hats off to Mr kulkarni, what a judgement, experimentation. Superb knowledge, good storytelling. I request kulkarni sir to share his knowledge, pay site visits to needy farmers, guide other farmers also. Let others benefit from your knowledge. Good plantation. Hats off to you.

    • @sandeepkulkarni3508
      @sandeepkulkarni3508 Před 3 lety +1

      Thank you very much from bottom of my heart. Much appreciate. Such comments energize me for sure. My strong family support is the reason behind it. We as a family are committed to sharing the knowledge.

  • @appasahebparamane4810
    @appasahebparamane4810 Před 3 lety +2

    त्रिवार अभिनंदन आपल्या तील जिद्दीला सलाम तुमच्याच विचारांचा सहकारी फारच महत्त्वाचा आहे आर्थिक बाजू कडे दुर्लक्ष नको. प्रकल्य..फार मोठा आहे मनापासून शुभेच्छा

    • @sandeepkulkarni3508
      @sandeepkulkarni3508 Před 3 lety +3

      आप्पासाहेब,
      मनपूर्वक आभार.
      तुम्ही अगदी मर्मावर बोट ठेवलत बघा. "आर्थिक बाजूचा विचार करणे आवश्यक आहे". आवश्यक नाही अत्यावश्यक आहे. आम्ही हे प्रयोग करताना पहिलाच प्रयत्न असल्यामुळे खर्च नक्कीच जास्त झाला. हाच प्रयोग पुन्हा करायचा झाला तर ४०% खर्चात नक्की करता येईल. दुसरी गोष्ट म्हणजे सर्व सामान्य शेतकऱ्यांना हे खर्च परवडणार नाही म्हणूनच हीच लागवड २०% खर्चात कशी करायची हे देखील आम्ही शिकलो आणि हे ज्ञान सर्वाँना द्यायला आवडेल.
      आपला,
      संदीप कुळकर्णी

  • @pankajgangad
    @pankajgangad Před 2 lety +2

    सलाम आपल्या या वृक्षावली प्रेमाला वंदे मातरम् गंं।गड शंकर साहेबराव

  • @manojdeshmukh4281
    @manojdeshmukh4281 Před 3 lety +2

    खुप छान आणि तुमची शेतकऱ्यानविषयीची तळमळ प्रामाणिक आहे सर पण बेसिक गोष्ट ही आहे की तुमच्या नोकरीमुळे तुम्ही पैसा लावु शकले म्हणून इतक्या कमी वेळात तुम्ही ही प्रगती साधु शकले कारण काहीही झाले कितीही तंत्रज्ञान माहीती असले तरी माझ्यासारख्याला पैश्याअभावी हे लवकर साधता नाही येत इच्छा आहे करतो पण आहे आणि आशा पण सोडली नाही बाकी आपल्याला धन्यवाद 👌👍

    • @sandeepkulkarni3508
      @sandeepkulkarni3508 Před 3 lety +1

      मनपुर्वक आभार. @Manoj Deshmukh आमच्या ह्या प्रोजेक्ट मध्ये आम्ही कित्येक प्रयोग करीत असल्या मुळे खर्च जास्तं आला ही गोष्ट जरी खरी असली तरी आम्ही हे शिकलो की ह्याच गोष्टी कमी खर्चात कष्या करता येतील.
      धीर सोडू नका. मला तुमच्याशी बोलायला आवडेल.

  • @Kasal269
    @Kasal269 Před rokem +1

    कुलकर्णी साहेब तुमच्या जिद्दीला व चिकाटीला सास्तांग दण्डवत, आपण खूप विचाराने केशर आणि ऐक आड ऐक लागवड केली आहे परपगीकरण हे आंब्यात होणे खूप महत्वाचे आहे, रिंग पद्धतीने जे ठिबक केले आहे ते सकस व भरघोस आंब्या साठी पाहिजेच 🙏🙏🌹🙏

  • @prajaktalad
    @prajaktalad Před 2 lety +2

    खुप सुंदर माहिती दिली सर. खुपचं प्रेरणादायी व्हिडीओ आहे. आम्हाला सुद्धा अश्या पद्धतीने लागवड करण्याची इच्छा होती. त्यानुसार आम्ही थोडी लागवड केली सुद्धा पण ती केलेली लागवड बरोबर कि चुकिची आणि इस्त्राईल पद्धतीने केलेल्या लागवडीची प्रुनिंग आणि खत देण्याची पद्धत कोणती आहे ह्या बद्दल आमच्या कडे कोणतीचं माहिती नाही. तुमचे त्याविषयी काही मार्गदर्शन मिळावे हि इच्छा.

    • @sandeepkulkarni3508
      @sandeepkulkarni3508 Před 2 lety

      मनपुर्वक आभार!
      तुमच्या बागेचे नाव, गाव व जिल्हा व्हॉट्सपवर कळवा. तुमचे प्रॉब्लेम्स कळले तर त्याची उत्तरे आपण फोनवर बोलू. संध्याकाळी सात वाजल्याा नंतर फोन करा.

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  Před 2 lety

      सोबत आंबा पिकाबद्दल विडिओंची play list आहे त्यामध्ये आंबा पिकाची वेगवेगळ्या प्रकारची माहिती आहे .
      Mango: czcams.com/play/PLRi0MAXtCvcboEvunGAODaAu0ER4YVLSz.html

  • @anilpatki7138
    @anilpatki7138 Před 3 lety +13

    अमेरिकेतील भव्य - दिव्य विश्व सोडून मातृभूमीची सेवा करून देशाची उन्नती करणाऱ्या या माझ्या भाच्यास पुढील वाटचालीस शुभेच्छा .

    • @sandeepkulkarni3508
      @sandeepkulkarni3508 Před 3 lety +3

      तुझ्याच पावलावर पवुल टाकून हे करत आहे मामा.आईला स्वर्गातून आमचा नक्कीच अभिमान वाटत असेल.

    • @kalyandhorkule6157
      @kalyandhorkule6157 Před rokem

      TTjk ii

  • @bokivlogs2331
    @bokivlogs2331 Před 3 lety +2

    खूपच छान सर तुमच्या अनुभवाचा फायदा सर्वाना होईल 🙏🙏🙏

  • @mangeshkambli466
    @mangeshkambli466 Před 3 lety +1

    खूप छान चांगली माहिती दिली याचा कोकणातील शेतकरीला फायदा होईल.

  • @sambhajichavan1954
    @sambhajichavan1954 Před 2 lety +1

    खूपच चांगला उपक्रम आहे
    कोकणातील इतर नवीन शेतकरी बांधवांना या माहितीचा उपयोग होईल
    अनुभव मिळेल,
    अभिनंदन दादा
    Best Of luck

  • @shubhadabartakke5517
    @shubhadabartakke5517 Před 3 lety +6

    फ़ारच सुंदर काम आहे आम्ही देखील प्रयत्न करू त्येवा तुमची मदत घेउ नमस्कार

    • @sandeepkulkarni3508
      @sandeepkulkarni3508 Před 3 lety

      मनपूर्वक आभार!
      🙏🙏🙏
      मला संवाद साधायला आवडेल.

  • @sandeepkulkarni3508
    @sandeepkulkarni3508 Před 3 lety +9

    We live at Devgad in a joint family and this farm is at Tembavali, about 8km from Devgad towards East.

  • @GrowTogetherPositive
    @GrowTogetherPositive Před 3 lety +5

    अत्यंत तांत्रिक पद्धतीने आंब्याची शेती केलेली लक्षात येते माहिती सुद्धा समजेल अशा पद्धतीने प्रस्तुत केलेली आहे . हा व्हिडिओ बघताना शेती करण्याची तीव्र इच्छा होत आहे.ह्या प्लॉटला व्हिजिट करण्याची इच्छा आहे . कृपया पत्ता फोन नंबर कळवा ही विनंती

    • @sandeepkulkarni3508
      @sandeepkulkarni3508 Před 3 lety

      मनापासून आभार.
      मला देखील आपल्या सारख्या व्यक्ती बरोबर संवाद साधायला आवडेल. नक्की भेटू.

  • @shubhampalav9453
    @shubhampalav9453 Před 3 lety +3

    अभिनंदन सर , पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @yeshwantkulkarni2166
    @yeshwantkulkarni2166 Před 3 lety +2

    Absolutely outstanding scientific approach for growing
    Mangos in konkan
    You are quite brilliant sir
    After all Kulkarni hai bhai
    Brilliancy to hamare khun me hi hai
    Hats of to you sir

  • @bhaskarkubal656
    @bhaskarkubal656 Před 3 lety +2

    I had oportunity to visit the farm some 4 years back it was very initial perid.today i am very happy that you have executed the project as drempt by you.we are very proud of you Sir
    Keep the same tempo.

    • @sandeepkulkarni3508
      @sandeepkulkarni3508 Před 3 lety

      Yes sir, quite some progress since then, I suppose. Worth for you to visit again to provide us suggestions.

  • @gangadharayare6724
    @gangadharayare6724 Před 3 lety +3

    अभिनंदन..फार उपयूक्त माहिती दिलीत.

  • @pradnyavasaikar7008
    @pradnyavasaikar7008 Před 3 lety +3

    अभिनंदन दादा. खूप छान माहीत दिलीत. Pround of you dada

    • @sandeepkulkarni3508
      @sandeepkulkarni3508 Před 3 lety

      मनपूर्वक आभार प्रज्ञा!
      🙏🙏🙏

  • @maheshdeshpande6904
    @maheshdeshpande6904 Před 3 lety +2

    खूप छान सर , अभिनंदन व शुभेच्छा

  • @shaileshmokalmokal4385
    @shaileshmokalmokal4385 Před 4 měsíci +2

    माहीती करता खुपखुप धन्यवाद

  • @deepsakky
    @deepsakky Před 3 lety +3

    Hello Sir, We realized very early on that you and Mrunal were a very extraordinary couple and you guys have always been a source of inspiration for us. What you are doing is very commendable and we felt really proud and happy seeing you and your project today. Our very best wishes always. Oh yes, this is Sandeep & Leena from Louisiana :)

    • @sandeepkulkarni3508
      @sandeepkulkarni3508 Před 3 lety +2

      Thank you Leena and Sandeep. It means a lot to us. It wouldn't have been possible without support from my wife Mrunal and both the kids Ohm and Emma. Hats off to them for supporting me in realising my dream and adjusting with these new circumstances.

  • @sharadutekar
    @sharadutekar Před 3 lety +3

    खूप छान माहिती दिली

  • @Lefthanded_doc1or
    @Lefthanded_doc1or Před 3 lety +2

    Very informative video and a bold experiment.. Thank you for sharing a great knowledge.🙏

    • @sandeepkulkarni3508
      @sandeepkulkarni3508 Před 3 lety +2

      Thanks a bunch. Such comments definitely encourage a lot. Much appreciate.

  • @madhavipandit2916
    @madhavipandit2916 Před 3 lety +4

    Salute to you and your technicians. Great achievement. 👍

    • @sandeepkulkarni3508
      @sandeepkulkarni3508 Před 3 lety

      Thank you Ms. Madhavi. It means a lot to me and it gives me more energy to put in 100+ % for sure.

  • @vijaysisale6031
    @vijaysisale6031 Před 3 lety +5

    इंजिनीअर साहेब... नमस्कार.फारच सुंदर विश्लेषण... आपण केलं आहे.

    • @avinashgambhir8605
      @avinashgambhir8605 Před 3 lety

      Sunder information 👍👍👍👍

    • @ravindradeshmukh9057
      @ravindradeshmukh9057 Před 3 lety

      Kulkarni saheb. Khup. Chan. Programe ahe. Sir. Setakaranya. Guidanace. Kara. Apalya. Pudhil. Vatachalis. Cubechy

  • @MrSandeepnaik
    @MrSandeepnaik Před 3 lety +2

    Sandeep.. it's so great to see your project. It shows great mix of your heart and technology. Wish you the very best for all your work

  • @aniltakalgavankar4437
    @aniltakalgavankar4437 Před 3 lety +1

    अभिनंदन sir खुप छान माहिती दिली तुमचे कार्यास शुभेच्छा भेटू या लवकर च

  • @vaishalipawar5938
    @vaishalipawar5938 Před 3 lety +1

    अभिनंदन. खूप छान माहिती

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 Před 3 lety +1

    Abhinandan👍 Khup Sundar Mahiti👌 👍Dhanyavaad🙏

  • @shivarajpatil7196
    @shivarajpatil7196 Před 3 lety +2

    I really appreciate your approach of organic farming. I would love to visit your farm some day. Wish you all the best and keep up the commendable efforts.

    • @sandeepkulkarni3508
      @sandeepkulkarni3508 Před 3 lety

      Thanks a lot Shivraj, Such comments from well educated people with passion for farming do energize me for sure.

  • @sharnabhatta4246
    @sharnabhatta4246 Před 3 lety +3

    खुप खुप छान सर

  • @shantanukelkar3239
    @shantanukelkar3239 Před 3 lety +1

    This is amazing sir, khup bhari planning aahe want to visit this location once.

  • @avadhutvaidya7757
    @avadhutvaidya7757 Před 3 lety +1

    Really appreciate your efforts and approach. Wish you all the best.

  • @sanjulokhande2021
    @sanjulokhande2021 Před 3 lety +4

    अभिनंदन सर, करोनाच्या साथीनंतर भेट घेऊ इच्छितो .

    • @sandeepkulkarni3508
      @sandeepkulkarni3508 Před 3 lety +1

      मला संवाद साधायला नक्की आवडेल.

  • @bonnykini
    @bonnykini Před rokem +1

    Well-done keep it on

  • @vrushaligovekar1947
    @vrushaligovekar1947 Před 3 lety +1

    Khup chan saheb aapl margdarsha labhel tar khup aabhar

    • @sandeepkulkarni3508
      @sandeepkulkarni3508 Před 3 lety

      मनापासून आभार. मार्गदर्शन म्हणाण्या पेक्षा मला संवाद साधायचा आवडेल.

  • @pradnyapednekar4347
    @pradnyapednekar4347 Před 3 lety +1

    Khup chan aapli bag bghayla awdel

    • @sandeepkulkarni3508
      @sandeepkulkarni3508 Před 3 lety

      मनपूर्वक आभार!
      🙏🙏🙏
      मला देखील संवाद साधायला आवडेल.

  • @vipinshinde4837
    @vipinshinde4837 Před 3 lety +1

    सर खूप छान

  • @vinayakghag9458
    @vinayakghag9458 Před 3 lety +2

    Very good initiative. Hats off to you

  • @subhashvishey
    @subhashvishey Před 3 lety +2

    छान प्रयोग करत आहेत साहेब.....

  • @dilipwaghmale2247
    @dilipwaghmale2247 Před 3 lety +1

    कुलकरणीसाहेब आभार आणि अभिनंदन

  • @dishakadam8355
    @dishakadam8355 Před 3 lety +6

    तुम्ही तुमच्या कामाचा व अनुभवाचा उपयोग इतरांना मदत नक्की करा 🙏🙏🌳🌳

    • @sandeepkulkarni3508
      @sandeepkulkarni3508 Před 3 lety

      🙏🙏🙏
      यासाठीच हे सर्व प्रयत्न चालू आहेत. प्रयत्ना अंती परमेश्वर नक्कीच असतो.

  • @rupeshdeshmukh5661
    @rupeshdeshmukh5661 Před 2 lety +2

    खूप सुंदर प्लॅंनिंग 👍संदीपजी तुमचा प्रोजेक्ट आम्हाला बघाईला मिळू शकेल का ?
    तुमची ही जागा मातीची वा कातळ कशा प्रकार मध्ये येते

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  Před 2 lety

      जमीन कातळाचीच आहे

    • @sandeepkulkarni3508
      @sandeepkulkarni3508 Před 2 lety

      मनपुर्वक आभार.
      दोन तीन दिवस आधी कळवून तुम्ही कधीही येऊ शकता. ही जमीन माती व डोंगर उताराची आहे. पूर्ण कातळ असे फार कमी आहे.

  • @pramodnaik5141
    @pramodnaik5141 Před 3 lety +2

    Mr. Kulkarni's research on an alternative to Paclobutrazol will be a real boon to the farmers and so to the nation. Farmers should get higher yield, not with chemical hormones but with organic and natural way. Really appreciated for the efforts being taken.

  • @amrutgole4299
    @amrutgole4299 Před 3 lety +1

    तुमच्या प्रयत्नांना लाख लाख शुभेच्छा

  • @divasbhayregurjar2606
    @divasbhayregurjar2606 Před 2 lety +1

    Sandeep g
    Yashvant g
    Aap dono heathy raho... 100-100 sal jeo
    Or logo ka bhala karte raho.. Dono bhai
    Ka sadar aabhar subh karname

  • @sumitbhoir370
    @sumitbhoir370 Před 3 lety +1

    मस्तच 👌

  • @gajananmundaye6290
    @gajananmundaye6290 Před 3 lety +2

    स'दिप सराच नीयोजन फारच छान

  • @gatmat6146
    @gatmat6146 Před rokem +1

    संदीपजी इतक्या systematic आणि methodical project आमच्या समोर आणल्या बद्दल आभार 🙏.आपल्या सारख्याकडे बघून आम्हाला हुरूप येतो.
    गेले काही वर्षात आंब्याला बिलकुल गोडी उरली नाही. रसाला साखर लागणार नाही इतका गोड आंबा काढण्याच्या दृष्टीने काही खत वापरली आहेत कां व त्या बद्दल काय अनुभव आला. ते कृपया मार्गदर्शन करावं.

  • @manohard210
    @manohard210 Před 3 lety +2

    Great Krishi doctor 🙏👍

  • @sanjaykulkarni5531
    @sanjaykulkarni5531 Před 3 lety +2

    Very informative !!!🙏👍🙏

  • @chandanesampat1832
    @chandanesampat1832 Před 3 lety +2

    अभिनंदन

  • @dharmendrasinghbhati4045
    @dharmendrasinghbhati4045 Před 3 lety +2

    Jitna samjh aaya aapka initiative bahut acha hai ...par sir hindi ya English me bhi aapka baat sunane ko mil skti hai kya...marathi nhi aati humko

    • @sandeepkulkarni3508
      @sandeepkulkarni3508 Před 2 lety

      Thanks a lot. Feel free to call me anytime in rhe evening. I am quite fluent in English and comfortable in Hindi as well.
      As you recommended, worthwhile having such videos in Hindi/English.

  • @nivrutiwalunj8468
    @nivrutiwalunj8468 Před 3 lety +1

    फारच छान

  • @girishmodak7983
    @girishmodak7983 Před rokem +1

    Hello Sir, it was very inspirational, I want to move towards farming especially in Kokan Malvan area, will you be able to guide, how can I start initially with Mango Cultivation on around 1acer and also how can I manage it staying in Mumbai or Pune :)

    • @sandeepkulkarni3508
      @sandeepkulkarni3508 Před rokem +1

      Yes, absolutely. Feel free to visit our farm (and some other models as well) anytime before diving into actual farming.

  • @user-nz7gw2tn2j
    @user-nz7gw2tn2j Před 3 lety +4

    सुंदर माहिती 🙏

  • @sandeept7518
    @sandeept7518 Před 3 lety +1

    छान माहिती दिलीत साहेब
    धन्यवाद

  • @nilamshelar1112
    @nilamshelar1112 Před 3 lety +3

    Good working

  • @survepra
    @survepra Před 3 lety +4

    Very nicely explained 👍

  • @vishalmestry7208
    @vishalmestry7208 Před 3 lety +5

    या व्हिडिओ चा आणखी भाग बनवा जेणेकरून आम्हाला माहिती मिळेल

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  Před 3 lety +2

      मि कुळकर्णी साहेबांसोबत बोलतो आणखी काही share करायचे राहिले आहे काय ? असल्यास भाग २ बनवुया

    • @sandipmanzire3277
      @sandipmanzire3277 Před 2 lety

      @@yashwantgavhaneagritech नक्की सर, आंबा झाडाचे वय... छाटणी...खत भरणी.... वातावरणा नुसार फवारणी ,आत्पकालीन परिस्थितीत उपाय,बहर धारणा आणि त्यापुढील अवस्था अशा वेगवेगळ्या टप्प्यांवरील व्हिडिओ अभ्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरतील.
      आपल्या सारखी निर्मळ व्यक्तिमत्त्व निस्वार्थी वृत्तीने ज्ञान दान करतात म्हणून ज्ञानाची भूक वाढते कृपया विनंती चा विचार व्हावा.

  • @atuldevasthali6898
    @atuldevasthali6898 Před 3 lety +2

    So proud of you Sandeep 👏 👏

  • @dishakadam8355
    @dishakadam8355 Před 3 lety +3

    सर तुम्ही केलेल्या प्रत्येक गोष्टीला आणि कामाला शब्द सुध्दा अपुरे पडतील इतकं छान आहे पण या कामासाठी तुम्हाला खर्च ही तितकाच आला असेल हा खर्च कोकणातील गावांमध्ये शेतीचे काम करणारे शेतकरी करू शकेल का?

    • @sandeepkulkarni3508
      @sandeepkulkarni3508 Před 3 lety +1

      दिशा,
      प्रथमतः आभार.
      तु अगदी मर्मावर बोट ठेवले. हा आमचा पहिलाच प्रयोग असल्याने खर्च जास्त आला. पण हाच प्रोजेक्ट पुन्हा करायचा असल्यास ४०% खर्चात नक्कीच करता येईल. सर्व सामान्य शेतकऱ्याला ह्यातील आवश्यक गोष्टी २०% खर्चात करता येतील हे आम्ही नक्की बघतो.
      काही गोष्टी must have तर काही गोष्टी nice to have असतात. आपल्या बजेट प्रमाणे बागायत करता येते येवढं नक्की.
      ह्या सर्व उपद्यापा पाठी हाच उद्देश आहे की सर्वसामान्य शेतकरी काय आणि कसं करू शकेल.

    • @omkarrahate6943
      @omkarrahate6943 Před 3 lety

      @@sandeepkulkarni3508 sir apale anakhi video banava baghayala avadatil amhala👍

  • @eknathtarmale998
    @eknathtarmale998 Před 3 lety +2

    Very nice information sir mast 🌹🌹

  • @jitendrasonar8888
    @jitendrasonar8888 Před 3 lety +1

    👌 सुंदर

  • @dattatrayathorat5663
    @dattatrayathorat5663 Před 3 lety +3

    Good work very nice

  • @govindkulkarni6600
    @govindkulkarni6600 Před 3 lety +2

    Abhinandan 👍👍✌👌

  • @sunilrathod7388
    @sunilrathod7388 Před 2 lety +2

    Khup chyan

  • @user-tr1rb8wn9i
    @user-tr1rb8wn9i Před 3 lety +1

    khup chan mahiti sir

  • @yogeshsawant7549
    @yogeshsawant7549 Před 3 lety +6

    Proud of Dada 💐💐💐💐

    • @sandeepkulkarni3508
      @sandeepkulkarni3508 Před 3 lety

      Thanks Tony. Nice to get in touch with you again. Hope things are fine at Maldives. Stay safe.

  • @akhlakshirgowkar7273
    @akhlakshirgowkar7273 Před 3 lety +2

    Very nice work sir

  • @amrutgole4299
    @amrutgole4299 Před 3 lety +1

    सर, अंब्या बरोबर तुम्ही जांभूळ, चिकू, फणस, काजू व पेरू यांची ही झाडे लावा त्या मुळे वेगवेगळ्या सीझन मध्ये फळे मिळतील, त्याचप्रमाणे झाडाच्या पानाचा उपयोग कंपोस्ट करता येइल

    • @sandeepkulkarni3508
      @sandeepkulkarni3508 Před 3 lety +2

      इतर ट्रॉपिकल फळांची लागवड आहे आणि करीत आहोत. आमच्या पुढच्या प्रोजेक्ट मध्ये ह्या प्रत्येक फळांची लागवड एकरात करायची आहे. त्या साठी तुमच्यासारख्याची सुभेच्या भरपुर कामी येतील. धन्यवाद.

  • @sandeshdalvi9909
    @sandeshdalvi9909 Před 3 lety +2

    5 layer model hi eka plot var try kela pahije... jivamrut barobar mulching ani intercropping hi khup important aahai.. symbiosis

    • @sandeepkulkarni3508
      @sandeepkulkarni3508 Před 3 lety +1

      The theme of this project is "Tropical Fruits, Nuts and Spices". Once black pepper plantation is complete, we will have three layer model. Ready for further experiments.
      You are absolutely correcr, Jivamrut needs mulching. After pruning, we shredded the branches to leverage them for turning into mulching, which we used for a couple of years. Now we use leaves mulching in all of the small trees.

    • @sandeshdalvi9909
      @sandeshdalvi9909 Před 3 lety

      @@sandeepkulkarni3508 just suggestion.. start proper 5 layer in just one guntha plot.. agroforestry/Natural Farming with proper SOP can be replicated by farmers.
      Great work though.. will definitely like to hear about the Marketing and sales plans too.. this is also very much required by farmers in Konkan to increase their income through secondary agriculture activities.

    • @sandeshdalvi9909
      @sandeshdalvi9909 Před 3 lety

      Tumcha kahi documentation asel tar te hi go through karayla avdel.. dalvi.sandesh@gmail.com

  • @yogeshdhopate6703
    @yogeshdhopate6703 Před 3 lety +2

    Great job sir

  • @jayvardhanupadhyay8161
    @jayvardhanupadhyay8161 Před 2 lety +1

    Congrats marvelous job

  • @shabbircharfare3239
    @shabbircharfare3239 Před 3 lety +1

    Very good kaka Allah bless u keep it up I have also mango farm

  • @nehac.4478
    @nehac.4478 Před 3 lety +1

    Khup chhan

  • @gitemaharaj2969
    @gitemaharaj2969 Před 3 lety +3

    सुन्दर

  • @mugdhapanditrao7444
    @mugdhapanditrao7444 Před 3 lety +3

    aamche ek hapus aambyache zad asle tari tyacha sawardhanasathi tumche margadarshan aawdel. aaplya bharat deshat parat aalat hyacha abhiman watla.

    • @sandeepkulkarni3508
      @sandeepkulkarni3508 Před 3 lety

      मनापासून आभार. मार्गदर्शन म्हणाण्या पेक्षा मला संवाद साधायचा आवडेल.

  • @yogeshpednekar4770
    @yogeshpednekar4770 Před 3 lety

    साहेब तुमाला मजा सलाम 🙏🙏🙏

  • @jyotsnarane2321
    @jyotsnarane2321 Před 3 lety +3

    Very useful say

  • @shridharkhaire6478
    @shridharkhaire6478 Před rokem +1

    कोकणात खुप काही करणं शक्य आहे, लोकानी तुमच्या सारख्या लोकांचे अनुकरण करायला हवे. हापूस सह अनेक प्रकारच्या झाडांची लागवड करायला हरकत नाही.
    फक्त पावसाच्या पाण्यावर जगणारी झाडे,भाज्या,अन्य वनस्पती योग्य नियोजन करून लागवड केल्यास चांगले उत्पन्न मिळू शकते.

  • @mohanmohite5526
    @mohanmohite5526 Před 3 lety +1

    ग्रेट भेट

  • @shrikantjwaghmare1780
    @shrikantjwaghmare1780 Před 3 lety +2

    🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻

  • @dhananjaykulkarni3283
    @dhananjaykulkarni3283 Před 3 lety +2

    Mast sir

  • @MrTravelblog
    @MrTravelblog Před 3 lety +2

    Khup chaan

  • @shridharkhaire6478
    @shridharkhaire6478 Před rokem +1

    अभिनंदन👍👍🙏🙏

  • @kadamdevendra
    @kadamdevendra Před 3 lety +6

    Evdha jungle kapun jamin ujad karun konta prayog yashasvi hoil...nidan gavat tari jungle theva shillak...pani dharun thevnyacha kaam zadanchi mule kartat.. tu kapun kontahi rajn water harvesting cha prayog successful hoil?? Shashvat aahe ka te?

    • @sandeepkulkarni3508
      @sandeepkulkarni3508 Před 3 lety +2

      Mr. Kadam,
      You need to understand the technology first before making such rude comments. After the rain water harvesting on the farm the wells that barely had less than one foot of water now have 4-5 feet water. water table of the vicinity region is quite improved and now lower part of the village has good water level in their wells. Such things don't come for free. You need to have smart working nature and tremendous pursuvarance, which I do possess and exhibiting in this project.
      Secondly, I didn't come back to India to deforest it. We pruned those humungous trees to make them more manageable. We jave planted thousands and thousands of new horticulture trees with at least 10 trees per every cleaned tree.
      एकाच प्रश्न विचारतो, अजुन पर्यंत किती झाडे पूर्ण आयुष्यात लावली आहेत? उंटावरून शेळ्या आहकु नका. It's easy to criticize with ill informed comments.

    • @panditpawar5413
      @panditpawar5413 Před 3 lety +1

      @@sandeepkulkarni3508
      Good reply