पेरू नवीन लागवड केली आहे? तर मग हा व्हिडीओ बघाच! पेरू बागेचे पहिल्या वर्षी चे फायदेशीर नियोजन!

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 12. 2019
  • शेतकरी मित्र सुरज आवताडे

Komentáře • 113

  • @gopalpachapol9511
    @gopalpachapol9511 Před 4 lety +4

    सर्वप्रथम नमस्कार सुरज दादा.आपण बनवलेला प्रत्येक विडिओ खरोखर शेतकरी मित्रांसाठी प्रेरणादायी व संजीवनीबुटि सामानच.

  • @nitinkhomane9928
    @nitinkhomane9928 Před 4 měsíci +2

    खूप छान माहिती दिली सर मी आता 850 झाड लावले मार्ग दर्शन करा सर

  • @nandusawant14230
    @nandusawant14230 Před 4 lety +6

    अवताडे भाऊ नमस्कार शेतकरी बांधवाना अशीच माहिती देत रहा.

  • @ishwarkale8773
    @ishwarkale8773 Před 4 lety +4

    अभिनंदन सर खूप छान माहिती सांगता आपण 🙏🙏

  • @savanthv9891
    @savanthv9891 Před 2 lety +2

    Congratulations Suraj.Nice information God bless you and your family

  • @shamwaghmare2998
    @shamwaghmare2998 Před 4 lety +1

    खुपच छान माहीती सर धन्यवाद

  • @NIWARAINFRASTRUCTURESANGOLA

    Good keep it up ...bro

  • @user-gv9fr7dx2k
    @user-gv9fr7dx2k Před 4 lety +1

    छान मार्गदर्शन सरजी .....

  • @kalpanag2682
    @kalpanag2682 Před rokem +1

    All your words are after experiencing a knowledge so that your video is important .

  • @balasahebjadhav4357
    @balasahebjadhav4357 Před 2 lety +1

    इनामदार साहेब आमच्या मित्राचे वडील आहेत..chaityann इनामदार

  • @tanmay-xb3nd
    @tanmay-xb3nd Před 4 lety +1

    Khup mast mahiti dili ...

  • @vijaymhaske1297
    @vijaymhaske1297 Před 4 lety +1

    Thanku sir

  • @hrishikesh050
    @hrishikesh050 Před 4 lety +1

    एकच नंबर प्लॉट । भारीच

  • @shrikantbandichode8561
    @shrikantbandichode8561 Před 3 lety +2

    Thank you sir

  • @rameshchandrapabari7042
    @rameshchandrapabari7042 Před 4 lety +2

    Nice information.

  • @GaneshPatil-bp7iq
    @GaneshPatil-bp7iq Před 4 lety +1

    खूप छान माहिती सूरज , मला 1 एकर बाग करायची आहे आमच्या परिसरात जास्त कोणी फळबाग करत नाही त्यामुळे कोणाला तेवढी माहिती नाही. माझी जमीन काळी कसदार आहे उच प्रतीची तर कोणती जात निवडावी आणि अंतर कस ठेवाव. पाणी नियोजन कस असेल जास्त पाणी लागेल बागे साठी की कस , वर्षभर पाणी द्यावं की तान पडू द्यावा. कृपया पूर्ण उत्तर द्या

  • @dnyaneshvarchavan5078
    @dnyaneshvarchavan5078 Před 4 lety +2

    Nice sr khupch chan

  • @sunilchaudhari6367
    @sunilchaudhari6367 Před rokem

    दादा आता लागवडीचा प्रयत्नही सुरू होत आहे तरी लागवडीसंबंधी माहिती गंगा

  • @lahupawar5160
    @lahupawar5160 Před 4 lety +1

    Khup chan mahiti aahe sir ek mahinayachya bagela Kay khat dyawe

  • @Agricos50
    @Agricos50 Před 3 lety +2

    सुरुवातीला लागवड केल्यानंतर पहिली छाटणी किती फुटावर करायची

  • @shrikantjwaghmare1780
    @shrikantjwaghmare1780 Před 3 lety +1

    एकदम छान

  • @prahladdange5807
    @prahladdange5807 Před 4 lety +3

    साधारणतं पेरूची लागवड कोण्या महिन्यात करावी सर क्रुपया माहीती द्यावी आणी अंतर किती ठेवावा जमीन भारी काळी आहे

  • @babasahebkshirsagar9559
    @babasahebkshirsagar9559 Před 4 lety +1

    खुप मस्त झाले पेरू

  • @androidcare7233
    @androidcare7233 Před 2 lety

    1no👌

  • @sambhajimohite8062
    @sambhajimohite8062 Před 4 lety +1

    चांगली माहिती मिळाली. सांगली जिल्ह्यात पेरू लागवड करावी काय, कोणत्या महिन्यात?

  • @amolm416
    @amolm416 Před 3 lety +1

    Practically vishwas theva shetkari mitrano

    • @surajavatade
      @surajavatade  Před 3 lety

      माहिती ही practically देत असतो नेहमी,फक्त घोकमपट्टी नाही करत

  • @vikasgurav3969
    @vikasgurav3969 Před rokem +1

    रोप लागवड केल्यानंतर किती महीन्यात शेंडा मारायचा

  • @bharatgavhane9012
    @bharatgavhane9012 Před 4 lety +2

    उत्पादन होते सर, पन भाव नाही भेटत सध्या

  • @ramchandrachaudhari7164
    @ramchandrachaudhari7164 Před 4 lety +1

    मी रामचंद्र विष्णू चौधरी डांभुर्णी ता यावल जिल्हा जळगाव
    प्रथम आपले अभिनंदन
    आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहात आणि तेही मोबदला न घेता
    आपले सर्व व्हिडिओ मी पाहिलेले आहे
    मला सिताफळ रोपे घ्यायची आहेत
    पेरू ची रोपे घ्यायची आहेत
    आंबा रोपे घ्यायची आहेत
    तरी कमीत कमी काय भावात मिळतील
    तसे मला कळवा

    • @surajavatade
      @surajavatade  Před 4 lety

      प्रथमतः धन्यवाद, तुमच्यासारख्या लोकांच्या पाठिंब्यामुळेच मला काम करण्याची प्रेरणा मिळते

    • @surajavatade
      @surajavatade  Před 4 lety

      रोपांसदर्भात बोलायचे झाल्यास तुम्ही 8804323511 या no ला मेसेज करा

  • @PrashantPatil-ef1ze
    @PrashantPatil-ef1ze Před 4 lety +1

    Bahu chatniyi nanthara , branches zastha yeala kutla Fertilizer spary karala pajiye plz sanga

    • @surajavatade
      @surajavatade  Před 4 lety

      छाटणी योग्य झाली आणि झाडाला खत पाणी मुबलक मिळाले तर फांद्या फुटायला बाकी काही फवारणी घ्यायची गरज पडत नाही,

  • @somnathraut2129
    @somnathraut2129 Před 3 lety +1

    नमस्कार भाऊ ऑगस्ट मध्ये लागवड केली आहे तरी आता कटिंग कधी करावी औषध कोणती करावी

  • @user-nf3qu8jf1w
    @user-nf3qu8jf1w Před 4 lety

    खुप छान माहिती दिली.
    औरंगाबाद जिल्हा मध्ये पेरु ची कोणती जात निवडावी
    टिकवण क्षमता जास्त पाहिजे आणि पाणि कमी आहे कोणती पेरुची जात निवडावी.

  • @swapnilthakre7523
    @swapnilthakre7523 Před 4 lety +2

    भाऊ रोप लागवड दिशा कोणती असावी ! पूर्व पश्चिम की उत्तर दक्षिण ?

    • @surajavatade
      @surajavatade  Před 4 lety +2

      पूर्व-पश्चिम, जास्तीत सूर्यप्रकाश आणि हवा खेळती असेल तेवढे रोगाचे प्रमाण कमी

  • @mohandani2566
    @mohandani2566 Před 3 lety

    पेperuchi varachi Kalam VNR gvilash Valli He Kay karawe

  • @surajbhore5405
    @surajbhore5405 Před 3 lety +1

    कीती अंतर

  • @anilnagare6326
    @anilnagare6326 Před 4 lety +1

    September 18 la lagwad keli ahe.. Sardar 49lakhnow ahe.. Sadhya bahar dharaycha nahi zad poshak HONYASATHI.. Chalana??

  • @agk668
    @agk668 Před 4 lety +3

    नमस्कार. माझ्याकडे काळया मातीची शेती वर्धा इथे आहे. इथे कापूस भरपूर होतो पण आत्ता मला दीर्घ कालावधीसाठी आणि फायदेशीर झाडे (फळ / औषध / इमारती लाकूड) लावायची आहेत आणि नंतर ते ऑटो प्रक्रिया व्यवस्थापन करायचं आहे कारण मी पुण्यात नोकरी करतो. मी काळी मातीमध्ये कोणत्या प्रकारची झाडे चांगली वाढू शकतात याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु मला याबद्दल कोणतेही पुस्तक किंवा मार्गदर्शन मिळाले नाही.
    आपण कृपया मला सांगू शकाल की कोणती झाडे (फळ / औषध / इमारती लाकूड) माझ्यासाठी अधिक फायदेशीर असतील?
    अथवा मला कुठून माहिती मिळेल?
    धन्यवाद

    • @surajavatade
      @surajavatade  Před 4 lety +1

      सागवान, मोहगणी बद्दल तुम्ही विचार करू शकता, फळामध्ये आंबा, पेरू, लिंबू, सीताफळ लावू शकता, डाळिंब आणि द्राक्षे ला जास्त मेहनत आहे आणि लांब राहून दुसऱ्याच्या जीवावर करणे फायदेशीर नाही ठरणार

  • @ravipatange7169
    @ravipatange7169 Před 4 lety +1

    आपन पेरू लागवड पुस।तक बनवा

  • @saudagarjadhav1991
    @saudagarjadhav1991 Před 4 lety

    Lemon Plant war pan kara na video sir

  • @vijaysawant4675
    @vijaysawant4675 Před 4 lety +1

    Suraj 1st cutting kadhi karawi.3m/6m te sanga

    • @surajavatade
      @surajavatade  Před 4 lety

      पेरूची पहिली छाटणी कधी व कशी करावी म्हणून एक व्हिडीओ आहे माझा तो बघा तुमची शंका दूर होईल

  • @tejashhnalley635
    @tejashhnalley635 Před 4 lety +1

    Taiwan Peru baddal video banva ek manapasun request karto..🙏🙏🙏🙏

    • @surajavatade
      @surajavatade  Před 4 lety +1

      नक्की, लवकरच बनवू

  • @technicalfarmer8763
    @technicalfarmer8763 Před 4 lety

    वाळवी ला kay उपाय आहे का सर

  • @Kiran_Jadhav12
    @Kiran_Jadhav12 Před 4 lety

    पेरू झाडाला मार्च एप्रिल मे मध्ये पाण्याचे व्यवस्थापान कसे करावे ते सांगा

  • @hanumantkshirsagar4554
    @hanumantkshirsagar4554 Před 7 měsíci

    नविन बाग लागण केली आहे आता हवामान खराब आहे तरी औषध फवारणी करावी का

  • @dipakasane6693
    @dipakasane6693 Před 4 lety +1

    Salag varshabhar peru kadlyas size hote ka

    • @surajavatade
      @surajavatade  Před 4 lety

      खालून आपल्याला झाडाला लागणारे अन्न मुबलक दिले तर नक्की पेरूची साईज होईल

  • @earthvideochannel369
    @earthvideochannel369 Před 4 lety

    G-vilas rope kuthe bhetatil district=nashik price kiti asel

  • @umeshsakhare1828
    @umeshsakhare1828 Před 3 lety +1

    सर आज दोन महिने झाले आहेत खत आणि पाणी नियोजन करावे

  • @akshayrachmale2729
    @akshayrachmale2729 Před 4 lety +2

    अवताड़े सर --आम्ही g vilas 1 july 2020 लागवड करणार आहोत ,
    कृपया आपन योग्य अन्तर व खत व्यवस्थापन सांगा,

  • @samikshaprashantdhanaledha4035

    Hi sir

  • @kordeajit
    @kordeajit Před 4 lety

    पेरू बागेत कोणते तणनाशक वापरावं, कृपया सांगावं

  • @ajay9922484224
    @ajay9922484224 Před 4 lety

    Peru kalam cost kai

  • @akshnil_suryawanshi
    @akshnil_suryawanshi Před 3 lety +1

    Variety konti aahe

  • @mayurmali4458
    @mayurmali4458 Před 4 lety +1

    Lagavad vyavasthapan kase karave?

  • @golushivaji3339
    @golushivaji3339 Před 3 lety +1

    Suraj da lavkarch tumchya nursery la bhet deu

  • @pravinborate7724
    @pravinborate7724 Před 3 lety +1

    Mobile flight mode var Thevat ja video shoot kartatana.... Sarv video madhe ringtone cha avaj asto tuzya

  • @vivekmirase2527
    @vivekmirase2527 Před 4 lety +2

    SURAJ DADA ek suggestion ah bgh ....Tu n Peru special training program thevt ja from plantation to market .... khup faydya hoil shetkaryana 👍👍

    • @surajavatade
      @surajavatade  Před 4 lety +1

      लवकरच करूया भाऊ, वेळेअभावी थोडे जमत नाही पण लवकरच नक्की करू

    • @surajavatade
      @surajavatade  Před 4 lety +1

      आता जितकी शक्य आहे तितकं करण्याचा प्रयत्न चालू आहे

    • @vivekmirase2527
      @vivekmirase2527 Před 4 lety +1

      @@surajavatade ok😊

  • @Rutujagujar_2210
    @Rutujagujar_2210 Před 3 lety +1

    नंबर सांगा सर

  • @sachinghodake9867
    @sachinghodake9867 Před 4 lety +1

    Dada lagwad kelya pasunchya chhatnichi video takal ka ani video asel tr link pathva

    • @surajavatade
      @surajavatade  Před 4 lety

      चॅनेल ला जाऊन बघा, पाहिल्या छाटणी चा व्हिडीओ आहे तो बघावा

  • @pratapraopawar45
    @pratapraopawar45 Před 4 lety +1

    Bag dharaychi chatni cha video taka

    • @surajavatade
      @surajavatade  Před 4 lety

      छाटणी चा आहे व्हिडीओ, छाटणी कशी करावी प्रात्यक्षिक म्हणून

  • @pandurangmali6833
    @pandurangmali6833 Před 3 lety +1

    मोबाईल नं

  • @santoshraut1147
    @santoshraut1147 Před 4 lety +1

    Sir number pahije tumacha

  • @Pravindumale
    @Pravindumale Před 4 lety

    भाऊ आपला नंबर मिळेल का

  • @rohanmadhukarvyavahare2262

    पेरूची पाने पिवळी होऊन करपतात काय करावे

  • @taklebandhu-vlogs7954
    @taklebandhu-vlogs7954 Před 4 lety

    नवीन पेरूचं रोप लावल्यावर किती दिवसांनी खत द्यावं?

  • @surajkhade2982
    @surajkhade2982 Před 4 lety

    संगल्यात जास्त कळी कोणत्या जाती ला येते
    जास्त रट नी जातो
    पंढरपूर

  • @DN-sd8xq
    @DN-sd8xq Před 4 lety +2

    जात कोणती पेरू ची

  • @shivajimalode5319
    @shivajimalode5319 Před 4 lety

    औताडे साहेब आपला मोबाईल नंबर द्या

  • @Amstargoatfarm
    @Amstargoatfarm Před 3 lety +1

    Apla co no dya

  • @atulpatil2966
    @atulpatil2966 Před 4 lety +1

    सर मला पेरू लागवड करायची पण जात कोणती निवडा हे समजत नाही जमीन भारी काही तरी सुचवा

  • @harishshchandrapingale5116

    कमी पान्यात येते का

  • @SuccessfulFarming5779
    @SuccessfulFarming5779 Před 4 lety +1

    Suraj आपला contact no सांगा

  • @ramubnagale9024
    @ramubnagale9024 Před 4 lety

    पेरुला प्रील मे महीन्यात पानी नसेल तर चालेल का?

    • @surajavatade
      @surajavatade  Před 4 lety +1

      जगण्यापूरते तरी पाणी पाहिजेच, पूर्ण पाणी बंद केले तर सीताफळ सारखे नाही राहणार झाड

  • @amolm416
    @amolm416 Před 3 lety

    Futve yet nahi mitrano

  • @amolm416
    @amolm416 Před 3 lety +1

    Wrong instruction

    • @surajavatade
      @surajavatade  Před 3 lety

      सर्वप्रथम धन्यवाद तुमचे, जस की मी नेहमी सांगत असतो की मी दीलेली माहिती योग्य किंवा अयोग्य वाटली तर नक्की comment मध्ये सांगा, नक्की काय चुकीचे आहे ते सांगितले तर लोकांना कळेल आणि मला पण म्हणजे पुढच्या वेळी अस चुकीचे माहिती देणार नाही मी,

  • @riyazn786
    @riyazn786 Před 2 lety +1

    Sir apla WhatsApp group ahe ka