पेरू लागवड योग्य अंतर कोणते? हा व्हिडिओ पाहून तुम्हीच ठरवा?

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 07. 2019
  • #GuavaFarming #SurajAvatade #ShetakariMitra
    #शेतकरीमित्रसुरजआवताडे
    #Shetakarimitrasurajavatade
    #PeruSheti #पेरुशेती
    पेरू लागवड कशी करावी?
    Guava Planting, Spacing and cultivation techniques
    पेरू लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी, मध्यम ते हलक्‍या प्रतीची जमीन चांगली असते.
    नमस्कार मित्रांनो
    *जास्तीत जास्त शेतकऱ्यांना नक्की पाठवा*.
    जय जवान! जय किसान!
    A) पेरू लागवड! योग्य अंतर कोणते? हा व्हिडिओ पाहून तुम्हीच ठरवा
    • पेरू लागवड योग्य अंतर ...
    B) पेरू बाग लावायचा विचार आहे बाग का लावावी? अंतर काय असावे? जात कोणती चांगली? कोणती काळजी घ्यावी?
    • पेरू बाग लावायचा विचार...
    C) पेरूच्या झाडाला कळी कमी निघाली आहे? तर मग हा व्हिडीओ बघाच!
    • पेरूच्या झाडाला कळी कम...
    1) पेरू लागवड प्रश्न आणि उत्तरे छाटणी? लागवडीचे अंतर? उत्पन्न?
    • पेरू लागवड प्रश्न आणि ...
    2) पेरू छाटणी प्रात्यक्षिक! Pruning and training of guava अमरुद की छाटणी कैसे करते है?
    • अशी करतात पेरू छाटणी |...
    3) Guava Farming Success story! पेरू शेतीची यशोगाथा!
    • अर्धा एकरात लाखोंचे उत...
    4) गांडूळ खत प्रकल्प प्रात्यक्षिक! How to install Vermi bed? केंचुआ खाद कैसे बनते है?
    • गांडूळ खत प्रकल्प प्रा...
    5) ५५ एकर पेरूची बाग! पेरू बागेचे उत्तम नियोजन आणि व्यवस्थापन!
    • ५५ एकर ची पेरूची बाग उ...
    6) मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2019 ऑनलाईन अर्ज कसा करावा?
    • मुख्यमंत्री सौर कृषीपं...
    7) गांडूळ खत निर्मिती!गांडूळ खत कसे बनवावे? त्यासाठी कोणती काळजी घ्यावी?
    • गांडूळ खत निर्मिती गां...
    8) Brinjal Farming information in Marathi वांगी शेतीतून लाखोंचे उत्पन्न #SuccessStory
    • वांगी शेतीतून लाखोंचे ...
    9) जी विलास पेरुचे पहिल्याच वर्षी भरगोस उत्पन्न! Success Story of Guava Farming
    • जी विलास पेरुचे पहिल्य...
    10) झेंडू फुलशेतीमधून लाखोंचे उत्पन्न! Marigold Farming information in Marathi!
    • झेंडू फुलशेती मधूनलाखो...
    11) शेवगा लावायचा विचार करताय? कमी पाणी, कमी खर्च, कमी कालावधीत मुबलक उत्पन्न! Drumstick Farming information
    • शेवगा लावायचा विचार कर...
    12) आंब्याचा मोहोर गळतोय? आंबा मोहोराची काळजी कशी घ्याल? रोग आणि त्यावरील उपाय!
    • आंब्याचा मोहोर गळतोय क...
    13) डाळिंब लावायचा विचार करताय तर हा व्हिडीओ नक्की बघा! All basic information about Pomogranate Farming
    • डाळिंब लावायचा विचार क...
    14) द्राक्ष बागेची यशोगाथा! दोन एकरातून मिळवले पंधरा लाख रुपये! #Grapes Farming information
    • द्राक्ष बागेची यशोगाथा...
    15) विषय: पेरू छाटणीचे फायदे, छाटणी कशी करावी? पेरुचे उत्पन्न कसे वाढवावे?
    • विषय: पेरू छाटणीचे फाय...
    16) पेरू फळबाग संपूर्ण माहिती भाग-१
    • पेरू फळबाग संपूर्ण माह...
    17) मागेल त्याला शेततळे योजना संपूर्ण माहिती, अर्ज कसा करावा, लागणारी कागदपत्रे, शेततळे करताना कोणती काळजी घ्यावी?
    • विषय: मागेल त्याला शेत...
    18) हुमणीच्या नियंत्रणाचा विचार करताय? White grub identification and control
    • हुमणीच्या नियंत्रणाचा ...
    19) माती परीक्षण का करावे? कसे करावे? त्याचे फायदे कोणते? Benefits of Soil Testing
    • माती परीक्षण #Soil Tes...
    20) द्राक्ष बागेचा कानमंत्र भाग-१ लागवडीपासून बहार धरण्यापर्यंत कोणती काळजी घ्याल?
    • द्राक्ष बागेचा कानमंत्...
    21) द्राक्ष बागेचा कानमंत्र भाग-२ बहार धरल्यानंतर कोणती काळजी घ्याल?
    • द्राक्ष बागेचा कानमंत्...
    22) डाळिंब लावायचा विचार करताय? भाग-२ Pomegranate Farming information Part-2
    • डाळिंब लावायचा विचार क...
    23) भाऊसाहेब फुंडकर/ पांडुरंग फुंडकर फळबाग लागवड योजना 2018-19 संपूर्ण माहिती
    • भाऊसाहेब फुंडकर फळबाग ...
    24) वर्षभर फळासाठी पेरुचे फायदेशीर छाटणी तंत्र! Pruning and training of Guava tree
    • वर्षभर फळासाठी फायदेशी...
    25) उन्नत शेती समृद्ध शेतकरी मोहीम 2019-20 संपूर्ण माहिती
    • उन्नत शेती समृद्ध शेतक...

Komentáře • 213

  • @somnathbansode8337
    @somnathbansode8337 Před 4 lety +2

    मस्त माहिती दिली आहे सर

  • @abhijitk99
    @abhijitk99 Před 3 lety +1

    Thank You, धन्यवाद 🙏
    Very good explained 👍

  • @santoshpawar4396
    @santoshpawar4396 Před 3 lety +2

    खुप छान माहिती दिली सर

  • @dipakbamankar5933
    @dipakbamankar5933 Před 4 lety +1

    Khup Chan mahiti dili sir... thanks

  • @greenplanet6673
    @greenplanet6673 Před 3 lety +1

    खुप छान माहिती दिली

  • @babugapat4210
    @babugapat4210 Před 4 lety +1

    chhan mahity dileet

  • @RevanBhagwanSaruk
    @RevanBhagwanSaruk Před 4 lety +1

    Khup chan

  • @SHiVanandYelewar08
    @SHiVanandYelewar08 Před rokem +1

    छान माहिती दिली..

  • @sachinbhauchavan4169
    @sachinbhauchavan4169 Před rokem +1

    मस्त माहिती दिली आहे सुरज भैय्या

  • @sureshdandge9502
    @sureshdandge9502 Před 3 lety

    खूप छान मार्गदर्शन.

  • @kumarkumbhar21
    @kumarkumbhar21 Před 4 lety +1

    Khup chan mitra.. ..

  • @santoshneel8712
    @santoshneel8712 Před rokem +1

    एकच नंबर

  • @dilipnale7870
    @dilipnale7870 Před rokem +1

    खुप छान

  • @ganeshbarve8190
    @ganeshbarve8190 Před 4 lety +1

    Very nice informaton

  • @realfactvk1299
    @realfactvk1299 Před 3 lety +1

    dada thank you👌🙏

  • @sunitisisale1236
    @sunitisisale1236 Před 4 lety +1

    Good informations

  • @sudhakarpatil1101
    @sudhakarpatil1101 Před 3 lety +1

    खुप छान माहिती दिली बळीराजा!
    खुप गोंधळ होत होता.
    आता स्पष्ट झालंय!!
    धन्यवाद बंधु!

    • @surajavatade
      @surajavatade  Před 3 lety

      Thank you so much for watching, and thanks for your response!

  • @user-gv9fr7dx2k
    @user-gv9fr7dx2k Před 5 lety +1

    खूप सुंदर माहिति सर ..... practical is pramotion of your channel

    • @surajavatade
      @surajavatade  Před 5 lety

      धन्यवाद!! जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पाठवा म्हणजे सगळ्यांना याचा फायदा होईल

  • @pinkudalavi872
    @pinkudalavi872 Před 5 lety +1

    Nice one surajrao

    • @surajavatade
      @surajavatade  Před 5 lety

      धन्यवाद!! जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पाठवा म्हणजे सगळ्यांना याचा फायदा होईल

  • @abhijeetjagadale5115
    @abhijeetjagadale5115 Před 5 lety +2

    नमस्ते सर. पेरुसाठी पुण्र वषा्रसाचे एकरी खत व्यवस्थापनावर एक व्हिडीवो बनवा. विनंती.

  • @mohammadyafeen9622
    @mohammadyafeen9622 Před 4 lety +2

    Khupach chhan video, thanks brother.

    • @surajavatade
      @surajavatade  Před 4 lety

      आपल्या भागातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडीओ पाठवा जेणेकरून सर्वांना याचा फायदा होईल

  • @maheshfishfarm4399
    @maheshfishfarm4399 Před 4 lety +6

    Ek mahashay chya video madhe peru lagwad distance baga kase sangitlay
    1. Esraael and german technology chya sysytem ne 3 × 8 , 3 × 10 , 3×12
    Disadvantages
    1.Mala sanga 4 years ne kay parishthiti hoel zadanchi
    ' khup gardi ' sunlight milnaar nahi
    2. Je lok chaatani karayala yetil te mhntil khup gardi ahe baget nit firta yet nahi tyamule chaatni evdhi khaas honar nahi setting kami hoel mg amhaala jababdaar dharu naye ase farmer la mhntil right
    3. Favarani nit honaar nahi...
    4. Hawa khelati rahnaar nahi
    5. Kuthlihi gosht ati karu naye means khup daati
    2. Mg yavar me tyana mhnlo ki mala esraael and german technology cha video pathvaal ka tr tyani mala ulat sulat uttar dile
    3. 4 divasaani tyani ek video takla only discusion about esareel german technolgy var ki khup kami shetkaryani esareel german madhe ha high density planting kelay..
    Me tyana evdhach vicharle hote ki proof dya na tithla video pictures dakhva tr vaacha basli tyanchi
    Nakki tyancha kay udhesh hota aika-- high density sangun jaast ropey khapva
    Training chya navaane paise ukla...
    " tumhi khup perfect ahaat fruit orchard planing madhe dada..."
    Me svata 12 × 8 var VNR bihi lavnaar ahe july madhe...

    • @surajavatade
      @surajavatade  Před 4 lety +1

      कोणी काही सांगितले तरी शेतकऱ्यांनी स्वतः आधी थोडा विचार करावा

    • @user-jg6bw3wg7m
      @user-jg6bw3wg7m Před 4 lety +2

      बरोबर आहे तुमचे म्हणणे

    • @umeshkolate9541
      @umeshkolate9541 Před 4 lety +1

      mitra mi kelta israil ani meadow archard sathi call tyana...but te bolale ki 6 bye 10 lava

    • @maheshdorge662
      @maheshdorge662 Před 3 lety

      @@umeshkolate9541 variety konti lavnaar ahat..6 × 10 nka lau..8 × 12 - VNR , Taiwan pink...12 × 14 sardar l49...

  • @shamshoddinchoudhari9160
    @shamshoddinchoudhari9160 Před 3 lety +1

    Sir amchi zamin murmad ahe mala ek ekkar lagvad karayechi ahe tar konta rope lau kiti antar theu

  • @BaliramYadav-sn3df
    @BaliramYadav-sn3df Před 5 lety +3

    Very nice instructions

    • @surajavatade
      @surajavatade  Před 5 lety

      धन्यवाद!! जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पाठवा म्हणजे सगळ्यांना याचा फायदा होईल

  • @vinodsohani6699
    @vinodsohani6699 Před 4 lety

    Sir mi 16×16 antar thevle aahet tar mala vnr lagvad karaychi aahet tar 16×16 aahet tr 16×8 madhat ghetle tr chalelka

  • @sambhajimohite8062
    @sambhajimohite8062 Před 4 lety +1

    छा न माहिती मिळाली.

  • @sagarbhapkar9155
    @sagarbhapkar9155 Před 4 lety

    10x6 antaravar lagvad keli parantu jeva zade 6-7 varshachi hotil teva gardi nahi honar ka

  • @prakashchavan4176
    @prakashchavan4176 Před 2 lety +2

    सिताफळ मधे मधे लागवड केली तर चालेल का, सिताफळ अंतर आठ बाय सोळा आहे, जमीन लाल तांबडी आहे, मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती 🙏

  • @GaneshPatil-bp7iq
    @GaneshPatil-bp7iq Před 4 lety

    खूप छान माहिती सूरज , मला 1 एकर बाग करायची आहे आमच्या परिसरात जास्त कोणी फळबाग करत नाही त्यामुळे कोणाला तेवढी माहिती नाही. माझी जमीन काळी कसदार आहे उच प्रतीची तर कोणती जात निवडावी आणि अंतर कस ठेवाव. पाणी नियोजन कस असेल जास्त पाणी लागेल बागे साठी की कस , वर्षभर पाणी द्यावं की तान पडू द्यावा. कृपया पूर्ण उत्तर द्या

  • @noisyboyn.c.smitaoe496
    @noisyboyn.c.smitaoe496 Před 3 lety +1

    वेगवेगळ्या प्रकारच्या कलम वर विडिओ बनवा सुरज भाऊ अजून पण जे नवीन शेतकरी आहे त्यांना कलम बद्दल काहीच माहिती नाहीये . कोणत्या प्रकारचे कलम असतात याची संपूर्ण माहिती द्या सुरज भाऊ.

  • @pradiphake3327
    @pradiphake3327 Před 4 lety

    मोजक्या शब्दात सागा

    • @surajavatade
      @surajavatade  Před 4 lety

      सगळ्यांना मोजक्या शब्दात कळतेच अस नाही ना त्यामुळे

  • @govardhanyevle3214
    @govardhanyevle3214 Před 5 lety +3

    रोपांच्या जाती विषयावर मार्गदर्शन करा

  • @Sg9580
    @Sg9580 Před 2 lety +2

    प्लाट वर लावायचे आहेत पिकं पेरु 6*6 वर लावलें तर चालतील का

  • @knowledgeworldgk2280
    @knowledgeworldgk2280 Před rokem

    18 by 9 foot zade kiti lagtil 1 ekar madhr

  • @ravindrachavan3318
    @ravindrachavan3318 Před 4 lety

    चंदन बागेमध्ये आंतरपिक म्हणून तसेच host plant म्हणून पेरू लागवड करता येईल का ?

  • @panduranggavade650
    @panduranggavade650 Před 4 lety

    10x8 aantar thewn peru lagwad kelyas kalyan zaminit aantarpeek gheta yeil ka.

    • @Patil504
      @Patil504 Před 3 lety

      Antr pik gheuc nka n bhau.10/7 lagwad kra ani techic bharpur kalji ghya hec peru bharpur uttapn detil ..ani mahinyatun 1 vel jiwamrrut nkki dya.0 buget sheti.kuthlyac khatac mage lagu nka kharc kru nka.jiwamrrut mde go mata c gomutrra ,shen ,asel tr reslut tewdhac bhari milel

  • @dnyaneshwarthengade2770
    @dnyaneshwarthengade2770 Před 4 lety +1

    12,x8 lagwad Chale ka sir

  • @shankarrasekar4313
    @shankarrasekar4313 Před 3 lety

    Adicashe zade model ka

  • @pansarenitin7
    @pansarenitin7 Před 4 lety +2

    धन्यवाद दादा,
    आपला संपर्क?
    एक असा व्हिडिओ बनवावा ज्यात सगळ्या गोष्टी कव्हर होतील.

  • @Patil504
    @Patil504 Před 3 lety +1

    Kharc shetkari mitra ahat apn..bussiness krnyasathi khot bolnare kup ahet.pn ji khari mahiti ahe ti smor anta apn

  • @rajeshthorat3143
    @rajeshthorat3143 Před 3 lety +1

    🙏 खूप छान माहिती.आपण ट्रेनिंग देत असता काय.

  • @chandrakantgawande3864
    @chandrakantgawande3864 Před 4 lety +2

    Sir. .....
    5 by 10 varti ekari kiti zad bastil

  • @ranjitjadhav2487
    @ranjitjadhav2487 Před 4 lety +1

    Suraj bhau tumch gav konat

  • @rohitkamble7798
    @rohitkamble7798 Před 3 lety +1

    Sir mazi g vilas hi vharayti lavli aahe 5 mahine zale aahe bagecha vadh Baga aekhda photos pathu ka

  • @galdhardharmrajdg6468
    @galdhardharmrajdg6468 Před 2 lety +1

    तान किती दिवस द्यावा सर
    पेरु आहे तयावान

  • @Kadamraje2234
    @Kadamraje2234 Před 4 lety +1

    Sir apan peru vishayicha 1 group kadava ,jenekarun tyavar prashanachi charcha hoil.....

    • @pansarenitin7
      @pansarenitin7 Před 4 lety +1

      आहे का असा गृप

    • @surajavatade
      @surajavatade  Před 4 lety +1

      होता पण त्यात हेतू साध्य होईना म्हणून बंद केला, लोक नको नको ते टाकायचे आणि बाकी गोष्टी जास्त होत होत्या म्हणून बंद केला

  • @maxwellconstruction1134
    @maxwellconstruction1134 Před 3 lety +1

    12X 12 हे भारी जमीनीत अंतर चालेल का

  • @prof.gajananhiwase5302
    @prof.gajananhiwase5302 Před 3 lety +1

    सीताफळ साठी जानेवारी नंतर पाणी देणे बंद करावे लागते, तसे पेरू साठी पाण्याचे नियोजन कसे करावे याबद्दल सांगा

  • @govardhanyevle3214
    @govardhanyevle3214 Před 5 lety +4

    सर थायलंड जि १ जात लागवडीसाठी चांगली आहे का

  • @pratiknagare764
    @pratiknagare764 Před 4 lety +1

    10*6 made 1 acer made kiti tree bastyat??

  • @swapnilthorat9642
    @swapnilthorat9642 Před 4 lety

    सर आपली माती काळी आहे तर आपण साधारण पणे दोन झाडातील आंतर 8 फूट घेतलं तर चालेल का ....?

  • @abhijeetbhaygude8758
    @abhijeetbhaygude8758 Před rokem +1

    6×10 अंतर बरोबर आहे का

  • @abhijeetpatil7275
    @abhijeetpatil7275 Před 6 měsíci

    नमस्कार दादा पेरू बाग लावायची आहे जमिन काळी माती आहे 10गुंडे जमीन मध्ये कीती रोपे लागतात कोणती जातीचे रोपे लावावीत पाणी पाटाने सोडले तर चालते का सादारन कीती खच येईल 10गुंडे पेरू बाग लावायला.

  • @dnyaneshwarsuste5954
    @dnyaneshwarsuste5954 Před 4 lety +2

    गवत kada सर

  • @anilpatil6026
    @anilpatil6026 Před rokem +1

    जमिन,भुरटी

  • @kiranpadawalkar6832
    @kiranpadawalkar6832 Před 4 lety +2

    G-vilas ची रोपे मिळतील का व दर काय आहे.

  • @ZahidAli-lk8bv
    @ZahidAli-lk8bv Před 2 lety +1

    90*90 meter mein amrood ka baagh kaise lagaye
    Outlet bana kar dikhaeiye

  • @ajaym.d7712
    @ajaym.d7712 Před rokem +1

    1acre mdhe kiti peru lagwad hoil ??'

  • @jeevansinghgomladu857
    @jeevansinghgomladu857 Před 5 lety +1

    Chatnich video dakhava sar

    • @surajavatade
      @surajavatade  Před 5 lety +1

      तुम्ही चॅनेल ला भेट द्या तिथे आहेत छाटणी च्या व्हिडीओ

  • @sharadgodase3450
    @sharadgodase3450 Před 4 lety +1

    2 ekar lavayachi ahe mg 2 variety lavu ka

  • @dnyaneshwarm.dighole6074
    @dnyaneshwarm.dighole6074 Před 4 lety +1

    सर मला तायवान पिंक ( पेरू ) या जातीची लागवड करायची आहे. माझी जमीन काळी व मध्यम स्वरूपाची आहे तर लागवडीसाठी अंतर किती असायला पाहीजे.

  • @prasadphad5336
    @prasadphad5336 Před 4 lety

    माळरानात आणि लाल मातीत कोणती जात लावावी?

  • @dayanandsurwase7283
    @dayanandsurwase7283 Před 4 lety +1

    सर पेरू लागवडीसाठी जमीन कशी असावी माझी जमीन मध्यम आहे माझ्या जमीन एक फुटावर खडक लागतो पेरू लागवड करावी का

  • @idhatednyandeo6093
    @idhatednyandeo6093 Před 4 lety +1

    सर, कधीच छाटणी केली नाही तर चालेल का ओं, ठिबक सिंचन ऐवजी नेहमी फ्लोने पाणी दिले तर चालेल का, शेणखत, रासायनिक खते घालीन मी

  • @Patil504
    @Patil504 Před 3 lety

    Unlike karnacha kambrewr lath basli as smjave ka.

  • @Vithuraya1
    @Vithuraya1 Před 4 lety +1

    Lal mati madhe peru yeto ka

  • @arunhilam7128
    @arunhilam7128 Před 2 lety +1

    जात कोणती निवडली आहे तुमि

  • @chandrakantghule1844
    @chandrakantghule1844 Před 3 lety +1

    G Vilas rope kuthe miltil rate kay ahe

  • @satyamraut-zs4og
    @satyamraut-zs4og Před 3 lety +1

    पेरू,लागवड चांगली,राहिल,
    का,,,सिताफळ,,,पानि कमि आहे

  • @sandipmore5657
    @sandipmore5657 Před 4 lety

    माझी जमीन खळगट आहे

  • @rajaramdevkate9751
    @rajaramdevkate9751 Před 4 lety

    बाग लावून किती दिवसाल मारकेट ला जातो

  • @amolpailkar3624
    @amolpailkar3624 Před 2 lety +1

    Peru che rop pahije

  • @chandrakantkadam3271
    @chandrakantkadam3271 Před rokem +1

    पेरुच्या जातीनुसार लागवडीचे अंतर बदलावे कि सर्व जातीसाठी हेच अंतर असावे (मध्यम जमिनीवर vnr साठी 8×11 अंतर योग्य राहील काय)

    • @surajavatade
      @surajavatade  Před rokem

      हो चालेल, काही प्रॉब्लेम नाही

  • @hemantkumarsatpute7146
    @hemantkumarsatpute7146 Před 2 lety +1

    8*4 हलक्या जमिनीत चालेल का

  • @dnyaneshwarsuste5954
    @dnyaneshwarsuste5954 Před 4 lety +1

    किती किंमत झाडची

  • @umeshkarale1074
    @umeshkarale1074 Před 5 lety +3

    तुमचे व्हिडिओ खूप सुंदर आहेत मी 10 / 7 ठेवल आहे

    • @surajavatade
      @surajavatade  Před 4 lety

      तुम्ही व्हिडिओ पाहून तुमची प्रतिक्रिया नोंदवली याबद्दल तुमचे खूप खूप आभार

    • @surajavatade
      @surajavatade  Před 4 lety

      आपल्या भागातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडीओ पाठवा म्हणजे त्यांना पण त्याचा फायदा होईल

    • @surajavatade
      @surajavatade  Před 4 lety

      तुमच्या भागातील एखादा व्हाट्सअप ग्रुप मध्ये मला ॲड करा म्हणजे प्रत्येक वेळी मी ते व्हिडीओ त्या ग्रुपमध्ये टाकू शकेल

  • @vilasbhosale6629
    @vilasbhosale6629 Před 5 lety +2

    आमचे १.५एकर VNR पेरुचे शेत पुर्ण खडकाळ आहे.२वर्षाची बाग आहे,१४महिन्यात पेरु १टन निघाला.
    आंतर आहे ११बाय ८ ठेवले. आत्ता कटिंग केली आहे कळी भरपुर प्रमानात निघली आहे.

  • @ganpatsakhare1595
    @ganpatsakhare1595 Před 4 lety +1

    Jat konti Aahe

  • @saurabhninale9002
    @saurabhninale9002 Před 3 lety +1

    दादा, पण सध्या पेरू ची महाराष्ट्रात भरपूर लागवड झाली आहे त्यामुळे येणाऱ्या दिवसात पेरू चे market डाउन होईल का,
    मला 5 एकर लावायचे आहेत पेरू
    Please rly.... सर

    • @surajavatade
      @surajavatade  Před 3 lety +2

      डाळिंब आणि द्राक्षे सारखी तरी नक्कीच नाही लागवड , पेरू 10 रुपये किलो गेला तरी परवडत

    • @nananighot1813
      @nananighot1813 Před 3 lety

      @@surajavatade Thanku

  • @shivajiborse4521
    @shivajiborse4521 Před 4 lety

    भाऊ मला 10 / 7 वर जी विलास ची लागवड करायची आहे एकरी किती रोपं लागतील

    • @surajavatade
      @surajavatade  Před 4 lety +1

      625 आसपास

    • @shivajiborse4521
      @shivajiborse4521 Před 4 lety

      @@surajavatade भाऊ मी नांदगाव जि नाशिक येथील शेतकरी आहे आपल्या नर्सरी मधुन रोपं मागवली तर मला रोपांची किंमत व आणायचा खर्च किती येईल

  • @satyamraut-zs4og
    @satyamraut-zs4og Před 3 lety +1

    20,,गुंठे मधे किति,उतपनं होते

  • @dipakasane6693
    @dipakasane6693 Před 4 lety +1

    Taiwan pink peru var vedio banava please

  • @wwetrendhindi
    @wwetrendhindi Před 4 lety

    रोपांची कींमत कीती आहे.

  • @sureshpol2145
    @sureshpol2145 Před 5 lety +1

    सर तुम्हि छान माहिती दिलीत ,सर माझी 20 बाय 10 ची एका वर्षाची आंबा बाग आहे ,दोन लाईन मध्ये पेरूची एक लाईन घेऊ शकतो ,अंतर काय असावे

    • @surajavatade
      @surajavatade  Před 5 lety +1

      हो घेऊ शकता

    • @surajavatade
      @surajavatade  Před 5 lety

      धन्यवाद!! जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पाठवा म्हणजे सगळ्यांना याचा फायदा होईल

    • @sureshpol2145
      @sureshpol2145 Před 4 lety +1

      @@surajavatade धन्यवाद

  • @ramnathbhabad6082
    @ramnathbhabad6082 Před 4 lety +1

    कळी येत आहे पण फळ येत नाही

  • @akshaypatil7632
    @akshaypatil7632 Před 3 lety +1

    रोप लावल्यानंतर किती दिवसांनी पेरू लागतात?

    • @surajavatade
      @surajavatade  Před 3 lety +1

      2-3 महिन्यांत कळ्या लागायला चालू होते

  • @baliramdongare9753
    @baliramdongare9753 Před 4 lety +1

    जानेवारी महिन्यात लागवड केली तर चालेल का

    • @surajavatade
      @surajavatade  Před 4 lety

      माझ्या माहिती प्रमाणे पेरूच्या लागवडीसाठी खास असा कोणताही सिजन नाही, आपल्याकडे पाण्याची उपलब्धता असेल तर लावू शकता

    • @baliramdongare9753
      @baliramdongare9753 Před 4 lety +1

      @@surajavatade धन्यवाद सर,

  • @milindkapile648
    @milindkapile648 Před 5 lety +1

    पेरूची रोपे मिळतील का?

  • @rahulc.khambait2860
    @rahulc.khambait2860 Před 4 lety

    तुमची झाडे कलम प्रकार कोणता आहे ,भेट कलम की गुटी कलम

  • @umeshkolate9541
    @umeshkolate9541 Před 4 lety +1

    रोप लागवड करताना कलम कोणत्या प्रकारचे होते .दाब कलम की भेट

  • @motivationkiduniyaa2494

    1 zadachi kiti kimat

  • @user-cd5nt5qp5y
    @user-cd5nt5qp5y Před 4 lety +2

    6×9 Keli ahe Kali jamin

  • @bhosalerushikesh3772
    @bhosalerushikesh3772 Před 4 lety +1

    पेरूचे रोप लावताना शेणखत टाकू का , टाकायचे असेल तर कसे टाकायचे झाडाच्या बाजूने का झाड लावताना झाडाच्या खाली टाकू आणि रासायनिक खते कोणाची टाकू

    • @surajavatade
      @surajavatade  Před 4 lety +2

      टाका पण जास्त नको कारण सुरुवातीला झाडाची गरज कमी असणार आहे, झाड लावताना जास्त शेणखत टाकले तर हुमणी होण्याची शक्यता असते त्यामुळे झाडाला धोका होऊ शकतो,

    • @bhosalerushikesh3772
      @bhosalerushikesh3772 Před 4 lety

      @@surajavatade धन्यवाद

  • @chandrakantpatil9581
    @chandrakantpatil9581 Před 3 lety +1

    Video avadtat pan ekach gosti sathi video kiti motha banvla
    Sarv gosti 3-4 vela sangital
    Ekada sangital tari samjte
    Karan jyanna nahi samajla to parat video baghu shakto

    • @surajavatade
      @surajavatade  Před 3 lety

      धन्यवाद

    • @surajavatade
      @surajavatade  Před 3 lety

      मला विषय तसा खूप महत्वाचा वाटला त्यामुळे अगदी सोप्या भाषेत समजावा अशी माझी इच्छा होती, कारण कमी अंतर ठरवून जास्त रोपे बसवून खर्च जास्त करत आहेत आणि नंतर 2-3 वर्षात मधील एक एक रोपे काढायची वेळ आली आहे शेतकऱ्यांवर

  • @narayanwaghamode4057
    @narayanwaghamode4057 Před 4 lety +1

    20 + 20 मोसंबी पिकामघी पेरूचे लागवड चालती का 10 + 10

    • @surajavatade
      @surajavatade  Před 4 lety

      हो चालेल तुम्ही मोसंबी मध्ये पेरू लागवड करू शकता परंतु तुमची मोसंबीची लागवड किती वर्षापूर्वीचे आहे ते समजले तर बरं होईल

    • @RevanBhagwanSaruk
      @RevanBhagwanSaruk Před 4 lety

      Mi lavlay

    • @anilohol8376
      @anilohol8376 Před 4 lety

      कृपया तुमचा मो . न . पाठवा

  • @pansarenitin7
    @pansarenitin7 Před 4 lety +2

    एक विनंती वजा सूचना एवढा मोठा व्हिडिओ नका बनऊ, कमी वेळेचा आणि मुद्देसूद व्हिडिओ बनवा

    • @surajavatade
      @surajavatade  Před 4 lety

      धन्यवाद नक्की तुम्ही दिलेल्या सूचनेचा पालन करू

  • @noisyboyn.c.smitaoe496
    @noisyboyn.c.smitaoe496 Před 3 lety +2

    पेरू लागवड कोण कोणत्या महिन्यात करू शकतो सर?

  • @dnyaneshwarsuste5954
    @dnyaneshwarsuste5954 Před 4 lety +1

    कळी जमीन कोणतं वान चांगल राहीन सर न 7030401198 25 गुंते वावर आहे किती झाडं बस्ती

  • @manikabhalerao4027
    @manikabhalerao4027 Před 4 lety

    पेरूची जात कोणती लावायची जास्त उत्पन्न आणि जास्त वेळ टिकणारा

  • @ishawarpawar526
    @ishawarpawar526 Před 5 lety +2

    Peru bajarpetha kuthe hahe