शेतकरी मित्र सुरज आवताडे
शेतकरी मित्र सुरज आवताडे
  • 794
  • 13 969 571
आंबा लागवडीसाठी नर्सरी आणि बागेला शेतकरी भेटी शासनमान्य सई नर्सरी 9960541622/8805323511 #mango
आंबा लागवडीसाठी नर्सरी आणि बागेला शेतकरी भेटी शासनमान्य सई नर्सरी 9960541622/8805323511 #mango
zhlédnutí: 668

Video

दीड ते दोन वर्षांच्या आंबा झाडांची छाटणी अशी करतात #mango #farming #आंबा 9960541622
zhlédnutí 1,6KPřed 9 hodinami
दीड ते दोन वर्षांच्या आंबा झाडांची छाटणी अशी करतात #mango #farming #आंबा 9960541622
ह्या आहेत आंब्याला कल्टर (पॅक्लोब्युत्राझोल) देण्याच्या पद्धती! प्रात्यक्षिक माहिती बघा 9960541622
zhlédnutí 960Před 12 hodinami
ह्या आहेत आंब्याला कल्टर (पॅक्लोब्युत्राझोल) देण्याच्या पद्धती! प्रात्यक्षिक माहिती बघा 9960541622
नवीन आंबा लागवडीसाठी शेतकरी भेटी, शासनमान्य सई नर्सरी 9960541622/8805323511 #manga #farming #आंबा
zhlédnutí 2,2KPřed 16 hodinami
नवीन आंबा लागवडीसाठी शेतकरी भेटी, शासनमान्य सई नर्सरी 9960541622/8805323511 #manga #farming #आंबा
आंबा बागेत लवकर मोहोर येण्यासाठी बागेला कल्टर (Paclobutrazol) का द्यावे? कधी द्यावे? कसे द्यावे?
zhlédnutí 1,4KPřed 19 hodinami
आंबा बागेत लवकर मोहोर येण्यासाठी बागेला कल्टर (Paclobutrazol) का द्यावे? कधी द्यावे? कसे द्यावे?
कोल्हापूर जिल्ह्यातील वारकऱ्यांनी सई नर्सरी आणि आंबा बागेला भेट दिली 9960541622/8805323511
zhlédnutí 396Před 21 hodinou
कोल्हापूर जिल्ह्यातील वारकऱ्यांनी सई नर्सरी आणि आंबा बागेला भेट दिली 9960541622/8805323511
1 जुलै 2024 रोजी कृषी दिनानिमित्ताने सांगोला तालुका कृषी विभागाकडून CRT पद्धतीने वृक्षारोपण केले
zhlédnutí 289Před dnem
1 जुलै 2024 रोजी कृषी दिनानिमित्ताने सांगोला तालुका कृषी विभागाकडून CRT पद्धतीने वृक्षारोपण केले
आंबा छाटणी कशी करावी? छाटणी करताना कोणती काळजी घ्यावी? प्रात्यक्षिक माहिती बघा
zhlédnutí 1,2KPřed 14 dny
आंबा छाटणी कशी करावी? छाटणी करताना कोणती काळजी घ्यावी? प्रात्यक्षिक माहिती बघा
इजराईल चे शात्रज्ञ Mr. Jiv Chartt यांनी आपल्या आंबा बागेला भेट देऊन आंबा लागडीबद्दल मार्गदर्शन केले
zhlédnutí 787Před 14 dny
इजराईल चे शात्रज्ञ Mr. Jiv Chartt यांनी आपल्या आंबा बागेला भेट देऊन आंबा लागडीबद्दल मार्गदर्शन केले
इजराईल मध्ये आंबा लागवडीचे अंतर नक्की किती असते? जाणून घ्या इजराईल शात्रज्ञ कडून #mango #farming
zhlédnutí 732Před 21 dnem
इजराईल मध्ये आंबा लागवडीचे अंतर नक्की किती असते? जाणून घ्या इजराईल शात्रज्ञ कडून #mango #farming
इजराईल चे शास्त्रज्ञ Mr. Jiv Charitt यांनी सई नर्सरी आणि आंबा बागेला भेट दिली 9960541622/8895323511
zhlédnutí 1,9KPřed 28 dny
इजराईल चे शास्त्रज्ञ Mr. Jiv Charitt यांनी सई नर्सरी आणि आंबा बागेला भेट दिली 9960541622/8895323511
बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांनी घेतली आंबा लागवडीची संपूर्ण माहिती #आंबा नर्सरी #mango #farming
zhlédnutí 782Před měsícem
बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांनी घेतली आंबा लागवडीची संपूर्ण माहिती #आंबा नर्सरी #mango #farming
मांजरी मसला अमरावती वरून नर्सरी आणि आंबा बागेला भेटीला आलेल्या शेतकऱ्यांचे मनोगत #mango #आंबा
zhlédnutí 871Před měsícem
मांजरी मसला अमरावती वरून नर्सरी आणि आंबा बागेला भेटीला आलेल्या शेतकऱ्यांचे मनोगत #mango #आंबा
#उदगीर #लातूर शेतकऱ्यांची नर्सरी आणि आंबा बागेला भेट! संपूर्ण मार्गदर्शन मिळेल 9960541622/8805323511
zhlédnutí 846Před měsícem
#उदगीर #लातूर शेतकऱ्यांची नर्सरी आणि आंबा बागेला भेट! संपूर्ण मार्गदर्शन मिळेल 9960541622/8805323511
सई #नर्सरी & #बागेला भेट दिल्यानंतर #परांडा येथील शेतकऱ्याची प्रतिक्रिया 9960541622 #mango #आंबा
zhlédnutí 360Před měsícem
सई #नर्सरी & #बागेला भेट दिल्यानंतर #परांडा येथील शेतकऱ्याची प्रतिक्रिया 9960541622 #mango #आंबा
केशर आंबा तोडणी #Original #Keshar #mango #quality #harvesting 9960541622/8805323511
zhlédnutí 2,3KPřed 2 měsíci
केशर आंबा तोडणी #Original #Keshar #mango #quality #harvesting 9960541622/8805323511
गाणगापूर कर्नाटक मधील शेतकऱ्यांना आंबा लागवडीची संपूर्ण माहिती दिली 9960541622/8805323511
zhlédnutí 1,5KPřed 2 měsíci
गाणगापूर कर्नाटक मधील शेतकऱ्यांना आंबा लागवडीची संपूर्ण माहिती दिली 9960541622/8805323511
घरच्या घरी आंबा कसा पिकवला? आंबा विक्री व्यवस्थापण
zhlédnutí 466Před 2 měsíci
घरच्या घरी आंबा कसा पिकवला? आंबा विक्री व्यवस्थापण
शेतकऱ्यांकडून आंबा खरेदी का करावा? केशर आंबा संपूर्ण महाराष्ट्रात पोच मिळेल 9960541622
zhlédnutí 2,5KPřed 2 měsíci
शेतकऱ्यांकडून आंबा खरेदी का करावा? केशर आंबा संपूर्ण महाराष्ट्रात पोच मिळेल 9960541622
तुळजापूर मधील शेतकऱ्यांना नवीन आंबा लागवडीसाठी मार्गदर्शन केल्यानंतरची प्रतिक्रिया #आंबा #mango
zhlédnutí 483Před 2 měsíci
तुळजापूर मधील शेतकऱ्यांना नवीन आंबा लागवडीसाठी मार्गदर्शन केल्यानंतरची प्रतिक्रिया #आंबा #mango
तुळजापूर मधील शेतकऱ्यांना नवीन आंबा लागवडीसाठी मार्गदर्शन केल्यानंतरची प्रतिक्रिया #आंबा #mango
zhlédnutí 423Před 2 měsíci
तुळजापूर मधील शेतकऱ्यांना नवीन आंबा लागवडीसाठी मार्गदर्शन केल्यानंतरची प्रतिक्रिया #आंबा #mango
भोकर नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सई नर्सरी आणि आंबा बागेला भेट देऊन लागवडीची माहिती घेतली #mango
zhlédnutí 1,6KPřed 2 měsíci
भोकर नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सई नर्सरी आणि आंबा बागेला भेट देऊन लागवडीची माहिती घेतली #mango
#आंबा #लागवड व्यवस्थापन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केले #मार्गदर्शन #mango #farming #शेतकरी #viral
zhlédnutí 1,7KPřed 2 měsíci
#आंबा #लागवड व्यवस्थापन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केले #मार्गदर्शन #mango #farming #शेतकरी #viral
तुळजापूर मधील शेतकऱ्यांना नवीन आंबा लागवडीसाठी मार्गदर्शन केल्यानंतरची प्रतिक्रिया #आंबा #mango
zhlédnutí 322Před 2 měsíci
तुळजापूर मधील शेतकऱ्यांना नवीन आंबा लागवडीसाठी मार्गदर्शन केल्यानंतरची प्रतिक्रिया #आंबा #mango
मोठा #आंबा झाडांची छाटणी/विरळणी केल्यानंतर झाडाला आलेला बहार #mango #farming #Cutting #Information
zhlédnutí 3,6KPřed 2 měsíci
मोठा #आंबा झाडांची छाटणी/विरळणी केल्यानंतर झाडाला आलेला बहार #mango #farming #Cutting #Information
आंबा छाटणी करताय? तर बागायतदारांनो सावधान!! तुमची अशी होऊ शकते फसवणूक, आंबा छाटणी कशी करावी? #mango
zhlédnutí 3,4KPřed 2 měsíci
आंबा छाटणी करताय? तर बागायतदारांनो सावधान!! तुमची अशी होऊ शकते फसवणूक, आंबा छाटणी कशी करावी? #mango
तुळजापूर भागातील शेतकाऱ्यांनी नर्सरी आणि बागेला भेट देऊन लागवडीची माहिती घेतली #आंबा #mango
zhlédnutí 657Před 2 měsíci
तुळजापूर भागातील शेतकाऱ्यांनी नर्सरी आणि बागेला भेट देऊन लागवडीची माहिती घेतली #आंबा #mango
शेतकऱ्यांचे समाधान हेच आमचे भांडवल #आंबा #mango #नर्सरी #nursery #शेतकरी_मित्र_सुरज_आवताडे
zhlédnutí 347Před 2 měsíci
शेतकऱ्यांचे समाधान हेच आमचे भांडवल #आंबा #mango #नर्सरी #nursery #शेतकरी_मित्र_सुरज_आवताडे
#आंबा पिकाचा कर्दनकाळ असलेल्या #भिरुड चा झालेला उपद्रव आणि त्यावर करावयाचा #उपाय #mango
zhlédnutí 1,2KPřed 2 měsíci
#आंबा पिकाचा कर्दनकाळ असलेल्या #भिरुड चा झालेला उपद्रव आणि त्यावर करावयाचा #उपाय #mango
आंबा लागवड करण्यापूर्वी ह्या गोष्टी माहीत असणे गरजेचे #आंबा #नर्सरी #mango #nursery
zhlédnutí 395Před 2 měsíci
आंबा लागवड करण्यापूर्वी ह्या गोष्टी माहीत असणे गरजेचे #आंबा #नर्सरी #mango #nursery

Komentáře

  • @ShankarMatode-tt9ts
    @ShankarMatode-tt9ts Před 41 minutou

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना मी मागणी करणार आहे की बोगस कृषी अधिकारी व कृषी विभागातील कर्मचाऱ्यांना निलंबित करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्रातील अशा शिक्षकांची निवड करून शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करावे अशी विनंती करणार आहे संपादक साप्ताहिक नांदगाव दर्पण

  • @ShankarMatode-tt9ts
    @ShankarMatode-tt9ts Před 42 minutami

    बोगस कृषी अधिकारी यांना घरी बसून शिक्षकांना त्या शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी दिव्या लावल्या पाहिजेत त्याने शेतकऱ्यांचे भले होऊ शकते

  • @Animalworlds439
    @Animalworlds439 Před hodinou

    Phone tevda uchlt java rav

  • @pandurangutturkar1597
    @pandurangutturkar1597 Před 4 hodinami

    Hello Hi Prashant Khairmode bhau namaste मी पांडूरंग उत्तूरकर कोल्हापूरहून प्रथम च बोलत आहे . .

    • @pandurangutturkar1597
      @pandurangutturkar1597 Před 4 hodinami

      माझे गाव उत्तूर हे कोकण - गोव्या पासून 100 किमी अंतरावर आहे . मला माझ्या शेतजमिनीत आंबा रोपे लावायची आहेत . त्याकरिता मला आपले मार्गदर्शन करावे ही विनंती

  • @user-ug3mf9dc3m
    @user-ug3mf9dc3m Před 4 hodinami

    छान माहिती

  • @vikramugalmugale3685
    @vikramugalmugale3685 Před 6 hodinami

    सफरचंद लागवडीसाठी लागणारे रोप कुठे मिळतील

  • @sachintakawane8288
    @sachintakawane8288 Před 6 hodinami

    माहिती खुप छान्न आहे पण झाड जवळुन दाखवा कट कुठे करायचे ते दिसेल

  • @bapusahebjaradpatil4292
    @bapusahebjaradpatil4292 Před 15 hodinami

    फवारणी कोणत्या औषदाची (कीटकनाशक्काची )करायची ते नेमके आपण सांगत नाही. त्या मुळे आपल्या vidio ला शून्य किंमत येते. फेक व्हिडीओ.

  • @rajendrawarke6297
    @rajendrawarke6297 Před 21 hodinou

    तुमचा पत्ता सांगा

  • @rahuldighe5258
    @rahuldighe5258 Před dnem

    Address Plz

  • @rajdande8495
    @rajdande8495 Před dnem

    दादा आमच्या इथ दारापुढ आंब्याच झाड तीन वर्षाच आहे त्याला घरघूती कोणत खत द्याव म्हणजे फुलोरा येईल

  • @maddewaddnyanoba8291

    खुप छान मागॅदशन दादा

  • @prashantbhandarkawthekar9504

    Very Nice 👍असे जागरूक ग्राहक असले पाहिजेत.

  • @avinashtonde383
    @avinashtonde383 Před 3 dny

    10 by 10var chalel ka

  • @kumarmathapati4914
    @kumarmathapati4914 Před 3 dny

    आंब्याची अभ्यासपूर्ण माहिती. धन्यवाद.❤❤❤❤

  • @brahmadeotaware4205

    अर्धी माहिती देण्यात काहीच उपयोग नाही

  • @kamleshchavan7451
    @kamleshchavan7451 Před 3 dny

    Sir video madhe fakt apli paath disat hoti jhadawar che kuthala bhag cut karayacha hey disat nhavat

    • @surajavatade
      @surajavatade Před 3 dny

      हो, व्हिडीओ काढायचा म्हणून नाही काढलेला, तुम्हाला छाटणी संदर्भांत प्रात्यक्षिक व्हिडीओ आहेत आपल्या चॅनेल वर आपण बघू शकता, काही अडचण असल्यास मेसेज करू शकता छाटणी संदर्भांत संपुर्ण माहिती मिळेल 9960541622

  • @kamleshchavan7451
    @kamleshchavan7451 Před 3 dny

    Address sanga aplya bagecha

    • @surajavatade
      @surajavatade Před 3 dny

      सई नर्सरी, एखतपुर, ता सांगोला जि सोलापूर

  • @unmeshshinde9940
    @unmeshshinde9940 Před 3 dny

    जयहिंद मीत्रा छान माहीती व मार्गदर्शन

  • @KrushnaChawali
    @KrushnaChawali Před 3 dny

    200 रू

  • @shreyashshelke1617
    @shreyashshelke1617 Před 3 dny

    Dalimb pika shejari jar navin aamba lagvad keli tar chalel ka....??

    • @surajavatade
      @surajavatade Před 3 dny

      काहीच प्रॉब्लेम नाही

  • @gaffarsayyad5680
    @gaffarsayyad5680 Před 3 dny

    Noorjahan amba rope ahe ka

  • @Om_sairam_pasayat
    @Om_sairam_pasayat Před 4 dny

    Eski ped mi rate kitne ka hay

  • @ranjitsampat3760
    @ranjitsampat3760 Před 4 dny

    आभार 🙏

  • @Ravi-kiran15
    @Ravi-kiran15 Před 4 dny

    आता जुलै मध्ये छाटणी केली जाते का?

  • @sangrammanevlog
    @sangrammanevlog Před 4 dny

  • @kbgoatfarm594
    @kbgoatfarm594 Před 4 dny

    हे लोक पण जवळजवळ 90 टक्के छाटणी करत आहेतच की,मग कसा फरक.दिसतो छाटणी मध्ये

    • @surajavatade
      @surajavatade Před 4 dny

      सदर छाटणी ही झाडाला आकार देण्यासाठी चालू आहे, आणि लागवड झाल्यापासून यांची आधी छाटणी झाली नव्हती त्यामुळे आता थोडी हार्ड छाटणी होत आहे

  • @nileshbhopale9614
    @nileshbhopale9614 Před 4 dny

    Hello , how can i contact you, you are not responding

  • @ArvindYadav-vg9vr
    @ArvindYadav-vg9vr Před 5 dny

    आम्रपाली आहेत का? किंमत?

  • @JagdishWaghere-vw4gx

    Sr एका ट्रे ची किंमत किती आहे

  • @SureshGawli-ny3gv
    @SureshGawli-ny3gv Před 5 dny

    Kalter chi kimaat kiti aahe

  • @SureshGawli-ny3gv
    @SureshGawli-ny3gv Před 5 dny

    Yacha kharch kiti yeto

  • @sureshvithalpatil1388

    आपण माहिती सांगताना अर्धवट माहीती का देतात? सुरुवात करताना विषय ओळख द्यावी. कल्टर म्हणजे काय हे सांगावे. कलम माहीतीही घाई करुन , कट कसे करावे हे नीट दाखविलेच नाही. असे video करु नका.

    • @surajavatade
      @surajavatade Před 5 dny

      याच्या आधी एक व्हिडीओ टाकलेला आहे तो बघावा आपण, ज्यामध्ये कल्टर काय असते किती द्यावे कधी द्यावे त्याची माहिती मिळेल, एकाच व्हिडीओ मध्ये सर्व माहिती मिळेल याची अपेक्षा न ठेवलेली मिळेल, कारण व्हिडीओ मोठा होतो जास्त

  • @v.r.gaming9959
    @v.r.gaming9959 Před 5 dny

    500 रुपये प्रति रोप

  • @shashikantpatil7794

    अरे माकडा त्या माणसाला का दाखवत नाही तूला येत नाही का.

  • @bharatgude2727
    @bharatgude2727 Před 6 dny

    आंबा मार्गदर्शन प्रशिक्षण शिबीर मार्गदर्शक.... सुरज औताडे मस्त मार्गदर्शन.. 🌹👌🏻

  • @dastagirjamadar2769

    कोणत फवारणी करायची

  • @choudharisunil9874
    @choudharisunil9874 Před 6 dny

    मी चर काढले साहेबांच्या मार्गदर्शन मिळाले चॅन माहिती देतात

  • @sanjayjadhav6365
    @sanjayjadhav6365 Před 6 dny

    Good job sir

  • @marutigadhave4226
    @marutigadhave4226 Před 6 dny

    केशर आंबा एक वर्ष, दोन वर्ष, तीन वर्ष एका रोपाची किंमत किती आहे

  • @RahulJadhav-gi1yq
    @RahulJadhav-gi1yq Před 6 dny

    Mi pan lagli ahe keshar 7bay10.5

    • @surajavatade
      @surajavatade Před 6 dny

      दोन ओळीं मध्ये चुकीचे झाले अंतर, किमान 12 ते 14 पाहीजे

  • @unmeshshinde9940
    @unmeshshinde9940 Před 6 dny

    जयहिंद मीत्रा छान माहीती व मार्गदर्शन

  • @balasahebpotdar159
    @balasahebpotdar159 Před 6 dny

    Atyant upyukt v khari mahiti.thanks.

  • @parmeshwarkatare6441

    मी पण लवकरच आपल्या नर्सरीला भेट देण्यासाठी येणार

  • @ShrikantmaradelwarMaradelwar

    D calcjar Kay Kam karate

  • @vaishalipise5944
    @vaishalipise5944 Před 7 dny

    Chan mahiti ahe... Amhi pn yeu in future

  • @anil_3344
    @anil_3344 Před 7 dny

    दादा १०/२६/२६ घातलं तर ते रासायनिक खत आहे झाड मरणार नाही का

  • @ssk4115
    @ssk4115 Před 7 dny

    खराब ड्रिप चे २ फुटी तुकडे पाईप मध्ये चारी कोपऱ्यात बसावा. दुष्काळात मुळापर्यंत त्या रुकड्यातून पाणी देता येईल.

  • @worldaffairs1.1mviews59

    अर्धाच व्हिडिओ दिला आहे

    • @surajavatade
      @surajavatade Před 5 dny

      पुढील व्हिडिओ टाकलेला आहे

  • @entertaining__kids
    @entertaining__kids Před 8 dny

    Bhava 8 ft ambyachya zadachi kimmat kiti ahe