आंबा छाटणी कशी करावी? छाटणी करताना कोणती काळजी घ्यावी? प्रात्यक्षिक माहिती बघा

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 07. 2024

Komentáře • 8

  • @sachinrajgure8490
    @sachinrajgure8490 Před 15 dny +1

    सुंदर माहिती दिली आपण...
    नवीन छाटणी विरळणी माहिती मिळाली...

  • @bharatkhillare7935
    @bharatkhillare7935 Před 15 dny +1

    खूप छान माहिती दिलीत भाऊ धन्यवाद!.

  • @choudharisunil9874
    @choudharisunil9874 Před 15 dny +1

    छान माहिती दिली

  • @bhausaheb1234
    @bhausaheb1234 Před 12 dny +2

    काही नर्सरी वाले म्हणत आहेत की डबल बाटा रोपांचा तुम्हाला काही विशेष असा फायदा नाही सिंगल सारखाच फायदा आहे तर हे खर आहे का याबद्दल सांगा सर व सविस्तर एक video बनवा सर plz मला लागवड करायची आहे लवकर डबल बाटाची ठीक राहील का की सिंगल बाटा करू?

  • @pramodkashid1792
    @pramodkashid1792 Před 15 dny +1

    किती वर्षाची बाग आहे

  • @shivanyakakade318
    @shivanyakakade318 Před 15 dny +1

    पावसाळ्यात छाटणी केली तर चालते का

  • @sunny-uw5wm
    @sunny-uw5wm Před 15 dny +1

    ओरिजिनल गुजराती केशर आंबा रोप कितीला आहे मला 70 गुंठे लागवड करायची आहे 🙏

  • @purushottamdongare3664

    Phone ch uchalta nahi tumhi