सघन पेरू बागेतील छाटणी तंत्रज्ञान..! - By श्री नरेंद्र जोशी सर (उद्यानविद्या शास्त्रज्ञ)

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 07. 2020
  • दीनदयाल शोध संस्थान कृषी विज्ञान केंद्र (बीड 1) डिघोळ अंबा, ता. अंबाजोगाई, जिल्हा बीड.
    प्रस्तुत
    सघन पेरू बागेमध्ये छाटणी तंत्रज्ञान...!
    सघन पेरूच्या बागेमध्ये छाटणी कशी करावी...?
    मार्गदर्शक : श्री नरेंद्र जोशी (उद्यानविद्या शास्त्रज्ञ)
    दिग्दर्शक : श्री सुहास पंके
    (कृषी विस्तार शास्त्रज्ञ)
    निर्मिती डॉ. सौरभ शर्मा
    (वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख)
    श्री सुहास पंके सरांच्या परवानगीनेच हा व्हिडीओ आपण आपल्या यूट्यूब चैनल वर प्रदर्शित करत आहोत.
    दीनदयाल शोध संस्थान कृषी विज्ञान केंद्र बीड 1 डिघोळ अंबा, ता. अंबाजोगाई, जिल्हा बीड.
    यांच्या फेसबुक पेज ची लिंक मी खाली देत आहे 👇
    / kvkbeed1
    तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या पेज ला लाईक आणि फॉलो करावे आणि कृषी विस्ताराचा लाभ घ्यावा.

Komentáře • 42

  • @mangeshchincholikar2005
    @mangeshchincholikar2005 Před rokem +2

    खुप ऊपयुक्त माहिती दिली आहे

  • @uttampansare1016
    @uttampansare1016 Před 3 lety +1

    Perfect information thankyou sir

  • @lotsofgaming9207
    @lotsofgaming9207 Před 3 lety +1

    Sir very useful good video

  • @kakasahebkolhe1628
    @kakasahebkolhe1628 Před 3 lety +1

    खुपच छान सरजी आता सघन अंबा लागवड व छाटणी,घ्यावयाची काळजी याचे मार्गदर्शन करावे.श्री.कोल्हे सर रा.केवड ता केज जि बीड

  • @ddk3064
    @ddk3064 Před rokem

    Very nice information sir 👌👌

  • @dipalichaudhari4843
    @dipalichaudhari4843 Před 3 lety +5

    Excellent.... KEEP IT UP AND UPLOAD

  • @mangeshchincholikar2005
    @mangeshchincholikar2005 Před rokem +1

    आवळा पिकाची लागवड कशी करावी लागते ते सांगा

  • @mahadevkumbhar8108
    @mahadevkumbhar8108 Před 2 lety

    Narendra sir plz tell me the best guava variety

  • @dipalichaudhari4843
    @dipalichaudhari4843 Před 3 lety +1

    Sir taivan pink guava chhatani baddal video upload kara PLEASE..

  • @mangeshchincholikar2005
    @mangeshchincholikar2005 Před rokem +1

    पेरू पानावर पांढरे किडे आहेत, काय फवारणी करावी लागेल

  • @krushnadahifale5507
    @krushnadahifale5507 Před rokem +2

    पेरू शिताफळ कटिंग करून मिळेल.

  • @nikhilbhange1277
    @nikhilbhange1277 Před 2 lety

    Kalam Kashi karayach ahe he mahiti betal ka

  • @Srj3024
    @Srj3024 Před rokem

    Aamchi fome chi compny aahe holsale madhe fe miltil

  • @pradipkshatriya137
    @pradipkshatriya137 Před 2 lety

    मी पेरू चे झाड लावले आहे, मूळ च्या इथे काहीतरी फुगीर भाग होता तो मी तोडला, आता झाड कोमजून चालले आहे,काय करावे?

  • @harishdeore2689
    @harishdeore2689 Před 3 lety

    Sir peruchi top pahijet sir

  • @bhosalerushikesh3772
    @bhosalerushikesh3772 Před 3 lety

    फळ धारना करायची असेल तर ताण देने गरजेचे असते का ? का डायरेक्ट छाटणी घेतली तरी चालते ?

  • @pankajsontakke6814
    @pankajsontakke6814 Před 2 lety

    सर मी आता २० वर्षाचा आहे तर मला सांगा छाटणी केल्यानंतर पाला बाजूला करावे का नाही ?? Plz सांगा ??

  • @ipune6790
    @ipune6790 Před 2 lety

    ऑगस्ट मधे छाटणी केली तर चालेल का

  • @kailasmadde229
    @kailasmadde229 Před 3 lety

    जोशी सरांचा मोबाईल क्रमांक मिळेल ❓

  • @dipakdarvante3817
    @dipakdarvante3817 Před 3 lety

    Joshi sirancha contact no pahije

  • @samadhansarode4548
    @samadhansarode4548 Před 3 lety +1

    सर नंबर द्या

  • @adarshpaygan645
    @adarshpaygan645 Před 3 lety +2

    लागवडीनंतर पहिली छाटणी किती दिवसांनी करायची... ???? Plzzzz reply..2ft heigh ahe ropanchi aata

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  Před 3 lety +1

      बहर धरावयाचा असल्यास छाटणी करावी.
      व्हिडीओ लक्षपूर्वक पहावा.

  • @kishorshirgurwar5747
    @kishorshirgurwar5747 Před 2 lety

    Sir 1 plant chi kimat kiti aste

  • @anandraoningadale6681
    @anandraoningadale6681 Před 2 lety

    सर कृपया नंबर सांगा

  • @mohandasbhoye1941
    @mohandasbhoye1941 Před 3 lety +1

    मी जूलै 2020 मध्ये पेरूच्या झाडांची लागवड केली आहे, छाटणी केली नाही, छाटणी कधी करावी.कृपया मार्गदर्शन करावे.

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  Před 3 lety

      व्हिडिओ लक्ष पूर्वक पाहावा सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील.

  • @satish2558
    @satish2558 Před 3 lety +1

    सर आणखीन video बनवा पेरू छाटणी वर

  • @infonetlatur
    @infonetlatur Před 3 lety +2

    सध्या चालू असलेला सीजन शीताफल व पेरु मधे आळ्य निघतात वरुण सुन्दर दिस तात🍈🍈🍈🍐🍐🍐🐛🐛🐛 🐛 🐛🤪🤮🤮🤒🤒

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  Před 3 lety

      खरे आहे जास्तीच्या पावसाने उत्पादन खराब झाले. अशी परिस्थिती नेहमी नसते.

  • @kakasahebjadhav6450
    @kakasahebjadhav6450 Před 3 lety +1

    छाटनी कातर कुठे मिळेल

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  Před 3 lety

      कुठल्याही हार्डवेअर दुकानात Falcons घ्यावे

  • @vasimpatel8998
    @vasimpatel8998 Před 3 lety

    सर आप का नंबर दे

    • @pratapg1900
      @pratapg1900 Před 3 lety

      पेरू कधी काढावेत. मी तयवान पिंक लावली आहे.