तैवान पेरू च्या ६ महिन्यांच्या बागेतील काड्यांची संख्या,बाजार भाव परिस्थिती आणि छाटणी नियोजन चर्चा

Sdílet
Vložit
  • čas přidán 19. 06. 2024
  • Prof.Yogesh Bhaskar Gaidhani

Komentáře • 20

  • @aniketdeshmukh2855
    @aniketdeshmukh2855 Před 19 hodinami +1

    1 नंबर माहिती देता सर तुम्ही
    पेरु बिगेतील तज्ञ माणुस...

  • @tradingbeastmode
    @tradingbeastmode Před 18 dny +5

    सगळ्या लोकांनी observe केली पाहिजे एक गोष्ट सर जेवढे लोकांच्या मुलाखत घेत आहेत त्यात सगळ्यांचे काहीतरी दुसरे इन्कम सोर्स आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी फक्त पैसे होतात बघून डायरेक्ट उडी घेणे धोक्याचे ठरू शकते ❤

  • @pranavhiraydeaf3472
    @pranavhiraydeaf3472 Před 19 dny +4

    योगेश गायधनी सर हे आमचे पेरू बाग ह्या विषयी खरोखरच कायमस्वरूपी मार्गदर्शक, योग्य कार्यक्षमता, निष्ठावंत , सकारात्मक दृष्टिकोन, कर्तव्यदक्ष , संपूर्ण अनुभवी , हुशार व्यक्तीमत्व व सुंदर स्वभाव आहेत. गायधनी सरांच्या कार्याच्या जिद्दीला सलाम.. 🙏🤝🙏😊⚘️⚘️🎉✌️💐💐💐

  • @shitalehirajisambhaji3380

    खुप छान मुलाखत झाली मी आपले सर्व व्हिडिओ पाहिले माझी 2200 झाडीची पेरू बाग आहे.

  • @vitthalbagate3595
    @vitthalbagate3595 Před 18 dny

    सर राम कृष्ण हरी तुमचा अमूल्य वेळ तुम्ही शेतकऱ्यांसाठी जे देतात त्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांतर्फे तुम्हाला विनंती आहे पेरू लागवड या विषयावरती तुम्ही पुस्तक लिहावे

  • @HariShinde-co8zf
    @HariShinde-co8zf Před 2 dny

    नविन लागवड माहिती सांगा सर

  • @thomasdevasia9841
    @thomasdevasia9841 Před 18 dny +1

    Excellent information sir, you are a perfect guide live from karnataka

  • @basavrajbabanagare7148

    Good

  • @shrikantdhumal9516
    @shrikantdhumal9516 Před 18 dny

    Very very nice

  • @pravindhumal4200
    @pravindhumal4200 Před 18 dny +2

    Nematode la kay karave lagel

  • @kunalphand334
    @kunalphand334 Před 18 dny

    सोलापूर ला चांगली Nursery असेल तर सांगा

  • @tradingbeastmode
    @tradingbeastmode Před 18 dny

    kiti by kiti ver ahe te sangitalch nahi

  • @vijaygadhe1385
    @vijaygadhe1385 Před 18 dny +1

    सर, आपला मो. नं मिळेल?

  • @gauravpatil6784
    @gauravpatil6784 Před 16 dny

    सर छाटणी कधी घेणारे?

  • @kunalphand334
    @kunalphand334 Před 18 dny

    मला रोप हवी आहेत सोलापूर मध्ये

  • @rajeshagalave9925
    @rajeshagalave9925 Před 18 dny +1

    मायकोरझा सोडा मुळी संख्या वाढवा

  • @padamasinhagatkal6347
    @padamasinhagatkal6347 Před 18 dny +1

    मोबाईल नंबर द्या सर

  • @krushisevakendr7177
    @krushisevakendr7177 Před 16 dny

    Sir tumcha mobile number daya