पेरू लागवडीनंतर ३-४ दिवसांनी निमॅटोड आणि मररोगावर प्रतिबंधात्मक डोस उपाय -पिनॅकल अग्रोटेक

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 11. 2023
  • पेरू लागवडीनंतर ३-४ दिवसांनी निमॅटोड आणि मररोगावर प्रतिबंधात्मक -पिनॅकल अग्रोटेक चे Vertim Pro आणि Tricoderma यांचा संयुक्त डोस

Komentáře • 34

  • @vaishalibachhav9920
    @vaishalibachhav9920 Před 7 měsíci +2

    जैविक औषधांची खरोखर उत्क्रुष्ट अशी सोप्या भाषेत माहीती दिली . धन्यवाद योगेश सर आणि दिनेश सर ..

  • @Itsmivk
    @Itsmivk Před 5 měsíci +1

    मी पण vertim pro हे आम्ही वापरलं आहे एकदम भारी रिझल्ट आला आहे . पावडर जिवाणू हे लिकविड जिवाणू पेक्षा चांगले काम करतात. आणि प्रत्येक महिन्याला एक आळवणी करतोय मला कमी खर्चात चांगला फायदा झाला आहे 🙏

  • @dattatrayborse4651
    @dattatrayborse4651 Před 7 měsíci +2

    खूपच छान माहिती दिली बच्छाव साहेब !!👍🏻वर्टिम प्रो प्लस मायक्रोऱ्हायझा यांचा एकत्रित मिक्स्चर कशाप्रकारे सुरुवातीला निमॅटोड कंट्रोल साठी उपयोगी ठरू शकतो याबाबत जैविक तंत्रज्ञानावर असलेले हे लाईफलायझेशन टेक्नॉलॉजी चे तंत्र अत्यंत उपयुक्त आहे असे मला वाटते . ..💐👍🏻🙏

  • @lotsofgaming9207
    @lotsofgaming9207 Před 7 měsíci +2

    Sir, फार छान अप्रतिम माहिती दिल्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो

  • @prabhakarmali185
    @prabhakarmali185 Před 6 dny

    माहिती छान आहे,पण व्हिडिओ खूप मोठा झाला

  • @murlidharsonawane3991
    @murlidharsonawane3991 Před 7 měsíci

    खूप छान माहिती दिली

  • @jayesh_bachhav
    @jayesh_bachhav Před 7 měsíci

    जैविक तंत्रद्यान हीच कलाची गरज

  • @chandrashekharpawar2831
    @chandrashekharpawar2831 Před 7 měsíci +1

    खुप छान माहिती दिली.धन्यवाद!🙏🏻🙏

  • @magicmusiq8775
    @magicmusiq8775 Před 7 měsíci

    Pls make a video about red dimond variety.....

  • @chhatradharsalve6228
    @chhatradharsalve6228 Před 7 měsíci +3

    आपण सांगितलेला नंबर डोक्यात बसला नाही सर.

  • @dagajitadge3140
    @dagajitadge3140 Před 23 dny

    Nimetod kasa olkhayacha

  • @murlidharsonawane3991
    @murlidharsonawane3991 Před 5 měsíci

    डाळिंब मर रोग वर video बनवा please

  • @harshalugale1427
    @harshalugale1427 Před 5 měsíci

    Sir sangamner madhe nahi भेटत अग्री प्रोडॉक्ट... available kara sangamner mdhe

  • @anantmohite9451
    @anantmohite9451 Před 4 měsíci

    Solapur LA kon aahe ky

  • @basavrajbabanagare7148
    @basavrajbabanagare7148 Před 2 měsíci

    Aapan company che salesman ahat kay?

  • @murlidharsonawane3991
    @murlidharsonawane3991 Před 7 měsíci

    गायधनी डाळिंब बाग निम्याडोड वर उपाय सांगा

  • @nileshjejurkar8248
    @nileshjejurkar8248 Před 7 měsíci +1

    सर इनलाईन चांगली राहील का तुमच्या वाणी ड्रीप

  • @shankarkarpe7550
    @shankarkarpe7550 Před 6 měsíci +1

    मी prof. योगेश सर चे नेहमीच व्हिडिओ बघत असतो आणि खूप चांगली महिती देणारे खरे असतात. पण Pinnacle चे Lyophilized औषध फैल आहेत, याचा शेतकऱ्यांनी प्रचार किंवा उपयोग करू नये ही विनंती

    • @rukminiyogeshgaidhani9331
      @rukminiyogeshgaidhani9331  Před 6 měsíci

      हे मला पण माहीत navthe भाऊ…धन्यवाद आपल्या माहिती बद्दल

  • @user-fg9ww8yh2l
    @user-fg9ww8yh2l Před 6 měsíci

    माझी चार महिन्याची बाग आहे
    निगेटोड आहे बागेत .बारामती कुठे मिळेह

  • @nageshshelke5667
    @nageshshelke5667 Před 5 měsíci

    कोठे मिळेल

  • @viveknaik007
    @viveknaik007 Před 7 měsíci

    No audio

  • @jameerpatel5839
    @jameerpatel5839 Před 7 měsíci +2

    सर माझी 1एकर पेरू आहे थाई 7 मला मध्ये आंतरपीक म्हणून मेथी घास लागवड करायची आहे,बाग दोन वर्षांची आहे, यावेळी बार धरायचा आहे..मेथी घास लागवड करावी का नाही?

  • @tech_magic154
    @tech_magic154 Před 7 měsíci +1

    सर तुमच्या आधारावर मी आता एक एकर पेरूची बाग लावणार आहे लव यू सर सोलापूर मधून

  • @thomasdevasia9841
    @thomasdevasia9841 Před 7 měsíci +2

    Sir can you please share the no. In English, i want to buy verteinpro

    • @rukminiyogeshgaidhani9331
      @rukminiyogeshgaidhani9331  Před 7 měsíci

      9923298899 दिनेश बच्छाव सर..पिनॅकल अगिरेटेक

    • @thomasdevasia9841
      @thomasdevasia9841 Před 7 měsíci

      ​@@rukminiyogeshgaidhani9331thank you sir 🙏