सीताफळ बागेचे नियोजन | Custard Apple Farming | फुले पुरंदर सीताफळ | सीताफळ बागेतून लाखोंचे उत्पन्न

Sdílet
Vložit
  • čas přidán 15. 03. 2023
  • पुणे जिल्ह्यातील पुरंदर, सासवडचे नाव काढताच आठवतात ती गोड स्वादाची अंजिरे आणि भल्या मोठ्या आकाराची सीताफळे. या भागात सीताफळ उत्पादकांची संख्या मोठी आहे. साहजिकच सासवड बाजारातील या दर्जेदार फळांचा गोडवा गुजरात, गोवा, कर्नाटक या राज्यांपर्यंत पोचला आहे. कोल्हापूर, मुंबई, नाशिकसह विविध शहरांमध्येही सासवडच्या सीताफळांना चांगली मागणी आहे. अलीकडील वर्षांत रबडी व अन्य प्रक्रिया उद्योगांसाठी सीताफळांचा गर काढण्याचा व्यवसाय वाढला आहे. त्यामुळे तिसऱ्या व चौथ्या दर्जाच्या फळांची त्वरित उचल होणे शक्य झाले आहे. रोख व्यवहारासोबत एकही सीताफळ क्रेट विक्रीशिवाय शिल्लक राहत नाही ही या सासवड बाजाराची वैशिष्ट्ये ठरली आहेत. पुणे जिल्ह्यात पर्जन्यछायेचा प्रदेश अशी पुरंदर तालुक्याची वैशिष्ट्यपूर्ण रचना आहे. तालुक्यात पुरंदर किल्ल्याच्या परिसरातील भाग अधिक पावसाचा अर्थातच भाताचा असून उर्वरीत भाग प्राधान्याने पावसावर आधारीत शेतीचा आहे. येथील विहीर बागायतीत किंवा ज्या भागांत संरक्षित पाण्याची थोडीफार सोय आहे अशा पूर्वेकडील पट्ट्यांत सीताफळ, अंजीर आणि पेरू बागा दिसून येतात. यात आंबोडी, सोनोरी, दिवे, पवारवाडी, झेंडेवाडी, पिंपळे, गुरोळी, सिंगापूर, वाघापूर, राजेवाडी, आंबळे आदी गावांचा समावेश होतो. येथील बहुतांश बागायतदारांसाठी सासवड ही प्रमुख बाजारपेठ आहे. सासवडचा फळबाजार सासवडची बाजारपेठ सीताफळासाठी विशेष प्रसिद्ध आहे. येथील शासकीय गोदामाजवळ सीताफळाचा बाजार दररोज सकाळी साडेसहा ते साडेबारा या वेळेमध्ये भरतो. येथे सुमारे २५ व्यापारी आहेत. मालाच्या आवकेनंतर व्यापाऱ्यांकडून प्रतवारी करून बॉक्स भरण्याची गडबड सुरू होते. राज्य-परराज्यांमध्ये हे बॉक्स रवाना केले जातात. सध्या फळांचा हंगाम असल्याने बाजारात आवक व त्या अनुषंगाने शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे.
    त्यातच मंगेश लवांडे सरांच्या बागेच्या योग्य नियोजनामुळे त्यांना उत्पन्न ही मोठ्या प्रमाणावर घेता येते..आणि त्याबद्दल या संपूर्ण माहिती विडिओ मध्ये दिलेली आहे..व्हिडिओ संपुर्ण पहा..!!
    अधिक माहितीसाठी - मंगेश प्रकाश लवांडे 88570 90759

Komentáře • 112

  • @SurajMahalleCreations
    @SurajMahalleCreations Před rokem +15

    ताई तुम्ही खूप छान माहीती विचारतात....त्यामुळे शेतकऱ्याला शेती मध्ये खूप फायदा होईल आणि योग्य माहिती मिळते....

  • @user-sf6cm6yj1m
    @user-sf6cm6yj1m Před rokem +3

    वाह ताईसाहेब, खुप छान माहिती दिलीत. तुम्ही केव्हा पुरंदर मध्ये आलता. मी पण पुरंदर मध्ये सासवड जवळच राहतो.ईतक्या जवळ येऊन गेलात.भेट झाली असती आपली, असो.

  • @sanjayshevale5932
    @sanjayshevale5932 Před rokem +2

    सध्या माझ्याकडे फुले पुरंदर जातीची 250 झाडे आहेत त्याच्यापासून मला 75 हजार रुपये उत्पन्न मिळाले आहे फुले पुरंदर फळांचा आकार आणि टिकवणक्षमता अतिशय दर्जेदार आहे वरील व्हिडिओमध्ये अतिशय छान माहिती सांगितली आहे

  • @shaileshlawande8747
    @shaileshlawande8747 Před rokem +8

    युवा शेतकरी मित्रांसाठी खूप उत्तम मार्गदर्शन....keep it up brother 👍

  • @aniketjejurkar9982
    @aniketjejurkar9982 Před rokem +1

    खूप छान माहिती दिली आहे

  • @vinayakwagh6511
    @vinayakwagh6511 Před rokem +1

    खुप छान मार्गदर्शन मिळाले ताई धन्यवाद..

  • @dinkarawari231
    @dinkarawari231 Před rokem

    खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @Swaramathare
    @Swaramathare Před 11 měsíci +1

    योग्य आणि उपयुक्त माहिती दिली मित्रा..ग्रेट

  • @sureshbhurbhure4554
    @sureshbhurbhure4554 Před 3 měsíci

    खूपच छान माहिती मिळाली नक्कीच फायदा होईल ⛳

  • @kumarmathapati4914
    @kumarmathapati4914 Před rokem +4

    अतिशय अभ्यासपूर्ण माहिती व मार्गदर्शन. धन्यवाद ताई.

  • @prafulrane6907
    @prafulrane6907 Před 5 měsíci

    खूप सुंदर माहिती दिलीत मॅम,

  • @dattatrayshindeshinde6966
    @dattatrayshindeshinde6966 Před 5 měsíci

    1no माहिती दिली आहे 🙏 धन्यवाद 🎉

  • @shrikantjadhav6029
    @shrikantjadhav6029 Před 6 měsíci +1

    आपण सांगितलेली व सरांनी दिलेली माहिती योग्य प्रकारे समजली❤

  • @chetansalunkhe_5
    @chetansalunkhe_5 Před rokem +1

    मस्तच 👍👌

  • @mukundgaikwad
    @mukundgaikwad Před rokem +4

    Mangesh sir, Nice info, and Kavya did her job as usual Awesome! waiting for your next video!

  • @vishwajeetpatil6797
    @vishwajeetpatil6797 Před rokem +3

    खूप छान माहिती दिली ताई .... सर्व शेतकऱ्यांना खूप छान माहिती भेटते.

  • @rajaramdagade8043
    @rajaramdagade8043 Před 4 měsíci

    Khup chhan aani upayukta mahiti dhanyavad Tai.

  • @ramkshirsagar5091
    @ramkshirsagar5091 Před 4 měsíci

    खूप छान माहिती दिली सर

  • @PrashantPatil-bc7sj
    @PrashantPatil-bc7sj Před rokem +3

    खूप सुंदर, पद्धतीचे मार्गदर्शन मंगेश सरांनी केले आहे

  • @user-lf8dv2im3k
    @user-lf8dv2im3k Před 6 měsíci +1

    छान माहिती

  • @user-qr4tu3bo9z
    @user-qr4tu3bo9z Před rokem +1

    सुंदर.

  • @rekhapatekar1494
    @rekhapatekar1494 Před 10 měsíci

    Khupach Chan mahiti 🙏🏼

  • @sanjaypatil8858
    @sanjaypatil8858 Před rokem +1

    थोडक्यात पण अगदी महत्त्वपूर्ण माहिती आहे

  • @sanjayghodake5380
    @sanjayghodake5380 Před rokem +2

    छान माहिती आणि नियोजन धन्यवाद

  • @adityathakre7482
    @adityathakre7482 Před 2 měsíci

    Khup chan mam

  • @popatkunjir7937
    @popatkunjir7937 Před rokem +3

    खूप छान माहिती मिळाली thank mangesh a
    Sir and mama

  • @rajmalpatil3923
    @rajmalpatil3923 Před rokem +4

    ताई खूप आभार खूप छान माहिती ❤️❤️❤️

  • @udayrajkujirpatil74
    @udayrajkujirpatil74 Před rokem +2

    अतिशय सुंदर मार्गदर्शन

  • @madhurimaheshvlog
    @madhurimaheshvlog Před rokem +2

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद ताई.

  • @pravinshelar5393
    @pravinshelar5393 Před rokem +2

    खुप छान माहिती दिली 👍

  • @lotsofgaming9207
    @lotsofgaming9207 Před rokem +1

    Very useful good information provided by this video

  • @anilraskar2341
    @anilraskar2341 Před rokem

    Nmk 1 no ahe sitafal

  • @SurprisedAgilityPuppy-mj9vi
    @SurprisedAgilityPuppy-mj9vi Před 7 měsíci

    Tai saheb far changli mahahiti dili

  • @kisankapase7156
    @kisankapase7156 Před rokem +3

    अतिशय उपयुक्त मार्गदर्शन .....

  • @dattamemane2340
    @dattamemane2340 Před rokem +1

    खूप छान माहिती आहे

  • @kalyanrajput3963
    @kalyanrajput3963 Před rokem +2

    Khup Chan👌👌👍

  • @sharadthorat4953
    @sharadthorat4953 Před rokem +3

    Great Kavyaa Tai Keep It Up And My Best Wishes With You Always 👍 For The Future

  • @sarjeraophalke2927
    @sarjeraophalke2927 Před 11 měsíci

    Very nice.

  • @gorakhnikam8355
    @gorakhnikam8355 Před rokem +1

    खूप छान

  • @vithalphadatare3942
    @vithalphadatare3942 Před rokem +3

    👌👍

  • @vishwajeetpatil6797
    @vishwajeetpatil6797 Před rokem +2

    सीताफळ प्रक्रिया & मार्केटिंग याच्यावर एक व्हिडिओ बनवा ना ......आम्हा सर्व यूवा शेतकरयांना माहिती मिळेल....

    • @prabhakaraute
      @prabhakaraute Před rokem

      साहेब फोन नंबर नाव पाठवा

  • @ManojShinde_
    @ManojShinde_ Před rokem +1

    Best didi stege dearing chhan aahe

  • @samadhanwaghmare1013
    @samadhanwaghmare1013 Před 11 měsíci

    Ok Right

  • @user-hw1gh4by3z
    @user-hw1gh4by3z Před 10 měsíci +1

    👍👍👍

  • @anandaimy5855
    @anandaimy5855 Před rokem +1

    Very good saheb

  • @ramdaskadbane7306
    @ramdaskadbane7306 Před 9 měsíci +1

    ताई तुम्हाला पण शेतीची आवड आहे उपयुक्त माहिती विचारतंय

  • @gaurav6194
    @gaurav6194 Před rokem

    Tai majhi 1900 jhad aahet aaj 4 varsh jhali fal yat nahi kay kalena ?

  • @sanjaykorde5776
    @sanjaykorde5776 Před rokem +2

    Nice

  • @nikhilshelke2605
    @nikhilshelke2605 Před rokem +2

    Tai purnadar sitafal chi rope kute bhetel aplyla
    Tyachi pn mahiti dya

  • @mindsetguru007
    @mindsetguru007 Před 6 měsíci

    Tych market kuthi ahe Ani kasa nyal vapyari yeto ka shetat

  • @AshokZambre-eq1xf
    @AshokZambre-eq1xf Před 4 měsíci

    Kuthlya Market madhe sitafal pathavta

  • @namodathawale2996
    @namodathawale2996 Před 5 měsíci

    Nmk golden hi jat changli ahe ka

  • @Farmer00
    @Farmer00 Před rokem +2

    कोणती टेक्नॉलॉजी वापरली

  • @asaramkolgane7088
    @asaramkolgane7088 Před 10 měsíci

    😅😊

  • @shantaramkhairnar4855
    @shantaramkhairnar4855 Před měsícem

    ताई खात्रीशीर रोपे कुठे मिळतील फुले पुरंदर

  • @gorakhnikam8355
    @gorakhnikam8355 Před rokem +1

    शेतकरी बांधवांनी अश्याच नवीन पीक घेतले पाहिजे 🙏🌹

  • @sunilgangarde9769
    @sunilgangarde9769 Před rokem +1

    फुले पुरंदर खात्रीशीर सीताफळ रोपे 500 मिळतील का व एक रोप किती रुपयास आहे

  • @user-ub2qk2lb8p
    @user-ub2qk2lb8p Před rokem

    Kiti acre baag aahe

  • @sameerpawar8754
    @sameerpawar8754 Před rokem +2

    Tai tumi mahiti khup chan dili pan he mangesh raw phone uchlat nahi

  • @ajitdoke4256
    @ajitdoke4256 Před rokem

    आज च्य दिवसातली सीताफळाची प्रसिद्ध जात कोणती आहे आणि रोपे कोठे मिळतात

  • @punamchandraaher5373
    @punamchandraaher5373 Před rokem +1

    रोप कुठे मिळतील

  • @patiladitya4000
    @patiladitya4000 Před rokem

    माझी काळी जमीन आहे थोड्या प्रमाणात पाणी धरते तर मी सीताफळ लावू शकतो का

  • @pravinshelke1688
    @pravinshelke1688 Před rokem

    Murmad हलकी जमीन असेल तर जात कोणती लावली

  • @vijaynikam5223
    @vijaynikam5223 Před rokem

    जात कोणती ते नाही सांगितलं. व इतर जातींचे नाव सांगा

  • @SaddamSaddamKhan-bh2jl
    @SaddamSaddamKhan-bh2jl Před 7 měsíci

    I m from up lucknow.sir iwant small trees..

  • @mahadevpise2339
    @mahadevpise2339 Před rokem

    ताई ह्या शेतकऱ्यांचा मला मला त्यांच्या बागेत जायचं आहे नंबर मिळेल का

  • @sadashivsaste2521
    @sadashivsaste2521 Před rokem +1

    सिताफळा वरती काळा डाग पडतात ते कीटकांमुळे त्यासाठी काय त्या साठी काय फवारावे

  • @vaibhavkhatkale8015
    @vaibhavkhatkale8015 Před 6 měsíci

    Madam, Sirancha contact number bhetel ka?

  • @ishwarmandave5563
    @ishwarmandave5563 Před rokem

    ताई तुम्ही तन व्यवस्थापनाची माहिती विचारली नाही

  • @sanjaymamodiya5471
    @sanjaymamodiya5471 Před rokem

    Please translate in हिंदी

  • @ganeshgaykwad1886
    @ganeshgaykwad1886 Před rokem

    मंगू एक nombar

  • @solapurfarmer
    @solapurfarmer Před 3 měsíci

    NMK-1GOLDEN ..आमच्या बागेला एकदा भेट देता का मॅडम

    • @samash5293
      @samash5293 Před měsícem

      No taka mahiti gheta yeil तुमच्याकडून

  • @Cpm.8517
    @Cpm.8517 Před rokem +8

    बुलेट ट्रेन पेक्षाही जास्त वेगाने काम करून शेतकरी बांधवांवर पैशाचा व इतर सोयी सुविधांचा पाऊस पाडणाऱ्या शिंदे फडणवीस सरकारचे अभिनंदन 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @sscgd9728
      @sscgd9728 Před rokem +13

      शिंदे आणि फडणीस यांचा काही संबंध नाही इथ शेतकरी राजाचे कष्ट आणि कष्ट च.

    • @Cpm.8517
      @Cpm.8517 Před rokem

      @@sscgd9728 बुलेट ट्रेन पेक्षाही जास्त वेगाने काम करून शेतकरी बांधवांवर पैशाचा व इतर सोयी सुविधांचा पाऊस पाडणाऱ्या शिंदे फडणवीस सरकारचे अभिनंदन 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @MA-kx8uv
      @MA-kx8uv Před rokem +4

      Kela gya feku BJP.... Bogas Janta party😅😂😂😂

    • @sauravkhemnar1880
      @sauravkhemnar1880 Před 4 měsíci

      😂😂😂😂😂😂