सीताफळ लागवड तंत्रज्ञान अत्यंत सोप्या आणि साध्या भाषेत....!

Sdílet
Vložit
  • čas přidán 17. 06. 2020
  • सीताफळ लागवड माहिती
    सीताफळाचे विक्रमी उत्पादन कसे घ्यावे
    भारतात सीताफळाची लागवड आंध्र प्रदेश महाराष्ट्र कर्नाटक तमिळनाडू उत्तर प्रदेश बिहार या राज्यांत प्रामुख्याने केली जाते.
    मेक्सिकोत सीताफळ अझेटेक या नावाने ओळखले जाते.
    दगडी भागात येणारे म्हणजे हलक्‍या मुरमाड जिरायती व निकृष्ट जमिनी देणारे हे फळपीक आहे.
    उष्ण व कोरडे हवामान व मध्यम थंडी तसेच कमी थंडी या पिकास मानवते पडत थंडी व धुके या फळपिकांस सहन होत नाही.
    या फळाचे उगम स्थान उष्णकटिबंधीय अमेरिकेत आहे भारतात याचा प्रसार पोर्तुगीजांनी केला.
    कोरडवाहू फळ झाडांपैकी सीताफळ हे महत्त्वाचे लोकप्रिय फळ आहे
    या फळ झाडाच्या पानांमध्ये करीन आणि कीटकनाशक गुणधर्म असलेली अल्कलोईड द्रव्य असतात.
    त्यामुळे कोणताही प्राणी या झाडाचे पाणी खात नाही त्यामुळे या बागेला कुंपणाची आवश्यकता नसते
    या फळात 16 ते 20 टक्के साखर असते.
    सिताफळाच्या 100 ग्रॅम ठाणा योग्य दरात साठ ते ऐंशी मिलिग्रॅम क जीवनसत्व असते.
    हे फळ मधुर व थंड असल्याने इतर नाशक शक्तिवर्धक तसेच रोग प्रतिकार शक्ती वाढवणारे शुक्रवर्धक आहे.
    पानाचा लेप डोकेदुखी तर पानाचा अर्क कीटकनाशक म्हणून वापरले जाते.
    सीताफळांच्या बियापासून 30 टक्के तेल मिळते त्याचा उपयोग साबण बनवण्यासाठी होतो.
    तर पिंडीचा उपयोग खत म्हणून होतो.
    झाडांच्या फळात पानात व मळ्यात औषधी गुणधर्म असतात.
    सीताफळ गर जाम सरबत तसेच श्रीखंड बासुंदी आईस्क्रीम इत्यादी मध्ये वापरले जाते.
    हवामान
    उष्ण व कोरडे
    सिताफळाच्या सुयोग्य वाढीसाठी 30 ते 42 अंश सेल्सिअस तापमानाची आवश्‍यकता असते
    400 ते 700 मिलिमीटर पर्जन्यमान असलेल्या भागात सिताफळ चांगल्या प्रकारे येते.
    जमीन
    मुरमाड हलक्‍या जिरायती जमिनीमध्ये सिताफळ चांगल्या प्रकारे येते.
    मात्र हलक्या जमिनीत एक फुटाच्या आत जर खडकाची तळी लागली तर मात्र अशा जमिनीत सीताफळाची लागवड करू नये.
    पाणी व्यवस्थापन
    पूर्ण वाढ झालेल्या प्रति झाडास प्रति दिवस 50 ते 60 लिटर पाणी लागते.
    सीताफळाची महत्त्वाच्या अवस्था म्हणजेच संवेदनशील अवस्था जसे सूक्ष्म फळांची निर्मिती फुलधारणा फळधारणा फळांची वाढीची अवस्था या अवस्थांमध्ये पाणी देणे अत्यंत आवश्यक आहे.
    सर्वसाधारणपणे
    हलक्‍या जमिनीत 5 ते 6 दिवसांनी
    मध्यम जमिनीत 8 ते 10 दिवसांनी
    भारी जमिनीत 10 ते 12 दिवसांनी
    सीताफळाला पाणी द्यावे.
    ठिबक सिंचनाद्वारे पाणी व्यवस्थापन
    महिना पाण्याची गरज लिटर/ झाड/दिवस
    जून 12 जुलै 12 ऑगस्ट 20 सप्टेंबर 27 ऑक्टोबर 32 नोव्हेंबर 40 डिसेंबर 28 जानेवारी 30फेब्रुवारी 35मार्च 42 एप्रिल 45मे 50
    खत व्यवस्थापन
    45 बाय 45 बाय 45 सेंटिमीटर आकाराचे खड्डे घेऊन एप्रिल-मे महिन्यात तापवून घ्यावेत.
    त्यानंतर त्यामध्ये
    वरच्या थरातील माती+
    एक घमेले शेणखत+
    एक किलो सिंगल सुपर फॉस्फेट+
    25 ग्रॅम फोरेट 10 जी मिसळून पावसाळ्यापूर्वी खड्डे भरून घ्यावे त.
    पूर्ण वाढ झालेल्या प्रति झाडाला बांगडी पद्धतीने तीन घमेले शेणखत
    +अधिक 250:125:125 ग्रॅम
    नत्र स्फुरद पालाश या प्रमाणात रासायनिक खते द्यावीत.
    म्हणजेच 500 ग्रॅम युरिया
    800 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि
    200 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश
    ही रासायनिक खते आपणाला द्यावी लागते.
    यामध्ये संपूर्ण स्फुरद व पालाश आणि अर्धे नत्र बहाराच्या वेळी द्यावे.
    तर उरलेले अर्धे नत्र फळधारणा होताच द्यावे.
    माती परीक्षण आम्हाला प्रमाणे मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्यांची मात्रा बहाराचे पाणी सोडताना द्यावे.
    अच्छादन
    उसाचे पाचट पालापाचोळा गव्हाचा भुसा तसेच त्यांचे अवशेष आपण बागेमध्ये आच्छादन म्हणून वापरू शकतो.
    बाष्पीभवनाचा वेग कमी करून जिवाणूसंवर्धन अस मदत होते.
    तणांचा उपद्रव कमी होतो. झाडांची उत्पादकता वाढते व चांगल्या प्रतीचे फळांची निर्मिती होते.
    लागवड अंतर
    सिताफळाची लागवड मुरमाड जमिनीमध्ये चार बाय चार मीटर अंतरावर करावी.
    तर मध्यम काळा जमिनीमध्ये पाच बाय पाच मीटर अंतरावर सिताफळाची लागवड करावी.
    वरील अंतरे हे शिफारस केल्याप्रमाणे आहेत.
    परंतु
    शेतकरी सध्या अतिघन लागवड करीत आहेत.
    चार बाय अडीच मीटर अंतरावर सिताफळाची अतिरेक्यांना लागवड शेतकरी सध्या करीत आहेत.
    जाती
    1. फुले पुरंदर
    2014 साली महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी ही ही जात संशोधित केलेली आहे.
    त्याच्या ठळक वैशिष्ट्ये मध्ये
    फळाचे सरासरी वजन 450 ते 550 ग्रॅम आहे.
    प्रति झाड उत्पादन 60 ते 80 किलो असून अन्य प्रचलित जाती पेक्षा अधिक आहे.
    दोन्ही बहरासाठी सुयोग्य अशी जात आहे. उन्हाळी आणि पावसाळी
    फळांची साठवण क्षमता अन्य प्रचलित जाती पेक्षा चांगली असून फळांचा आकर्षक गडद हिरवा रंग तसेच घराचा रंग शुभ्र पांढरा आहे
    गगरामध्ये अधिक पाकळ्या व प्रक्रियेची क्षमता सर्वात अधिक
    फळे प्रक्रिया गर साठी अधिक उपयुक्त
    अल्हाददायक सुगंध सौम्य स्वाद व जिभेवर दीर्घकाळ टिकणारी चव
    किडी रोगास मध्यम प्रतिकारक
    2. बालानगर
    अत्यंत चांगली खात्रीशीर उत्पादन क्षमता असलेली जात
    3. एन एम के 1गोल्डन स्थानिक वाण
    पूर्ण वाढ झालेल्या प्रति झाडाला
    बहार व्यवस्थापन
    उन्हाळी व पावसाळी असे दोन बहार सिताफळा मध्ये घेतले जातात.
    उन्हाळी बहार घेताना जानेवारी ते मे महिन्यामध्ये ताण सोडण्यात येतो. या बहराचे उत्पादन जून ते ऑक्टोबर महिन्यात मिळते.
    पावसाळी बहार जून ते जुलै या कालावधीत पावसाच्या आगमनाने सोबत सुरू होतो.
    या बहाराची फळे ऑक्टोबर ते डिसेंबर पर्यंत उपलब्ध होतात.
    बहाराच्या नियोजनामध्ये सूर्यप्रकाश अर्धा हे घटक अत्यंत महत्त्वाचे आहेत.
    बहराचे पाणी सुरू झाल्यापासून ते फळ काढणीपर्यंत जास्तीत जास्त सूर्यप्रकाश कसा मिळेल हे पाहावे.
    यामुळे रोगांचा प्रादुर्भाव उपद्रव होतो त्यामुळे फळे जमिनीलगतच्या भागात आढळून येतात.
    त्यासाठी
    बहराचे पाणी सोडण्यापूर्वी झाडांची खोडे दोन फुटापर्यंत पूर्ण रिकामी करावीत व त्या ठिकाणी बोर्डो पेस्ट लावावी. तसेच बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी
    झाडांना वळण व आकार देणे महत्त्वाचे असून आच्छादनाचा वापर करावा.

Komentáře • 183

  • @pravinnikam7249
    @pravinnikam7249 Před 3 lety +2

    खूप छान माहिती सांगितली

  • @user-100ooo
    @user-100ooo Před 4 lety +4

    माहीती देण्याचा अतिशय चांगला प्रयत्न होता, 👍छान

  • @myfarmingmypride402
    @myfarmingmypride402 Před 4 lety +1

    खूपच परफेक्ट माहिती दिली सर, धन्यवाद!

  • @shankarnaikwadi8232
    @shankarnaikwadi8232 Před 4 lety +1

    चांगली माहिती दिली तुमचे आभारी आहोत

  • @shubhamshewale3512
    @shubhamshewale3512 Před 3 lety +1

    Sir khup खात्रीशीर माहिती मिळाली..

  • @techadarsh117
    @techadarsh117 Před 4 lety +1

    खूप छान सरजी अभिनंदन

  • @lotsofgaming9207
    @lotsofgaming9207 Před 4 lety +1

    Sir Very useful video
    Sir I am heartly Thanks for useful video

  • @deepakpatil3666
    @deepakpatil3666 Před 4 lety +1

    Khup chhan mahiti dilyabaddal dhanyavad sir🙏

  • @balasahebnalawade3364
    @balasahebnalawade3364 Před 4 lety +1

    Very good information.

  • @parthff2244
    @parthff2244 Před 4 lety

    धन्यवाद सर छान माहिती दिली

  • @dattakale7838
    @dattakale7838 Před 3 lety +1

    खूप छान माहिती

  • @rahulpatiltalks9717
    @rahulpatiltalks9717 Před 4 lety +1

    Nice information 👍

  • @nanaagham6056
    @nanaagham6056 Před 2 lety +1

    सुंदर👍

  • @rameshorkharsan5706
    @rameshorkharsan5706 Před 4 lety +1

    सर धन्यवाद साहेब

  • @farmbhagavantdarshan4513
    @farmbhagavantdarshan4513 Před 3 lety +1

    छान माहिती दिली

  • @avinashmali1580
    @avinashmali1580 Před 4 lety +1

    Super golden jast aahe bhau

  • @sanjaykambleart8195
    @sanjaykambleart8195 Před 3 lety +1

    Good info....Thanks

  • @yashwantdighe6378
    @yashwantdighe6378 Před 4 lety +1

    चांगली माहिती मिळाली

  • @prashantbute4987
    @prashantbute4987 Před 2 lety

    Khup chan

  • @nagesketkar2424
    @nagesketkar2424 Před rokem

    Correct and very important information

  • @govindbharane4775
    @govindbharane4775 Před 4 lety +1

    Khupach chan

  • @nurandppakannade9329
    @nurandppakannade9329 Před 3 lety +1

    छान सर

  • @ajaygajanangaikwadgaikwad9826

    Very nice,

  • @sachinkokne1394
    @sachinkokne1394 Před 4 lety +1

    Excellent

  • @swapnilbonde9588
    @swapnilbonde9588 Před 3 lety +1

    Khup chan mahiti

  • @vaibhavpadule1919
    @vaibhavpadule1919 Před 3 lety +1

    Khoop chan

  • @dipakgorde6527
    @dipakgorde6527 Před 4 lety +1

    Very nice video

  • @haripawar2793
    @haripawar2793 Před 4 lety +1

    मस्त

  • @user-yn5rq1fv7s
    @user-yn5rq1fv7s Před 4 lety +1

    Chan mahiti dili

  • @shridharauti26
    @shridharauti26 Před 4 lety +1

    excellent

  • @parmeshwarvayawahare4005
    @parmeshwarvayawahare4005 Před 4 lety +1

    Very good

  • @jagannathchavan3478
    @jagannathchavan3478 Před 3 lety +1

    खूप छान माहिती दिली आहे 🙏🙏

    • @khushalrathod8528
      @khushalrathod8528 Před 3 lety +1

      खुप छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @rakshashaktisuraksha7800
    @rakshashaktisuraksha7800 Před 4 lety +1

    Top video

  • @appasul2612
    @appasul2612 Před 4 lety +2

    Nice information sir🙏🙏

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  Před 4 lety +1

      तुमच्यासारखे सल्लागार आहेत ना..!
      Yuvraj Rajput
      Appa sul

  • @padmakarpatil7526
    @padmakarpatil7526 Před 3 lety +1

    खुपच छान माहिती
    शेवगा लागवड मार्ग दर्शन करणेस विनंती

  • @vandanabhosle278
    @vandanabhosle278 Před 3 lety +1

    Khup chan mahiti dilit tumhi
    Sitafal bag kartana sarvat changli utpanna denari, ani dirghkal tiknari konti variety
    Phile purandar, balnagri, super golden

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  Před 3 lety

      तिन्ही जाती चांगल्या आहेत.
      आपल्या भागातील कल आणि जमीन, हवामान यानुसार निवड करावी.

  • @jagtapajinath456
    @jagtapajinath456 Před 4 lety +1

    खूप च्छान माहिती दिली धन्यवाद

  • @vaibhavsawant5065
    @vaibhavsawant5065 Před 4 lety +1

    Mast

  • @chandrashekharpawar2831
    @chandrashekharpawar2831 Před 4 lety +1

    मला नवीन बाग करायची आहे.त्यासाठी आपण दिलेली माहिती मला खुप उपयोगी पडेल.धन्यवाद!🙏

  • @sanjayghorpade2821
    @sanjayghorpade2821 Před rokem

    Sundar

  • @vijaychougule2307
    @vijaychougule2307 Před 4 lety +1

    Nice

  • @vandanabhosle278
    @vandanabhosle278 Před 3 lety +1

    Good

  • @sureshdharamthok9433
    @sureshdharamthok9433 Před 3 lety +1

    Good तंत्र ज्ञान & व्यवस्थापण खुप छान वाटले. सिताफल चे झाडे कुठे मिळॆल

  • @TinhLe-hq2cz
    @TinhLe-hq2cz Před 2 lety +1

    ❤❤❤❤❤👍👍👍👍👍

  • @amolwakchaure8022
    @amolwakchaure8022 Před 4 lety +1

    अतिशय सुंदर आणि चांगली माहिती दिली धन्यवाद

    • @anilgangane8524
      @anilgangane8524 Před 4 lety +2

      सीताफळाची रोपे ही बियांपासून केलेली चालतात की डोळा बांधलेली कलमे वापरावीत ? तुम्ही फोटोमध्ये कलमा दाखवल्या पण माहिती दिली नाही ।बाकी सर्व माहिती खूप छान दिली ।

    • @ashokgaikwad6520
      @ashokgaikwad6520 Před 4 lety +1

      अतिशय सुरेख माहिती दिली धन्यवाद सर

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  Před 4 lety

      बियांपासून रोपे तयार केली तरी चालतात.
      पण कलमे आणली तर लवकर फळधारणा होते.

  • @ssk4115
    @ssk4115 Před 3 lety +1

    Chan mahiti oan phal sad var upay sanga

  • @krushanashinde7273
    @krushanashinde7273 Před 4 lety +1

    सर खूप मोलाची आणि महत्वाची माहिती दिली तुम्ही
    मी सर्व माहिती माझ्या डायरी मध्ये लिहून घेतली आहे
    सर एक विनंती आहे पेरू बद्दल ची पण सविस्तर माहिती द्यावी
    धन्यवाद सर🙏

    • @krushanashinde7273
      @krushanashinde7273 Před 4 lety +1

      आपला मोबाईल नंबर आणि What's up नंबर दिला तर फारच छान होईल
      कारण आमची काही अडचण आल्यास आम्ही तुम्हाला कॉल करुन किंवा What's up ला फोटो पाठवुन तुमच्या कडून मदत घेऊ शकतो सर

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  Před 4 lety

      नक्कीच रविवार पर्यंत

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  Před 4 lety

      9834534141

  • @sagars9507
    @sagars9507 Před 4 lety +1

    Sir sendriy padhtine sitaphal lagvad kashi karavi te sanga..

  • @LaxmikantGawale1990
    @LaxmikantGawale1990 Před 4 lety +1

    Sir Mango var video hou dya.... fertilizer pasun tr spray paryant detail mdhe

  • @dattabhujbal7300
    @dattabhujbal7300 Před 3 lety

    सीताफळ चे विडिओ चालू वर्षाचे टाकावेत व एकरी उतपंंन किती हे सांगावे

  • @sandipmanzire3277
    @sandipmanzire3277 Před 3 lety +1

    सर सिताफळ छाटणी विषयक व्हिडिओ बनवला तर अधिक चांगले होईल.
    आपण करत असलेले काम अंत्यंत सुंदर आणि प्रयोगशील शेतकरी बांधवांसाठी उपयुक्त आहे.
    धन्यवाद सर.

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  Před 3 lety

      नक्कीच सीताफळ फळ काढणी झाल्यानंतर हलकी छाटणी कशी करावी याबाबत लवकरच व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करू.

  • @sandeepnelluri3753
    @sandeepnelluri3753 Před 4 lety +1

    Sir, what is the difference between super golden and Nmk1.. please give me answer in hindi or english

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  Před 4 lety

      सुपर गोल्डन, NMK 1 से साईज में बडी है.
      बस इतनही फर्क है

  • @prelimsfever
    @prelimsfever Před 4 lety +1

    Sir, mala sitafal lavayche aahe, mazi zamin Kalya pratichi aahe... विदर्भातील वाशीम जिल्हा....
    Mala Hanuman Fal kinva Golden Sitafal Lagvad karayachi aahe... Tr Mi aata Te karu shakto ka... Ani mala कलम kuthe उपलब्ध hotil... Plz assist

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  Před 4 lety

      अजून 2 महिने पर्यंत लागवड केली जाते.
      कलमे बार्शी जवळ मिळतील

  • @prabhakarghate400
    @prabhakarghate400 Před 3 lety +1

    सर आपण सुंदर माहीती दिली.येत्या जुन मधे मी सिताफळ लागवड करण्याच्या तयारीत आहे.मला अमरावती जिल्हातील शासकीय रोप वाटीकांची माहीती पाहीजे.कृपया सहकार्य कराल ही अपेक्षा.

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  Před 3 lety

      www.google.com/url?sa=t&source=web&rct=j&url=www.krishi.maharashtra.gov.in/Site/Upload/Pdf/Grafts%252021-9-2019.pdf&ved=2ahUKEwjPqo7g747uAhUEzjgGHa8TB38QFjACegQIBBAB&usg=AOvVaw3tgX9BRMaT01vEiRva5ytJ&cshid=1610196128356

  • @mahimaagnihotri5776
    @mahimaagnihotri5776 Před 4 lety +1

    Thi super gold stitaphal breed kase aahe tya chi lagvad faydyachi aahe ka

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  Před 4 lety

      व्हिडिओ संपूर्ण पाहा मी काय शिफारस केली आहे सीताफळाच्या जाती बद्दल

  • @balirampatilkapse2210
    @balirampatilkapse2210 Před 2 lety

    सर भारी काळया जमिनीत सीताफळ लागवड करावी, जमेल का माहिती पुरवावी

  • @leosbm4666
    @leosbm4666 Před 4 lety +1

    English subtitles will reach out to many more from other regions please !!!!!
    Please consider.

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  Před 4 lety

      Your Feedback very Important to us.
      This is starting. Definitely we will provide English and Hindi Vids in future.

  • @ganapathirao5548
    @ganapathirao5548 Před 4 lety +1

    Sir very naice my ex army kadam ramesh telangana muje 2 . Ecar land lagana hai acha seed and adrass &pone chahia ap ka phone no dena please

  • @sagarchavan5284
    @sagarchavan5284 Před 4 lety

    आपल्या कडे चिंच शेती आहे का कोणाकडे

  • @manojkarpe475
    @manojkarpe475 Před 2 lety

    काळया जमिनीत होते का

  • @pralhadbarde6702
    @pralhadbarde6702 Před 4 lety +1

    Expenditure and Predators In Cost comparison Information Required Please

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  Před 4 lety +1

      Definitely
      We will give This Information in Next videos
      When we Arrange an Interview of a Farmer. We will discuss on Expenditure, Plannings, Production, profit etc.
      So kindly please wait.

  • @Vidu-Ridu21
    @Vidu-Ridu21 Před 4 lety +2

    नमस्कार सर. फुले असताना जून महिन्यात करावयाची दुसरी छाटणी कशी करावी हे सविस्तर सांगितले तर चांगले होईल

  • @atulpawar9414
    @atulpawar9414 Před 4 lety +2

    एखादा छटनीचा प्रात्यक्षिकचा व्हिडिओ देखील बनवा

  • @leosbm4666
    @leosbm4666 Před 3 lety +1

    English version will reach many more please !!!!

  • @shyamchoudhari2464
    @shyamchoudhari2464 Před 4 lety +2

    माझी शेती पूर्ण ता कोरडवाहू आहे पाण्याची सोय नाही तर सीताफळ लागवड करता येईल का? तुम्ही सांगितलं की कोरडवाहू जमिनीत सीताफळ लागवड करता येईल कृपया मग्रदर्शन करावे. धन्यवाद...!

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  Před 4 lety +3

      पहिले २ वर्ष पाणी लागेल

  • @mayurgalfade1604
    @mayurgalfade1604 Před 4 lety +1

    अंतर किती बाय किती ठेवावे 1 एकरी आणि किती झाडे बसतील

  • @prashantdakhode2012
    @prashantdakhode2012 Před 4 lety +1

    साहेब, माझी शेती अमरावती जिल्हा मध्ये आहे, जमीन भारी आहे, आमच्या कडे सोयाबीन,तुर, चना,कापूस ही पिके घेतल्या जातात.. NMK 1 golden, balanagari, super Golden(बार्शी), यापैकी कुठली जात चांगली उत्पादन देईल... super Golden(बार्शी), NMK 1 golden
    यामधील फरक सांगा.. दोन्ही जाती बार्शी मधील आहेत..

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  Před 4 lety

      काही फरक नाही कोणतीही घ्या
      पण बालानगर आणि फुले पुरंदर त्यापेक्षाही जास्त चांगल्या जाती आहेत.

  • @jayshivray5989
    @jayshivray5989 Před 4 lety +1

    G

  • @sureshjadhav8131
    @sureshjadhav8131 Před 4 lety +1

    Kali matit antar kiti asawe MK1 ka Nahi the sagha

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  Před 4 lety

      त्या जातीमध्ये काही उणीवा आहेत

  • @gajananrajput6697
    @gajananrajput6697 Před 4 lety +2

    Nice👍👍👍👍👏👏

  • @prabhakarghate400
    @prabhakarghate400 Před 3 lety +1

    फुले पुरंदर जातीची कलमे कुठे मीळतील.कलम व रोपे या मधील फरक काय.यापैकी कोणती लागवड करावी.कृपया माहीती ध्यावी.

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  Před 3 lety

      रोपांना फळधारणा होण्यास 1-2 वर्षे जास्त लागतात. शिवाय त्याची गुणवत्ता चांगली मिळेलच याची शाश्वती नसते. पुणे कडील भागात आपणाला balanagari/फुले पुरंदर ची कलमे मिळतील

    • @umeshpawar9246
      @umeshpawar9246 Před 3 lety

      शासकीय रोपवाटिका गणेशखिंड पुणे

  • @RezaulKarim-mk7vw
    @RezaulKarim-mk7vw Před 4 lety +1

    Hi Brother
    I am very interest to purchase 101 plants. I am from Bangladesh. Is it possible to send me? Please let me know ?

  • @vv-rd3mp
    @vv-rd3mp Před 4 lety +1

    माती परीक्षण कुठे करायची

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  Před 4 lety

      प्रत्येक जिल्ह्यात शासकीय माती परीक्षण तपासणी प्रयोगशाळा आहे

  • @sanjaytichkule7055
    @sanjaytichkule7055 Před 4 lety +2

    उत्पानखर्च व उत्पाद प्रती ऐकर सांगितले नाहीं.

  • @govardhanshinare2595
    @govardhanshinare2595 Před 3 lety +1

    Hii sir

  • @khillarmaharashtra2180
    @khillarmaharashtra2180 Před 4 lety +1

    सिंगल सुपर फॉसफेत ची वरून रिंग दिली तर चालेल का

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  Před 4 lety +1

      नवीन लागवड खड्डा भरूनच..
      जुनी लागवड असल्यास रिंग चालेल.

    • @khillarmaharashtra2180
      @khillarmaharashtra2180 Před 4 lety

      @@shashwatshetisa 20 दिवसापूर्वी लागवड केलीये थोडीशी मुरमाड जमीन आहे

  • @prabhakarthakur1141
    @prabhakarthakur1141 Před 3 lety +1

    कोकणात डोंगराळ भागात सीताफळ लागवड करणे शक्य आहे का? असल्यास NMK 1 जातीची रोपे कुठे उपलब्ध आहेत?

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  Před 3 lety

      आर्द्रता आणि सततचा पाऊस यामुळे सीताफळ घेऊ नये.
      आंबा, सुपारी, काजू यावर भर द्यावा.

  • @rahultour9735
    @rahultour9735 Před 4 lety +3

    सर मला 10 रोपे लावायचेत तर मला कोनता खत वापरावा लागेल ..please reply me sir ....

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  Před 4 lety

      सुपर गोल्डन 5
      बालानगर 5

    • @chayashitole8582
      @chayashitole8582 Před 4 lety +1

      अतिशय सुंदर माहिती दिली परंतु तुम्ही तुमचा मो नं दिला नाही काही अडचण आल्यास विचारणा कोणा कडे करावी फार सुंदर सांगण्याची पद्धत आहे मो नं दिला तर बरे

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  Před 4 lety

      आपल्या अडचणी 8432327781 वर WhatsApp कराव्यात Chat द्वारे सर्व अडचणींचे उत्तरे दिली जातील

  • @amolcharde2531
    @amolcharde2531 Před 4 lety +1

    Akri kiti zad laushkto sir...

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  Před 4 lety

      किती अंतरावर

    • @amolcharde2531
      @amolcharde2531 Před 4 lety

      1 का एकड मधे

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  Před 4 lety +2

      किमान 160 ते कमाल 400 झाडे 1 एकरात.. आपल्या अंतरावर अवलंबून असते.

  • @avinashbhosale5341
    @avinashbhosale5341 Před 4 lety +1

    Amba lagwad ya vishayavar video banva

  • @umeshkolate3758
    @umeshkolate3758 Před 4 lety +1

    एकर लावायची आहेत .perfect अंतर सांगा.फायद्याचे अंतर सांगा झाडांमधील

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  Před 4 lety +1

      व्हिडीओ संपूर्ण पाहा त्यातच उत्तर आहे समजदार को इशारा काफी

  • @user-zd2sj5fo9y
    @user-zd2sj5fo9y Před 4 lety +1

    माझी काळी जमीन आहे कोणती जात लावावी

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  Před 4 lety

      फुले पुरंदर किंवा बाला नगर

  • @akhilbobade656
    @akhilbobade656 Před 3 lety +1

    Ya Pikachu lagvd kdhi yog rahil

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  Před 3 lety

      जून ते ऑक्टोबर (पावसाळ्यात)
      हवेत आर्द्रता असताना.

  • @govardhanshinare2595
    @govardhanshinare2595 Před 3 lety +1

    ह्या महिन्यात लागवड केली तर चालेल का plz reply

  • @maulighadge6978
    @maulighadge6978 Před 4 lety +1

    Sitafal Lagvdisati shenkhat chalto ka.rop jalnar nahi n.a..

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  Před 4 lety

      चालते
      गांडूळ खत असेल तर अजून उत्तम

  • @sandiptech5555
    @sandiptech5555 Před 4 lety +2

    1 रोपाची कींमत कीती आसते

  • @somanathjadhavpatil9320
    @somanathjadhavpatil9320 Před 4 lety +1

    फळ काळे पडू नये म्हणून काय करावे

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  Před 4 lety

      तुमच्या सिताफळ याची जात ....?

  • @atulpawar9414
    @atulpawar9414 Před 4 lety +1

    रोपे कुटून व कशी मिळतील

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  Před 4 lety +2

      उत्कृष्ट प्रकारचे बालानगर सीताफळाची रोपे उपलब्ध आहे .शासकीय रोपवाटिका, पिंपळगाव राजा ता. खामगाव जि. बुलडाणा
      दर 25 रुपये/रोप
      संपर्क क्रमांक 9850320929
      विजय चिमकर, कृषी सहाय्यक.

  • @kamlakarchaudhari6774
    @kamlakarchaudhari6774 Před 4 lety +2

    माझ्या जमिनीत चुनखडीचे प्रमाण अधिक आहे सीताफळ लागवड चालेल का

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  Před 4 lety

      माती परीक्षण करणे
      5% पेक्षा अधिक चुनखडीचे प्रमाण असल्यास कोणतीच फळबाग लागवड करता येत नाही.

    • @kamlakarchaudhari6774
      @kamlakarchaudhari6774 Před 4 lety +1

      @@shashwatshetisa धन्यवाद

  • @vv-rd3mp
    @vv-rd3mp Před 4 lety +1

    आमच्या इकडे वापसा लवकर होत नाही. मग आम्हाला जमेल की नाही सिताफळ लागवड करायला

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  Před 4 lety

      काही झाडे लावून पहा आधी बांधावर

  • @Patil504
    @Patil504 Před 4 lety

    No dya

  • @suyashsalunkhe1890
    @suyashsalunkhe1890 Před 4 lety +1

    संघारेड्डी ही जात कशी आहे
    कुणीतरी सांगा प्लीज

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  Před 4 lety

      फुले पुरंदर किंवा बालानगर ह्या दोन जाती चांगले उत्पादन देतात.

    • @samarmobile6150
      @samarmobile6150 Před 4 lety

      @@shashwatshetisa sir mala 200 zad lavayche aahet kuthe milel ropta plz

    • @samarmobile6150
      @samarmobile6150 Před 4 lety

      8087827503 ha maza no plz margadarshan karave rop kuth midtil

  • @balasahebdhadwad5233
    @balasahebdhadwad5233 Před 4 lety +1

    जास्त पावसाच्या प्रदेशात सिताफळाची लागवड करता येइल का?

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  Před 4 lety +1

      जमीन निचऱ्याची किंवा हलकी लागेल

    • @balasahebdhadwad5233
      @balasahebdhadwad5233 Před 4 lety +1

      @@shashwatshetisa Thank you sir
      आपला whatsapp mob .no. मिळेल का?

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  Před 4 lety +1

      9834534141
      तसेच आमच्या शाश्वत शेती SA या फेसबुक ग्रुप ला जॉईन व्हा.

  • @yogeshrajput5109
    @yogeshrajput5109 Před 4 lety +1

    Dada mala ekar bhar lavaycha

  • @ombhadani7910
    @ombhadani7910 Před 4 lety +1

    Sir Hindi me video bnavo

  • @sumitradas5949
    @sumitradas5949 Před 3 lety

    English me bolie

  • @vijaynikam5223
    @vijaynikam5223 Před rokem

    MNK GOLD.NOT GOLDEN

  • @manojchopdekar4252
    @manojchopdekar4252 Před 3 lety +1

    Apla phone number

  • @eknathshinde6101
    @eknathshinde6101 Před 4 lety +1

    जून ते सप्टेंबर तर पावसाळा असतो मग पाणी देण्याची काय गरज आहे.

    • @eknathshinde6101
      @eknathshinde6101 Před 4 lety +1

      तसेच माझ्याकडे कोरडवाहू खडकाळ जमीन आहे पाण्याची व्यवस्था नाही पावसाच्या पाण्यावर सिताफळ बाग येईल का?

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  Před 4 lety

      सुरुवातीच्या वाढीच्या काळात २ वर्ष उन्हाळ्यात पाणी लागते

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  Před 4 lety

      October ते मे काय

  • @naturelovefarming8572

    ज्या लोकांना केमिकल ची खाते आणी फवारे नाही द्यायचे आहे त्यांनी रीप्लेय करा
    फुकट सल्ला दिला जाणार माझा फायदा हा की परकीय चलन वाढणार