सीताफळ नवीन जात व नवीन लागवड पद्धत| आकर्षक मोठी फळे मार्केटमध्ये एकाचवेळी आणन्याचे तंत्र

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 07. 2024
  • सीताफळ नवीन जात व नवीन लागवड पद्धत| आकर्षक मोठी फळे मार्केटमध्ये एकाचवेळी आणन्याचे तंत्र
    सीताफळाची नवीन जात व्हीएनआर मधुर व सिंगल लीडर ट्रेलिज लागवड पद्धति उत्पादन व उत्पन्नात क्रांति आणेकल असा विनय बोथरा यांना आहे.
    या नवीन लागवड पद्धत बद्दल माहिती दिली आहे
    अधिक माहितीसाठी
    विनय बोथरा 9823036901
    शास्वत मुंदडा 9890389129

Komentáře • 16

  • @yogeshelectronics1419
    @yogeshelectronics1419 Před rokem +2

    खुप छान माहिती दिली सर

  • @shirkeshivaji8166
    @shirkeshivaji8166 Před rokem +1

    Namaskar sahib, very nice knowledge given. Thanks.

  • @surajbansode6639
    @surajbansode6639 Před rokem +1

    Knowledge full video

  • @shivajiraokendre2554
    @shivajiraokendre2554 Před rokem +1

    बोथरा साहेब खरच तुम्ही स्वता सिताफळ लावलेता का

  • @KUD6174
    @KUD6174 Před rokem +2

    Waste and labour intensive. Sitafal is not a linear tree. It is a shrub and thrive better if allowed to grow with canopy.

  • @vipulkamble8234
    @vipulkamble8234 Před 11 měsíci

    Nice

  • @tukarammahajan3019
    @tukarammahajan3019 Před 3 měsíci +2

    डॉ. मोटे साहेब
    नमस्कार.
    कृपया लागवडीसाठी VNR मधुर सिताफची रोपे कोठे मिळतील. याची कृपया माहिती द्यावी. ही विनंती.

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  Před 2 měsíci

      +91 98903 89129 शास्वत मुंदडा यांना बोला

  • @santoshgavali8130
    @santoshgavali8130 Před 6 měsíci

    Sitaphal कराराने विकत घेणार आहे का ते सांगा

  • @shreekantchudhari4539
    @shreekantchudhari4539 Před rokem +2

    Sundar mahiti dili santra pikawar ak video banawa sir indo ijarail ki paramparik padhhat

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  Před rokem

      संत्रा इंडो इस्राइल प्रकल्प बाबत दादासाहेब काले यांचा व्हिडेओ Dr Tukaram Mote या Chanal वर आहे

  • @yogeshelectronics1419

    Sir mala ajun detail माहिती पाहिजे आहे मी super Golden १२६० झाडे लावली आहे मला आणखी २ एकर लावायची आहे

  • @rajeevkulkarni93
    @rajeevkulkarni93 Před rokem +1

    सीताफळ लागवड नवीन पद्धतीने केली आहे हटके प्रयोग केला आहे. प्रत्यक्ष बघायला मिळेल का ?

  • @53techno
    @53techno Před rokem +1

    Ekri kiti zade basta

  • @nanasahebdalvi4509
    @nanasahebdalvi4509 Před 9 měsíci

    ह्यचे रोप कुठे मिळेल

  • @netajisathe6643
    @netajisathe6643 Před rokem +1

    कांहीं पण चुकीचे दर सांगत आहे हा.