√कसे करावे

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 12. 2019
  • श्री पोपट बबन अडसूळ
    श्री प्रवीण पोपट अडसूळ
    मु.पो.काळकुप ता.पारनेर जि.अहमदनगर
    मो.नं.9763848739
    अहमदनगर डिस्ट्रिक फर्टीलायझर सिड्स अँड पेस्टिसाइडस् डीलर्स असोसिएशनचे संचालक
    श्री सोपानशेठ यादव वाळुंज
    मो.नं.9921410453
    सीताफळ लागवड
    ओरिजनल NMK1 सुपर गोल्डन सिताफळ रोपे मिळण्यासाठी नर्सरी.
    मधुबन फार्म अँड नर्सरी
    मु पो गोरमाळे ता बार्शी जि सोलापूर
    श्री रवींद्र कसपटे 9881426974
    श्री प्रवीण कसपटे 9850228053
    बोरोकॅलमॅक्स,सम्राट पावर मिळण्याची संपर्क
    श्री काळे साहेब 8208616871
    NMK1 सुपर गोल्डन.15/8 अंतरावर लागवड. लागवडीनंतर तीन वर्षांनी उत्पादन सुरू.
    बेसल डोस 500 झाडांसाठी
    10/26/26 = 100 किलो
    निंबोळी = 200 किलो
    प्लॅन्टो दाणेदार = 100 किलो
    बोरोकॅलमॅक्स =30 किलो
    सम्राट पावर = 30 किलो
    सल्फर = 50 किलो
    याप्रमाणे प्रति झाड 1किलो टाकलेला आहेत. फळांचे वजन दोनशे ग्रॅम ते एक किलो पर्यंत आहे. फळांच्या वजनानुसार तीन प्रतवारी मध्ये पॅकिंग केली जाते. चालू बाजार भाव 70 ते 150 रुपये प्रति किलो आहे. चालू बाजारभावानुसार चार लाख रुपये उत्पन्न मिळण्याची अपेक्षा.
    आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसाय यांचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल आत्ताच सबस्क्राईब करा
    यूट्यूब
    / balirajaspecial
    फेसबुक
    / balirajaspecial
    इंस्टाग्राम
    balirajaspe...
    ट्विटर
    DiwateRamrao?s=08

Komentáře • 78

  • @jawaharshetti2369
    @jawaharshetti2369 Před 4 lety +1

    चांगली माहिती .

  • @bhairawnath487
    @bhairawnath487 Před 4 lety +1

    Khup Chan video ani mahiti

  • @dr.ramchandrabhisesociolog4593

    माहिती उपयुक्तत

  • @prashantbajare4102
    @prashantbajare4102 Před 3 lety +1

    छान माहिती आहे

  • @raghunathbendkule3644
    @raghunathbendkule3644 Před 4 lety +1

    atishay changlya paddhtine shitapfala pikachi mahiti sangitli

  • @barkupawar8305
    @barkupawar8305 Před 2 lety +1

    Nice

  • @adv.vikaswakharejayshivaji9288

    Nice information

  • @namdeolondhe3163
    @namdeolondhe3163 Před 3 lety +1

    Bahar chatani may chya konatya date la karavi
    15may-31may lavakarat Lavakar karavi ka ushira karavi

  • @Patil504
    @Patil504 Před 4 lety +2

    Mla kalya jamin mdhe lagvad kraychi ahe.2 warshat fhal lagtat ka.pahili vel ekri utppan kiti milel

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 4 lety +1

      उत्पादन सुरू होण्यासाठी तीन वर्षे लागतात. बाजार भाव चांगले मिळाले तर एकरी तीन ते चार लाख रुपये मिळतात

  • @infonetlatur
    @infonetlatur Před 4 lety +3

    हज़ारों एकर झाली या वर्षि

  • @subhashdhorajkar2683
    @subhashdhorajkar2683 Před 4 lety +1

    Nice sir

  • @rameshpatil6719
    @rameshpatil6719 Před 4 lety +1

    Mast

  • @parmeshwarsurushe1981
    @parmeshwarsurushe1981 Před 4 lety +1

    Mi navin shitafal lagvad Keli sir pan zadachi vad changali hot nahi uapay sanga

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 4 lety

      व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे फोन करा

  • @Surajdiwate
    @Surajdiwate Před 4 lety +1

    Nice 👌

  • @babasahebgawade4627
    @babasahebgawade4627 Před 3 lety +2

    खत कोणत्या महिन्यांमध्ये टाकायचे

  • @mtr8947
    @mtr8947 Před 3 lety +1

    How many years plants this is ...

  • @achurambabu6694
    @achurambabu6694 Před 4 lety +3

    Is this fruit available on online delivery

  • @nitingodase9732
    @nitingodase9732 Před 4 lety

    जमीन कराल आहे तरी सिताफळ लागवड केली तर चालेल का मार्गदर्शन करा

  • @amulbhute
    @amulbhute Před 3 lety +2

    ज्याला स्पष्ट बोलता येतं त्याचा इंटरव्ह्यू घेत चला🙏

  • @nandkishorkinholkar8142
    @nandkishorkinholkar8142 Před 4 lety +1

    Tumhi ji khat samgitali tyanchi kimmat sanga please

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 4 lety

      व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे

  • @user-ue1qp5bx6e
    @user-ue1qp5bx6e Před rokem +2

    आमच्या झाडाला 950+साईज आहे पेहे डा.राहुल

  • @pratikgore7725
    @pratikgore7725 Před 4 lety +5

    यामधे तननाशक कोणते चालते?

  • @leosbm4666
    @leosbm4666 Před 3 lety

    English subtitles will reach out to many more please !!!!!

  • @deepakbhagat8335
    @deepakbhagat8335 Před 4 lety +1

    Shop wale walunj sahbancha No sanga nagar la asel tar

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 4 lety

      व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे

  • @bhogapuramanil4068
    @bhogapuramanil4068 Před 3 lety +1

    Sir nmk1 acre plants and distance

    • @muniyappapg7476
      @muniyappapg7476 Před 3 lety

      What is the price of one plant.kannda, video please 2000 plant give me

  • @YAATHRI69
    @YAATHRI69 Před 4 lety +1

    क्या आप NMK1 Super Golden Custard Apple का पौधा , Kerala में भेज सकते हो। पौधे Parcel करने के लिए, Online Booking और Delivery आप करते हैं क्या ...?

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 4 lety

      व्हिडिओ के डिस्क्रीपशन मे नर्सरी का मोबाइल नंबर है वहा पे फोन किजीये

  • @vinayaknalawade7
    @vinayaknalawade7 Před 4 lety

    Advertise peksha jara maahiti pan dya detail madhi..... Nusti advertisement???

  • @siddharthmahankal7966
    @siddharthmahankal7966 Před 4 lety +2

    भाऊ तुम्ही गाव नाही सांगितलं

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 4 lety

      व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये सर्व माहिती मोबाईल नंबर पत्ता आहे

  • @tatyasomohachakar3093
    @tatyasomohachakar3093 Před 4 lety +1

    Gav konte aahe adsul

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 4 lety

      सर.. व्हिडीओ डिस्क्रिप्शन मध्ये सर्व माहिती आहे

  • @tupekiran3075
    @tupekiran3075 Před 4 lety +1

    पहिल्या वर्षी किती उत्पन्न मिळाले

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 4 lety

      लागवडीनंतर तिसऱ्या वर्षी उत्पादन मिळाले. झाडांची वाढ कमी असल्यामुळे उत्पादन थोडे कमी मिळाले . उत्पन्न 2 लाख रुपये

  • @avinashp5536
    @avinashp5536 Před 4 lety +1

    तिसऱ्या वर्षी प्रति झाड किती फळ मिळतात

  • @siddharthmahankal7966
    @siddharthmahankal7966 Před 4 lety +2

    मला हा प्लॉट बघायचा आहे

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 4 lety

      मुक्काम पोस्ट काळकुप तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर. गावामध्ये 300 एकर पेक्षाही जास्त NMK 1 सुपर गोल्डन सीताफळाची लागवड झालेले आहे

  • @user-kz1rq1ks4e
    @user-kz1rq1ks4e Před 4 lety +1

    एकरी उत्पन्न किती झाले

  • @rahulnajan.61
    @rahulnajan.61 Před rokem +1

    Walunj sahebancha no. milel ka?

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před rokem

      व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे

  • @vinuchavan9677
    @vinuchavan9677 Před 3 lety +1

    रोपे मिळतील असे सांगू नका गांव तालुका जिल्हा सांगा

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 3 lety

      व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये सर्व माहिती आहे

  • @motivationyogi3872
    @motivationyogi3872 Před 4 lety +2

    सर तुमचा नंबर सांगा

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 4 lety

      व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे

  • @rahultalekar654
    @rahultalekar654 Před 3 lety +1

    अडसूळ यांचा नंबर द्या

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 3 lety

      व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे

  • @siddharthmahankal7966
    @siddharthmahankal7966 Před 4 lety +2

    अशी अपुरी माहिती नका ना देऊ लोकांना

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 4 lety

      संपूर्ण माहिती व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे

  • @prashantbajare4102
    @prashantbajare4102 Před 3 lety +1

    आपला फोन नंबर भेटलं का

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 3 lety

      व्हिडिओ डिस्क्रीप्शन मध्ये मोबाइल नंबर आहे

  • @gopalsinghtomar6202
    @gopalsinghtomar6202 Před rokem

    मोबाईल नम्बर दिया करो

  • @sanjayshinde2118
    @sanjayshinde2118 Před 4 lety +1

    Nice

  • @nitinyadav7342
    @nitinyadav7342 Před 4 lety +1

    Mast