सीताफळाच्या लागवडीतून लाखोंचा नफा ! पहा संपूर्ण व्हिडीओ

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 10. 2022
  • #maharashtramazanews #pandharpur #malshiras #सीताफळ #custurdapple #शेतकरी #भरघोसउत्पन्न

Komentáře • 106

  • @ashvinpawar514
    @ashvinpawar514 Před rokem +10

    नर्सरी चा व्यवसाय आहे यांचा म्हणून उत्पन्न कोटीत शेतकऱ्याला घंटा

  • @vasantkangale9943
    @vasantkangale9943 Před rokem +16

    बागेची एवढी वाढ होण्यासाठी किती वर्ष लागतील किमान पाच वर्षे तरी झाली असतील
    एवढे उत्पन्न होत नाही चुकीची माहिती सांगता आहात भाव कायम राहत नाही

  • @mohanchakor4765
    @mohanchakor4765 Před rokem +18

    शेतकर्यांनी शेतकर्याला फसवू नये हि नम्र विनंती

    • @imranshaikh-of4lg
      @imranshaikh-of4lg Před rokem +2

      Aamcha gavala 30 rupay kilo chalu hye. MH19 jalgaon Maharashtra

  • @SandipPatil009
    @SandipPatil009 Před rokem +13

    आता प्रशिक्षण केंद्र चालू करा आणि लोकांना पण दिड कोटी कमवायला शिकवा.
    सगळीकडे हाच धंदा चालू आहे.

  • @gokulpatil3574
    @gokulpatil3574 Před rokem +4

    झाडावरील सर्व फळांना फळमाशी लागलेली दिसते

  • @dadakale6862
    @dadakale6862 Před rokem +5

    खूप छान माहिती दिलीत भाऊ तुम्ही,मी पण 9 एकर क्षेत्रात सीताफळ लागवड केली आहे

  • @nitinbarwade4264
    @nitinbarwade4264 Před rokem +6

    अतिशय वास्तववादी व महत्त्वाची माहिती दिली आहे. आपले मनःपूर्वक आभार!!

  • @balajisuravase57
    @balajisuravase57 Před rokem +18

    अविनाश सर आपण शेतकर्यांच्या बांधावर जाऊन मनोगत घेता त्याबद्दल आपले आभार 🌷🌷🌾🎋🍅🍎🥒🥒✌✌☝

  • @prashantraut8946
    @prashantraut8946 Před rokem +12

    कृपया त्यांची बिले सादर करावीत...

    • @vitthalbangar5619
      @vitthalbangar5619 Před rokem +2

      AKRI 12,00,000 PADUCH SAKAT NAHIT

    • @ganeshchavhan4160
      @ganeshchavhan4160 Před 10 měsíci +2

      बिल नाही देणार हे
      नर्सरी वाले आहेत

  • @avinashpawar1853
    @avinashpawar1853 Před rokem +4

    व्यापारीचा नंबर पाहिजे होता. 1 एकर सीताफळ लागवड केलीली आहे.

  • @rahulchaudhari5827
    @rahulchaudhari5827 Před rokem +5

    150 -300 rupay Kilo sitafal aho kay pan kay sangatat he jem tem 60 rupay kilo aahe maximum shetkarynchi kahi pan Fasvanuk naka karu

  • @vikasrajkule941
    @vikasrajkule941 Před rokem +9

    अहो आमच्याकडे परिपूर्ण असे सेंद्रिय सीताफळ आहे .100रू किलो जरी मिळाले तरी देणार.

    • @amolchavan838
      @amolchavan838 Před rokem

      150 mhantyayt 😅

    • @ganesh-org_farmer
      @ganesh-org_farmer Před 11 měsíci +1

      50 रुपये पण भाव लागत नाही राव 100 आणि 150 व थंड लई झाले

    • @user-yr5fv2kg1u
      @user-yr5fv2kg1u Před 10 měsíci

      8975807955

  • @rajendrabombe1315
    @rajendrabombe1315 Před rokem +1

    Very nice information,Sir🙏🙏

  • @babasahebjadhav8690
    @babasahebjadhav8690 Před rokem

    Interview khup Chan gheta. Very nice information.

  • @ramsarnaik7457
    @ramsarnaik7457 Před rokem +1

    खुप खुप छान माहीती धन्यवाद सर

  • @maheshk.872
    @maheshk.872 Před rokem +1

    अप्रतिम भाऊ 👌

  • @mahadeojedhe9819
    @mahadeojedhe9819 Před rokem +5

    छान मुलाखत! सदर शेतकऱ्याचे नाव, गाव,पत्ता व फोन नंबर ही मिळवा व सांगा!

  • @deepakgaikwad746
    @deepakgaikwad746 Před rokem +3

    जे सत्य आहे ते सांगत जा

  • @yuvarajpawar4927
    @yuvarajpawar4927 Před rokem +3

    जास्त अतिशयोक्ती बाता मारता राव

  • @user-de9my5ow6f
    @user-de9my5ow6f Před 3 měsíci

    खर बोलत जा,दादा
    धन्यवाद, राम राम!!

  • @user-jw4sf6of4c
    @user-jw4sf6of4c Před rokem +9

    आमच्याकडे 30 40 रुपये किलो भाव आहे

  • @pravinmote1973
    @pravinmote1973 Před 9 měsíci

    माहिती योग्य देता

  • @dipalishinderoyal2757
    @dipalishinderoyal2757 Před rokem +4

    खूप सुंदर व्हिडियो 🙏🏻

  • @dnyadevpawar3574
    @dnyadevpawar3574 Před rokem

    👌👌

  • @dashrathgadhave3103
    @dashrathgadhave3103 Před rokem +4

    वास्तवदर्शी वाटत नाही, एवढं एवढं उत्पन्न कसे निघू शकते?

    • @vaibhavghadage8275
      @vaibhavghadage8275 Před rokem

      मला एवढा निघू शकतो........दराच काय सांगता येत नाही

  • @nanakolekar6548
    @nanakolekar6548 Před rokem

    अभिनंदन

  • @rajendrakolekar98
    @rajendrakolekar98 Před rokem

    Nice

  • @balasahebmore8821
    @balasahebmore8821 Před rokem

    💪💪💪💪💪💪🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @jayshingjadhav2716
    @jayshingjadhav2716 Před rokem

    Chan mulakhat ahe.

  • @dipalishinderoyal2757
    @dipalishinderoyal2757 Před rokem +4

    Gold vharayti मद्धे फळ पिकु लागले की आळी का होते, उपाययोजना सांगा 🙏🏻

    • @vaibhavghadage8275
      @vaibhavghadage8275 Před rokem

      फळमाशी कंट्रोल मध्ये असेल तर आळी निघत नाही

  • @BLACK44139
    @BLACK44139 Před rokem +4

    आमच्या सिताफळ बागेचा व्हिडिओ एकदा काढाच अविनाश सर जी

  • @yashwantbhosale1963
    @yashwantbhosale1963 Před rokem +1

    Avinash is Best anchor

  • @dinkaraware6267
    @dinkaraware6267 Před rokem +55

    भाऊ nmk गोल्डन मध्ये अळी येते या विषयी काही का सांगत नाही, शेतकरी खरे का बोलत नाही

    • @shashikantpatil6551
      @shashikantpatil6551 Před rokem +6

      Medical cha vapr

    • @adarshPatil1792
      @adarshPatil1792 Před rokem +1

      आळी सर्व पिकात येते भाऊ

    • @dinkaraware6267
      @dinkaraware6267 Před rokem +2

      फक्त nmk गोल्डन मध्ये अळी जास्त येते त्यामुळे त्याला मार्केट डाऊन झाले फुले पुरंदर मध्ये येत नाही, भाऊ अळी नियंत्रण कसे केले ते सांगा

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 Před rokem +3

      शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांना अगदी खरीखुरी माहिती दिली पाहीजे

    • @mukundsadashivmaske3251
      @mukundsadashivmaske3251 Před rokem

      Ho ka.

  • @shivajijadhav7003
    @shivajijadhav7003 Před 8 měsíci

    खर बोला

  • @munjabhautalekar285
    @munjabhautalekar285 Před 6 měsíci +1

    Aata 30 rs kon vichyarat nai yala

  • @ganeshraodeshmukh5610
    @ganeshraodeshmukh5610 Před rokem +1

    पुर्ण पत्ता द्याल बाग पाहण्यास यावयाचे आहे

  • @avadhutnikam1929
    @avadhutnikam1929 Před rokem +1

    Nice channel 💯

  • @shivajisaste7670
    @shivajisaste7670 Před 10 měsíci

    रोप विकणार असे समजले

  • @shubhampahurkar7052
    @shubhampahurkar7052 Před rokem +2

    Kahi khot bolta rao 1.5 koti nahi hot maya ghri 12 accer ahe sitaphal male tr nahi zala avdha mal khot bolaychi pan limit aste

  • @vilastorawane3477
    @vilastorawane3477 Před rokem

    एन.एम.के.हे फळ पिकल्यावर पांढर्या बारीक अळ्या गर आणि साल यामध्ये पडलेल्या आढळतात.यावर काही उपाय व फवारणी सांगावी.

  • @user-qp6sy1jv2u
    @user-qp6sy1jv2u Před rokem +2

    पाण्याचा निचरा न होणाऱ्या जमिनीत सिताफळ लागवड केली तर येते का यावर व्हिडीओ बनवा

    • @vaibhavghadage8275
      @vaibhavghadage8275 Před rokem

      नाही येत.....पाणी खूप कमी लागत

  • @prasadspande7197
    @prasadspande7197 Před rokem +1

    शेतकऱ्याचा नंबर दिला तर बरे होईल

  • @rationaltiger7762
    @rationaltiger7762 Před rokem +1

    👍👍👍🙏

  • @prasannajadhav1809
    @prasannajadhav1809 Před rokem +1

    सिताफळे बाजार कूठे आहे.

  • @user-fu3gk9ii3w
    @user-fu3gk9ii3w Před rokem +5

    साहेब मोबाईल नंबर द्या शेतकऱ्यांचा 🙏🙏

  • @mohanchakor4765
    @mohanchakor4765 Před rokem +2

    Nmk गोल्डन बाग तिन वर्षे सांभाळून जेसीबी काढून रडून काडली

  • @pushpalatachaudhari2750
    @pushpalatachaudhari2750 Před rokem +1

    नवनाथ कसपडे nmk सिताफळ रोप मिळते

  • @bhausahebnavale6793
    @bhausahebnavale6793 Před rokem +3

    अविनाश जी लंबी रेस का घोडा यशस्वी वाटचाल

  • @somanathjadhavpatil9320
    @somanathjadhavpatil9320 Před rokem +1

    Congrats Nandkumar Saheb

    • @adarshPatil1792
      @adarshPatil1792 Před rokem

      धन्यवाद 🙏

    • @manohargawade6163
      @manohargawade6163 Před rokem

      उत्पन्न एवढे मिळाले असेल असे वाटत नाही आमच्या कडे सिताफळ बाग आहे

    • @vaibhavmotghare9318
      @vaibhavmotghare9318 Před 8 měsíci

      तुम्हाला किती उत्पन्न मिळते एकरी

  • @sachinkale-patil398
    @sachinkale-patil398 Před rokem +1

    कोणतं बियाणे आहे शिताफळाचं

  • @autoteck3763
    @autoteck3763 Před rokem

    😂😂😂

  • @pralhadpawar9061
    @pralhadpawar9061 Před rokem

    मार्केट काय? माल नाशवंत आहे बगा यला चांगले वाटते खात्रीपूर्वक वाटत नाही मार्केटला माल नाही खपला तर पुढे काय

  • @dattatrayamalshikare3365

    👍👍🙏 नादखुळा

  • @bhimraokolekar5383
    @bhimraokolekar5383 Před rokem

    Karmala prabdan sath dili TR Manus sukhi honyas ushir lagat Nahi

  • @Kiran-iz2gd
    @Kiran-iz2gd Před 2 dny

    Didkoti kutun aanle

  • @kashinathrane2605
    @kashinathrane2605 Před rokem

    २/३/४ प्रश्न एकाच वेळी विचारु नये

  • @sawantkeshav607
    @sawantkeshav607 Před rokem

    czcams.com/video/6x5SRfN0lX0/video.html
    सीताफळ छाटणी साठी हि। लिंक पहा

  • @MB-lw4fd
    @MB-lw4fd Před rokem +1

    आमचे कडे sep ' oct Nov मधे उत्तम फळे किरकोळ विक्री ५०रू तर तुम्हाला १५१ कसा . एक अचंबीत करणार वाटत .

  • @yogeshfatale6292
    @yogeshfatale6292 Před rokem

    Jara nakli vatate

  • @dnyaneshwarshelke2128
    @dnyaneshwarshelke2128 Před rokem +5

    Rs 151/kg rate for complete season is not possible & true.
    This rate is possible for A1 quality fruits which is maximum
    15 to 20%.

    • @dattaandhale4795
      @dattaandhale4795 Před rokem +1

      NMK च्या नादी लागू नये संपुर्ण आळी पडत आहे पाच वर्षाची 3500हजार झाल JCB लाऊन काढुन टाकली

    • @ganeshchavhan4160
      @ganeshchavhan4160 Před 10 měsíci

      That's right 👍

  • @karbhariaher3627
    @karbhariaher3627 Před rokem

    शेतकऱ्यांनी एक गाडी घेतली तर लगेच गाडी शरद गाड्या उभा राहिला जागा नाही

    • @newcrazyshorts8073
      @newcrazyshorts8073 Před rokem +4

      विचार करून बाग लावावी खर कुनी बोलत नाही एक सिताफळ शेतकरी

    • @growrich5697
      @growrich5697 Před rokem

      @@newcrazyshorts8073 mla lagwad karaychi ahe kru ki nko

    • @pratibhapawar2206
      @pratibhapawar2206 Před rokem +1

      @@growrich5697 jar sheti koradvahu asel tarach lavave..ani te pan purandar...kami rog padato ani fal hi mothe yete

  • @user-qr4tu3bo9z
    @user-qr4tu3bo9z Před rokem

    शेतकरी अभ्यासू आहे.