टॅन्जेरीन संत्रा 🍊 शेतकऱ्यांसाठी वरदान, लागवड ते विक्री संपूर्ण मार्गदर्शन Tangerine Orange farming

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 04. 2024
  • श्री अशोक फुलचंद भंडारी
    A. P. BHANDARI DEVELOPERS (PUNE)
    फुलचंद फार्म
    मु पो, राशीन ता ,कर्जत जि ,अहमदनगर
    अधिक माहितीसाठी फक्त व्हाट्सअप मेसेज करा. 9371016656
    टॅन्जेरीन संत्रा लागवड
    एकूण लागवड २२ एकर
    लागवड अंतर जमिनीच्या प्रकारानुसार
    14/12
    16/12
    18/12 फुट
    खास वैशिष्ट्ये
    झाडाची उभी वाढ कमी होते ,आडवी वाढ जास्त होते
    झाडाला बहार चांगला येतो फळांची गळ फारच कमी होते
    फळे सात महिन्यांमध्ये परिपक्व होतात, नागपूर संत्रा आणि किनो संत्रा यांच्या आधी फळे परिपक्व होऊन मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होतात त्यामुळे बाजारभाव चांगले मिळतात.
    लागवडीनंतर अडीच ते तीन वर्षांमध्ये झाडांना बहार धरू शकतो
    टॅन्जेरीन संत्रा मध्ये ज्यूसचे प्रमाण जास्त असून फळे खाण्यासाठी गोड लागतात, त्यामुळे बाजारपेठेमध्ये चांगली मागणी आहे
    🌱शेतकरी ग्रुप मध्ये व्हिडिओ शेअर करा🙏
    🌱 शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड म्हणजेच कमी खर्च जादा नफा 🌱
    व्हिडिओ बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल वर पाहायला मिळेल
    🎥आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसाय यांचे दर्जेदार व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा
    CZcams
    / @balirajaspecial
    / @technicalbaliraja
    Facebook page
    / balirajaspecial
    Instagram
    baliraja_sp...
    What's app Chanel
    whatsapp.com/channel/0029Va9O...
    What's app group
    chat.whatsapp.com/K93N0DZ1NGc...
    🙏
    #Farming
    #Agriculture
    #organic
    #baliraja_special
    #Reels #Shorts #शेती_विषयक_माहिती #बळीराजा_स्पेशल
    #आधुनिक_शेती #बळीराजास्पेशल
    #टेक्निकल_बळीराजा
    #Technical_Baliraja
    #चिंच_लागवड
    #Tamarind_farming
    #नागपूर_संत्रा
    #किनो_संत्रा
    #टॅन्जेरीन_संत्रा
    #Orangefarming

Komentáře • 17

  • @satish2558
    @satish2558 Před 3 měsíci +4

    खूप छान सर असेच नवनवीन प्रयोग दाखवावेत 💐💐💐👌🏻👌🏻

  • @user-yv8kb6rx9t
    @user-yv8kb6rx9t Před 3 měsíci +2

    खूप कष्ट मेहनत घेतली विचार पुर्वक बांग विकसीत केली भंडारी शेट धन्यवाद

  • @technicalbaliraja
    @technicalbaliraja Před 3 měsíci +1

    खुप छान आज नविन टॅन्जेरीन संत्रा माहिती मिळाली,

  • @user-ww3vf2cz9q
    @user-ww3vf2cz9q Před 13 dny +1

    I like your garden
    I am from Maharashtra Raigad district po shriwardhan
    Kindly note we grow mango Alphonso/ coconut/ betel nut.
    We request you to please forward me your full adress where possible for us to visit your garden
    Thanks

  • @Surajdiwate
    @Surajdiwate Před 3 měsíci +1

    👌👍

  • @user-nd2xd7fv4d
    @user-nd2xd7fv4d Před 3 měsíci +3

    Maze kde sudha hi bag aahe

  • @user-qg9tb6rf4m
    @user-qg9tb6rf4m Před 3 měsíci +2

    कोकणात रत्नागिरी मध्ये संत्रा पीक यशस्वी होईल का?

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 3 měsíci

      सर व्हिडिओमध्ये भंडारी सरांचा मोबाईल नंबर आहे त्यावर व्हाट्सअप मेसेज करा

  • @akashpawar6629
    @akashpawar6629 Před 2 měsíci

    भंडारी सर मला मोबाईल नंबर पाठवा आणि मला ही बाग लावायची आहे