नवीन संत्रा लागवड करणाऱ्या शेतकरी बंधू साठी महत्त्वाचा संदेश

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024

Komentáře • 21

  • @chaitanythakare9506
    @chaitanythakare9506 Před měsícem

    Mi pn karanja madhe rahto sir tr mala tumhala bhetun mahiti ghyachi hoti

  • @RameshPatil-ro7vl
    @RameshPatil-ro7vl Před 3 měsíci +1

    सुंदर माहीतीसर

  • @user-ye1id2xd1c
    @user-ye1id2xd1c Před rokem

    भरपुर दिवसांनी जाठाळे साहेबांचा आवाज ऐकायला मिळला फार छान वाटलं धन्यवाद दिपक बरडे

    • @mandalkrushiadhikari1076
      @mandalkrushiadhikari1076  Před rokem

      काकाजी नमस्कार 👏👏खूप खूप धन्यवाद 👏👏

  • @vinodtalankar
    @vinodtalankar Před 3 dny

    संत्रा झाड वय 3 वर्ष,अति पावसामुळे झाड सुकत आहे,
    काही उपाय आहे का,

  • @nitinraut6303
    @nitinraut6303 Před měsícem

    सर, मार्गदर्शनाबद्ल धन्यवाद। आपण जे सांगता, त्याचे फोटो पण दाखविले, तर अति उत्तम होईल

  • @prashantbalinge2309
    @prashantbalinge2309 Před rokem

    खूप खूप धन्यवाद सर💐
    ,आम्हाला आपले पुढेही असेच सहकार्य मिळत राहो.

  • @swaradubalgunde2106
    @swaradubalgunde2106 Před rokem

    खूप छान माहिती दिली साहेब धन्यवाद

  • @user-sk7ez4zi2m
    @user-sk7ez4zi2m Před měsícem

    1no sar

  • @anusayathakare852
    @anusayathakare852 Před 2 měsíci

    खूप खूप धन्यवाद सर

  • @dhananjay3974
    @dhananjay3974 Před měsícem

    Trycoderma Lagvani nantar taku shakto ka apan lagvan zali ahe

  • @ishwarkakad310
    @ishwarkakad310 Před rokem

    👍👍👍👍

  • @sachinchavhan5715
    @sachinchavhan5715 Před měsícem

    सर मी मांडवा गावातील आहे माझा संत्रा 3 वर्षचा आहे भेट देऊन काही मार्ग दर्शन होईल का

  • @sachinsonone9983
    @sachinsonone9983 Před 7 měsíci

    Sir santa la pani kiti dyave feb madhe drip ne ८ lit discharge ahe

  • @RameshPatil-ro7vl
    @RameshPatil-ro7vl Před 3 měsíci

    एन.आरसीकलममिळतनाहीमीखुपपरनकेलेदरवषीफारमभरतोकलममिळनाहीसर

  • @RameshPatil-ro7vl
    @RameshPatil-ro7vl Před rokem

    बेडवर चालेल का.रमेशपा.शेगीकर

    • @mandalkrushiadhikari1076
      @mandalkrushiadhikari1076  Před 11 měsíci

      बेड वर उत्कृष्ट परंतु बेड लागवडी पूर्वी तयार करून त्यावर लागवड करावी. लागवड केल्यावर बेड करू नये. 👏👏

  • @RameshPatil-ro7vl
    @RameshPatil-ro7vl Před rokem

    एन.आरसीमधे.कलमा5.7.वषपासुनमागणीकरुनकलमामिळतनाहीआपनकोनाकडेचागलीकलमिळेलसाहेबसांगा

    • @mandalkrushiadhikari1076
      @mandalkrushiadhikari1076  Před rokem +1

      भाऊ नमस्कार,
      ज्या दिवशी अर्ज घेण्याची सुरुवात होते त्यादिवशी सकाळीच नागपूरला जाऊन NRC जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये आपला अर्ज पोस्ट करावा लागेल आणि आपल्या जवळचे 10 ते 12 सातबारा वर अर्ज वेगवेगळा पाठवावा