मिरची रोपांची निवड, लागवड, बेसल डोज सुरवातीच्या ड्रेंचिंग

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 05. 2022
  • गुरुवार दि. 12/04/2022 रोजी
    श्री राहुल पुरमे साहेब आपल्याशी
    " मिरची रोपांची निवड, लागवड, बेसल डोज सुरवातीच्या ड्रेंचिंग" या महत्वाच्या विषयावर प्रत्यक्ष/लाइव्ह संवाद साधणार आहेत, तरी आपले काही प्रश्न असल्यास लाइव्ह आल्यानंतर कॉमेंट बॉक्स मध्ये कळवा.

Komentáře • 107

  • @kailasshelke1033
    @kailasshelke1033 Před 2 lety +7

    ऐकच नबर माहिती दिली सर धन्यवाद सर👌👌👌

  • @sunilnarayankar8289
    @sunilnarayankar8289 Před 2 lety +5

    मिरची पीक रोपांची निवड लागवड, याविषयावर वक्ते मान.श्री.राहुल पुरमे सरांच्या तर्फे 👌फार उपयुक्त आणि महत्वपूर्ण सविस्तर माहिती उपलब्ध करून दिली आहे.👍 मान.श्री.राहुल पुरमे सरांचे आणि व्हाइटगोल्डच्या संपूर्ण टीमचे हार्दिक अभिनंदन💐 धन्यवाद.👏

  • @ashishgatfane2161
    @ashishgatfane2161 Před 2 lety +6

    खूपच सुंदर माहिती सर 👌👍🙏

  • @ShubhamGujarkar-fs9wr
    @ShubhamGujarkar-fs9wr Před rokem +1

    धन्यवाद सर अप्रतिम अशी माहिती दिली तुम्ही खरोखर उपयोगी पडेल 🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem +1

      आपले सुद्धा धन्यवाद दादा

  • @purushottamshinde4760
    @purushottamshinde4760 Před 2 lety +9

    खुप छान व महत्वपूर्ण माहिती दिली सर 🙏🙏🙏...

  • @vaibhavtambe9435
    @vaibhavtambe9435 Před 4 měsíci

    अप्रतिम माहीती सांगितली धन्यवाद व्हाईट गोल्ड ट्र्स्ट

  • @sunilnagare9372
    @sunilnagare9372 Před 2 lety +5

    खुप छान माहिती दिलीत सर, धन्यवाद 🙏🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      आपले सुद्धा धन्यवाद दादा 🙏

  • @user-et5nk8fb8d
    @user-et5nk8fb8d Před rokem

    सर आपण खूप सुरेख माहिती दिलेली आहे आपली धन्यवाद

  • @sureshmudgire6056
    @sureshmudgire6056 Před 5 měsíci

    खूप छान माहिती दिली सर धन्यवाद असेच आपले मार्गदरशन लाभावे...

  • @mr.samarthdamodar9618
    @mr.samarthdamodar9618 Před 2 lety +5

    खूप खूप आभार सर 🙏🙏 धन्यवाद

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      आपले सुद्धा धन्यवाद दादा 🙏🙏

  • @vitthalsawant5927
    @vitthalsawant5927 Před rokem +1

    मस्त माहिती दिल साहेब

  • @kisanzinjal4047
    @kisanzinjal4047 Před rokem +1

    सहज लक्षात येण्याजोगी महत्त्वपूर्ण माहिती .....

  • @anilchoudhri9292
    @anilchoudhri9292 Před měsícem

    खुप छान माहिती

  • @vinayakhingmire9331
    @vinayakhingmire9331 Před rokem +2

    राहुल खुप छान माहिती दिली.

  • @littlesparrow5657
    @littlesparrow5657 Před 6 měsíci

    Very Nice information..tumchya margdarshanakhali mirchi lagwad karna ahe first time

  • @raosahebkalawatre6571
    @raosahebkalawatre6571 Před 2 měsíci +1

    ❤❤

  • @hemantgandole7559
    @hemantgandole7559 Před 2 lety +6

    Correct information

  • @navnathkalatre6008
    @navnathkalatre6008 Před 2 lety +4

    Very nice

  • @user-jy7ek8nc5z
    @user-jy7ek8nc5z Před 11 měsíci

  • @NathaBachkalwad
    @NathaBachkalwad Před 3 měsíci

    धन्यवाद सर

  • @ramakantdhotre5868
    @ramakantdhotre5868 Před 2 lety +3

    Michela curricular

  • @ashokkawtwar8999
    @ashokkawtwar8999 Před 2 lety +4

    Nice sir

  • @azharqureshi3857
    @azharqureshi3857 Před 2 lety +4

    Veri nase sar

  • @rajuraut1530
    @rajuraut1530 Před 2 lety +1

    Very nice 😜🤗

  • @nileshwaghmare5824
    @nileshwaghmare5824 Před 10 měsíci +2

    sir आपली माहिती अगदी उपयुक्त आहे आणी मार्गदर्शन खूप चन आहे sir shark 1 मिरची चांगली आहे का आपले लाल आणी हिरवी सा
    ठी कशी आहे ठिखट आहे का आपले धन्यवाद

  • @bajiraojumbade3475
    @bajiraojumbade3475 Před 4 měsíci

    खूप छान माहिती दिली सर मी पण यावर्षी एकर वरती लावतोय थोडे मार्गदर्शन राहु द्या

  • @vinyaktambe9530
    @vinyaktambe9530 Před 2 lety +4

    राम राम सर🙏🙏🙏

  • @ramchandranagarse5039
    @ramchandranagarse5039 Před rokem +1

    December vharayti konti mirachi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , मिरची संपूर्ण व्यवस्थापनाचा हा व्हिडीओ पहा - czcams.com/video/dpbwmGUudCs/video.html

  • @user-kw8yt6rx1t
    @user-kw8yt6rx1t Před 4 měsíci +1

    बेसल डोज मध्ये डी ए पि आणि मॅग्नेशियम सल्फेट एकत्र देऊ शकतो काय सर.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 4 měsíci

      नमस्कार दादा, हो देऊ शकता

  • @shivrajkarlekar2407
    @shivrajkarlekar2407 Před 2 lety

    Mirchi jun end la keli tar chalel ka??

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , हो चालेल

  • @gajupoyam9010
    @gajupoyam9010 Před 5 měsíci

    Sir mirchi pikala kiti vela khat dyaych ani kadhi dyaych ani npk kiti lagtat ani micronutrients kiti lagtat mukhya anndravya kiti ani duyyam anndrvya kiti ani sukshma anndravya kiti lagtat mahiti dya sir 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 4 měsíci

      नमस्कार दादा , मिरची संपूर्ण व्यवस्थापनाचा व्हिडीओ अपलोड केलेला आहे तो पहा

  • @krishnabanne4898
    @krishnabanne4898 Před rokem

    Lagan karun 6 divas zhale pn rope pivali padat ahet karan ani upay plesae sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , ट्रायकोडर्मा १ किलो + रायझर २ लिटर एकरी ड्रीप मधून द्यावे,

  • @user-im4uh2sh2j
    @user-im4uh2sh2j Před 7 měsíci

    Sir Nashik madhe aushadhancha dealer kon aahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 7 měsíci

      नमस्कार दादा , सध्या आपल्या भागात उपलब्ध नाही

  • @vinodlaxmangudmalwar4231

    मी बिलोली ता बिलोली जिल्हा नांदेड येथून आहे मला ऑक्टोंबर महिन्यात मिरची लागवड करायचे आहे चालेल का
    आणि वाण अंकुर 930 चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      नमस्कार दादा , चालेल

  • @umeshbuchade3964
    @umeshbuchade3964 Před rokem +2

    तूममची माहीती नविन प्रेरना देते सर

  • @akshaywd1366
    @akshaywd1366 Před 4 měsíci

    March last week madhi planting Kel tr chalel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 4 měsíci

      नमस्कार दादा , नाही

  • @sourabhkakade7419
    @sourabhkakade7419 Před 6 měsíci

    Variety konti best ahhe
    Virus free

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 6 měsíci

      नमस्कार दादा , जातीच्या माहितीसाठी हा व्हिडीओ पहा आणि तुमच्या आवडी नुसार जात निवड czcams.com/users/livebwRBcpoh43A?si=uv4Ns5ZsKVJhZEq_

  • @hiraldilippimpare4044
    @hiraldilippimpare4044 Před 5 měsíci

    सर शिमला मिरची चा विडिओ टाका, कृपया करून.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 5 měsíci

      नमस्कार दादा , ठीक आहे

  • @maheshnage01
    @maheshnage01 Před 5 měsíci

    खूप छान माहिती दिलीत सर त्याबद्दल धन्यवाद . राहुल सरांचा फोन नंबर पाहिजे.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 5 měsíci

      धन्यवाद दादा , ९७३०२०८८८३

  • @nasagavit1978
    @nasagavit1978 Před rokem

    जानेवारी मध्ये लागवड चालले का सर?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , चालेल

  • @vinodlaxmangudmalwar4231

    सर मिरची लागवडसाठी लागवडीपासून ते पहिल्या तोडापर्यंत एकरी अंदाजे खर्च किती येतो माहिती मिळावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      नमस्कार दादा , एकरी खर्च आपल्या व्यवस्थापनावर अवलंबून असते

  • @karanjadhav2997
    @karanjadhav2997 Před 3 měsíci

    Sir mirchi lagwad 4by 1 varti chalel ka😊

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 3 měsíci

      नमस्कार दादा , हो चालेल

  • @bapusahebchindhe9022
    @bapusahebchindhe9022 Před rokem +1

    साहेब मिरची पिकासाठी तणनाशक आहे का ?

  • @balajimudhal1503
    @balajimudhal1503 Před rokem

    मार्च महीन्यात मीर्ची लावलीतर चालेलका सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , मार्च महिन्यात मिरची लावू शकता, ४० डिग्री पेक्षां जास्त तापमानात फुल गळ जास्त प्रमाणात वाढते

  • @biradarhavgirao705
    @biradarhavgirao705 Před 10 měsíci

    5531 HP

  • @vinodlaxmangudmalwar4231

    सर मला मिरची लागवड करायची आहे. मिरची लागवड साठी जमीन मशागतीपासून ते मिरची लागवड ते मिरची तोडा पर्यंत ची संपूर्ण माहिती पाहिजे तर पुस्तके किंवा नोट्स असेल तर किंवा संपूर्ण माहितीचे व्हिडीओ पाहण्यासाठी पाहिजे
    सर मी पहिल्यांदा मिरची लागवड करण्याची प्लॅन करीत आहे मला आपल्याकडून लागवड बद्दल संपूर्ण मार्गदर्शन हवा आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , आपल्या चॅनेल वर मिरची संपूर्ण व्यवस्थपनचे व्हिडीओ अपलोड आहे ते पहा

  • @pravindarure4568
    @pravindarure4568 Před rokem

    दादा नंबर द्या तुमचा...🙏

  • @rajushegane9381
    @rajushegane9381 Před rokem

    Trips ahe kay karu

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , रेज , डिझायर , डुगलस या कीटकनाशकांनी आलटून पालटून फवारणी करा

    • @abajiwadikar5176
      @abajiwadikar5176 Před rokem

      Bokada yetoy sir

  • @dhamghan9572
    @dhamghan9572 Před rokem

    एकरी किती रोप लागेल सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा, दहा हजार रोपे लागतील

  • @sureshmudgire6056
    @sureshmudgire6056 Před 5 měsíci

    सर 1 फेबुरवारी 2024 लागवड करायची आहे
    ग्रीन नेट आहे
    संपूर्ण माहिती पाहिजे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 5 měsíci

      नमस्कार दादा , ठीक आहे माहिती देऊ

    • @sureshnagvekar4756
      @sureshnagvekar4756 Před 3 dny

      ​@@whitegoldtrust35:04

  • @narayanugale6577
    @narayanugale6577 Před 3 měsíci

    मिरचीच्या घुबडा बद्दल काहीच बोलले नाही तुम्ही

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 3 měsíci

      नमस्कार दादा , या चॅनेल वरील मिरची संपूर्ण व्यवस्थापनाचे व्हिडीओ अपलोड केलेले आहे ते पहा कीड व रोगांची संपूर्ण माहिती दिलेली आहे

  • @vinodlaxmangudmalwar4231

    3-6-9 मधील आळवणी मधील 6 वी 9 वी आळवणी हे पीक लागवडीपासून आहे का आळवणी पासून आहे