मिरची संपूर्ण व्यवस्थापन

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 07. 2024
  • 00:00 - 00:12 intro
    00:13 प्रस्तावना
    01:03 जमीन व हवामान
    01:29 मशागत
    03:19 लागवड कालावधी
    03:42 जातींची निवड
    06:42 खत व्यवस्थापन
    08:16 घ्यावयाची काळजी
    11:52 आळवण्या
    17:12 विद्राव्य खते
    22:17 किड व रोग व्यवस्थापन
    30:13 फवारण्या
    33:10 सूत्रकृमी

Komentáře • 357

  • @dnyaneshwarmorey9266
    @dnyaneshwarmorey9266 Před 2 lety +17

    आपण दिलेली माहिती अतिसुंदर व अप्रतिम आहे त्याबद्दल आपले सर्व शेतकरयांतरफे आभार मानतो.

  • @satejpawar289
    @satejpawar289 Před 2 lety +13

    सर, आपल्या माहितीमुळे शेतकरी हुशार होईल, आपल्याला सलाम.🙏🙏

  • @rajkumarbiradar973
    @rajkumarbiradar973 Před 2 lety +14

    शास्ञशुद्ध माहिती धन्यवाद सर आपले.

    • @pawankale6423
      @pawankale6423 Před 2 lety

      आपले पण धन्यवाद दादा.. 🙏🙏

  • @yogeshkamthe9462
    @yogeshkamthe9462 Před rokem +2

    सर मिरची पिकासाठी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत चि माहिती खूप सुंदर समजावून सांगितले धन्यवाद

  • @srnshivajinagar242
    @srnshivajinagar242 Před 2 lety +6

    खूपच सुंदर माहिती साहेब 👌🙏

  • @bapusahebchindhe9022
    @bapusahebchindhe9022 Před 2 lety +1

    खूप छान व सविस्तर माहिती दिली आहे सर, धन्यवाद

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      आपले सुद्धा धन्यवाद दादा 🙏

    • @bapusahebchindhe9022
      @bapusahebchindhe9022 Před 2 lety

      @@whitegoldtrust सर मी गुरुवारी तेजा- ४ मिरचीची लागवड बेड वर ५*२वर करणार आहे.अंतर योग्य राहील का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार भाऊ , हो चालते योग्य अंतर आहे. धन्यवाद

  • @yogeshkolte70
    @yogeshkolte70 Před 3 lety +2

    खरंच हा व्हिडिओ खूप छान आहे👍👌 संशिप्त माहितीचा हा एकमेव व्हिडिओ खूप फायदेशीर आहे 🙏. संपूर्ण माहिती व्यवस्थित व छान पद्धतीने दिल्याबद्दल पुर्मे साहेबांचे धन्यवाद 🙏👨‍🌾

  • @ishwarpatil500
    @ishwarpatil500 Před 3 lety +2

    एकच No. Mahiti dili sar

  • @amolrathod8140
    @amolrathod8140 Před 3 lety +3

    खूप छान माहिती दिली सर धन्यवाद 👌👌👌

  • @pavanbhaltadak9251
    @pavanbhaltadak9251 Před 3 lety +2

    सुंदर माहिती दिल्या बद्दल धन्यवाद

  • @ashishdeshmukh1063
    @ashishdeshmukh1063 Před 3 lety +1

    Khupach sundar va upaukt mahiti dili,dhanyawad sir.

  • @bhagwatkadam4120
    @bhagwatkadam4120 Před 3 lety +5

    खुप छान माहिती दिली सर...👌👌👌

  • @ramakantshinde6982
    @ramakantshinde6982 Před 3 lety +1

    अतिशय सुंदर कष्टाने केलेलं नियोजन.

  • @shantarambhujbal9943
    @shantarambhujbal9943 Před rokem +3

    छान माहिती दिली सर धन्यवाद 🙏

  • @dhananjaygadge4201
    @dhananjaygadge4201 Před 2 lety +2

    खुप छान माहीती दिली सर धन्यवाद...

  • @rupeshwaghade9248
    @rupeshwaghade9248 Před 2 lety +7

    अति संदुर

    • @pawankale6423
      @pawankale6423 Před 2 lety

      धन्यवाद दादा.. 🙏

  • @bahirjishinde3440
    @bahirjishinde3440 Před 3 lety +3

    Good information of chill all mangment and a lot of thanks

  • @gulabraohendge670
    @gulabraohendge670 Před 16 dny

    उत्कृष्ट माहिती दिली . धन्यवाद

  • @vaishnavipatil6927
    @vaishnavipatil6927 Před rokem +2

    साहेब अतिशय सुंदर माहिती

  • @nilamtetu1556
    @nilamtetu1556 Před 2 lety +2

    Khubchand mahiti dilli Sara

  • @nitinrathodbanjara2804
    @nitinrathodbanjara2804 Před rokem +2

    Verry use full information sir ji thankyou verry much 🙏🌹🙏🙏

  • @harichandraambekar9397
    @harichandraambekar9397 Před rokem +2

    माहिती खुप सुंदर आहे

  • @ptlate121
    @ptlate121 Před 2 lety +3

    सर एवढ्या शेड्युल साठी एकरी किती खर्च येईल?

  • @ravindrakhodke4678
    @ravindrakhodke4678 Před 2 lety +1

    अद्भुत महोदय ⚘🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      धन्यवाद दादा 🙏🙏🙏🙏

  • @laxmandhale9581
    @laxmandhale9581 Před 3 lety +2

    खूप छान माहिती👌👌

  • @rahulvaishnav3302
    @rahulvaishnav3302 Před 3 lety +1

    खूप छान माहिती दिली सर

  • @venunathsomase973
    @venunathsomase973 Před 2 lety +3

    आपले पण धन्यवाद सर कारण आपण प्रत्येक कमेंट्स ला धन्यवाद करता आणी आपली सांगण्याची पद्धत पण चांगल्याप्रकारे आहे 🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      आपले धन्यवाद दादा 🙏

  • @krushnagore3766
    @krushnagore3766 Před 3 lety +5

    Very nice information Sir👌👌👌

  • @chandrakantsarjine6713
    @chandrakantsarjine6713 Před 2 lety +4

    छान माहिती सर 🙏

  • @krushnagangurde4812
    @krushnagangurde4812 Před 2 lety +2

    Khup cangli mahiti dili Sir

  • @ramajijadhav6349
    @ramajijadhav6349 Před 3 lety +3

    Chan Mahiti

  • @ganeshasthkar1891
    @ganeshasthkar1891 Před rokem +2

    खूपच सुंदर सर

  • @revansingrajput7449
    @revansingrajput7449 Před 3 lety +2

    सविस्तर माहिती साठी खुप खुप धन्यवाद!

    • @rahulpurme7264
      @rahulpurme7264 Před 3 lety

      धन्यवाद भाऊ 🙏🙏🙏🙏

  • @sudhirmadan4868
    @sudhirmadan4868 Před 3 lety +2

    खूप चांगली माहिती दिली आहे sir नमस्कार 👍👍💐💐

  • @amolpawade4805
    @amolpawade4805 Před 3 lety

    Kharach sir tumhi changal kargdarshan karata

  • @samarthdamodar354
    @samarthdamodar354 Před 3 lety +1

    मिरची पिकाची संपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर 🙏🙏 पण फवारण्या आपण सहा
    सांगितल्या आहेत त्या लागवडीपासून कीती दिवसांच्या अंतराने कराव्यात हे सांगितले नाही धन्यवाद सर 🙏🙏

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety +1

      नमस्कार भाऊ, साधारण १५ दिवसाच्या अंतराने फवारणी करू शकता. धन्यवाद

  • @shivajibombale4919
    @shivajibombale4919 Před 2 lety +2

    धन्यवाद सर

  • @samadhandarade77
    @samadhandarade77 Před 2 lety +2

    सर मिरची मध्य फुल गळ होते आहे काय करावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      भाऊ कॅल्शियम नायट्रेड ५ किलो + बूस्टबोर ५०० ग्रॅम ड्रीप मधून किंवा ड्रेचिंग करा
      फवारणी
      इमान १० ग्रॅम + भरारी ७ मिली + विसल्फ ४० ग्रॅम + बेस्टिकर ५ मिली प्रति पंपाला प्रमाण
      धन्यवाद

  • @hanumantajane5085
    @hanumantajane5085 Před 2 lety +3

    सर तुमि खुप छान माहिति दिलि 🙏

  • @Sohamraut0481
    @Sohamraut0481 Před 2 lety +4

    Good information sir

    • @pawankale6423
      @pawankale6423 Před 2 lety

      धन्यवाद दादा.. 🙏🙏

  • @user-ll5pl4wm2i
    @user-ll5pl4wm2i Před 3 lety

    सर छान माहिती दिली

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      धन्यवाद भाऊ
      आभारी आहोत

  • @sureshmudgire6056
    @sureshmudgire6056 Před 6 měsíci

    खूप छान माहिती दिली सर very naice
    तुम्ही सांगितलेले औषिध मिळत नाही
    सर,हेच औषिध घटक मध्ये सांगितलं तर समजेल धन्यवाद सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 6 měsíci

      नमस्कार दादा , तुमचा जिल्हा तालुका कळवा

  • @anilwashimbe9555
    @anilwashimbe9555 Před 3 lety +4

    सर आपण खूप छान माहिती दिली त्याबद्दल आपले आभारी साध्या आणि सोप्या भाषेमध्ये समजलास बोलत

  • @ketandhamane617
    @ketandhamane617 Před 2 lety +2

    Khup chhan mahiti

  • @dipakgorde6527
    @dipakgorde6527 Před 3 lety +2

    Excellent

    • @pawankale6423
      @pawankale6423 Před 3 lety

      धन्यवाद भाऊ..🙏🙏

  • @srinuakula7718
    @srinuakula7718 Před 3 lety +3

    The best

  • @dmgore61
    @dmgore61 Před rokem +1

    Good information for capcicum

  • @babasahebborde5141
    @babasahebborde5141 Před 3 lety +1

    Thanks sir

  • @cssajanff899
    @cssajanff899 Před 3 lety +3

    Very nice sir

  • @user-ib6nt3zi5p
    @user-ib6nt3zi5p Před 11 měsíci +2

    👌👌👌🙏

  • @amarsinhalomateofficial144

    Nice

  • @madhusudankulkarni1102
    @madhusudankulkarni1102 Před 3 lety +1

    माहिती खूप छान व सांगण्याची पद्धत उत्तम. पण नवीन सुरवात करणार याला यात खर्च किती होतो आणि सरासरी उत्पन्न किती मिळेल ही माहिती दिली असती तर त्याला निर्णय घेणे सोपे झाले असते.

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      नमस्कार भाऊ
      धन्यवाद 🙏🙏🙏आपला प्रतिसाद आमच्यासाठी अमूल्य आहे
      ह्याला खर्च आणि सरासरी उत्पन्न हे सर्वस्वी नियोजनावर अवलंबून आहे भाऊ
      धन्यवाद 🙏

  • @swapnilmahure2079
    @swapnilmahure2079 Před 3 lety +2

    👍👍👍

  • @chandutiwari1772
    @chandutiwari1772 Před 2 lety +1

    Very nic

  • @surajsawaisarje1427
    @surajsawaisarje1427 Před 2 lety +1

    👍👍👍👍👍chan mahiti dile

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety +1

      धन्यवाद दादा 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sharadmore4181
    @sharadmore4181 Před rokem

    Hi sir Ranadey ke micronutrients ka kamal hai borakoal 12

  • @rafikhanvlogs38
    @rafikhanvlogs38 Před 3 lety

    Sar mirchi lagvad karu 2 divas jhale aata tracoboost chi drechin keli tar chapel ka

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      नमस्कार भाऊ
      रोपे रिहांश आणि ट्रायकोबूस्ट मध्ये बुडवून लागवड केली नसेल तर - प्रति एकरी ट्रायकोबूस्ट २ किलो + रिहांश ५०० मिली. २०० लिटर पाणी असे प्रमाण ठेऊन ड्रेंचिंग करू शकता.
      धन्यवाद

  • @akshayhemke6919
    @akshayhemke6919 Před 2 lety

    Sir drip irrigation system nasel tar fawarnitun deu shakto ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा, हो पम्पा मधून ड्रेचिंग ( अळवणी ) करू शकता

  • @sunilveer9433
    @sunilveer9433 Před rokem +1

    Good work sir

  • @user-ez5kl4ui1o
    @user-ez5kl4ui1o Před 6 měsíci +1

    Thank you sir 🙏 evdhi kholvarti mahiti mi kadhihi nahi aikli

  • @samadhanmore4608
    @samadhanmore4608 Před 2 lety +3

    मिरची वायरस जास्त आहे

    • @pawankale6423
      @pawankale6423 Před 2 lety

      कृपया मिरची व्यायरस च्या सविस्तर महितीसाठी 8888167888 नंबर वरती कॉल करा आमचे प्रतींनिधी आपणास सविस्तर माहिती देतील..

  • @sbj3004
    @sbj3004 Před rokem +1

    माहिती छान पण एक प्रश्न आहे
    इतका खर्च केल्या वर तो वसूल होईल का.?
    कारण पीक हाती आल्यावर व्यापारी आपल्या मर्जी नुसार भाव ठरवतो आणि कवडीमोल भावात आलेले पीक द्यावं लागतं.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , मिरचीला साधारण ४० रु किलो भाव भेटला तरी फायद्याचे आहे

  • @sunildeulkar7601
    @sunildeulkar7601 Před 3 lety

    Drinching ke liye rehansh Kitna ml use krna hai

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      नमस्कार भाऊ, रिहांश ५०० मिली प्रति २०० पाणी

  • @dnyaneshwarkatkar3168
    @dnyaneshwarkatkar3168 Před 2 lety +1

    सर trykodrma आणि ट्रॅकोंबूस्ट एकच आहे का

  • @shrikantsagane4711
    @shrikantsagane4711 Před 3 lety

    Sir aple product partwada district amrvati kuthe bhetat

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      नमस्कार भाऊ, परतवाडा - भूमी ऍग्रो एजन्सी 9975348151

  • @sapnaghatole8316
    @sapnaghatole8316 Před rokem

    Sir dhwai sangitli phn co nem nahi sangitali mhnun dhwai gyayla problem hote

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , आपला तालुका जिल्हा कळवा

  • @nitinsave8828
    @nitinsave8828 Před rokem

    🙏🙏🙏

  • @Yuvraj_Gaming_044
    @Yuvraj_Gaming_044 Před 2 lety

    Sulfer flawering madhe chalte ka mirchipikavar

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार भाऊ , हो चालते

  • @balirammadole6688
    @balirammadole6688 Před 3 lety +1

    Nice sir

  • @amol4038
    @amol4038 Před 2 lety

    खूप छान, इतर भाजीपाला पिकावर सुध्दा बनवा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार भाऊ, धन्यवाद

  • @user-kv1hx2rn1t
    @user-kv1hx2rn1t Před 5 měsíci

    एक च नं माहित आहे

  • @bapusahebchindhe9022
    @bapusahebchindhe9022 Před 2 lety +1

    What is Contents of index

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , myclobutanil 10%

  • @ajaymotalkar896
    @ajaymotalkar896 Před 7 měsíci +1

    December madhe lagwad keli tr chalel ka.paus chalu aahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 7 měsíci

      नमस्कार दादा , नाही थंडीमुळं वाढ कमी होते

  • @harshalgondane4519
    @harshalgondane4519 Před 3 lety

    Amcha area mdhe jya mirchiche उत्पादन jast hote ... Suraj ani vaishnavi ..best ah

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      हो भाऊ
      ह्या जातींबद्दल आपला अनुभव चांगला असेल तर आपण
      हि मिरची लागवड करू शकता
      धन्यवाद

  • @rafikhanvlogs38
    @rafikhanvlogs38 Před 3 lety

    Purme sar Jadhav sarncha pan mirchi war video aahe konta follow karayacha kadava sar

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 3 lety

      दोन्ही विडिओ सविस्तर आहेत आणि तपासलेले आहेत कुठलाही फॉलो करू शकता धन्यवाद

  • @surajramteke3245
    @surajramteke3245 Před 3 lety +2

    Thanks Sir 👍

  • @gajukorde8999
    @gajukorde8999 Před 2 lety

    Sir black trips kashane control hote

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , सविस्तर माहितीसाठी हा व्हिडीओ पहा - czcams.com/video/I2x0vleTQPQ/video.html

  • @sachinuge114
    @sachinuge114 Před 2 lety +1

    Drip nsel tr ks dyaych Te sanga

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      भाऊ ड्रीप नसल्यास पट पाण्यातून देता येतात धन्यवाद

  • @ridimakale8165
    @ridimakale8165 Před 11 měsíci

    Malching shivay chili kelyas besal kasa dyava

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      नमस्कार दादा , बेड मध्ये भरून द्यावा

  • @nikhilpatil8735
    @nikhilpatil8735 Před 2 lety +1

    पपई साठी अशी माहीती दया

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 2 lety

      नमस्कार दादा, पपई व्यवस्थापनाचा व्हिडीओ अपलोड केलेला आहे ते पहा

  • @ajinathkapse793
    @ajinathkapse793 Před 3 lety

    Sir aapan sangitlele product jalna yethe kuthe bhetel.

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      नमस्कार भाऊ, जुना मोंढा - लक्ष्मी सीड्स पेस्टीसाईड्स
      जालना - आनंद ऍग्रो एजन्सीस

  • @pranitpatil5468
    @pranitpatil5468 Před 5 měsíci

    Local avshadh chi nav santo branded nav sang amchya kade bhetat nay

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 5 měsíci

      नमस्कार , तुमचा जिल्हा तालुका सांगा

  • @panditraomaske5590
    @panditraomaske5590 Před 2 lety

    Mirchi chi labi sathi konti vereyti chngli ahe

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 2 lety

      नमस्कार दादा, हा व्हिडीओ पूर्ण पहा

  • @saisandeepraut314
    @saisandeepraut314 Před 3 lety +3

    tricoboost आणि रिहानश एकत्र केल्याने tricoboost चे जिवाणू मारणार नाही का

    • @rahulpurme7264
      @rahulpurme7264 Před 3 lety

      नाही मरणार भाऊ देऊ शकतात
      धन्यवाद 🙏🙏🙏

  • @yogeshpawar9188
    @yogeshpawar9188 Před 3 lety

    सर ही औषध भोकरदन आणि सिल्लोड मध्ये कोणत्या कुर्षी केंद्रावर मिळेल

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety +1

      नमस्कार भाऊ, भोकरदन - राजेंद्र कृषी सेवा केंद्र 9422927356, भोकरदन - राजपूत कृषी सेवा केंद्र 9422607777

  • @adityaborekar3466
    @adityaborekar3466 Před 3 lety

    Saheb lagwadinantr 4 diwas lagatar paus zala ka kru

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      नमस्कार भाऊ, रायझार २ लिटर एकरी ड्रेचिन्ह करा

  • @gorakhsasane7004
    @gorakhsasane7004 Před 2 lety +1

    Hi

  • @chaitanyakale7281
    @chaitanyakale7281 Před 3 lety

    सर तुम्ही खूप उत्कृष्ट माहिती दिली,पण मला सांगा तुम्ही येवढे काही वापरायचे सांगितले की एकरी किती खर्च येईल व शेतकऱ्यांच्या हाती काय पडेल याचा विचार केला का ,आणि शेवटी उत्पादन किती येईल ते ही नाही सांगितलं 🙏

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety +1

      नमस्कार भाऊ, हे मिरचीचे चांगले उत्पादन घेण्यासाठी व्यवस्थापनाचे शेड्युल आहे,आपल्या बजेट नुसार व्यवस्थापन करू शकता.

  • @navnathkakde1917
    @navnathkakde1917 Před 3 lety

    Mirchi la mul kujj mar rog aalay kay karav

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety +1

      नमस्कार भाऊ, कोपर ऑक्सिक्लोराईड ५०० ग्रॅम + रायझर २ लिटर प्रति एकर ड्रेचिंग करा,

  • @gajukorde8999
    @gajukorde8999 Před 2 lety

    Sir 19 19 19 cha spre ghetal tr chalel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , ड्रीप मधून सोडा

  • @s.t3372
    @s.t3372 Před rokem

    (हिरवी) मिरची लागण केल्यापासून किती दिवसात निघते आणि एकरी संपूर्ण किती खर्च येतो व एकरी उत्पादन किती होते

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , मिरची लागवडी पासून ६० ते ७० दिवसाच्या दरम्यान तोडा चालू होते, एकरी खर्च आणि उत्पादन हे आपल्या व्यवस्थापनावर अवलंबून असते.

  • @dadasavashe865
    @dadasavashe865 Před 3 lety

    Panala chidra padtat konti phawarni karawi

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      नमस्कार भाऊ
      सरेंडर ४० मिली +रिहांश १५ ते २० मिली
      व रिफ्रेश किंवा टॉपअप ४० मिली
      प्रति पंप प्रमाण अशी फवारणी करू शकता
      धन्यवाद

  • @vaijnathlohar209
    @vaijnathlohar209 Před 2 lety +1

    प्रतिनिधी यांचा संपर्क पाहिजे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार भाऊ, आपण अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करा

  • @dasharthkarande2763
    @dasharthkarande2763 Před rokem +1

    सर स्प्रे चे प्रमाण किती लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , १० ते १५ लिटर

  • @mahendrasalunke6577
    @mahendrasalunke6577 Před 3 lety +1

    Sir दांडामध्ये अर्धा एकर मिरची लावली आहे तुम्ही जे विद्राव्य खत सांगता ते फवारणीद्वारे दिली तर फायदा होईल का plz सांगावे मी नवीन मिरची लावलेली आहे

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      नमस्कार भाऊ
      ड्रेंचिंग करावी . फायदा होईल

    • @mahendrasalunke6577
      @mahendrasalunke6577 Před 3 lety

      @@satishgadve2971 thank you sir

  • @mayurmate9573
    @mayurmate9573 Před měsícem

    सर ड्रीप नसली तर माल चालू झाल्यानंतर् द्याचे जे ओशीद आहेत ते ड्रिंचिंग करून देऊ शकतो. का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , हो देऊ शकता

  • @satishbagade6443
    @satishbagade6443 Před 3 lety +1

    सर गहु पिकानंतर मिरची घेऊ शकतो का? शेनखत टाकुन तयार आहे

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      नमस्कार भाऊ
      उन्हाळी मिरची घेऊ शकता
      धन्यवाद

  • @nikhilpatil8735
    @nikhilpatil8735 Před 2 lety +1

    सर फवार्र्नि किती दिवसांनी घ्यावी ते सांगा आलटून पालटून कसं मार वे

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 2 lety

      नमस्कार दादा,८ दिवसाच्या अंतराने फवारणी करू शकता

  • @baliramwagh2338
    @baliramwagh2338 Před 3 lety +3

    हि औषधी कोठे मिळेल लोकेशन लोणार , मंठा, जिंतूर

    • @rahulpurme7264
      @rahulpurme7264 Před 3 lety

      जिंतूर - ओम बीज भंडार 9922008736
      बोरी - सावता कृषी केंद्र 9923542494
      मंठा - श्री सरस्वती कृषी सेवा केंद्र 9421476028
      विरेगाव - श्री राम कृषी सेवा केंद्र 9421654311
      भाऊ वरील दुकानात चौकशी करा
      धन्यवाद 🙏🙏🙏

  • @samadhanmore4608
    @samadhanmore4608 Před 2 lety +1

    लासलगाव औषध कुठे मिळेल

    • @pawankale6423
      @pawankale6423 Před 2 lety

      नमस्कार दादा
      सध्या तरी आपल्या भागामद्धे उपलब्ध नाहीये, लवकरच उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू...
      आपल्या भागमधील
      वैजापूर - किसान कृषी वैभव
      लोणी खुर्द - महावीर कृषी सेवा केंद्र
      शिऊर - ज्योती ऍग्रो सर्व्हिसेस
      या ठिकाणी मिळतील....