फळबागांवर डास, कोळींचा हल्ला होणार | डॉ. एम. बी. पाटील | बागा शंभर टक्के वाचवा | Shivar News 24
Vložit
- čas přidán 6. 09. 2024
- आजच्या व्हिडिओत मोसंबी बागेविषयी संपूर्ण मार्गदर्शन करणारा व्हिडिओ अपलोड केला आहे. बदनापूर फळसंशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. एम. बी. पाटील यांनी मोसंबी बागेविषयी अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. हा व्हिडिओ लाईक व जास्तीत जास्त शेअर करावा. धन्यवाद.
Pls Join Our Whats App Group Mob. 8625027059
#डॉएमबीपाटील
#फळसंशोधनकेंद्र
#ShivarNews24
#मोसंबीफळबाग
#मोसंबीउत्पादक
#मोसंबीउत्पादन
#शेतकरी
#Mosambi
पाटील साहेब मोसंबी संदर्भात व्हिडीओं सुंदर बनविला मनापासुन आभार
खुप सुंदर सागत आहेत सर धन्यवाद
Bahot sahi bat batai sar
छान मार्गदर्शन केल सर्..🙏
धन्यवाद सर खूप छान सागितलं
छान माहिती मिळाली, धन्यवाद
धन्यवाद सर. उत्तम माहिती दिली
खुप छान माहिती दिली सर हिच प्रोसेस संत्रा आंबिया बाहारा करिता चालेल का
खूप छान माहिती दिली धन्यवाद साहेब
छान मार्गदर्शन केले sir
संत्रा बदल असेच पूर्ण मार्गदर्शन करा
THANKYOU SIR.
Nice information sir.
Khup chan margdartion .
एकदम ग्रेट सर खुप छान माहिती
अतिशय सुंदर माहिती दिली सर
सखोल माहिती आणि उत्कृष्ट मार्गदर्शन!
Sir mala mosambi chi navin bag lavaychi ahe. Kalm kothun gyavi ani verity konti lavavi . Please guide me.
@@ravindramalonde5594 तुम्ही अनावधानाने माझ्या कॉमेंटला रिप्लाय केला आहे.
तरीही मराठवाड्यात असाल तर औरंगाबादेत फळ पीक संशोधन केंद्र आहे, त्यांच्याशी संपर्क साधावा.
@@ravindramalonde5594 काटोल गोल्ड सरव्यात चांगली वरायटी आहे.
गणेश नर्सरी 9860800571. 8830684160
सर मी जाब लावला आहे मला नबर हवा आहे
फारच उपयुक्त माहिती पाटील साहेब
खूप छान माहिती साहेब
Super Sir
खुप छान माहिती दिली शेतकऱ्याच्या भाषेत सांगितले धन्यवाद .. मोबाइल नंबर मिळेल का? संत्रा पिक्काबद्दल प्रश्न आहे
सर आता जास्त शेतकरी अतिघन पेरु लागवड करत आहेत अंतर 3×7. 4×10. 5×10
या अंतरावर लागवडी करण्यासाठी नरसरी प्रचार करत आहेत या विषयावर लवकर एक व्हीडीओ टाका सर 👏
Khup chan mahiti dilit sir thanks
सर मोसंबी फळ बागे साठी 5 वर्ष वया चे झाड आहे तर फळबाग धरन्या साठी शेणखताच्या जागी कोबंडी खत टाकले तर चालेल का दर वर्षीं
Thanks sir
हो सर,खरचं मोसंबी धोका देत नाही
छान माहिती दिली सर धन्यवाद सर
खूप झान सर
सर आपण खुप छान माहिती देता.लींबु फळबाग वर मार्गदर्शन करावे
फळगळ साठी मार्गदर्शन करावे
सर नमस्कार
खुुपच छान माहीती
व संञा पीकाची पन माहीती द्यावी ही िवनंती
छान माहिती दिली सर
Nice sar
Nice informution sr
Good
Thanks
Khup chan mahiti dili sir
Useful information information
Thanks
सर कृपया मृग बहार गाळण्याची कारण व उपाय सांगा
Sir namshkar
Mosumbi bag 5 varsjyachi aanhe. Paruntu khai jhade piwali padat aanhe upya sanga
सर संत्राला पन 10%पेक्षा कमि मुक्त चुना युक्त जमीन पाहिजे का??
Fine lekcher
बागेतील जादा डासहोतात त्यासाठी काय फवारावे
संत्रा पिकाची माहिती द्या
Khup Chan mahiti dili sir thank you sir limbu baddal mahidi deja sir please
Thanks sir
लिबु बद्दल माहिती मिळेल का सर
संत्रा बदल माहिती सांगा.
खुप,छान,सर
very nice sir
Changing maritime malali dhannawad
सर छान माहिती दिली.
Very good
शेणखत कशाप्रकारे द्यावे त्याच्याबरोबर लिंबोळी खत टाकावे का
Dinkya ha rogavishai sangam sir
संत्रा बागेला असे व्यवस्थापन चालेल का ? सर मार्गदर्शन करावे
Cinderella movie Bahar Gaya Saheb Central improve Bahar Kaise aahe Torrent
khup chhan ....badbapur la hote saheb...sadhya kuthe ahet ?
Great information. You r mosambiman.
Mosambi baddal asich mahiti dya sir
Great Knowledge Dr.Saheb 🙏🙏Thank you so much for great guidance
शेतकऱ्यांचे देव साहेब
मोसंबी डास पासुन कसे वाचावे
धन्यवाद साहेब
Sir Taiwan pink Peru badd mahiti dayya please
sir mosabi vikaychi kashi
market la ki beparila
sir tumcha dusra video bghayla milel ka
Very important lecture
Sir mi pan jalnyacha aahe bajiumard yethil tar aamhi magil varshi mosbi lavli aahe
सर हे पाण्याच प्रमान रोजचं आहे का??
सर पाच वर्षे अगोदर झाडाला कोणते खत टाकावं
Dr. M.B.Patil Sir yaancha mobile number milel ka🙏
सर अॅलीमो ही मोसंबी व्हरायटी चांगली आहे का
ऐलीमो हा रंगपुर व जंबेरी ला चांगला पर्यायी खुंट आहे.
Nice video sir per Marathi samajh nhi a rhi Hindi me jankari provide karaeye sir
आमचा संत्रा अचानक पडत आहे ....देथळा पिवळे पणा येऊन ते खाली गळत आहे...
Plz kahi suggestion dya
सर फाईटोथेरा वर कोणते औषध आहे का
काळे डागसाठी कोणती फवारणी करावी
सरांचा मोबाईल नंबर मिळेल का थोडी माहिती हवी होती मोसंबीची
सर मोसंबीच्या बागेवर कोळीचा प्रादुर्भाव जास्त होतो औषध औषध
@@nitinghule4142 salfar 1.5 gm + ethion 2ml/ litar
धन्यवाद साहेब माहिती दिल्याबद्दल
Sir shitafal sheti baddal video banava
माझ्याकडे दोन वर्षाची मोसंबीची बाग आहे मोसंबीच्या पानावर कोकडा पाने खाणारी अळी नाग अळी या वर औषधे सांगा
सर हमे मराठी मे समझ में नहीं आता अतः आप हिन्दी में विडीयों भेजें.....
फळ माशी वर माहिती पाहिजे
संत्रा पीका बद्दल माहिती हवी आहे सर
सर नमस्कार मोसंबी चां हस्त बहरांद्धाल एक व्हिडिओ तयार करण्यात यावा अशी विनंती धान्य वाद.
धन्यवाद सर खुप छान माहिती दिली मला 550 रोप हवेत कधी मिळेल 9420708053
every day 80 liters whole may months?
सर लिहोसिल क्या है बताइए
Sir mo no dya tumcha
सर चा नंबर दे
Mosmi Ka tree Lana h sir g
Sir aapan shetkaryansati khup talmaline boltat Thanks
सर तुमचा नंबर द्या प्लीज
Sr. Tumcha mobile nambar medel ky
मोबाई नं.द्या सर
संत्रा साईझ वाडवण्या साठी काय करावे
मोसंबी ला सोयाबीन च भुस खत म्हणून वापर करू शकतो का
वापरू शकतो परंतु पुढे या भुसापासून बुरशी लागते व झाडे पिवळी पडतात
सर रोज साहा साहा किलो कि साहा किलो तिन दिवस
सर मला 500 रोप मिळेल का
Tar tumcha namber dya sir
सर मोसंबी हसत बहार घेता येते का
सर दहा बाय दहा वर लागवड केलेसं
जमेन का?
Sat rangpur khunt kasa samjava
800 Roap phag
Sir amhala mobile nambar pathva
Dink ayu Nahemanun mahit daya
Sir 300 rope milel ka mala
माझी मोसंबी जुलै 4 वर्षे आंतरपीक कोणते घ्यावे
खत कोणते द्यावे वाढ कमी आहे
gheuch nka 4 varshache zad astil tr
Patil. Sar. Great... Kalgi balirajchi