Devendra Fadnavis | आरक्षाणाबाबत सर्वपक्षीय बैठक, फडणवीसांनी सांगितलं बैठकीत काय घडलं? | Zee24Taas

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 07. 2024
  • #devendrafadnavis #marathareservation #obcreservation #maharashtrapolitics #zee24taas
    Devendra Fadnavis | आरक्षाणाबाबत सर्वपक्षीय बैठक, फडणवीसांनी सांगितलं बैठकीत काय घडलं? | Zee24Taas
    Subscribe: bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india.com/marathi
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.com/store/apps/de...
    Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas

Komentáře • 160

  • @santoshlokhande8055
    @santoshlokhande8055 Před 15 dny +85

    शेवटी आद. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांची भूमिका महत्त्वाची ठरली.

  • @SunilTaide-wp9ji
    @SunilTaide-wp9ji Před 14 dny +39

    श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब जिंदाबाद 🙏

  • @ramchandrapawar6569
    @ramchandrapawar6569 Před 14 dny +32

    प्रकाश आंबेडकर यांनी योग्य सांगितले सर्व पक्षा कडून लेखी लिहून घ्या मग कळेल मराठा समाजाचे आरक्षण बाबत कोणाची भूमिका विरोधात आहे व बाजूने आहे

  • @SwapnilBansode-sv5lz
    @SwapnilBansode-sv5lz Před 14 dny +41

    आंबेडकर साहेब यांची भूमिका योग्य आहे

  • @vikasshinde58984
    @vikasshinde58984 Před 11 dny +10

    जाती जातीमध्ये तिढा निर्माण होऊ नये हेच बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका आहे आपला महाराष्ट्र आहे सर्व जाती धर्माला घेऊन जाणारा हा महाराष्ट्र आहे बाळासाहेब आंबेडकर यांचे विचार पटत नाहीत म्हणून त्यांना कोणी घेत नाहीत सत्तेमध्ये शेवटी वंचित बहुजन आघाडी जय भारत जय संविधान जय महाराष्ट्र

  • @deshm_ukh376
    @deshm_ukh376 Před 14 dny +11

    समाज ऐक मेका समोर कुणी उभा केला हे जनता ओळख कते

  • @computervaibhavgaming7847
    @computervaibhavgaming7847 Před 15 dny +12

    nice devandara ji ❤❤

  • @ramchandrapawar6569
    @ramchandrapawar6569 Před 14 dny +5

    यात तुतारीची भूमिका फार महत्वाची आहे त्यांचा विरोध आहे की सपोर्ट

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 Před 15 dny +14

    विरोधी पक्षांना प्रश्न सुटायला नको आहे . विधानसभा निवडणूकीपर्यंत राज्य पेटवत ठेवायचे आहे ! म्हणूनच सदर बैठकीवर बहिष्कार घातला ! लोकसभेला ह्यामुळेच त्यांचा फायदा झाला !
    कोणाही जातीयवाद्याला महत्त्व देऊ नका ! राष्ट्रहित महत्त्वाचे 💐

  • @actionk3199
    @actionk3199 Před 15 dny +6

    मराठा आरक्षणावर काय निर्णय घेतला ते सांग आधी

  • @rupeshdhangare3061
    @rupeshdhangare3061 Před 15 dny +5

    ज्याची सरकार तोच निर्णय घेईल
    आता परंपरा आठवत आहे 😂😂😂😂😂

  • @sudhakardeshmukh7894
    @sudhakardeshmukh7894 Před 15 dny +7

    सरकारची भूमिका महत्वाची आहे.....सरकार म्हणून आपण काय निर्णय घेणार हे सांगणे महत्वाचे आहे

  • @tushardabhade3403
    @tushardabhade3403 Před 12 dny +3

    Prakash ambedkar saheb is great ledear in Maharashtra

  • @chaitanyadeshmukh-ec1eb
    @chaitanyadeshmukh-ec1eb Před 15 dny +5

    साहेब हाके व भुजबळ ला तूम्ही मराठ्या बद्दल बोलायला सांगा व सर्व पक्षीय बैठक घेऊन काय उपयोग?

  • @vijayingle6632
    @vijayingle6632 Před 12 dny +3

    फक्त बाळासाहेब आंबेडकर

  • @vishnukokitkar8347
    @vishnukokitkar8347 Před 14 dny +2

    जेंव्हा निधी चा कींवा योजनेच्या श्रेयाचा प्रश्न येतो तेंव्हा सरकार श्रेय घेते. मग त्यावेळी का सामुदायिक निर्णय होत नाही. जेंव्हा एखादा निर्णय आंगलट येतो तेंव्हा विरोधकांनी त्याचे का म्हणून भागिदार व्हावे.

  • @anilchaudhari6185
    @anilchaudhari6185 Před 14 dny +2

    देवेंद्र हे सगळ प्रकरण तुमच्या मुळे आहे आता तरी जवाबदारी घ्या धनगर आरक्षण काय झाल

  • @gopalpatil8596
    @gopalpatil8596 Před 15 dny +23

    सूर वात तु केली ...शेवट आम्ही करणार

  • @examlogic1309
    @examlogic1309 Před 14 dny +2

    सर्व विरोधी पक्ष वाल्याना मराठा आंदोलन आणि मराठा obc वाद निवडणुका होईपर्यंत असाच पेटता ठेवायचा आहे जेणेकरून मराठा आणि obc अशी दोघांची मते मिळवून सत्तेत यायचय आहे...सर्व पक्षीय बैठकिला न येण्याच खरं कारण हे आहे... 👍

  • @gopalpatil8596
    @gopalpatil8596 Před 15 dny +15

    थोड थांब शेट 😂😂😂😂विधानसभा जवळ आहे

    • @sanjaygawade8079
      @sanjaygawade8079 Před 15 dny +2

      आम्हाला मविआ ची सर्कस बघायला आवडेल गो....पा......

    • @hogginarmocount9562
      @hogginarmocount9562 Před 14 dny

      😂😂😂
      Yedzhavya, konala bhiti dakhvto tu?
      Satta geli tari jhaat farak padnaar nahi....maharashtrachya baher anek Hindu aahet je BJP aani hindutvawadi aahet...
      Tula tutari chi gaand chataychya mhanun amhi chatut ase nahi...😂😂😂

  • @GovernmentOFMaharashtra
    @GovernmentOFMaharashtra Před 14 dny +3

    एकच पर्व ओबीसीं सर्व

  • @sushantdeshmukh205
    @sushantdeshmukh205 Před 14 dny +1

    सरकारच तुमच आहे फडणीस साहेब विरोधकांच राजकारण करू नये

  • @rameshmaske6331
    @rameshmaske6331 Před 15 dny +6

    सरकारने स्पष्ट निर्वाळा द्यावा. सरकार निर्णय का घेत नाही.

  • @ArjunUgale-kx7kh
    @ArjunUgale-kx7kh Před 14 dny +1

    विरोधक नाही आले तरी तुम्ही निर्णय घ्या ना तुमच्याकडे सत्ता आहे

  • @atharavgholap0730
    @atharavgholap0730 Před 15 dny +10

    भाजप या नचं आधी लेखी पत्र घ्या

  • @jaijavanjaikisanjaihind2559

    ते सगेसोयरे आदेश तुमी काढला त्याची अंमलबजावणी करा.

  • @shivajimagar-fj8rb
    @shivajimagar-fj8rb Před 14 dny +1

    सरकार तुम्ही चालवता, वेळ काडू पणा

  • @ravindravispute9180
    @ravindravispute9180 Před 14 dny +1

    बिन शर्त पाठिंबा देणार आला होता का

  • @Social_work0322
    @Social_work0322 Před 15 dny +3

    नुसती ढकला ढकली करा आणि आमची मराठ्यांची मारा. तुमची भूमिका स्पष्ट करा आधी.

    • @Social_work0322
      @Social_work0322 Před 15 dny

      नुसती ढकला ढकली करा आणि आमची मराठ्यांची मारा. तुमची भूमिका स्पष्ट करा आधी.

  • @user-tw2nr7gl1z
    @user-tw2nr7gl1z Před 15 dny +4

    पटकन निरणय घ्या साहेब नाहीत र राज्यातून BJP हदद पार होईल

    • @sanjaygawade8079
      @sanjaygawade8079 Před 15 dny

      अरे बापरे

    • @PrasadAdhav-dv7kh
      @PrasadAdhav-dv7kh Před 14 dny

      खायचे गोष्ट आहे का 😂

    • @pravinpatil8447
      @pravinpatil8447 Před 14 dny

      भारतात कोनता पक्ष नरेंद्र मोदी चा एवढ सोप व्हय😂

  • @appasahebchavhan6198
    @appasahebchavhan6198 Před 12 dny +2

    शेट उपटयला शेठजी खिर खायला भटजी

  • @yadavwaghmare5004
    @yadavwaghmare5004 Před 14 dny +2

    Vanchit bhaujan aghadi cha vijay aso

  • @ramkhude9197
    @ramkhude9197 Před 15 dny +12

    काय वेळ आली फडणवीस कोन होते आता माननीय मुख्य मंत्री

  • @az6692
    @az6692 Před 15 dny +6

    खर आहे तोडगा काढायला हवा

  • @hiraruke3445
    @hiraruke3445 Před 9 dny +1

    *मराठा बांधवांनी.*
    *प्रकाश आंबेडकर यांना सत्तेत बसवावं.*
    *आरक्षण आणि सुविधा मिळाल्याच म्हणून समजा.*
    *तेव्हाही आंबेडकर आणि आजही आंबेडकर.*

  • @krishnamahalangikar9383
    @krishnamahalangikar9383 Před 15 dny +5

    Tu tr boluch nko re

  • @ravikumarsabane7221
    @ravikumarsabane7221 Před 4 dny

    या लोकांना या विषयावर चर्चा करायची नाही
    त्यांना फक्त निवडनुकीत डाव साधुन घ्यायचा आहे.
    एकदा विधानसभा होवु जावद्या यांना फक्त एसी च्या रुम मधुन दंगलीवर प्रतिक्रीया द्यायला येतात

  • @user-uw3ee4qh9q
    @user-uw3ee4qh9q Před 2 dny +1

    Mi maratha only prakash ambedkar saheb yancya sobat

  • @mithundbhapkar
    @mithundbhapkar Před 15 dny +5

    🚩🚩 केंद्रात शेटजी आणि राज्यात भटजी...चांगला कार्यक्रम चालू आहे 🚩🚩

    • @hogginarmocount9562
      @hogginarmocount9562 Před 14 dny +3

      Aani baramatit vakdya....😂😂

    • @user-ur6lr5od3z
      @user-ur6lr5od3z Před 14 dny +1

      महाराष्ट्रात शेरू उद्दीन नको

  • @santoshkhaire8349
    @santoshkhaire8349 Před 10 dny

    साहेब हे साहेब आहेत शेवटी रक्त कोणाच बाबासाहेबांचं हे लक्षात घ्या जय भीम जय बाळासाहेब आंबेडकर जय वंचित बहुजन आघाडी ❤❤❤❤❤

  • @gajananpawar385
    @gajananpawar385 Před 12 dny +1

    देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही एकामेकावर ढकलण्याच्या एक सरळ काहीतरी निर्णय घ्या आणि मराठ्याला ओबीसी मध्ये टाका नाहीतर वाद लय मोठा ची गळणार आहे

  • @sainathdive7283
    @sainathdive7283 Před 10 dny +1

    Only Balasaheb ambedkar saheb

  • @kautikbarde5546
    @kautikbarde5546 Před 15 dny +2

    तुम्ही मराठा आरक्षण द्यावे

  • @cintamanjadhav5973
    @cintamanjadhav5973 Před 11 dny

    सरकारने निर्णय घेतला तरी विरोधी पक्षाचं मत लक्षात घ्यावं लागतं

  • @kiranbhavsar9318
    @kiranbhavsar9318 Před 14 dny +5

    Jativadi Maratha jarage 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @digambarmanwar7071
    @digambarmanwar7071 Před 10 dny

    Adv. Balasaheb Ambedkar yanchi Bhumika yogya aahe. Shantata Prasthapit vhavi aani Marathyana Yogya nyaay milawa ashich aahe. Hardik Abhinandan🎉

  • @babasahebjumbad7220
    @babasahebjumbad7220 Před 14 dny

    निर्णय काय घेतो ते सांग आधी

  • @govindpawar1811
    @govindpawar1811 Před 14 dny

    तुम्ही निर्णय घ्या साहेब तुम्ही सरकार मध्ये हात. तुमची भूमिका पहिले स्पष्ट करा

  • @santoshlagad4757
    @santoshlagad4757 Před 13 dny

    फक्त राजकारण तुम्ही तुमची पोटं भरून घ्या

  • @mytube4559
    @mytube4559 Před 15 dny

    बैठक 2014 पासून चालु आहे कां ? 🙄😢

  • @yogesh118
    @yogesh118 Před 14 dny +3

    भाजप व एकनाथ शिंदे हे ओबीसीला भिकेला लावणार हे नक्की

  • @devchandgade9975
    @devchandgade9975 Před 2 dny

    Only king VBA jay mharshtra

  • @datta7676
    @datta7676 Před 15 dny +1

    दोन जाती कोणत्या आहेत

  • @chhatrapatipuyed1525
    @chhatrapatipuyed1525 Před 13 dny

    सत्तेमध्ये.तूमि.आहात.साहेब.

  • @user-yf2ix2cu4b
    @user-yf2ix2cu4b Před 7 dny

    Balasaheb ambedkar vichar purvak nirnay ghetat.vba jindabad.

  • @baliramkshirsagar6143
    @baliramkshirsagar6143 Před 15 dny +7

    विरोधी पक्ष संपला आहे

    • @ashishbansod6382
      @ashishbansod6382 Před 14 dny

      @@baliramkshirsagar6143 achha...mg janta pagal aahe ka 32 khasdar niwadun dile

  • @AnnasahebJawale-vy8ly
    @AnnasahebJawale-vy8ly Před 14 dny

    Ek maratha lakh maratha Manoj dada jarange patil tum age badho hum tumhare sath hai

  • @krushnashelake7376
    @krushnashelake7376 Před 14 dny

    साहेब आपली सत्ता आहे मग या निर्णय

  • @namdevsarate8384
    @namdevsarate8384 Před 9 dny

    बाळासाहेब. आंबेडकर. फक्त

  • @tejaswinideshmukh3863
    @tejaswinideshmukh3863 Před 14 dny +1

    फडणवीस साहेब खरं तर तुम्ही सत्तेची पोळी भाजण्यासाठी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडले हे सर्व महाराष्ट्राला माहीती आहे...
    येणाऱ्या विधानसभेत भाजपचा सुपडा साफ होणार आणि तुम्ही विरोधी बाकावर बसणार हे मात्र जनतेने ठरविले आहे...

    • @vishwasajabe435
      @vishwasajabe435 Před 13 dny

      मला वाटते लोकशाहीत बहुतेक बहुमताला किंमत असते, मग राष्ट्रवादी व कॉंग्रेसला तर जनतेने सरळसरळ कोलले होते. तरी त्यांनी उद्ध्वस्त ठाकरेना फोडून सरकार स्थापन केले. एकट्या भाजपचे 105 आमदार होते आणि दोन्ही कॉंग्रेसचे 98 होते. 105पैकी अडीच वर्षात सत्तेसाठी एकही आमदार फुटला नाही. मविआतील आमदार, मंत्री सत्ता सोडुन गेले. विचार करा.

  • @sanjaybadak9306
    @sanjaybadak9306 Před 13 dny

    धन्यवाद फडणवीस साहेब ❤

  • @nileshnikam3568
    @nileshnikam3568 Před 14 dny

    Sarva vad bhau tuch lavala

  • @OptimistSoul-bd8wz
    @OptimistSoul-bd8wz Před 14 dny +1

    1967 चे अगोदर चे नोंदी रद्द करणे म्हणजे पुरावे नष्ट करणे होय अस झाल्यास आम्ही अख्खा OBC उडवून टाकू, मंडळ आयोग चा 2000 च नियम आहे जो कायदा कुणबी साठी आहे तोच कायदा उर्वरित जाती साठी असणार , कुणबी नोंदी रद्द तर आोआपच बाकीच्या जातीचे नोंदी व आरक्षण रद्द

  • @hiraruke3445
    @hiraruke3445 Před 9 dny

    *सत्तेत असो अथवा नसो.*
    *प्रकाश आंबेडकर इस द ग्रेट मॅन.*
    *मराठा बांधव कधी समजून घेतील.??*

  • @krishnapandit4284
    @krishnapandit4284 Před 5 dny

    पवार साहेब चार वेळा मुख्यमंत्री झाले काय केलं महाराष्ट्रासाठी

  • @skadam124
    @skadam124 Před 4 dny

    तुमचा नालकपणा जबाबदार आहे आगोदर सगळ्या पक्षाची पुरती वाट लावायची वेळ आली की विरोधी पक्षनेता आठवणार कसे येतील भाजप पक्षाचीभुमीका सांगा मग सगळे येतील

  • @vasantagale5138
    @vasantagale5138 Před 13 dny

    माननीय राज साहेब ठाकरे यांच्या हातात सत्ता द्या

  • @shrikrishnajawale521
    @shrikrishnajawale521 Před 10 dny

    Vishal gadh che bola saheb

  • @vishalsolanke4506
    @vishalsolanke4506 Před 14 dny

    CM and DCM 2 Jan khotrda aahet

  • @ambadasgawali6388
    @ambadasgawali6388 Před 12 dny

    मराठा समाज स्वतः कोर्टात जाइल

  • @papushelake7852
    @papushelake7852 Před dnem

    VBA

  • @shantnuppatkar5782
    @shantnuppatkar5782 Před 14 dny

    आल मजवर कोल तुजवर आस चालुय सगळ

  • @shrikrishnajawale521
    @shrikrishnajawale521 Před 10 dny

    Aaho saheb vishalgad jaltoy thumi evade boli sakatnahi

  • @subhashjadhav5340
    @subhashjadhav5340 Před 12 dny

    Jativadi SC ST OBC Fakat mala pahije

  • @tayadebirbal9085
    @tayadebirbal9085 Před 11 dny

    हे फक्त भांडण लावतात शरद, ऊध्दव

  • @baliramkshirsagar6143
    @baliramkshirsagar6143 Před 15 dny +9

    देवा भाऊ पुरून उरला ❤❤❤❤❤❤

    • @shivajichaudhari5057
      @shivajichaudhari5057 Před 15 dny +5

      घोडा मैदान जवळ आहे,, आता लोकसभेत जिरली,, मोदी साहेब यांच्या मुळे थोडी वाचली पण विधानसभा निवडणुकीत खरी मजा आहे,,, मतदार वाटच पाहत आहे मतदानाची... सुपडा साफ...

    • @suhaskolhe1004
      @suhaskolhe1004 Před 14 dny

      ​@@PrasadAdhav-dv7khघ्या🥕🥕🥕😂

    • @PrasadAdhav-dv7kh
      @PrasadAdhav-dv7kh Před 13 dny

      @@suhaskolhe1004 ghe arakshan 🦴

  • @kailasgadhave1090
    @kailasgadhave1090 Před 15 dny

    मा मुख्यमंत्री

  • @pradipjondhale1723
    @pradipjondhale1723 Před 3 dny

    तुम्हीच नास केला या महाराष्ट्राचा ......
    तुला लाज पण वाटत नाही ...
    तुला समोर बघितलं की मनस्ताप होतो 😡😡😡😡😡

  • @ganeshubarhande3407
    @ganeshubarhande3407 Před 14 dny

    भांडण ठुम्ही लावलं

  • @Jaymalhar1606
    @Jaymalhar1606 Před 14 dny

    तुम्हीच राजकीय पोळी भाजतात बैठक घेऊन काय तोडगा काढणार तुम्ही भटजी😂😂😂

    • @hogginarmocount9562
      @hogginarmocount9562 Před 14 dny

      Bhumika hi asli pahije ki sarkar padu de.
      Satta mahatvachi nahie.
      Samvidhanach rahnar nasel tar satte cha Kay upyog'?
      Jarangyala ji Kashi ghalaychi aahe ti ghalu dyavi, maharashtrat arajakta aali ki koni haat lavnaar nahi tyala...😂😂

  • @tanajipatil4297
    @tanajipatil4297 Před 14 dny

    Fadanis saheb tumchi bhumika Kay ti adhi sanga obc madhun maratha arakxan denar kay

  • @digambarmanwar7071
    @digambarmanwar7071 Před 10 dny

    Aarakshanaa Babat OBC, Maratha yanche madhye Pratham aag koni Lawali ? Yacha Shodh ghenyat yawa hi Vinanti.

  • @user-nc7di9ox5u
    @user-nc7di9ox5u Před 14 dny

    Jarange bagha mva ale nahi

  • @sachinmane2938
    @sachinmane2938 Před 14 dny

    भाजपा सरकार पाडणानार ने भाऊ एक मराठा लाख मराठा

  • @karanhanawate7625
    @karanhanawate7625 Před 14 dny

    Jarangya jayala sang n mva valyala😂

  • @RajaramKale-bv2gx
    @RajaramKale-bv2gx Před 13 dny

    Tarbwg.😂

  • @sagarnarwade4277
    @sagarnarwade4277 Před 15 dny

    Bolbachan

  • @user-og5vq6dg4t
    @user-og5vq6dg4t Před 15 dny

    Thumi opposition leader hota teva kiti baithaka attend kelya

  • @anantpawar5498
    @anantpawar5498 Před 15 dny +1

    Wake Up Hindus Wake Up. No Pakistan Supportive Vote Jihadi Lutere Mughal Congress & his Ally Parties. Only & Only Modi, BJP, Bala Saheb Thakare, Raj Saheb Thakare, Shinde Saheb & Mahayuti Sarkar Only. Jai Bhavani Jai Shivaji. Jai Sri Ram 🙏 🙏

  • @sidheshwarkajale3314
    @sidheshwarkajale3314 Před 14 dny

    Aho sarkar tumch aahe tumhi kara 370 hatvile 3talak mahila arkshan hatvile tevha konala bolavile hi sandhi tumhala aahe waya jau deu naka Kahi garaj nahi virodhi pakshachi???

  • @kailasgadhave1090
    @kailasgadhave1090 Před 15 dny

    Fadanvis ab tera kya hoga malum nahi

  • @user-fb5pl9ul9g
    @user-fb5pl9ul9g Před 13 dny

    टरबूज 2014 लई बोंबलत होतास आता काय झाले दे विरोध का चे काय करायचे आहे

  • @computervaibhavgaming7847

    vell comentas devandra fadanis

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 Před 14 dny +1

    प्रकाश आंबेडकर bjp मधे प्रवेश करणार

  • @jyotibarge5078
    @jyotibarge5078 Před 13 dny +1

    मा बालासाहेब आबेडकर परवडतील महाराषटाला पण हे तिन पक्ष मराठयाना घातक आहेत

  • @subhashpawar1787
    @subhashpawar1787 Před 14 dny

    तुम्ही सत्ताधारी तुमचे मत सांग

  • @ravindravispute9180
    @ravindravispute9180 Před 14 dny

    बिन शर्त पाठिंबा देणार आला होता का

  • @Social_work0322
    @Social_work0322 Před 15 dny

    नुसती ढकला ढकली करा आणि आमची मराठ्यांची मारा. तुमची भूमिका स्पष्ट करा आधी.

  • @ravindravispute9180
    @ravindravispute9180 Před 14 dny

    बिन शर्त पाठिंबा देणार आला होता का