Miliend Mahale's Spiritual World
Miliend Mahale's Spiritual World
  • 37
  • 40 916
संपूर्ण घराचे वास्तुशास्त्र ब्रह्मदेवाचे स्थान म्हणजे ब्रह्मस्थान दिशा दोष आणि उपाय .(Brahmasthan )
या व्हिडिओ मध्ये आपण ब्रह्मस्थान वास्तुदोष आणि त्याचे निराकरण कसे करायचे हे पाहणार आहोत.ब्रह्मस्थानात उंच ,संडास .बाथरूम,स्वयंपाक घर असणे ,जड सामान असणे ,जिना असणे किंवा ब्रह्मस्थान घराबाहेर असणे असे वास्तुदोष असले तर पोटाचे विकार ,गर्भाशयाचे विकार ,गाठी ,हृदय बिकार ,रक्त दाब ,मधुमेह किंवा दीर्घ मुदतीचे आजार होतात.त्याच प्रमाणे जीवन स्थिर नसणे.
उपाय म्हणून येथे ब्रहाम्स्थानात स्वस्तिक यन्त्र व भरपूर माणिक मंत्रून स्थापित करणे ,नाभी शंकू स्थापित करणे.पिवळा रंग देणे ,पिवळा लाईट लावणे ,असे विविध उपाय करता येतात.
आपल्या घराचे भूमीचे वास्तू परीक्षण करून घेण्यासाठी आजच फोन करा
९८५०५६०८९२ आणि ९८२२३१७३५२ या नंबर वर .
मिलिंद महाले
ज्योतिष /वास्तुशास्त्र /अंकशास्त्र /डाऊझिंग /ब्रेसलेट/हिलिंग
कोथरूड
पुणे
zhlédnutí: 108

Video

संपूर्ण घराचे वास्तुशास्त्र ईश्वराची दिशा म्हणजे ईशान्य दिशा दोष आणि उपाय ,Vaastudosh of NE & Remedy
zhlédnutí 128Před 11 měsíci
या व्हिडिओ मध्ये आपण ईशान्य दिशेचे वास्तुदोष आणि त्याचे निराकरण कसे करायचे हे पाहणार आहोत.ईशान्य दिशेत कट,वाढीव, ही जागा उंच असणे ,संडास .बाथरूम,स्वयंपाक घर असणे.बंद असणे ,जड सामान असणे ,असे वास्तुदोष असले तर डोक्याचे विकार ,मेंदूचे विकार ,मेंदू गाठी ,कॅन्सर ,मुलांची अभ्यासात प्रगती न होणे,इतरांना खूप जास्ती मदत करणे त्यामुळे स्वतः गरीब होणे,गरजे पेक्षा अधिक शिक्षण घेणे ,ईश्वराचा आशीर्वाद प्राप...
संपूर्ण घराचे वास्तुशास्त्र ,उत्तर दिशा दोष आणि उपाय (Vaastudosh of North Direction & its remedies)
zhlédnutí 207Před rokem
या व्हिडिओ मध्ये आपण उत्तर दिशेचे वास्तुदोष आणि त्याचे निराकरण कसे करायचे हे पाहणार आहोत.उत्तर दिशेत कट,वाढीव, ही जागा उंच असणे ,संडास .बाथरूम,स्वयंपाक घर असणे.बंद असणे ,जड सामान असणे ,असे वास्तुदोष असले तर घरातील स्त्रियांना ब्रेस्ट कॅन्सर ,ट्युमर असे गंभीर आजार होतात,तसेच घरातील पुरुष मंडळीना पण हृदय विकार,फुपूसाचे आजार होतात जसे दीर्घ खोकला ,अलर्जी असणे .तसेच घरातील लोकांची प्रगती न होणे,नोक...
संपूर्ण घराचे वास्तुशास्त्र ,वायव्य दिशा दोष आणि उपाय (Vaastudosh of North West Direct & remedies)
zhlédnutí 109Před rokem
या व्हिडिओ मध्ये आपण वायव्य दिशेचे वास्तुदोष आणि त्याचे निराकरण कसे करायचे हे पाहणार आहोत.वायव्य दिशेत कट,वाढीव ही जागा उंच असणे ,प्रवेशद्वार, टेरेस,मोकळी जागा नको या मुळे शेजारी पाजारी यांच्या मध्ये वितुष्ट येते.नातेवाईक असंतुष्ट असणे,मुलांची प्रगती न होणे,खूप जास्ती कामा निमित्य प्रवास करणे.मालकाला घराचा उपभोग न घेता येणे.वेळेचा दुरुपयोग करणे.वाहनांची खूप आवड असणे. उपाय म्हणून येथे कट असल्यास...
संपूर्ण घराचे वास्तुशास्त्र ,पश्चिम दिशा दोष आणि उपाय .(Vaastudosh of West Direction & Remedies )
zhlédnutí 102Před rokem
या व्हिडिओ मध्ये आपण पश्चिम दिशेचे वास्तुदोष आणि त्याचे निराकरण कसे करायचे हे पाहणार आहोत.पश्चिम दिशेत कट,वाढीव ही जागा खाली असणे ,मोठ्या खिडक्या ,प्रवेशद्वार, टेरेस,मोकळी जागा नको या मुळे नवरा बायको यांच्यात भांडण तंटे होतात.घटस्फोट होऊ शकतो.नवरा बायको यांचे अवैध प्रेम संबंध तयार होतात.दररोज चे इन्कम कमी होते. उपाय म्हणून येथे वरूण यंत्र लावणे ,शनी तारका यन्त्र लावणे ,शनी यंत्र आणि स्वस्तिक यं...
संपूर्ण घराचे वास्तुशास्त्र ,नैऋत्य दिशा दोष आणि उपाय .(Vaastudosh of South West Dir & Remedies )
zhlédnutí 107Před rokem
या व्हिडिओ मध्ये आपण नैऋत्य दिशेचे वास्तुदोष आणि त्याचे निराकरण कसे करायचे हे पाहणार आहोत.नैऋत्य दिशेत खड्डा ,संडास ,बाथरूम ,मोठ्या खिडक्या ,प्रवेशद्वार,शोष खड्डा ,विहीर ,टेरेस,मोकळी जागा नको नाहीतर जीवावर बेतणारे संकटे येतात आणि प्रचंड पैसा खर्च होतो आणि मानसिक त्रास पण खूप होतो. या दिशेत स्वयंपाक घर चालत नाही कारण अग्नी तत्व आणि पृथ्वी तत्व एक नाही म्हणून ओटा आग्नेय दिशेत करून संपूर्ण किचन ला...
संपूर्ण घराचे वास्तुशास्त्र ,दक्षिण दिशा दोष आणि उपाय .(Vaastudosh of South Direction & Remedies )
zhlédnutí 100Před rokem
या व्हिडिओ मध्ये आपण दक्षिण दिशेचे वास्तुदोष आणि त्याचे निराकरण कसे करायचे हे पाहणार आहोत.दक्षिण दिशेत खड्डा ,संडास ,बाथरूम ,मोठ्या खिडक्या ,प्रवेशद्वार ,टेरेस,मोकळी जागा नको नाहीतर खूप मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. आपल्या घराचे वास्तूचे परीक्षण करून घेण्यासाठी आजच फोन करा ९८५०५६०८९२ आणि ९८२२३१७३५२ या नंबर वर . मिलिंद महाले ज्योतिष /वास्तुशास्त्र /अंकशास्त्र /डाऊझिंग /ब्रेसलेट/हिलिंग कोथर...
संपूर्ण घराचे वास्तुशास्त्र ,आग्नेय दिशा दोष आणि उपाय (SE Direction Vaastudosh & Remedies)
zhlédnutí 103Před rokem
या व्हिडिओ मध्ये आपण आग्नेय दिशे मध्ये असलेल्या वास्तू दोषा बद्दल विचार करणार आहोत आणि ते कसे दूर करायचे हे पाहणार आहोत. आग्नेय दिशा ही संपत्तीचा कोपरा मानला गेला आहे. इथे पाणी आणि जल तत्व बिलकुल चालत नाही.तसेच काळा आणि निळा रंग पण चालत नाही. अधिक माहित्साठी आणि आपल्या घराची ,वास्तूची परीक्षण करण्यासाठी आजच काॅल करा ९८५०५६०८९२ किंवा ९८२२३१७३५२ या नंबरवर . मिलिंद महाले ज्योतिष आणि वास्तू शास्त्र
संपूर्ण घराचे वास्तुशास्त्र, पूर्व दिशा दोष आणि उपाय (East Direction Dosh & Remedies)
zhlédnutí 104Před rokem
या व्हीडिओ मध्ये आपण पूर्व दिशेमध्ये असलेले दोष कसे दूर करायचे हे सांगितलेले आहे. काही प्रश्न असल्यास जरूर विचारा. आपल्या घराचे वास्तू परीक्षण करण्यासाठी आजच फोन करा ९८५०५६०८९२ किंवा ९८२२३१७३५२ या नंबर वर. मिलिंद महाले Emerald Spirituual Services Kothrud Pune
How will be year 2023 for Moolank Numbers 1 to 9 ?
zhlédnutí 144Před rokem
Prediction of 2023 for Moolank Number 1,2,3,4,5,,6,7,8,9.In this video we have consider only Moolank. If your Moolank is 7 then it would be best year for you.But if your Name is not on Lucky number you may not get expected results.Call on 9850560892 /9822317352 for best advice in Numerology. Visit my website : www.emeraldvaastu.com Miliend Mahale Emerald Spiritual Services. Pune
लकी कलर्स और ज्वेलरी कौनसे है ,जनिए अंकशास्त्र से .(Lucky Colors & Jewelry as per Numerology)
zhlédnutí 167Před 2 lety
In this video we have discussed lucky colors & Jewelery as per Moolank. Moolank 1 : Person born on 1,10,19,28 of any month. Moolank 2 : Person born on 2,11,20,29 of any month. Moolank 3 : Person born on 3,12,21,30 of any month. Moolank 4 : Person born on 4,13,22,31 of any month. Moolank 5 : Person born on 5,14,23 of any month. Moolank 6 : Person born on 6,15,24 of any month. Moolank 7 : Person ...
कैसा रहेगा २०२२ मूलांक नंबर 1,2,3,4,5,6,7,8,9 के लिए ?(Prediction of 2022 for Moolank Number 1,2..9)
zhlédnutí 280Před 2 lety
Prediction of 2022 for Moolank Number 1,2,3,4,5,67,8,9. In this video only Moolank has consider. If in your date of birth 6 is coming as Bhgyank or Month Number then also you will get good results. If your name is on proper number which is lucky to you then also this year will be lucky for you and it is not then set your name from me on lucky one to get it benefited. Call on 9850560892 / 982231...
डाऊझिंग एक अदभूत ,अविश्वसनीय, जादूई विद्या.( Dowsing Miraculous ,Unbelievable art to know anything)
zhlédnutí 522Před 2 lety
Meaning of Dowsing Dowsing : Dowsing is a type of divination employed in attempts to locate ground water, buried metals or ores, gemstones, oil, gravesites,and many other objects and materials without the use of scientific apparatus. Dowsing is considered a pseudoscience, Get answers to your questions in Yes or No or specified format charts using Pendulum. You get exact answers to your any ques...
कर लो ये 15 अजमाये हुए उपाय ,और जीवन को सुखी ,समृद्ध ,ऐश्वर्यदायी और आरोग्यदायी बनाओ. 15 Remedies
zhlédnutí 170Před 2 lety
मैने इस विडीयो मे 15 ऐसे उपाय बताये है जो बहोत ही आसान है . ये सब उपाय मैने कर के देखे है.इसके बहोत ही उत्तम परिणाम मिलते है. आप सब ये उपाय करो और हमे बताइए. धन्यवाद आप हमे कॉल करे 9850560892 website www.emeraldvaatu.com मिलिंद महाले पुणे
कर लो ये उपाय ,शादी जल्द ही हो जायेगी .( Remedies for making Marriage early.)
zhlédnutí 153Před 2 lety
शादी होने मे जो अडचने आती है और ये क्यू आती है इसके बारेमे इस विडिओ मे बताया है १.वास्तु के वजह से. २.कुंडली मे दोष होने के वजह से. ३.जादा अपेक्षा करना. उपाय भी बताये गये है . आप हमे भी काॅल कर सकते है. मिलिंद महाले ९८५०५६०८९२ web : www.emeraldvaastu.com
वास्तुदोष निवारण यंत्र सेट अपने वास्तु मे लगवाइए और जीवन को सुखी एवं समृद्ध बनाइए.Vaastu Yantra Set
zhlédnutí 265Před 2 lety
वास्तुदोष निवारण यंत्र सेट अपने वास्तु मे लगवाइए और जीवन को सुखी एवं समृद्ध बनाइए.Vaastu Yantra Set
मूलांक 9 और भाग्यांक ( 1,2,3,4,5,6,7,8,9) का मेल.Combination of Moolank 9 and Bhagyank ( 1,2..9).
zhlédnutí 2,8KPřed 2 lety
मूलांक 9 और भाग्यांक ( 1,2,3,4,5,6,7,8,9) का मेल.Combination of Moolank 9 and Bhagyank ( 1,2..9).
मूलांक 8 और भाग्यांक ( 1,2,3,4,5,6,7,8,9) का मेल.Combination of Moolank 8 and Bhagyank (1,2,3..9)
zhlédnutí 5KPřed 2 lety
मूलांक 8 और भाग्यांक ( 1,2,3,4,5,6,7,8,9) का मेल.Combination of Moolank 8 and Bhagyank (1,2,3..9)
मूलांक 7 और भाग्यांक ( 1,2,3,4,5,6,7,8,9) का मेल.Combination of Moolank 7 and Bhagyank (1,2..9).
zhlédnutí 7KPřed 2 lety
मूलांक 7 और भाग्यांक ( 1,2,3,4,5,6,7,8,9) का मेल.Combination of Moolank 7 and Bhagyank (1,2..9).
मूलांक 6 और भाग्यांक ( 1,2,3,4,5,6,7,8,9 ) का मेल. Combination of Moolank 6 and Bhagyank (1,2,3..)
zhlédnutí 1,6KPřed 2 lety
मूलांक 6 और भाग्यांक ( 1,2,3,4,5,6,7,8,9 ) का मेल. Combination of Moolank 6 and Bhagyank (1,2,3..)
मूलांक 5 और भाग्यांक ( 1,2,3,4,5,6,7,8,9) का मेल.Combination of Moolank 5 & Bhagyank (1,2,3..9)
zhlédnutí 1,5KPřed 2 lety
मूलांक 5 और भाग्यांक ( 1,2,3,4,5,6,7,8,9) का मेल.Combination of Moolank 5 & Bhagyank (1,2,3..9)
मूलांक 4 और भाग्यांक ( 1,2,3,4,5,6,7,8,9 ) का मेल .Combination of Moolank 4 and Bhagyank ( 1,2..9)
zhlédnutí 7KPřed 2 lety
मूलांक 4 और भाग्यांक ( 1,2,3,4,5,6,7,8,9 ) का मेल .Combination of Moolank 4 and Bhagyank ( 1,2..9)
मूलांक 3 और भाग्यांक ( 1,2,3,4,5,6,7,8,9) का मेल .Combination of Moolank 3 and Bhagyank (1,2..9)
zhlédnutí 3,3KPřed 2 lety
मूलांक 3 और भाग्यांक ( 1,2,3,4,5,6,7,8,9) का मेल .Combination of Moolank 3 and Bhagyank (1,2..9)
मूलांक 2 और भाग्यांक (1,2,3,4,5,6,7,8,9) का मेल.Combination of Moolank 2 and Bhagyank (1,2...9)
zhlédnutí 720Před 2 lety
मूलांक 2 और भाग्यांक (1,2,3,4,5,6,7,8,9) का मेल.Combination of Moolank 2 and Bhagyank (1,2...9)
मुलांक 1 और भाग्यांक(1,2,3,4,5,6,7,8,9) का मेल . Combination of Moolank 1 and Bhagyank (1,2,.3).
zhlédnutí 574Před 2 lety
मुलांक 1 और भाग्यांक(1,2,3,4,5,6,7,8,9) का मेल . Combination of Moolank 1 and Bhagyank (1,2,.3).
Compatibility of Moolank Number 9 for Life Partner.(कैसा हो जीवनसाथी मुलांक नंबर ९ का ?)
zhlédnutí 1,2KPřed 2 lety
Compatibility of Moolank Number 9 for Life Partner.(कैसा हो जीवनसाथी मुलांक नंबर ९ का ?)
Compatibility of Moolank Number 8 for Life Partner.(जानिये कैसा हो जीवनसाथी मुलांक नंबर ८ के लिये.)
zhlédnutí 1,7KPřed 2 lety
Compatibility of Moolank Number 8 for Life Partner.(जानिये कैसा हो जीवनसाथी मुलांक नंबर ८ के लिये.)
Compatibility of Moolank Number 7 for Life Partner.
zhlédnutí 2KPřed 2 lety
Compatibility of Moolank Number 7 for Life Partner.
Compatibility of Moolank Number 6 for Life Partner.
zhlédnutí 1,6KPřed 2 lety
Compatibility of Moolank Number 6 for Life Partner.
Compatibility of Moolank Number 5 for Life Partner.
zhlédnutí 370Před 3 lety
Compatibility of Moolank Number 5 for Life Partner.

Komentáře

  • @jagdishparmar5195
    @jagdishparmar5195 Před měsícem

    17/7/1978. M/8. B/4

  • @SwapanMusical..
    @SwapanMusical.. Před měsícem

    27/12/1999 ...! had faced too much struggle in my whole life 😢..! but after lockdown I started following a healthy lifestyle and now my life has become better..!

  • @user-ut8kt3uv5q
    @user-ut8kt3uv5q Před 5 měsíci

    Hindi m na bol ske ??

  • @avronilsings6442
    @avronilsings6442 Před 7 měsíci

    According to them you don't need to get marry for numbers 😅

  • @philocalyd1309
    @philocalyd1309 Před 10 měsíci

    Sir what if the birth nos are not compatible but the life path nos are? Eg: birth no8 and life path5 with birth no9 and life path7?

    • @miliendmahalesspiritualworld
      @miliendmahalesspiritualworld Před 10 měsíci

      It works 50 %.More other partner should do remedy of Mulank of partner so some more compatibility will come like wearing colours,Gems,crystal bracelet etc.

    • @philocalyd1309
      @philocalyd1309 Před 10 měsíci

      @@miliendmahalesspiritualworld ok thankyou sir🙏

  • @bace9938
    @bace9938 Před 11 měsíci

    23-04-1995 mulank5 baghyank 6 combination M gourravv -37 best career please kab tak sucess milega 4. 99. 2 3 55 * *. 1. 6 the grid is like this

  • @abhgai
    @abhgai Před rokem

    Very nice and useful information sir... 👍

  • @chiranjitbarai7620
    @chiranjitbarai7620 Před rokem

    Kabudachu

  • @miliendmahalesspiritualworld

    A must watch video for all.Your input is highly appreciated.

  • @anupamanandurkar1818

    Greetings Sir ! Perfect analysis of the drawbacks of South-West imperfection. Have been facing the same for years. We will definitely look forward to carry out the said remedies. ThankYou ! God Bless You !!

  • @anupamanandurkar1818

    Greetings Sir ! ThankYou for providing us such useful information just click away. We would definitely like to look into for more useful informative videos which will make our lives better with small and affordable remedies. ThankYou ! God Bless You !!

  • @sureshrajurkar1515
    @sureshrajurkar1515 Před rokem

    Unbelievable .Nice video

  • @sureshrajurkar1515
    @sureshrajurkar1515 Před rokem

    Excellent prediction.

  • @poornimakulkarni
    @poornimakulkarni Před rokem

    धन्यवाद 🙏 नये साल की शुभकामनाएं!

  • @vinnychoudhary2827
    @vinnychoudhary2827 Před rokem

    9/02/1999 sir explain kar do plz state.up district - shamli name ha vinny choudhary

    • @miliendmahalesspiritualworld
      @miliendmahalesspiritualworld Před rokem

      Your combination 9 & 3 is good combination. But in your date of birth 9 has come 4 times so fire element is very high. Try to control your anger. For name analysis get our Numerology consultation. Thanks .

    • @vinnychoudhary2827
      @vinnychoudhary2827 Před rokem

      @@miliendmahalesspiritualworld thanks sir

    • @vinnychoudhary2827
      @vinnychoudhary2827 Před rokem

      @@miliendmahalesspiritualworld sir jabe ma meditation karu tho fer ma outer space bhul jau ager ma meditation nahi kar ta tho ma bout anger rehu tho sir ma karu kya ya batao plz

  • @shrikrushnasatav353

    निट, स्पष्ट ऐकूयेत नाही.

  • @jaimatadi9941
    @jaimatadi9941 Před rokem

    useless predictions

  • @jaisonawane4722
    @jaisonawane4722 Před rokem

    Good knowledge saheb

  • @Rajendrasmhale7312
    @Rajendrasmhale7312 Před rokem

    🙏 नमस्कार मिलिंद महाले साहेब🙏 तुमचे हर व्हिडिओ बघण्यासारखे असतात .त्यात भरपूर नॉलेज असतात.जर लोकांनी तुम्ही सांगितलेले उपाय केले तर त्यांचे जीवन सुखी समाधानी आणि संपत्तीने भरून जाईल असा मला विश्वास आहे. तुमचे मी राजेंद्र महाले मनापासून हृदयापासून आभार मानतो.

  • @suryadeeprecords1621

    26-4-2000

  • @unnatisahani4693
    @unnatisahani4693 Před rokem

    Sir my dob 08/08/2003 my partner dob 19/9/2002 is it good relationship partner name vivek Nishad

    • @miliendmahalesspiritualworld
      @miliendmahalesspiritualworld Před rokem

      As I said in my video Moolank 8 and 1 not compatible to each other they are opposing each other because they are enemy numbers. You need to do lost of adjustment .For complete Numerology guidance you can contact on 9850560892..

  • @hindustanzindabad1809

    Name :-Ashwani Johri DOB:- 18-02-1986 Sir ,nothing is going good as per expectations. Any remedy.? Please suggest.

  • @gsrmaaster4275
    @gsrmaaster4275 Před rokem

    5 and 7 hai mera ab ky

  • @dalbirkaur3951
    @dalbirkaur3951 Před rokem

    What is the lucky number for 8 and 7 combination?

  • @hritikasharma131
    @hritikasharma131 Před 2 lety

    Mulank 8 aur bhagyank 2 26_07_1994 Pliz help me

  • @rudradubeylifecoachwellnes2368

    👌👌👌👌🙏❤️

  • @rudradubeylifecoachwellnes2368

    🙏🙏👌

  • @prithviraj2921
    @prithviraj2921 Před 2 lety

    साउंड सुधाओ प्रभु

  • @alaiaadam5767
    @alaiaadam5767 Před 2 lety

    💥💥 *04:30** 8-5 My case*

  • @Luna-mh6bl
    @Luna-mh6bl Před 2 lety

    4 may 2011 ka kaisa bhagya hai pl batayen

  • @rajeevkumar1050
    @rajeevkumar1050 Před 2 lety

    Dowsing per kuchh aur vedio Banaiye sir ji jisse Kuchh aur gyan prapt ho sake !

  • @menokaagarwala8643
    @menokaagarwala8643 Před 2 lety

    Mera mulank aur bhagynk dono 8....26june 2001yr Pls tell

  • @yogeshkumbhar8282
    @yogeshkumbhar8282 Před 2 lety

    Nice information

  • @businessman1713
    @businessman1713 Před 2 lety

    Kuch nahi all problems in our life no success 4mulank and 1bbagyank

  • @bhumikapatel4255
    @bhumikapatel4255 Před 2 lety

    BHUMIKA PATEL.22 11 1990.TAIM 8 45 AM.VADODRA.GUJRAT.INDIYA.MERA MULANK 4 HE.BHAGYANK 7 HE.RASHI DHANU HE.LAGN VRUSHIK HE.7 HAUSH ME MANGAL HE.MERI SGAI AOR SADI 2022 ME KISH MAHINE ME HOGI.UMAR 31 SAL.PLEASE HELP RIPLAY

  • @Sunstar24
    @Sunstar24 Před 2 lety

    Excellent. All the best

  • @mathspaperhelp4176
    @mathspaperhelp4176 Před 2 lety

    Mulank 8 and bhagyank 5 kon si job milegi mujhe mujhe job ki bhut jarurat Hain graduation Kiya Hain b.com se lekin b.com ki itni knowledge nhi Hain please help kare

  • @dr.A.shree8
    @dr.A.shree8 Před 2 lety

    Sir can be 8 and 4 number best relationship??

    • @miliendmahalesspiritualworld
      @miliendmahalesspiritualworld Před 2 lety

      Its good relationship. But quarrels are also expected. Both are trying to dominate each other. Understanding is required.

  • @muhammadishrat2265
    @muhammadishrat2265 Před 2 lety

    Sir mera to 3,6 Combination hai, but

  • @astro_logert
    @astro_logert Před 2 lety

    Nice video sir 😊

  • @Baby-iv5hf
    @Baby-iv5hf Před 2 lety

    Aapne toh mulank 4 aur bhagyank 7 k baare m jyada kuch bole nhi...

  • @bhagwandasbhandari693

    Mera -4 -7 combination hai Zindagime koi sukh nahi mila Kya aap kuch rasta dikha sakte ?

    • @miliendmahalesspiritualworld
      @miliendmahalesspiritualworld Před 2 lety

      Sir you can take our Nunerology Consultation. Wear 8 mukhi rudraksha .Use lucky Colour.see my latest video for Colour.

  • @latamahale8489
    @latamahale8489 Před 2 lety

    Very nice video

  • @fameworld24
    @fameworld24 Před 2 lety

    👍

  • @avaniupadhyay4813
    @avaniupadhyay4813 Před 2 lety

    Mulank 8 bhgyank 1

    • @miliendmahalesspiritualworld
      @miliendmahalesspiritualworld Před 2 lety

      Its very challenging combination. Need lots of hard work. You can set your name and sign on lucky number to get benefit. You can call for Complete Numerology Consultation from us.9850560892

  • @miliendmahalesspiritualworld

    8:52 by mistake I said Mercury to number 9. Read as Mars

  • @daminikirtane77
    @daminikirtane77 Před 2 lety

    Birth date 16 October Mulank 7 bhagyank 7 wow 😍 rashi meen (day) Thursday morning 5 am

  • @merilyroy8603
    @merilyroy8603 Před 2 lety

    Very nice video..resonsting

  • @latamahale8489
    @latamahale8489 Před 2 lety

    Nice video

  • @ankushkohli2494
    @ankushkohli2494 Před 2 lety

    Nice video my number is 8 and support number is 6