संपूर्ण घराचे वास्तुशास्त्र ,वायव्य दिशा दोष आणि उपाय (Vaastudosh of North West Direct & remedies)

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 04. 2023
  • या व्हिडिओ मध्ये आपण वायव्य दिशेचे वास्तुदोष आणि त्याचे निराकरण कसे करायचे हे पाहणार आहोत.वायव्य दिशेत कट,वाढीव ही जागा उंच असणे ,प्रवेशद्वार, टेरेस,मोकळी जागा नको या मुळे शेजारी पाजारी यांच्या मध्ये वितुष्ट येते.नातेवाईक असंतुष्ट असणे,मुलांची प्रगती न होणे,खूप जास्ती कामा निमित्य प्रवास करणे.मालकाला घराचा उपभोग न घेता येणे.वेळेचा दुरुपयोग करणे.वाहनांची खूप आवड असणे.
    उपाय म्हणून येथे कट असल्यास लाल क्रिस्टल बॉल टांगणे,जागा वाढीव असल्यास पांढऱ्या रंगाचे क्रिस्टल बॉल टांगणे,चंद्र यंत्र स्वस्तिक यंत्र आणि मोती लावणे.
    ६ रॉड ची विंड चिम लावणे,फॅन लावणे.असे उपाय करता येतात.
    आपल्या घराचे भूमीचे वास्तू परीक्षण करून घेण्यासाठी आजच फोन करा
    ९८५०५६०८९२ आणि ९८२२३१७३५२ या नंबर वर .
    मिलिंद महाले
    ज्योतिष /वास्तुशास्त्र /अंकशास्त्र /डाऊझिंग /ब्रेसलेट/हिलिंग
    कोथरूड
    पुणे
  • Zábava

Komentáře •