वास्तू शास्त्राप्रमाणे घराचा रंग
Vložit
- čas přidán 15. 03. 2021
- आपल्याला आपल्या घरामध्ये आनंद आणि उर्जा प्राप्त व्हावी यासाठी आपण आपल्या घराला रंग लावतो. हा रंग वास्तुशास्त्राप्रमाणे असेल तर आणखीनच उठावदार होतो व मनाला आनंद मिळवून वास्तू तही समृद्धी नांदते. वास्तुशास्त्राप्रमाणे घराला कोणता रंग लावावा याबद्दलची माहिती सांगणारा हा व्हिडिओ पहा शेअर करा
- Zábava
Sir,Lot's of thanks,so much valuable information
Very nice and informative video 👍👍👌👌
सर छान माहिती दिली , जय साई राम.
खुप छान माहीती मिळाली
Khupach chan mihiti ,Om sai ram
Sir khup chaan video
अगदी छान माहिती
🙏shree swami samarth🙏
... राम कृष्ण हरि....
जय ज्ञानोबाराय.. जय तुकोबाराय
मस्त माहिती
धन्यवाद माहितीसाठी 🙏
खूप छान सर
नमस्ते सर तुम्ही माहिती दिल्याबद्दल 🙏
Mi tumche pustak wachle khup Chan aahe. Mala khup aawadale.
दादा ओम साई राम
खूप सुंदर आणि अप्रतिम माहिती दिली तुम्ही ,
खूप खूप धन्यवाद 🙏🙏
नमस्कार सर देवघरातील नारळाला नेहमी चीर पडते व कशामुळे असे होते, हे चांगले की वाईट मार्गदर्शन कराल का प्लीज
जय साई राम 🙏
सर खुप सुंदर माहिती दिलीत त्याबद्दल आभारी आहे 🙏
Chan Mahiti 🙏🙏
Thank u Sir
Aajach aamachye ghar colour karayala suru zale ...aani tumacha video aala...khup chan mahiti...
Thanks
Chan mahiti
Om sai ram guruji
Kupa mast ahe ahe sir
Khup छान महिती आहे 👍
Thanks sir 🙏
जय सदगुरू
Jai sadhguru
Om Sai Ram Jay Sai Ram
Morning glory srv gharala
Sir mahiti khup must ahe pan balcony / passage madhe latakati zade lawali tar chaltat ka please replay
Jai sai ram
Sir Aashich Mahiti Det Raha Khup Aamala Phayda Hoto JAY SAI RAM
Sir..tula rashinusar konta rang gharala dyava.. please reply
जय साई राम🙏
👌👌👍
धन्यवाद सर खुप छान माहिती 🙏🙏
Thanks sir
Thanks for valuable information
Om sai ram 🙏
Sir ! Which colour for kitchen it's in south east?🙏
ॐसाईराम
👌👌
Gharachya baheril bajus konta rang dyava...amche ghar dakshin Mukhi ahe.. pl yavar ek video kara
Sir aamcha plot south facing aahe ,tyavar ghar kase bandage te sanga please 🙏
👍👍🙏
Mulanchya bedroom la konta colour dyava
Sir 15/20chi room asel tar kase colour karayche pls margdarshan kara
👍👍👍👍
Black colour lavu shakat nahi. Mg windows chya grill la black colour maru shakto ka. Bcoz sarv building mdhe khidki black grill chi ahe.
सर आज आमच श्री यत्रं आलं आहे तर कधी स्थापना करावी जरूर सांगा 🙏🙏
जन्म पत्रिका पाहण्यासाठी व होम विझीटिंग साठी किती फी असणार?
Scorpio rashi la kuthala color lavava karja utarnyasathi south wall
Chandi cha balkrishna shubh ahe ki pithalacha
Morning colour mhnje konta
Om sai ram sir 🙏
छान आहे सर थूकु
मॉर्निंग glory म्हणजे कोणता colour
Sir eka veglya vishaya var vichartey.. please answer kara.. Masik dharma suru astana deva che stotr kiwa jap aiku shakto ka??
Morning glory of Mhanje konte rang
White color
सर दरवाजा जांभळीच्या लाकडाचा आहे चालतो का
Aayata kurti ghar kasa karave
Konti kholi kontya dishela ahe he kasa samjayacha
सर घराचया गेट ला कोनता कलर आसावा गेट पूरवेस उघडते
सर छान माहीती दीली आहे बेडरूम कलर सांगा मुलाचे रूमचा हाल जय साई राम
नमस्कार....sir
मी योगिता संदीप परांडे . दिघी la राहते मला थोड मार्गदर्शन करा माझा ३bhk आहे मला colour konte कुठे लावु हे vecharaych आहे. पुर्व _किचन पश्चिम_हॉल आहे
दक्षिण _२बेड आहेत . आणि एक बेड देवघर म्हणुन केली आहे पश्चिम la .
ओम साई राम
नमस्कार सर मला माझ्या किचनमध्ये कोणत्या कलर चा फोरमायका लावावे ते सांगा प्लिज 🙏🙏🙏🙏🙏🙏
Khali garej ani varti rahate ghar çhalte ka
Best sir!
Thank you sir🙏
ओम साई राम 🙏
Morning glory color म्हणजे कोणता रंग ते सांगावे
white shade manje morning glory colour...
@@lekhanaik3131 ok.mj
मॉर्निंग ग्लोरी म्हणजे कोणता कलर
Asian paints shed card madhe asto mam
Half White sarka ch. Morning Glory. Ivory . Half White. He ek common colour ahe. Purn gharala marla tari best.
Sir disha tum rang sangnya peksha tumhi hall bedroom kitchen as bolun kutl rang lavu shakal sangital tar jast bar hoil disha samjat nahi
Gharat rakt padte ratrichya velet....mazya bhavachya ghari tyavar kay todga
राशी नुसार कोण कोणते रत्न वापरावे,
फक्त देवघरा ला कोणता रंग द्या हे सांगा ,
घर कसही रंग कोणताही चालतो पण महत्वाचेअसते ते फक्त देव घर असते ।
देव घर सुंदर व स्वच्छ योग्य रंगअसला तर त्या परीणाम चांगला मीलतो तर देव घरालाकोणता रंग द्यावा हे सांगावे
Dev ghars konta rang laawava
Ekch room asel tr konta rang dyava
जातं कोणत्या दिशेला असावे?
15 बाय 70 फ्ट मध्ये लाईन शीर रूम येते तर कोणता कलर द्यावा
घर पूर्व आणि पश्चिम असे आहे त्यावर उपाय सांगा
पडदे कोणत्या कलरचे असावे
सर दक्षिण दिशेने घर आहे कलर कशा मारावा
Sir Amravati madhe yavrshi आनंदी वास्तू दिनदर्शिका nahi aali
भिंतीवर स्टाईल बसवले तर चालेल का
Morning glory colour konta
सर मोर पंखी रंग दिला तर चालेल का
उत्तर उत्तर दिशेला बाल्कनी असं बेडरूम आणि हल्ला हॉल ला जोडले तर बाल्कनीत कोणते झाडे लावावी
जर पूर्ण घर वास्तू प्रमाणे आहे फक्त हॉल हा one स्टेप down आहे हॉल पश्चिम दिशेस आहे आणि घर उत्तराभिमुख आहे तर कृपया रेमिडी सांगावी
कोणत्या राशीला कोणते पडदे
ओम साई राम सर सिन्नर
देवघराला कुठला रंग शुभकारक असावा.
साहेब मला एक प्रश्न नेहमी सतावतो आणि खूप प्रयत्न करूनही त्याच उत्तर मिळाले नाही, कुटुंबातील थोरल्या व धाकट्या मुलाची बेडरूम कोणत्या दिशेला आसावी...? असे हा माझा प्रश्न आहे
असे काही नसते
जसा विचार करता तसे घडते
चांगला विचार केले तर चागले घडले
ह्या जागा मध्ये कोणी कोणाचे बरे वाईट करत नाही बरे वाईट करते ते आपले मन
मला तर आधी वाटले , सुधीर मुनगंटीवार आहेत की काय??
😂😂😂
X
🤣
Sinh ras aani kumbh ras che husband wife che bedroom cha colour kasa dyava?
ओम साई राम
Om sai ram .
वास्तुशांती करायसाठी किती रुपये किती घेता तुम्ही आम्हाला सांगा
फरशी कोणत्या रंगाची असावी
Aamhala dishach samjat nahi 😢
ओम साई राम सर चागली माहिती दिली मनात प्रश्न आले का उत्तर हे तुमच्या कडून मिळते
कोणत्या राशीसाठी कोणता रंग ते कसे समजावे?
सर जर बैठं घर स्वतःच असेल तर बाहेरून कोणता रंग द्यावा. कृपया मार्गदर्शन करावे 🙏
छान उपयोगी माहीती सर उततरेचया पाहीरयाला काय करावे प्लीज
मलाही हेच विचारायचे आहे
आमच्या घराचा संपू रन रग पांढरा आहे
राशी नुसार बोलले तर घरात प्रत्येकाची राशी वेगवेगळे तर