तुमचा गण कोणता देवगण, राक्षस गण, का मनुष्य गण ?

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 05. 2021
  • तुमचा गण कोणता देवगन, मनुष्य गण का राक्षस गण त्यानुसार तुमच्या स्वभावाची स्वभाव वैशिष्ट्ये कोणती हे सांगणारा हा व्हिडीओ लवकरच येत आहे फक्त आपल्या आनंद पिंपळकर आनंदी वास्तू या फेसबुक पेज यूट्यूब चैनल वर
  • Zábava

Komentáře • 976

  • @ManishaShindeyes
    @ManishaShindeyes Před 4 měsíci +8

    मी राक्षस गण आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे मला अशुभ शक्तीची जाणीव होते पण माझा स्वभाव संयमी आणि शांत आहे

  • @PANKAJYADAV-xp7me
    @PANKAJYADAV-xp7me Před 3 lety +30

    "राक्षस गण" बद्दल जे तुम्ही सांगितलं ऐकून खूप छान वाटलं👍

  • @vheejyasarak1142
    @vheejyasarak1142 Před 3 lety +7

    देवगणा विषयी तुम्ही अगदी परफेक्ट स्वभाव सांगितला आहे.
    राक्षस गणाविषयीची माझ्या अनुभवानुसार अगदी किंचित सा फरक आहे. बाकी अगदी अचूक स्वभाव आहे.

  • @shobhaghavate5563
    @shobhaghavate5563 Před 2 měsíci +1

    Maze dev gan ahe. Tumhi sangitaleli mahiti agadi barobar ahe. Dhanyavad

  • @ketakinigade1217
    @ketakinigade1217 Před 3 lety +9

    सर, खुपच छान माहीती दिली, माझा गण मनुष्य, आणि माझ्या नवऱ्याचा राक्षस...तुम्ही दिलेली माहिती अगदी तंतोतंत जुळते आहे.👌

  • @mayuraralegaonkar5110
    @mayuraralegaonkar5110 Před 3 lety +3

    मनूष्य गन आहे गुरुजी. बरोबर वाटते तुमचं म्हणणं. तुमचे सर्व विडीओ बरीच माहीती देतात. आभारी आहे.

  • @devamalve8032
    @devamalve8032 Před 2 lety +2

    Tkankyou Sir khup chan mahiti aahe.maze राक्षस गण आहे . मिस्टरांचे देव गण आहे.

  • @user-vp1ng6bt1n
    @user-vp1ng6bt1n Před 3 měsíci +1

    बरोबर सांगीतली आहे,माझा राक्षस गण आहे,

  • @shivajiawaghade6355
    @shivajiawaghade6355 Před 3 lety +6

    Kuph chan mahiti aahe Sir thanks OM SAI RAM🙏🙏

  • @nandathakur440
    @nandathakur440 Před 3 lety +17

    माझा देवगण आहे ,आपण सांगितले ते अगदी बरोबर आहे ,धन्यवाद !🙏🙏🙏

  • @vrundabhosale2500
    @vrundabhosale2500 Před 2 lety +2

    Maza Rakshas Gan ahye Tumhi tyabadl dilyeli mahith ekdam barobar ahy.
    Dhanyawad 🙏🙏

  • @vai.vi.akantcreations
    @vai.vi.akantcreations Před 3 lety +10

    देवगणाचे वर्णन ... अगदी.. परफेक्ट 👍👍👍👍

    • @radhikakshirsagar4778
      @radhikakshirsagar4778 Před 3 lety

      Manusha gan ahe Maj barni nakshatra ahe

    • @user-de6ew4jb9o
      @user-de6ew4jb9o Před 2 lety

      दुर्गुण नाही सांगितले देव गन माणसांचे

  • @madhurabhagwat7290
    @madhurabhagwat7290 Před 3 lety +6

    राक्षस गणा बद्दल एकदम बरोबर सांगितले सर धन्यवाद. 🙏

  • @deepakshiv642
    @deepakshiv642 Před 3 lety +4

    अगदी बरोबर सांगितले सर ..माझा मनुष्य गण ,वर्णन जुळले

  • @swatinarvekar785
    @swatinarvekar785 Před 3 lety +1

    देवगणाचे जे वर्णन सांगितले आहे ते तुम्ही
    परफेक्ट सांगितले राक्षस गण हा माझा मुलाचा आहे मीच त्याला सांभाळुन घेते हे सुध्दा तुम्ही
    छान वर्णन केले धन्यवाद गुरुजी
    जय सदगुरू

  • @dhanashriavhad7557
    @dhanashriavhad7557 Před 3 lety +1

    Ho अगदी बरोबर सांगितले सर तुम्ही.
    माझा गण मनुष्य गण आहे.
    ओम साई राम सर 🙏🙏🙏

  • @vaibhavmore4546
    @vaibhavmore4546 Před 3 lety +6

    माझा मनुष्य गण आहे.. आणि तुम्ही जे सांगितलाय ते अगदी खर आहे

  • @ashashinde9992
    @ashashinde9992 Před 3 lety +4

    खुपच छान माहिती दिलीत सर धन्यवाद सर ओम साई राम 🙏🙏🙏

  • @ganeshmahakal8161
    @ganeshmahakal8161 Před 2 měsíci +2

    खूप छान खूप सुंदर माहिती दिलीत धन्यवाद 🙏

  • @sachinpawar1997
    @sachinpawar1997 Před rokem +1

    खुपच अप्रतिम माहीती दिलात सर...जय श्री राम

  • @vijaygaikwad2333
    @vijaygaikwad2333 Před rokem +3

    खूप छान माहिती दिली 👌👍
    धन्यवाद 🙏 जय महाकाल 🔱

  • @prabhakarshinde4223
    @prabhakarshinde4223 Před 3 lety +14

    Maaza Rakshas gam aahe aahi tumhi sangitaleli mahiti agdi barobr aahe. Mla vaait manas , ekhadyacha vaait vichar , ghadnare sambhavya dhoke baryapaiki kalatat🙏🙏

    • @exonysis8252
      @exonysis8252 Před rokem

      Same

    • @ashai8522
      @ashai8522 Před rokem

      खूप सुंदर सांगीतले माझ्या मुलाचे राक्षस गुण आहे बरोबर सांगीतले धन्यवाद गुरूजी आपल्याला परीव् दिवाळीच्या शुभेच्छा

  • @ujwalakale3355
    @ujwalakale3355 Před 3 lety

    सर खुप छान माहिती सांगितली
    तुमचे सगळेच व्हिडीओ छान,

  • @samidhabashte3942
    @samidhabashte3942 Před 3 lety +2

    देव गण..अगदी परफेक्ट सांगितलेत. धन्यवाद

  • @leenawadekar4319
    @leenawadekar4319 Před 3 lety +12

    धन्यवाद सर...माझा मनुष्य गण आहे...तुम्ही सांगितल्या प्रमाणे तंतोतंत जुळतोय..आणि माझा जन्म पण भरणी नक्षत्रा त झालाय,🙏🙏

    • @vaibhavjagtap9954
      @vaibhavjagtap9954 Před 3 lety

      माझा पण मनुष्य गण आहे

    • @sumanthete598
      @sumanthete598 Před 3 lety

      @@vaibhavjagtap9954 lllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllll

  • @medhadikshit8766
    @medhadikshit8766 Před 3 lety +6

    Shri Anand Sir, mine is Deo Gana what U have said is 100 % True ! Thanku sir ! God bless u !

    • @AP-cu4xr
      @AP-cu4xr Před 3 lety +1

      Enh! To Mai kya itna Gira hua hoon kya Jo bhagwan me mujhe raksas gan me Dal Diya bavjood ke mere bahut gun Dev gan se milte hai!!!

  • @shivaniwarhade7643
    @shivaniwarhade7643 Před 2 lety +2

    तुम्ही बोल्ले एकदम बरोबर आहेंं सर ,,, माझा देव गन ।।।। ओम साई राम ्््््

  • @vishakhajoshi1457
    @vishakhajoshi1457 Před 3 lety +1

    माझा मनुष्य गण आहे आणि तुम्ही सांगितलेली माहिती माझ्याबाबतीत बरोबर आहे. खूप धन्यवाद माहिती सांगितल्याबद्दल.

  • @musical_shreyas5886
    @musical_shreyas5886 Před 3 lety +3

    अगदी अगदी तंतोतंत जुळणारी माहिती दिलीत सर...!! माझ्या संपर्कात देव गण , मनुष्य गण व राक्षस गण या तिन्ही गणांची माणसे आहेत... आणि तुम्ही सांगितलेल एक एक character Exactly जुळतय ...!!!

  • @Facts-48
    @Facts-48 Před 3 lety +14

    "हरी ओम"बरोबर आहे सर तुम्हि सांगितलेल सर्व ,आमच्या घरात तीन देवगण आणि ऐक राक्षसगण आहे.🙏🙏

  • @shraddham11
    @shraddham11 Před 3 lety +1

    एकदम बरोबर सांगितले आहे.. 100%
    माझं देवगण आणि नवर्‍याचं राक्षस गण..

  • @sandipasave9136
    @sandipasave9136 Před 3 lety

    देव गण...आणि अगदी तंतोतंत...खरोखरच दुसऱ्याचा विचार आधी करणारे...परोपकारी...

  • @pranalikale8191
    @pranalikale8191 Před 2 lety +11

    rakshas gan ekdum perfect sangitle sir tumhi
    Mala spiritual anubhav khup ale ahet agree to all words from you

    • @user-vi2xq9ni6d
      @user-vi2xq9ni6d Před rokem

      Hello

    • @ashwinighag529
      @ashwinighag529 Před rokem

      माझे मनुष्य गण आहे आणि सर तुम्ही या गणा बध्दल सांगितलेली माहिती अगदी बरोबर आहे मला खूपच आवडला व्हिडिओ धन्यवाद सर

    • @exonysis8252
      @exonysis8252 Před rokem

      @@ashwinighag529 ho खर aahe majha pan rakshah Gan aahe aani मला kahi kahi thikani खूप vegle feel होते...negative energy...aani hya varshi tar मला खूप lokancha vichitr bilnyacha आवाज aiku Ala hota..tyachi bhasha pruthvi Varilla navhtich..mi dark strong energy sense keleli aahe

  • @dakshatasamarth1829
    @dakshatasamarth1829 Před 3 lety +4

    नमस्कार सर..माझा ही देवगण आहे..आणि तुम्ही सांगितलेली माहिती अगदी पूर्णपणे खरी आहे🙏

  • @amruutakavathckar6522
    @amruutakavathckar6522 Před 3 lety

    ओम साई राम 🙏
    खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभारी आहे सर 🙏☺️

  • @dipali5154
    @dipali5154 Před 3 lety +1

    Guruji. Khup Chhanch mahiti dilit mungus ha vishay ghya guruji.

  • @mangeshtathe7789
    @mangeshtathe7789 Před 3 lety +5

    Real Part of the MANUSHYA GAN
    Your reading Properly
    Thanx allot
    Jai Gurudedutt
    Om SaiRam

  • @rekhabhosale6914
    @rekhabhosale6914 Před 3 lety +4

    Khup chan mahiti milali Sir, maza gan tumhi sangitlyapramane jeshta nkshtra, rakshs gn ahe pn mi avdhi vait nahi, pratekveli mazya samorcha manus viruddh vagto tyamul chid yety, rag yety, nahitr mi khup shant ahe,

  • @abhayaraut3611
    @abhayaraut3611 Před 3 lety +2

    खूपच छान सांगितलं सर तुम्ही
    नमस्कार माझा मनुष्य गण आहे तुम्ही मनुष्य गण विषयी जे सांगितलं ते अगदी बरोब्बर आहे thnx sir

  • @madhavikhedekar5984
    @madhavikhedekar5984 Před 3 lety +1

    Ekdam Perfect.Maza Manushya gan

  • @sarojinipandit6599
    @sarojinipandit6599 Před 3 lety +5

    सर माझा राक्षस गण आहे आणि तुम्ही सांगितले ते बऱ्याच प्रमाणात मिळते जुळते आहे 🙏👍

  • @swatiparab3773
    @swatiparab3773 Před 3 lety +7

    I am having dev gan.
    Whatever you have said is absolutely right.

    • @shalinilobo3063
      @shalinilobo3063 Před 2 lety

      Me same

    • @darshanagharat2299
      @darshanagharat2299 Před 2 lety

      माझा गण. माणूस आहे तुम्ही सांगितले तंतोतंत खरे आहे

  • @shashankpatkar9475
    @shashankpatkar9475 Před 2 lety +2

    Thank you Sir.. मनुष्य गणा बद्दल खूप छान माहिती सांगितली..🙏🙏

  • @ashajadhav1897
    @ashajadhav1897 Před 3 lety +1

    सर,बरोबर आहे .खूप छान माहिती सांगितली 💐🙏

  • @kavitarahate3277
    @kavitarahate3277 Před 3 lety +7

    नमस्कार. माझ्या घरात तीनही गण आहेत. माझ्या लेकाचा देवगण आहे आणि तुम्ही जे काही सांगितले ते त्याच्याबाबतीत अगदी खरं आहे तो तसाच आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळ्यांचे स्वभाव तंतोतंत जुळतात. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ

  • @manishadalvi8790
    @manishadalvi8790 Před 3 lety +2

    माझा देव गण श्रवण नक्षत्र 🙏

  • @shwetaambre3684
    @shwetaambre3684 Před 3 lety +1

    Guruji नमस्कार माझं देवगण आहे आणि तुम्ही जे सांगीतले .ते बरोबर आहे..एकदम 🙏🙏😊

  • @deepalikale3543
    @deepalikale3543 Před 3 lety

    अगदी perfect.खूपच छान.

  • @savitamaheshswami3334
    @savitamaheshswami3334 Před 3 lety +6

    माझं देव गण आहे. तुम्ही खूप छान माहिती सांगीतलात. 👍🙏🙏🙏

  • @ving630
    @ving630 Před 3 lety +5

    राक्षस गण आहे. राग पटकन येतो. पण मला लोकांना मदत करायला आवडते असे कसे

  • @vaishalichouhan6214
    @vaishalichouhan6214 Před 3 lety +1

    हो तुम्ही सांगितल्याप्रमाणे माझ्या गण देवगण आहे आणि माझ्या मुलीचा राक्षस गण आहे स्वभाव तंतोतंत बरोबर 🙏🙏🙏

  • @varshajagdale1282
    @varshajagdale1282 Před 3 lety +1

    Thankyou sir 🙏 good information 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

  • @vilasmatal8149
    @vilasmatal8149 Před 3 lety +5

    साहेब मी माणुस गण बायको राक्षस खुप जुळवुन घेतो चांगली माहीती मिळाली 🙏🙏

  • @shubhamondkar1477
    @shubhamondkar1477 Před 3 lety +11

    Hello Sir! In my family I am a Manushya Gan. My husband is Rakshas gan and my children are Dev gan. And what you said is very much true.

  • @jagdishmestri2514
    @jagdishmestri2514 Před 3 lety

    फारच छान माहिती दिलीत,सर.धन्यवाद.🙏

  • @themarathwadagamer_0093
    @themarathwadagamer_0093 Před 3 lety +1

    एक दम बरोबर आहे आमचे संपूर्ण कुटुंब राक्षस गण आहेत

  • @mayurasangam7995
    @mayurasangam7995 Před 3 lety +3

    I like your all video's sir very informative thank you sir

  • @aadya7901
    @aadya7901 Před 3 lety +3

    सिर १००% बरोबर सांगितले आहे, मी देव गण आहे.

  • @priyadeshmukh8365
    @priyadeshmukh8365 Před 2 lety +2

    नमस्कार‌ सर, माझा आणि माझ्या मिस्टरांचा दोघांचाही गण राक्षस आहे , दोघांनाही राग येतो, हट्टी आहोत, स्वताचच खर करतो दोघेही , तुम्ही सांगितल तस खुप साम्य आहे़

  • @sandhyamangrulkar9815
    @sandhyamangrulkar9815 Před 3 lety +1

    जय श्री.गजानन. माझा मनुष्य गण आहे. तुम्ही सांगितलेले बरोबर आहे

  • @bhartichavan888
    @bhartichavan888 Před 3 lety +4

    Perfect information Sir...

  • @bharatidole716
    @bharatidole716 Před 3 lety +5

    Devgan perfect!!

  • @bhanudasgaikwad1239
    @bhanudasgaikwad1239 Před rokem +2

    राक्षस गण असणाऱ्या व्यक्तींना देवगण असणाऱ्या व्यक्तीने त्यांच्या भाषाशैलीत सांगितल्यावर राक्षस गण असणाऱ्या व्यक्ती सुद्धा मनामध्ये खुप आनंदित झाले असतील.
    अनुभव......😊

  • @ranjeetgarud3233
    @ranjeetgarud3233 Před 3 lety +2

    Khup Chan mahiti deta aapan..
    Real Life 👍God bless you sir🙏

  • @jyotsnachavan3596
    @jyotsnachavan3596 Před 3 lety +26

    माझे मनुष्य गण व माझे मिस्टर चे राक्षस गण आहे, आमचे सतत भांडण व आमचे विचार मध्ये पण पटत नाही

    • @amitapatkarjoshi8146
      @amitapatkarjoshi8146 Před 3 lety +1

      Same

    • @vedangigaikwada7396
      @vedangigaikwada7396 Před 3 lety +1

      Majha pn same

    • @archananagtilak8028
      @archananagtilak8028 Před 3 lety +1

      Tumhi shant rahat java Mdm. Te ragit, tapt astat, tyamul apn c shant vhayc.

    • @shraddham11
      @shraddham11 Před 3 lety

      Same here khup trass ahe

    • @veenajawale8435
      @veenajawale8435 Před rokem +1

      माझा स्वभाव तुम्ही सांगितल्या प्रमाणे आहे परंतु अत्यंत मायाळू सर्वांमध्ये मिसळून राहण्याची इच्छा आत्मविश्वास दांडगा तंतोतंत जुळत आहे सिंह रास राक्षस गण

  • @nilameshinde9509
    @nilameshinde9509 Před 11 měsíci +5

    मी राक्षस गण आहे पण माझी सासू देवगण ची असून मला त्रास देते।

    • @khatakalleamey
      @khatakalleamey Před 6 měsíci +1

      kundli tapasun bagha parat ekda 😂😂

    • @dhirajchaudhari1552
      @dhirajchaudhari1552 Před 2 měsíci

      तुम्ही एखादा राक्षसाचा मुखवटा लावुन घ्या, मग दाेघी पन सारख्या

    • @user-ti4yf4hp6h
      @user-ti4yf4hp6h Před 22 dny

      माझी हि सासू आशीच आहे😢

  • @anandshivarkar
    @anandshivarkar Před 3 lety

    Guruji maza Dev Gan ahe..100% correct Om Sairam

  • @shalankulkarni8361
    @shalankulkarni8361 Před 3 lety

    मनूष्य गणाचे. अगदी बरोबर आहे छान माहिती मिळाली

  • @meghanadighe6421
    @meghanadighe6421 Před 2 lety +3

    Perfect reading about Devgan

    • @shitaljoshi825
      @shitaljoshi825 Před 2 lety +1

      खूप छान माहिती दिली आहे गुरू जी💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏

    • @shitaljoshi825
      @shitaljoshi825 Před 2 lety

      8149651444,

    • @vijayatikait982
      @vijayatikait982 Před 2 lety +1

      खूप छान माहिती दिली सर

  • @meenasunil
    @meenasunil Před 3 lety +9

    अगदी बरोबर सर माझं राक्षस गण आहे तुम्ही दिलेली माहिती तंतोतंत लागू होत आहे

  • @kshamavidwans8099
    @kshamavidwans8099 Před 3 lety +2

    माझा मनुष्य गण आहे,तुम्ही छान व बरोबर सांगितले

  • @snehalkulkarni5494
    @snehalkulkarni5494 Před 3 lety

    अगदी तंतोतंत माहिती वाटली मला तरी thanks for info.

  • @chandajagtap6954
    @chandajagtap6954 Před 3 lety +3

    गुरूजी (सर) माझी रास मीन आहे तर माझा गण देवगण व नक्षत्र रेवती आहे 🙏🙏

  • @meenakulkarni541
    @meenakulkarni541 Před 3 lety +12

    सर, अगदी बरोबर सांगितले गण अणि स्वभाव, आमच्या घरी 3 ही गण आहेत अणि त्यानुसार स्वभाव खूपसे जुळतात

    • @nishashinde4506
      @nishashinde4506 Před 3 lety +1

      सेम... आमच्या ही घरात तीनही गण आहेत.

    • @kavitajoshi309
      @kavitajoshi309 Před 3 lety

      Let

    • @narendrapanchal4370
      @narendrapanchal4370 Před rokem

      सत्य आमच्या घरी 3ही गण आहेत मी देव बा.राक्षस गण आणि मुलगा मणुष्य गण पण आमच पटत नाही

  • @nandineechougule2642
    @nandineechougule2642 Před 3 lety

    देवगण, अगदी बरोबर आहे ,धन्यवाद 🙏🙏

  • @dikshamali6640
    @dikshamali6640 Před 3 lety

    Absolutely correct sir ....Maza Devgan ahe...
    Devganabddl tumhi j bole ahat agadi maze tsech ahe sir.....😊👍

  • @pandurangkadam5475
    @pandurangkadam5475 Před 3 lety +7

    माझा राक्षस गण आहे पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे काही मनुष्य गणाची वैशिष्ट्ये पण माझ्या स्वभावात आहेत असे जाणवते

  • @meghachaudhari2320
    @meghachaudhari2320 Před 3 lety +21

    माझा गण राक्षस असुनही गुण सगळे देवगणा सारखे आहे ते कसे काय की मी बिभीषणासारखी राक्षसगणाची आहे का?

    • @dhirajchaudhari1552
      @dhirajchaudhari1552 Před 2 měsíci

      खरच खुप बर वाटल हे एकुन राक्षस गन म्हनजे काही वाईट नसताे

  • @Parabhakti
    @Parabhakti Před 3 lety

    खुप सूंदर आणि अतिशय महत्वपूर्ण माहिती

  • @pallavipatil1853
    @pallavipatil1853 Před 3 lety +1

    हो सर तुम्हीं जी माहिती दिली ती अगदी बरोबर आहे.

  • @mohanpawaskar2399
    @mohanpawaskar2399 Před 3 lety +6

    सर मी मिसेस मिनल पावसकर माझ व माझ्या मुलाच देव गण आहे तुम्ही आता जे देव गणा बद्दल काय सांगितले ते100%बरोबर आहे

  • @ujwalabhosale4671
    @ujwalabhosale4671 Před 2 lety +4

    🙏 खूप छान माहिती आहे पण माझ्या मुलाचं विशाखा नक्षत्र आहे पण गण देवगण असे आहे पत्रिकेत कसं ते सांगाल का please

  • @anitasakhare6988
    @anitasakhare6988 Před 2 lety +1

    अगदी बरोबर आहे सर तुमची माहिती बरोबर असते 🙏🙏🙏

  • @kalpanasawant2586
    @kalpanasawant2586 Před 3 lety +1

    Ekdam perfect..🙏

  • @littlekrishworld2026
    @littlekrishworld2026 Před 3 lety +4

    Maza gan dev gan pan mi bilkul opposite aahe!!

  • @pruthvirajdesai3200
    @pruthvirajdesai3200 Před 3 lety +3

    Mi rakshas ahe 😃😃😛😛👹👹👹
    खलनायक हू मै....

  • @pratibhavedpathak3422
    @pratibhavedpathak3422 Před 3 lety +1

    छान माहिती मिळाली धन्यवाद सर 🕉🙏🙏🙏💐

  • @shilpadevlekar9932
    @shilpadevlekar9932 Před 3 lety

    माझा देवगण आहे आणि तुम्ही जे बोले ते अगदी बरोबरच आहे 👍👍👍

  • @dmahesh5973
    @dmahesh5973 Před 3 lety +3

    आमच्याकडे एक राशसच आहे😀😀
    बर देव मानतच नाही
    काय करायच यीच

  • @kavitajoshi5901
    @kavitajoshi5901 Před 3 lety +9

    Sir please therotical knowledge नको practical हव, माझे 3ही गणाचे मित्र नातेवाईक आहेत, पण देवगनाचे दुसर्याला फसवनारे लोक पण बघितले, मनुष्य गणाचे कठोर लोक सुद्धा बघितले, आणि राक्षस गणाचे मदतीला धाउन येणारे पण बघितले,,
    आपल्या सारखेच ब्राह्मण लोक राक्षस गण देव गण परत अश्लेषा,मूळ, जेष्ठ अशा नक्षत्रा वर जन्मलेल्या मुला मुलींना कठोर स्वभाव आहे म्हणुन famous करून टाकतात,, मग लग्नाच्या वेळेस त्रास होतो, मग आई वडिलांनी केलेले संस्कार, शिक्षण या सर्व गोष्टी गैर आहेत, आपल नक्षत्र आणि गण महत्वपूर्ण ठरतो, चुकल असल तर क्षमा असावी,,

  • @shitalscreations1048
    @shitalscreations1048 Před 3 lety

    Sir ekdam khar sangitla tumhi perfect thank u 👍😊

  • @preetiithape1891
    @preetiithape1891 Před 3 lety

    Ekdum barober sangitle kaka majha rakshas gan ahe ..

  • @yogeshtarwade3719
    @yogeshtarwade3719 Před 3 lety +3

    राक्षसगण आहे आणि बायकोच मनुष्यगण आहे आमचे स्वभाव सेम तुम्ही सांगितले अगदी तसेच

  • @vishnupachpund6068
    @vishnupachpund6068 Před 3 lety +3

    अक्षय तृतीया बद्दल माहिती द्या

  • @krishnahennart1532
    @krishnahennart1532 Před 3 lety

    Love you guruji 🤗👑🙏🌷👏

  • @arunkumarrajhans10
    @arunkumarrajhans10 Před rokem

    छान माहिती दिली आहे त्याबद्दल धन्यवाद देतो आपला परिचय करून दिला झाला तर आनंदच होईल

  • @pallavisoman3068
    @pallavisoman3068 Před rokem +1

    अगदी बरोबर आहे सर माझ्या मुलीचा राक्षस गण आहे मुलाचा देव गण आहे दोन्ही परफेक्ट सांगितलं तुम्ही

  • @aartishirkar4934
    @aartishirkar4934 Před 2 lety +1

    Maza dev gan aahe ani maza swabhav tumhi sangitlya pramanech aahe 🙏🙏🙏🙏

  • @poonamwalunj3642
    @poonamwalunj3642 Před 3 lety +1

    Perfect sir
    माझा राक्षस गण आणि माझ्या ह्यांचा मनुष्य गण आहे..

  • @nandainwtamboli696
    @nandainwtamboli696 Před 3 lety +1

    गणाविषई आपली माहिती ऐकली आहे वआमचया घरी आम्ही तिघे एक मनुष्य गण वदेवग आणखी राक्षस गण आहे आपण सांगितले त्याच प्रमाणे तसेच स्वभाव आहे ते आम्हाला जळून घ्या वेलागते